वात ? तो कुठे असतो? शरीरातील वाताची स्थाने ।

  Рет қаралды 92,256

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

सांधेदुखी, आमवात, गुडघेदुखी, सायटिका, मणक्यांचे आजार, Osteoporosis ऑस्टिओपोरोसिस, Arthritis आर्थ्रायटिस यासारखे वाताचे आजार हल्ली वाढत चालले आहेत. वात म्हणजे नेमकं काय? वात का वाढतो? वात कमी कसा करावा? संधिवात बरा होतो का? आमवात असेल तर काय करू? असे अनेक प्रश्न नेहमीच विचारले जातात. आपल्या चॅनलवर यासंदर्भात वेळोवेळी माहिती दिली आहे, यापुढेही दिली जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये वाता संदर्भातील एका महत्त्वाच्या प्रश्नावर शास्त्रीय उत्तर मिळणार आहे. तो प्रश्न म्हणजे वात शरीरात नेमका कुठे राहतो? वाताचे शरीरातील स्थान कळाल्यास वाताच्या चिकित्सेमध्ये सहाय्य तर होतेच, परंतु वात का वाढतोय? कशाने वाढतोय? काय केले पाहिजे? याविषयी एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. वाताची शरीरातील प्रमुख स्थाने माहीत असणे हे सगळ्यांसाठीच ज्ञानवर्धक आणि माहितीप्रद ठरेल, असा विश्वास वाटतो.
डॉ तुषार कोकाटे
9960209459
#arthritis
#वात
This video also includes information about
spondylosis & Ayurved
वात & Ayurved
Bone strength
calcium & bones
skin dryness and Ayurved
Vata Dosha & Ayurved
vaat treatment
वात लक्षणे
हाडांचा ठिसुळपणा
कान आणि बहिरेपणा
पंचकर्म आणि बस्ति
oil & Vata dosha
constipation
IBS
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे Videos
वात कमी करण्याचे उपाय: • वात कमी करण्याचे उपाय
इम्युनिटी - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: • इम्युनिटी - रोगप्रतिका...
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: • वांग/Pigmentation/Mela...
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/...
त्रिफळा चूर्ण- कधी घ्यावे? कसे घ्यावे? फायदे काय?: • त्रिफळा चूर्ण- कधी घ्य...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ?...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता ...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास य...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरग...
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.

Пікірлер: 378
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 53 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,5 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 53 МЛН