किती गोड जोडी आहे ह्यांची! 🥰👌आणि Raqesh sir khup सुंदर बाप्पा घडवला आहे तुम्ही! 😊🙏
@sulbhabhide543927 күн бұрын
🙏 गणपती बाप्पा मोरया,🙏 श्री.राकेश यांनी फार सुरेख सुंदर श्री गणपती बनवला आहे. मनःपूर्वक अभिनंदन.💐 गणपती बाप्पा विषयावर विचारलेले प्रश्न खूप छान, आपलेही मनःपूर्वक अभिनंदन.💐 लीला,अभिराम याचं दोघांचं सिरियल मधली काम सहज केल्यासारखा अभिनय होतो आहे आतापर्यंतच्या भागात झाला आहे. मला सिरियल खूप आवडते.जरा वेगळा विषय , छान पध्दतीने सादरीकरण होतंय.सिरीयल मधल्या सगळ्या कलाकारांनी खूप छान सुंदर रोल केले आहेत.निर्माते , दिग्दर्शक यांचेही खूप अभिनंदन.💐 खूप शुभेच्छा.🎉🎉
@seemaketkar418724 күн бұрын
राकेश बापट यांनी गणपती खूप छान केला आहे. वल्लरी आणि राकेश यांची सिरीयल मध्ये जोडी चांगली दिसत आहे. सगळ्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉
@sylviasweety939726 күн бұрын
Seems to be very hot in sets
@yashodakadam761527 күн бұрын
गणेश ची मुर्ती ही खुप छान आहे व एजे लिला ची जोडी ही खुप छान दिसते 👌
@kanchangokhale629121 күн бұрын
खुप सुंदर मूर्ती बनवली आहे राकेश सर ❤
@varshaashtivkar717123 күн бұрын
खूप छान मूर्ती बनवली आहे,रकेशजी नी बनवलेली मूर्ती आम्ही आधी पण बघितली आहे ते खूप सुंदर बनवतात bappachi मूर्ती
@lalitakolawale382424 күн бұрын
खूप सुंदर काम आहे दोघांचं त्यामुळं दोघांच्या वयातला फरक खटकत नाही. प्रेमात वय आडवं येतच नाही ना
@anaghaparelkarwalve532421 күн бұрын
AJ मालिकेत कधीतरी हसणार आहेत की नाही ??
@tanajipatil242127 күн бұрын
Khoob Sundar
@mayasuhasmarkandeya172227 күн бұрын
So cute ❤ ashich pragti hou dya Ganpati bless you both 🎉
@pushpagaikwad8424 күн бұрын
Rakesh che naav Raqesh ase ka spell karto? Chan murti.