Рет қаралды 105,642
#Swamini #RamaMadhav #ColorsMarathiSerial
"कलर्स मराठी" वाहिनीवरील 'स्वामिनी' मालिकेत आजच्या म्हणजेच २४ ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांना रमा आणि माधवराव यांच्यातील मधुर क्षण पाहायला मिळणार आहेत. याच कार्यक्रमाची निवडक क्षणचित्रं पाहुयात फक्त "अल्ट्रा मराठी बझ" वर ! Report By Sagar Maladkar Video Editor - Sushant Varsolkar Video Courtesy - Colors Marathi