प्राजक्ता ताईंनी ज्यावेळेस करुणा मुंडे यांनी आरोप केले तेव्हाच खोडून काढले असते तर ही वेळ आली नसती तेव्हाच प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती. पण तेव्हा आदेश नव्हता बहुतेक. 😢
@Sunstar24Ай бұрын
very good point.
@ETERNAL4U-i8mАй бұрын
हो आता आला असावा आदेश
@umang3852Ай бұрын
Te ch na karuna boltey tewa gappa hoti aata dhanya ne aadesh dile vishaytar karnyachsathi.maharastla mahit aahe bai tu keep aahes te
@Sunstar24Ай бұрын
@@Shiva7272-6 karuna mundhe tar khup ghamir hote oberoi hotel booking paryant. Dhas tar phakt mhanale event management sathi yetat.
@YesIcan3719Ай бұрын
करूणा मुंडे धनंजय मुंडे यांची पत्नी आहे लक्षात ठेवा बायको ला सगळी माहिती असते
@Hame_bhaiАй бұрын
आरे धस तर येवढे काय वाईट बोलले नाहीत की त्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली😂 पत्रकार परिषद त्यावेळी घ्यायला पाहिजे होती जेव्हा करुणा म्हणली होती की ओबेरॉय मध्ये रूम बुक असतो.
@anikets98765Ай бұрын
🤣💯🔥
@nitinphadtare4893Ай бұрын
करुणा मुंडे यांना प्राजक्ता.करुणा ताई अशी म्हणत होती.😂
@anikets98765Ай бұрын
@@nitinphadtare4893 हा ना 😁🤣
@surajkkr3280Ай бұрын
करुना ला कुत्र ओळखत का 😂 सुरेश आमदार आहे
@Traditional_AyurvedАй бұрын
100% correct
@vk...8001Ай бұрын
बाकी माहीत नाही पण महत्त्वाचा मुद्दा आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळणे.
@anilkakde6545Ай бұрын
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय भेटला पहीजे 😢
@deepakjagtap1185Ай бұрын
करुणा मुंडे नी बोलल्यावर प्राजक्ता ताई गायब आणि आता च कसे प्रगट झाल्या, हे सर्व धनु भाऊ च्या सांगण्यावरून समोर आली आहे, मुख्य मुद्दा भरकटवण्यासही
@aartijaiswal4905Ай бұрын
Kaun karuna tai? Jine swata tyachya pahilya baykoche vatole kele to mundhe barobar don por zhali na to partant kay karat hoti ti
@SQ1RQ2ZQАй бұрын
pahili bayko karuna ahe,mahiti nasel tr bolu naye ...😂@@aartijaiswal4905
@swastik9829Ай бұрын
@deepakjagtap baala aadhi dhasala ase vaktavya karaychi kaay garaj hoti, ek tar ase vaktavya karayche aani mag tumhi mhanayche ki addhi ka aala nahit, jar ya dhasane ase bolle naste tar prajakta mali aalyach nastya, rahila prashna tya karunacha, tila already koni bhaav det naahi mhanun prajakta mali ne ignore kele, pan aata ha suresh dhas jo ki ek lok pratinidhi aahe ase vaktavya karto teva prajakta ne kahihi bolayche nahi ka, hech jar tujhya aai bahini baddal bolle aste tar chalel ka tula, shivrayanchya rajya madhe ase vichar thevu naye
@aartijaiswal4905Ай бұрын
@swastik9829 completely agree kon ti karuna jine eka baiche ghar modle tila ka mali uttar deil pratek bai karuna sharma naste tila mahit navte ka munde ch lagn zhale mag kashala marayala lagn kele don mul hos toparyat sleeping pills ghet hoti ka? Aani he aap le ati hushar tta prajakta mali la bali cha bakra banvtayet tyat mahila tar khalcha patlila jaun bolat aahe kay murkh pana aahe?
@deepakjagtap1185Ай бұрын
@@swastik9829 bala aadhi Deshmukh murder zala nasta tar kashyala dhas saheb kahi bolale aaste, tumchya aakala sanga aadhi
@sushant518Ай бұрын
प्राजक्ता माळी x धनंजय मुंडे रुपाली चाकणकर x अजित पवार... सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे....😂😂
@RavindraTuwar23366Ай бұрын
आणि रूपाली तर महिला आयोग ची अध्यक्षा 😅😅😅❤
@samratarya6140Ай бұрын
धनंजय मुंडे किती तरी ॲक्ट्रेस सोबत घापा घाप करत असतो.
@Travellingmantra123Ай бұрын
@@RavindraTuwar23366 🤣
@RavindraTuwar23366Ай бұрын
@@Travellingmantra123 मीटल आता😂😂 खरंय ते पण आ
@RavindraTuwar23366Ай бұрын
@@sushant518 मिटायाच्या ऐवजी ते वाढण अता ⏰😂 हत्यार
@snehamomlifestyleАй бұрын
अजून किती कांड करणार आहे हा धनंजय मुंडे माहिती नाही,,,,, तरी मंत्रिपद मिरतोय
@VidzMGАй бұрын
Bjp cha hindu ahe to😂
@VidzMGАй бұрын
Hindu khatreme 😂
@FuegoGwcАй бұрын
Nasa bandhi ekach upaay.
@NPN-j7v27 күн бұрын
@@VidzMGबीजेपी काय पाकिस्तानी आहे का??
@vitthaljadhav2475Ай бұрын
उगाच नाही डिसेंबर महिन्याला " बाराचा महिना " म्हणत हे मला आत्ता कळालं...
@dnyaneshwarghumre942Ай бұрын
😂😂😂😂
@santoshpatil7572Ай бұрын
Kay ans
@SantoshNikam-e4qАй бұрын
मित्रा हे तुला च कळाल 😂😂😂😂
@anillondhe947Ай бұрын
@@vitthaljadhav2475 ,,😂😂😂😂😂🥳
@sunilchaure6908Ай бұрын
😂😂
@VikasMisal-zc4luАй бұрын
सती सावित्री आपला सत्यवान अडचणीत आल्यावर सत्यवचन वाचून धाकवताना
@Jiteshg11Ай бұрын
😂😂
@sushant518Ай бұрын
december महिना एकट्या वाघाने गाजवल...सुरेश अण्णा धस....😉🙌
@sanket5511-m3tАй бұрын
one man show👑👑👑👑
@balasahebmunde4671Ай бұрын
🦊
@Shra.DАй бұрын
Asle faltu vagh palun upyog kai
@KingQueen-z1eАй бұрын
@@Shra.Dधनंजय मुंडे ला पाठीशी घालतोयस काय 🤔तुझ्या घरातील कोणाचा जीव गेला असता तर समजलं असत 🤦🏻♂️
@akshaytaralkar3058Ай бұрын
बायकांचा विषय मध्यें आणून 😂😂. मूळ विषय बाजूला ठेवून
@shivamane3701Ай бұрын
विषय divert करण्यासाठी सगळं चालु आहे पण संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
@discoveryourself3134Ай бұрын
स्त्रीचा अपमान होईल असं कधीही वक्तव्य करू नये. खूप वाईट गोष्ट आहे. ज्यांनी स्त्रीचा अपमान केला ते नक्कीच बर्बाद झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शिवरायांचा आदर्श पळलाच पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय.
Shurpnakha che nak kaplele . Jay shivray . Nautanki band
@Kunal3824Ай бұрын
मुद्या भरकटणं प्रयत्न प्राजक्त माळी तर्फे
@alwaystrue01Ай бұрын
मीडिया वाले देशमुख चा मुद्दा वरुण लक्ष दूर करनया साठी मुड़े प्राजकता चा मुद्दा पुडी करते आहे
@surajkkr3280Ай бұрын
सुरेश ला काय गरज होती 😢 मा यघ्लाने मुद्दाम हा विषय काढला
@SachinJadhav-ot1qlАй бұрын
त्याला कोणी विचारात नाही म्हणून फोकस ला येण्यासाठी yetpat चाळे दुसरे काय 😂😂😂
@ankushchoudhari4021Ай бұрын
सुरेश धस बरोबर बोलत आहे .
@anillondhe947Ай бұрын
कारण नसताना प्राजक्ता माळीने हे प्रकरण ओढून घेतले ह्याच्यामध्ये त्यांनी जायलाच नाही पाहिजे होतं , कारण जर सुरेश अण्णा दासांचा स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तर, ते स्टेटमेंट कोट करतं कोरोना मुंडेच्या स्टेटमेंट ला , ते त्यांच्या मनाच काहीच बोलले नाही आपण,समजून घ्यायला पाहिजे
@surajkkr3280Ай бұрын
सुरेश ला खरज नव्हती असं बोलायची 😂 हे प्रकरण भरकटल आता, किती मोर्चे काढा, न्याय भेटणार नाही 🙏
@udaybodas6769Ай бұрын
जगात लाखो लोक बोलत असतात. या सुरेश अण्णाने हेच नेमके बोलुन आता ते स्वतःचे वक्तव्य केलय
@Sushil_8007Ай бұрын
@@surajkkr3280 तुम्ही तुमच्या अक्का ला आणि अक्का च्या बापाला वाचवायचं बघा बाकी संतोष अण्णा ला कसा न्याय मिळवून द्यायचा ते आम्ही बघून घेऊ.
@SachinJadhav-ot1qlАй бұрын
जारणग्याने सुरेश धस ला पोपट केला आहे,आता तो कोणावरही बोलत राहणार मग भले bjp वाले का असेना 😂😂😂😂
@krushna8723Ай бұрын
मला वाटते प्राजक्ता माळी ने आता शांत बसावे सुरेश आण्णा धस आता विषय घेणार नाही डबल प्रश्न आहे तो मुंडे चा तर ते आण्णा खंबीर आहेत जिरावयला
@tushartodkar1418Ай бұрын
स्वतःची t r p वाढवण्यासाठी लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्यावर आरोप 😂
@surajkkr3280Ай бұрын
लोकनेते घरी आलते का तूझ्या 😂😂
@Gmgm189Ай бұрын
नाही नवीन movie आली ना त्याच प्रमोशन
@MarsActive3Ай бұрын
Loknete Rabindra Chaban
@TargetAIIMSDELHI-ur7lqАй бұрын
Suresh anna dhas ❤
@VivekDandekar-h3tАй бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे भूदार+अण्णाजीपंत तथा टरबूजापंतांचे नव्हे!).
@abc251-jАй бұрын
Bhau tuj target aiims delhi ahe kuthe ya rajkaranyachya nadi lagto
@gamingheist9202Ай бұрын
😂
@TargetAIIMSDELHI-ur7lqАй бұрын
@@abc251-j bhau me aiims bhuvneshwar la lagloy ya varshi Tu tension nko gheu tuz bg
@surajkkr3280Ай бұрын
@TargetAIIMSDELHI-ur7lq माकडा मग कशाला इथं I घालतो 😂
@sushant518Ай бұрын
रणबाजार movie कुणा कुणाला सारखं आठवते प्राजक्ता & मुंडे च नाव आल्यावर😂
@SHM_playsАй бұрын
Ekta bolalo tar fasen mhanun mi gapp aahe
@dhinchaksid6438Ай бұрын
देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना साधी सहानुभूती पण नाही दर्शवली बाईने एवढ्या पत्रकार परिषदेत. 🙄
@surajkkr3280Ай бұрын
माकडा पण प्रकरण सुरेश ने भरकटवल हे तूला दिसलं नाही का
@KingQueen-z1eАй бұрын
@@surajkkr3280धन्या चा घरगडी आला 😂
@udaybodas6769Ай бұрын
सुरेश अण्णांकडे प्राजक्ता बद्दल थेंबभरही तशी माहीती नाही. संतोष देशमुख खुनाचा पाठपुरावा करताना अचानक ईवेंट मॅनेजमेंट विषयाकडे का वळले ? मुद्दा भरकटवायला त्यांची आणि आकांची सेटलमेंट झालीए काय, याचा सुरेश धस अण्णांनी खुलासा करावा
@gopalthorat489Ай бұрын
प्राजक्ता आणी मीटकरी ला विषय दुसरीकडे न्यायचा आहे... वरुन आदेश आले आसतील
@bbhairvnathbarbadeАй бұрын
प्राजक्ता माळी चा कलावती,फुलवंती झाला.
@sainathshinde7062Ай бұрын
मॅडम तुमचा स्त्रिवाद जरा बाजुला ठेवुन डोळे उघडुन बगा ... सुरेश धस काहिहि चुकिच बोललेले नाहित .. हे खरंच आहे.
@pavanchayal4917Ай бұрын
सुरेश अण्णा धस ❤️🚩💪🔥
@shankarsampatyadavyadav3064Ай бұрын
पादलया शिवाय वास येत नाही हे कुणी तरी त्या माळी ला सांगा
@nakulgadhave596Ай бұрын
सपोर्ट फाॅर अण्णा 🔥🔥
@jalindarsakore705Ай бұрын
करूणा मुन्ढे बरोबर बोलत आहेत का! नाही हे माळी ताई ने सांगावे .असे वाटत आहेत.
@rajendrakolapepatil9764Ай бұрын
खरं बोलतोय आण्णा
@rushikeshgursalerg1957Ай бұрын
मी नाही त्यातली........ आतली 💯
@gopalpatil8596Ай бұрын
ओ लोकशहीचा चौथा स्तंभ 😂😂😂😂 मॅडम नी हॉटेल ओबेरॉय वर जाऊन फॉर्म हाऊस विकत घेतलेले आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे....सामान्य ॲक्टर रातोरात कसं येवढं गबड कमाई करू शकतो😂😂😂
@ganeshsonawane9653Ай бұрын
ते करायला बसतात पुष्कळ कष्ट करावे लागतात रात्र रात्र जागा लागते
@swatikoparkar6188Ай бұрын
पुरुष म्हणजे निवडून आलेले लोकनेत्यांची संपत्ती वाढते तेव्हा कोणी संशय घेत नाही , प्राजक्ता माळीने फार्म हाऊस विकत घेतले ते एका बाईने विकत घेतलं म्हणून तुमच्या पोटात दुखतय हिंमत असेल तर मिळव पैसे आणि घे विकत
@jaiprakashudar6199Ай бұрын
स्त्रीचा अपमान होईल असं कधीही वक्तव्य करू नये.
@GoofyChaiLoverGirlАй бұрын
Barobar
@GoofyChaiLoverGirlАй бұрын
Barobar
@KingQueen-z1eАй бұрын
महाराष्ट्र मध्ये एवढ्या अभिनेत्री असताना प्राजक्ता चं नाव का येत...??? काहीतरी काळबेर असणारच ना...?? आणि हो प्राजक्ता एका पक्षाची कार्यकर्ती होती तेव्हा तिच्याच पक्षातील नेता सुप्रिया सुळे वर अपशब्द बोलत होता तेव्हा कुठं लपून बसला होतास तू आणि ती प्राजक्ता माळी 🤔
@vinayakkadam3142Ай бұрын
रान बाजार
@vishnupisey674Ай бұрын
प्राजक्ताने स्वताहाच स्वताला या दलदलमधे ढकलून घेतले.
@rushikeshsalunkhe2179Ай бұрын
धण्यावरचा वार आपल्यावर घेऊन धण्याला सुखरूप बाहेर काडणे धनवंती चे परम कर्तव्य आहे. असं काय बोलता दलदल.
@priyaSharma-k3dАй бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे 😢
@LovewithTwins23Ай бұрын
प्राजक्ता माळी उगाच अंगावर ओढून घेत आहे धस यांना. ती परळी ला कार्यक्रम ला अली होती असं धस म्हणाले आणि ते 100% खरंच आहे मग आज का इतका धक्का बसला तिला? करुणा मुंढेसमोर तर चूप बसली होती
@GaneshKadgeАй бұрын
सुरेश आण्णा काही ही बोललेले नाही सगळं आदेश वरून चालूं आहे
प्राजक्ता माळी चं बँक अकाउंट चेक करा,फार्म हाऊस,फिल्म प्रोड्युस करायला पैसे कुठून येतात हे स्पष्ट होईल...इन मिन तीन चित्रपट करून आणि हास्यजत्रेत दात काढून एवढे पैसे मिळत नसतात,तसं असतं तर मुख्य कलाकारांनी ने हवेल्या उभा केल्या असत्या...(मूळात बीड च्या गोरगरीब जनतेने ऊस तोडून कमावलेला पैसा हा बीड चा हिरो अश्या गोष्टींवर पैसे उधळतो हे बरोबर नाही)
@3lokd633Ай бұрын
Pahile jaun tuzya aalila vichar angaavar kapde ghar,gadi khayla ani fukat che comment karayla paise kuthun yetat? Ka dhandyavar basavta tumhi tumchya aaila?
@MarsActive3Ай бұрын
Ekdam correct bollas bhau , jantecha kastracha paisa ... Raandan var udhal la jato
@rajivdixit-idealtoallindianАй бұрын
करुणा मुंढेच नाव घेतलं असत तर करुणा ने पत्रकार परिषद घेऊन अजून पुरावे दिले असते 😂
@Mahesh...11-q9iАй бұрын
इतक्या दिवस धस बिन बुडाचं च बोलत आहे.....प्राजक्ता ताई तुम्ही बिनधास्त लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत... असली नीच प्रवृत्ती आपण ठेचून काढू
@KingQueen-z1eАй бұрын
रणबाजार बघून ये मग बोल😅
@Vishwajeet-DeshmukhАй бұрын
@@KingQueen-z1e मराठी माणूस, चित्रपटाचा चांगला प्रेक्षक सुद्धा नाहीयेय.
@ulkaloke8401Ай бұрын
खर तर हे अगदी बरोबर आहे. प्राजक्ता माळीनी तेव्हाच पत्रकार परिषद घ्यायला हवी होती जेव्हा करुणा मुंडेनी आरोप केले.
@onlystatus..8382Ай бұрын
आमदार धस यांनी काही चूकिचं बोलले नाही
@ConstantIndustrialSuppliersАй бұрын
तिला गरज नव्हती प्रेस कॉन्फरन्स ची
@surajkkr3280Ай бұрын
माकडा 😂
@ConstantIndustrialSuppliersАй бұрын
@surajkkr3280 अस आरशात पाहून नाही टाईप करायचं
@KingQueen-z1eАй бұрын
बरोबर लायकी दाखवलीस धन्या च्या नोकराला 😂😂@@ConstantIndustrialSuppliers
@San-r6iАй бұрын
हॉटेल ओबरॉय X कर्जत फार्महाऊस
@Vijay-hn7mwАй бұрын
बोलभिडू ज्याची ज्याची बाजू घेतयं त्याची त्याची वाट लागली. हा 2 वर्षांतला इतिहास आहे. लगे रहो 😂😂
@pavanwarkad6258Ай бұрын
😂😂
@Its_chougule_pratidnya_7Ай бұрын
धस कांहीही चुकीचे बोलले नाहीत. त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐका.. प्राजक्ता माळी करूणा मुंडे तेंव्हा गप्प का होती?
@DKDatta-s2xАй бұрын
बिना पुरव्या शिवाय कोणाच्या आई बहिणीवर आळ घेणं योग्य नाही. काही पुरावा आहे का तुमच्याकडे
@JaymaharashtramazaАй бұрын
@@DKDatta-s2x प्राजक्ता माळीला चड्डीवर असताना ओळखतो अजून काही पुरावे देऊ 🙏🏻
@KingQueen-z1eАй бұрын
@@DKDatta-s2xधनंजय मुंडे गप्प का आहे यातच सगळं आलय...? करुणा बोलली तेव्हा प्रजक्ता गप्प का होती.? ?आता मुद्दा भ्रकटवायला धन्या चा आदेश आला का ?
@3lokd633Ай бұрын
Gappa hya sathi hoti ki dukaranchya nadala lagun swataha chya angaavar chikhal udavun ghyayla avadat nahi tilaa
@ratnakarnalawade8059Ай бұрын
मुघलांना साथ देवून, स्वराज्यात गोंधळ घातला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वंजारी लोकांना चार पाच वेळा जरब बसविली होती.
@Gaurav_Vlogs_official29 күн бұрын
संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा 😢
@thetruth.945Ай бұрын
मंत्रिमंडळात 8 ते 10 अस्सल गुन्हेगार मंत्रीपदावर आहेत.
@skkkk9Ай бұрын
प्राजक्ता माळी ❌ प्राजक्ता केळी ✅ 😂😂😂😂😂😂😂
@yourphilopher8065Ай бұрын
🍌👆
@YoYogesh143Ай бұрын
सोशल मीडिया वरती कोणत्याही महिलेला खालच्या पातळीवर जावून कुणीही trol करू नये..
@dattudherange5052Ай бұрын
🎉🎉🎉😂😂😂😂 रानाची पपई चाटली वाट चाट्या चाट्या ला भेटली की सत्यवान होतो चाट्या 😂😂😂
@MahakaliMahakal-oo2ouАй бұрын
अरे ते फार्म हाऊस घेतलय त्याची खरी किंमत किती ........ त्या साठी पैसे कुठून आले
@harshad1951Ай бұрын
Loan kadkay tine
@samuelsp204Ай бұрын
@@harshad1951 लोन चुकवतय कोण 😂😂😂
@smitarb8463Ай бұрын
Ka kaam dhande nahi ka tila? Ka ti kaam nahi karat.
@pritampawar-xz8glАй бұрын
@@harshad1951kasa milala Kontya basis var milale loan ? Chutya aahes kay , ja ani bankechya atisharti janun ghe
@jodhaakbar8720Ай бұрын
त्यांनी सिरीयल, नाटकं, कॉमेडी शो. Movie मध्ये काम केलंय. आणि तिचा तो दागिन्याचा business ahe . टीका करणाऱ्यांनी जरा स्वतःकडे पहावे.
@rushisul1011Ай бұрын
सुरेश धस यांनी असा कुठेही स्पष्ट उल्लेख केला नाही की प्राजक्ता माळी धनंजय मुंडे यांचं काहीतरी आहे त्यांनी एवढंच सांगितलं आहे की प्राजक्ता माळी परळीला येतात
@rpb123Ай бұрын
एक अमानुष खून झाला, मानवतेचा खून झाला तेव्हा तू कुठे होतीस. तु त्यावर बोल ना!! एक शब्द बोलल्यावर इतकी तडफड आणि एक अख्खा कुटुंब उध्वस्त झाला त्यावर न्याय द्यावा असा वाटत नाही का!!
@Traditional_AyurvedАй бұрын
जे आहे ते सगळं लोकांना माहिती आहे तुम्ही सांगण्याची गरज नाही ...
@marathibana6927Ай бұрын
बरोबर बोलेत सुरेश आणा धस..💯👍
@ashokhinge5440Ай бұрын
धस अण्णांच्या बोलण्यात काहीही चुकीचे नाही, अण्णा मोठ्या मनाचा माणूस आहे
@dhaneshdhanawadeАй бұрын
महिला आयोगाची मदत घ्या ते असली प्रकरण लवकर मिटवतात
@BeingAmitjАй бұрын
More power to you Prajakta.. Stay Strong.. Nonsense Dhas spreading baseless rumours without any proof.
@DJ1431Ай бұрын
तुला काय वाटतं. तु दोन इंग्रजी शब्द बोलुन स्वतःला मोठा शहाणा समजतो... अरे तिथे अनेक अभिनेत्रीचे नाव घेतले. आणि प्राजक्ताच्या चारित्र्याचे जर खरंच हनन होत असत तर मग तिने याअगोदर अगदी अनैतिक संबंध आहे असा आरोप करणाऱ्या करुणा वर का प्रतिक्रिया नाही दिली...
@Beingamitj हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता दिसतोय🤦🏻♂️
@Vishwajeet-DeshmukhАй бұрын
@@DJ1431 आगोदर प्रतिक्रिया दिली नाही हे सुद्धा कारण नाहीयेय प्राजक्ता वर शिंतोडे उडवन्यायचे!
@MH16ParnerАй бұрын
Only सुरेश अण्णा धस💪
@LaxmanPatil-u6qАй бұрын
धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना बीडमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी एक पण कार्यक्रम केला नाही परंतु अभिनेत्री यांना नाचण्या करता भरपूर कार्यक्रम केले बीड हा ऊस कामगारांचा जिल्हा पण तू उसाच्या कामगारांकरिता त्यांच्या प्रगती होईल असा एक निर्णय घेतला नाही फक्त लफड्या मध्ये करुणा मुंडे प्राजक्ता माळी मर्डर केस आशा फालतू गोष्टींमध्ये दिसतो
@dadaravchaudhari4435Ай бұрын
पहीला आज😂
@sunilk1236Ай бұрын
करुणा मुंडे येवढ स्पष्ट बोली तेव्हा नाही दिल स्पष्टीकरण धस फक्त इव्हेंट मॅनॅजमेण्ट बदल बोलें यावरून समजणाऱ्यानी समजून घ्यावे बाकी संतोष देशमुख ला न्याय मिळावा अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नये हे पैसा कमवून बसलेत
@saie4790Ай бұрын
प्राजक्ता माळी धन्याच्य कार्यकमत गेली होती म्हणून ती त्या सोबत झोपली असेल ही आपल्या हिंदू समाजाची मानसिकता धस आपल्या राजकीय महत्वकांशेपायी प्राजता वर विाकारण आरोप करतोय ही माझी मानसिकता प्रत्येक स्त्री ही बाजारू नसते
@SQ1RQ2ZQАй бұрын
धस कधी म्हणले ती धन्यासोबत झोपली असं?
@JaymaharashtramazaАй бұрын
@@SQ1RQ2ZQ झोपली नाही बोले आडवी झाली होती बोले 😂 प्रत्येक पोझिशन सांगणार का
@dattudherange5052Ай бұрын
झोपल्या शिवाय तमाशात सुध्दा काम मिळत नाही ही तर सिनि मामा मध्ये आहे 😂😂
@abasotakawane5964Ай бұрын
मग करुणा मुंढेनी आरोप केले त्या वेळी का नाही पत्रकार परिषद घेतली त्या वेळी का गप्प बसली
@namdeoraosdhanwate2271Ай бұрын
प्राजक्ता माळी यांनी विषय थांबवण्यात त्यांच हित आहे
@Shivaaay619Ай бұрын
Prajkta mali ne agdi barobar bolala ✅ ticha naav gheun rajkaran kela jatay
@शक्तिश्रीАй бұрын
करूणा मुंडेंच्या वेळी झोपली होतीस आणी सुरेश धास्तेंच्या वेळी जाग आली हे समजु शकतो.... पण पत्रकार परिषदेत आई आणि भावाला का आणलय हे जाण्याइतपत लोक सुज्ञ आहेत.....
@TaranModiАй бұрын
Prajakta - pyar kiya to darna kya
@pandulekunal5832Ай бұрын
प्राजंता माळी =धनु भुउ लफड लय मोठा
@rohinishinde3704Ай бұрын
फक्त माफी मागितली प्राजक्ता ताई यानी.... माझ्या मते बिनबुडाचे आरोप करणाऱ्या, अश्या लोकांना मानसिक त्रास दिल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे 😢
@ashokkudande59Ай бұрын
धस अण्णा यांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही
@YoYogesh143Ай бұрын
सुरेश धस आणी प्राजक्ता माळी..... आप आपल्या ठिकाणी योग्य आहेत..... मूळ मुद्दा एक निष्ठावंत माणूस आपल्यातून निघून गेला आहे... संतोष देशमुख यांच्या फॅमिलीला योग्य न्याय मिळाला पाहिजे....
@rajeshwarihemmadi3229Ай бұрын
Why Dhananjay Munde not approached by media or investigated?
Prakajta 1. लग्न का नाही करत 2. एवढे फार्म हाऊस कोणत्या मूवी नंतर कमावले 3. चेहरा बघून समजते सगळ्यांना
@MarsActive3Ай бұрын
Ratra bhar mehnat ghetli aahe bai ne
@aniketkhambayatkar5314Ай бұрын
करुणा ताईंना support करताना दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत... ०१) करुणा ताईंकडे एवढे पुरावे आहेत तर त्या पोलिसांकडे कायद्याने तक्रार का करत नाहीत? ०२) जसे प्राजक्ता माळी यांना कोणीतरी आदेश देतो असं लोक म्हणताय तर करुणा ताईंना कोण आदेश देताय ते पण तपासले गेले पाहिजे... मुळांत राजकारण्यांच्या लफड्यामध्ये सुरेश धस यांनी मूळ मुद्दा भरकटवला आहे... संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांना कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे... 😠
@MustafaMemon-b1yАй бұрын
प्राजक्ता योग्य वेळी योग्य बोलली.धस यांनी अभिनेत्रीचं नावे घेतल्याने प्रकरण भरकटेल आणि न्याय मिळणार नाही.
@Seema_more12Ай бұрын
ओबेरॉय चे सीसीटीव्ही फुटेज तपासा ?
@MarsActive3Ай бұрын
Room madhe pan cctv lava oberoi madhe
@shriRamkrishnpatil9329Ай бұрын
धनुभाउ ची कृपा कर्जत ला प्राजक्ता च फार्महाऊस ❤❤
@anantasatav819Ай бұрын
रश्मीका मंडाना,सपना चौधरी, प्राजक्ता ताई ह्या इव्हेंट साठी बीडला येतात, असं म्हणले सुरेश अण्णा. ह्या मध्ये काय चुकीचं आहे ? करुणा मुंडे दोन महिन्यांपूर्वी बोलल्या होत्या, ते चुकीचं होतं. त्या वेळी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती.
@pavanchavan8844Ай бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे एवढेच आमचे म्हणणे
@AnantraoBhote-bt8skАй бұрын
कुठल्याही गोष्टी झाल्या असतील ते आपल्याला समजणार नाही समाज कुणाचं नाव खराब करायला मोकळे नाही सुरेश धस यांना शांत करण्याचे हे प्रयत्न आहेत
@maheshpecheАй бұрын
आमदार सुरेश धस असं बोललेतच काय ? ते इतकंच म्हणाले आहेत कि इव्हेंट मॅनेजमेंट शिकायचं असेल तर परळीत या इथं इतके मोठे इव्हेंट होतात कि रश्मीका मंदाना,सपना चौधरी,प्राजक्ता माळी सुद्धा इव्हेंटसाठी परळीत येतात तुमच्या मत हे आक्षेपार्ह आहे आणि तिकडे तुमच्या भाऊंची बायको तुमची लाडकी करुणा वहिनी सरळ अभिनेत्र्यांची नाव घेऊन हॉटेलला रूम बुक असतात म्हणाली ते अजिबात आक्षेपार्ह नाही वा रे वा.
@becarefulabhay1861Ай бұрын
सुरेश अण्णा 💯 टक्के बरोबर बोलले...
@DP-pv9dhАй бұрын
प्राजक्ता ताई मुंडे घराना माहीत नाही तुम्हाला वापरून फेकून देणारा माणूस आहे तो
@b-219jeverushikesh7Ай бұрын
प्रिय बोलभिडू, मी तुमचेच videos खूप दिवसापासून पाहत आहे. जेव्हा पासून तुमचे सबस्क्राईबर 60,000 होते तेव्हापासून तर मी तुमच्यावर आज नाराज आहे. आज तुमच्या बोलण्याच्या अंदाज चुकला आहे. मी आण्णा चा कट्टर समर्थक आहे. आज तुमची भाषा बदलली आहे. मला माफ करा आतापासून मी तुमचे व्हिडिओ बघणार नाही.
@pithefamily4301Ай бұрын
संतोष देशमुख च्या मुद्यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. हया आकांचे
@sunilwaghmare9346Ай бұрын
Proud of राज्य महिला आयोग 😮😮😮 राष्ट्रीय महिला आयोग 😮😮😮 your work towards women will be always remembered
@PravinPatil-nn2shАй бұрын
धनजन मुंढे, करुणा मुंडे व प्राजक्ता माळी सर्व बघून घेतील,
@sand363Ай бұрын
कलाकारांनी राजकीय कार्यक्रमास जाणे तसेच नेत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जाणे बंद करावे, म्हणजे कोणताही राजकीय संबंध न लावता जनता कलाकारांच्या पाठीशी उभे राहतील.
@rohitjadhav946Ай бұрын
माळी ने कोणाचा तरी सांगण्यावरून हे केलेलं दिसतंय, कारण 1 महिन्या पूर्वी करुणा मुंडे नी जेव्हा काही वक्तव केलेली त्यावेळेस माळी काहीही बोलली नाही, ती वक्तव अतिशय भयानक होती
@zawareashish3303Ай бұрын
विषय भटकत आहे 😢, सरपंच यांना न्याय भेटला पाहिजे
@nikhilkale630Ай бұрын
सुरेश अण्णा ना target केलं जातंय...ते सगळं बाहेर काढत आहेत मनून प्राजक्ता ल बळी च बकरा बनवलाय
@shorts23.10Ай бұрын
हत्या होऊन 18 दिवस उलटले त्यावर एक शब्द नाही बोलल्या मैडम स्वतःवर फक्त दोन शब्द बोलले धस तर लगेच पत्रकार परिषद वारे मैडम
@amolkulkarni3121Ай бұрын
काही नाही हो बरोबर आहे तुम्ही का त्या प्राजक्ताची बाजू घेता हो आम्हाला धस साहेबांची बाजू पटलेली आहे
@कृषी_सेवाАй бұрын
Nice अशीच बातमी सरळ आणि सोप्या पद्धतीने देत रहा फालतू मसाला न लावता❤❤
@umakantmisal6696Ай бұрын
कलावंत या जातीच्या वतीने ,मी नाट्य कलावंत म्हणून सुरेश धस या नासक्या मेंदूच्या ,सडक्या मानशीकतेच्या आमदाराचा ,,जाहीर निषेध करतो!.🎉