जुन्नर सिरीज खूप भारी झाली परत एकदा या अजुन बरीच ठिकाणं राहिली 😊❤❤
@MarathiKanya2 ай бұрын
हो नक्की यायचं आहेच पण या सिरीज ला चांगले व्ह्यूज आले तरच प्लॅन करेन कारण लोकांना जर चांगल्या गोष्टी बघायच्या नसतील तर काय करू शकते मी 🥹
@pravin_kharmale2 ай бұрын
@@MarathiKanya आवडेल नक्की
@rahulpatil-nc6wr2 ай бұрын
जुन्नर कर खरंच काय निसर्ग आहे तुमच्या ईथे wow 😍🤌❤️, स्मिता ताई आणि अमोल दादा खरंच खुप सुंदर vlog आम्हाला खुप आवडलं ❤🫶🏼🫴🏻🌬️🍃 Nature Lover
@MarathiKanya2 ай бұрын
धन्यवाद ☺️❤️🥰🙌🤗🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@advatul1740Ай бұрын
Consistency? जुन्नर 👍💐
@guideprabhuАй бұрын
खूप छान माहिती मीळाली 🙏
@sameerpawar-pg7iv2 ай бұрын
छान
@MarathiKanya2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bharatisoundattikar17982 ай бұрын
Kiti sundar ahe junnar👍 Malshej ghat ahaha!
@nileshkasar2822 ай бұрын
हॅलो दीदी ! आम्ही पण प्रॉपर जुन्नर मध्येच राहतो.
@MarathiKanya2 ай бұрын
अरे वाह 🤗🙏🙌
@kpadwal12 ай бұрын
खूप छान . सहल म्हणजे नुसती मौजमस्ती करणे नव्हे तर आपला भूगोल प्राचीन इतिहास समजून घेणे.त्याच्या अधिक जवळ जाणे.👌👌
@MarathiKanya2 ай бұрын
अगदी बरोबर 🙏🥰☺️❤️🤗 धन्यवाद 🙌 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@saurabhtimes99652 ай бұрын
Amhi junnarkar 🚩🚩🚩
@MarathiKanya2 ай бұрын
☺️🥰🙌🤗🤗🙏❤️
@devidaslahane91912 ай бұрын
Nice 👍
@MarathiKanya2 ай бұрын
Thanks ✌
@bharatkumarpatil45012 ай бұрын
खुप च सुंदर 👌👌जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची युनिव्हर्सिटी म्हणावी लागेल. लेण्या अन पूर्ण डोंगरदऱ्या अन परिसरातील निसर्गा कडून खुप काही शिकून महाराजांनी एका भक्कम स्वराजाची निर्मिती केली 🚩 जय महाराष्ट्र 🚩 खुप सुंदर चित्रीकरण अन सादरीकरण 🚩
@MarathiKanya2 ай бұрын
अगदी मनापासून आभार 🤗🙏🥰❤️
@amolsatpute62212 ай бұрын
Chan 👌🏻
@deepaksarode37642 ай бұрын
फारचं छान माहिती सुंदर फोटोग्राफी, खरंच जुन्नर ला पर्यटन केलेच पाहिजे....आमोल टि शर्ट 👌👌🤗.... अरे बिबट्या तुम्हाला पाहुनच धुम ठोकणारा.... दोन वाघ 🐅🐅 आल्याचे पाहून 😅😅..
@MarathiKanya2 ай бұрын
Haha 😂 खूप खूप धन्यवाद 🤗❤️🥰🙏 हे बोलून आम्हाला धीर दिल्याबद्दल आभारी आहे 😅
@deepaksarode37642 ай бұрын
@@MarathiKanya 🤠
@kunaludage72692 ай бұрын
Chan 👌😊
@MarathiKanya2 ай бұрын
Thank u 🤗
@kaushikpatil96962 ай бұрын
सातवाहनांची राजधानी जीर्णनगर लेण्यांचे माहेरघर जुन्नर 😍🔥
@MarathiKanya2 ай бұрын
🙏🤗🙌🥰🥰☺️🥹
@kishorkale132 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर❤
@MarathiKanya2 ай бұрын
☺️
@patilvlogger16112 ай бұрын
म्हणजे अमोल च इतिहास सांगणं म्हणजे ते narrration खूप छान असतं , खूप deep माहिती मिळते त्याच्याकडून , खूप खूप explore करा,तुमचं channel खरंच underrated आहे,पण लवकरच खूप growth होईल,खूप सार प्रेम from kolhapur ❤
@MarathiKanya2 ай бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद 🤗❤️🥰🙏 तुमची साथ आहे म्हणून हे सगळं शक्य होतंय 🥹🤗
@indian327415 күн бұрын
एका लेणीत 2012 13 ला हडसर ,शिवनेरी भटकंतीत मुक्काम केलेला
@jayshreerewaskar15272 ай бұрын
😊😊 जोडी स्वतःची काळजी घ्या
@MarathiKanya2 ай бұрын
धन्यवाद 🤗🙌❤️☺️🥰🥰🥹 सगळं काही काळजी घेऊनच करत असतो
@ChetuMarbhal2 ай бұрын
मी 3 वर्षे पूर्वी अंबिका लेणी, भीमाशंकर लेणी, तुळजा लेणी बघितले आहेत... पण सहसा कोणी ईकडे जात नाही.. बाकी लेणी खूप चांगले पणे जपली आहे... कारण कोणी जास्त गर्दी करत नाही... फक्त वर जाताना काळजी घ्या
@MarathiKanya2 ай бұрын
हो काळजी घेऊनच गेलो होतो ☺️🙏🥰❤️🤗 धन्यवाद ,व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@akshatapatil9522Ай бұрын
Tumhi normal videos banvne purn ch band kele ka? 😢