भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ७ : रेणुका - डॉ. अशोक राणा Goddess history Renuka devi Dr. Ashok Rana

  Рет қаралды 2,771

Marathi Darshan

Marathi Darshan

Күн бұрын

भारतीय मातृदेवतांचा इतिहास भाग ७ : रेणुका - डॉ. अशोक राणा Goddess history Renuka devi Dr. Ashok Rana
#ekvira
महिषासुर मर्दिनी स्तोत्र मंत्र दुर्गा #दुर्गा kali maa kaali ma kalika mata - इतिहासकार डॉ. अशोक राणा | Ashok Rana | Aryas history Vedic #marathidarshan #goddess #hindugoddess #history Nirṛta #निर्ऋति #ashokrana #लक्ष्मी #lakshmi #laxmi #indiangod #lord #god कालिका माता देवी #renuka #ekvira ekvira एकविरा एकवीरा आई
--------
देवी पद्माक्षी रेणुका देवस्थान हे आलिबाग तालुक्यात कावाडे(आधीचे विरूमाला) इथे एका तलावाकाठी आहे.देवीचे मंदिर अजूनही बांधलेलं नाही पण ती निसर्गरम्य ठिकाणी तिचे पारंपरिक पद्धतीने कवलारू मंदिर आहे.भाविक लाखोच्या संख्येनं दरवर्षी इथे शारदीय नवरात्रीत व वैशाख शुद्ध पौर्णिमेला देवी आईच्या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी येत असतात.मंदिरात जाण्याआधी भाविक भक्तांना मंदिराच्या पायथ्याशी लागणारी डोंगरातून येणाऱ्या शुद्ध निर्मळ गांगेतून पाय धुऊन जावा लागत .असे म्हणतात या गांगे मुळे भाविक भक्त शुद्ध होऊन मंदिरात भगवतीचे दर्शन आगदी शुद्ध मनानी प्राप्त होते.असे समजले जाते की भगवान मुकुंदभैरव म्हणजेच कनकेश्वर जे देवीच्या मागे असणाऱ्या डोंगरात वसलेलं स्थान आहे तिथून ही गंगा उत्पन्न झाली .हजारो भाविकांच श्रद्धास्थान असणारी ही देवी तांडला स्वरूपात आहे.ही देवी त्रिपुरसुंदरीचे शक्तीपूर्णा रूप मानले जाते.
पद्माक्षी रेणुका किंवा पद्मांबिका देवी स्वतः मुलामहामाया आहेत. देवी भगवती पद्माक्षी रेणुकेला पद्माक्षी रक्तकालिका किंवा भद्रकालिका म्हणूनही ओळखली जाते कारण ती देवी महाशोदशीचे रुद्र रूप आहे. तिच्या गर्भातून संपूर्ण विश्वाचा जन्म झाला, असेही मानले जाते. तिला दुर्गांबिका किंवा रेणुका म्हणूनही ओळखले जाते.
देवी पद्माक्षी रेणुका ही भारतातील १०८ आणि ५२ शक्तिपीठांपैकी एक मानली जाते . देवी ५२ पीठ उलेख हा शक्तीपीठ स्तोत्रामधे राकिणी शक्तीपीठ असे मिळते . तर १०९ शक्ती पीठ असल्याचा उलेख हा देवी भागवत पुराणात अरुंधती शक्तीपीठ असे मिळते.
--------
Please subscribe to the Marathi Darshan KZbin Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
ashok rana
dr ashok rana
history
india god
india goddess

Пікірлер: 19
@GaneshkalaharikoliKoli
@GaneshkalaharikoliKoli 2 ай бұрын
अशोक राणा व गणेश सराणा प्रणाम
@sanjaybobade4780
@sanjaybobade4780 2 ай бұрын
खूप खूप छान माहिती इतिहास पुराण आणि भारतीय संस्कृती सांगत आहेत त्या बद्दल धन्यवाद❤❤❤👍👍👍👍👍
@sanjaybobade4780
@sanjaybobade4780 2 ай бұрын
भारत माता की जय💐💐💐💐💐
@PranayBamane-j1f
@PranayBamane-j1f 2 ай бұрын
जोतिबा बद्दल सांगा खरा इतिहास. Nice इन्फॉर्मशन सर दोघांचे आभार.
@rupalipatil9595
@rupalipatil9595 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळत आहे या व्हिडिओज मुले, keep it up
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 2 ай бұрын
मा आदरनिय डॉ अशोक राणा सर नमस्कार फार छान माहिती दिली आपन चंद्रपूर येथे सुधा माहिती दिली आहे धन्यवाद
@yadavsonkamble470
@yadavsonkamble470 2 ай бұрын
डॉ.अशोक राणा याना विनंती की . हिंदू देवतांची निर्मिती कुठून झाली कोनी क़ेली. बौद्ध संस्कृतीचा प्रभाव यातून काय तयार झाले. आपला गाढा अभ्यास पुराण.वेद. काल्पनिक कथाचा झालेला आहे.कृपया बौद्ध साहित्याचा अभ्यास जरुर करावा आपण सांगीतलेल्या देवतांचे वास्तव समजण्यास मदत होईल
@krishnagaikwad7928
@krishnagaikwad7928 2 ай бұрын
सर योग्य सल्ला दिलात ं
@krishnagaikwad7928
@krishnagaikwad7928 2 ай бұрын
जातक कथांमधून चोरी करून कशी देविदेवतांची उत्पत्ती केली आहे .
@NileshAynodkar-w4h
@NileshAynodkar-w4h 2 ай бұрын
प्रिय गणेश जी, तुमच्या प्रयत्नांमुळे छान माहिती मिळत आहेत. मनापासून आभार. कृपया डॉ. अशोक राणा सरांसोबत गोवा आणि कोकणातील गावऱ्हाटी बद्दल माहिती मिळेल अशी एखादी मुलाखत घ्यावी अशी विनंती.
@krishnagaikwad7928
@krishnagaikwad7928 2 ай бұрын
गणेश सरांच्या या विडिओतून अंधभक्तिला खतपाणी मिळतयं असं वाटतं नाही का ?
@aparnahulavale4992
@aparnahulavale4992 2 ай бұрын
खूप धन्यवाद सर
@sanjaybenke8336
@sanjaybenke8336 Ай бұрын
देशात शिख, मुस्लिम, पारशी, जैन, ब्राह्मण, ख्रिस्ती हे धर्म आहेत. हिंदू हा धर्म नाही. हे बहामणी पाप आहे. आफला बहुजन मुळनिवासी हाच धर्म व हिंदू ही अहिंसा वादी विचारसरणी आहे बुद्ध हेच अंतीम सत्य!! भारत हा बूद्धाचा देश आहे!!
Mahurgad ||श्री रेणुकादेवी मंदिर माहूरगड || Mahurgad Renuka Mata Real Story | Jay mata di
8:43
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН