CureSkin app link app.curesk.in/Smita Coupon code - SMITA100
@asavarichonkar21175 ай бұрын
गिरनार la जा येकदा
@kotankars5 ай бұрын
कोंडेश्वर शिवमंदिर आणि दोन्ही धबधबे बेस्ट 👌👌👍👍
@MarathiKanya5 ай бұрын
धन्यवाद 🤩🙌🙏🤗❤️
@devendhopeshwarkar5 ай бұрын
खूपच सुंदर परिसर आणि निसर्ग सौंदर्य अप्रतिम आणि हो तुमचे सादरीकरण ही उत्तम 👌 आवडले मला 👍 धन्यवाद मराठीकन्या💐🍎
@MarathiKanya5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗❤️🙌🙏
@bharatkumarpatil45015 ай бұрын
Apratim Vlog . Khup sundar monsoon
@MarathiKanya5 ай бұрын
Thank you ☺️
@manojc29125 ай бұрын
चिखलोली डॅम अंबरनाथ
@MarathiKanya5 ай бұрын
🤗🙌
@Walmik_Mahajan_65045 ай бұрын
Nice shering nice information nice location 🎉❤
@MarathiKanya4 ай бұрын
Thank you so much 🥰❤️🥹🙏
@marathifamilyingermanyvlogs4 ай бұрын
निसर्ग आणि आजूबाजूचा परिसर छान आहे.
@MarathiKanya4 ай бұрын
धन्यवाद ❤️🙌
@shomarodrigues68284 ай бұрын
Beautiful locations. Thank you
@MarathiKanya4 ай бұрын
Thank u so much 🤩🙌
@atarangee85125 ай бұрын
Location 👍
@vizg24025 ай бұрын
Hello Smita & Amol...after long time 🙈 you do travel. Khup chan monsoon visiting spot...tuze videos notification yet nahi aajkaal. Stay safe....stay healthy
@MarathiKanya5 ай бұрын
Hello 🤗🙏🙌 Thank you so much 🤩
@ishikapadte65344 ай бұрын
Khup mast video hota dear khup surekh ani apratim view beautiful every spot was mesmerizingly beautiful n pretty really i loved all the spots what a view man. Last spot was just amazing❤❤❤
@MarathiKanya4 ай бұрын
Thanks a lot 🤗🙏❤️
@ishikapadte65344 ай бұрын
@@MarathiKanya most welcome dear sweety sorry for late comment i had undergone major surgery on 14th june so im.still recovering that is why it took me too long to see the videos n comment dear so sorry i hope u, amol bro n everyone in family are fine? Give my regards to all dear.
@ishikapadte65344 ай бұрын
@@MarathiKanya most welcome my dearest sweetheart🍫🍫🍫
@diggajchavan13725 ай бұрын
Lets plan Malshej ghat 👍
@MarathiKanya5 ай бұрын
Chal kadhi jaycha bol 🤩🙌👍
@tamasharasikforever485 ай бұрын
Amol bhauche गडकिल्ल्यांचे व्हिडिओ ,माहिती ,खूप दिवस झाले पाहण्यात आले नाही...we also want this type of exploration 👍
@MarathiKanya5 ай бұрын
Thank you so much 🙏🤗🙌❤️ हो नक्की येतील ते पण व्हिडिओ
@nitinpawar59615 ай бұрын
👌
@MarathiKanya5 ай бұрын
🙏🙌🤗
@Someshmahajan435 ай бұрын
मुळगाव चा वडापाव मिस केलात..
@MarathiKanya5 ай бұрын
खाल्ला तो पण व्हिडिओ करायला नाही मिळालं 😅
@mmore7855 ай бұрын
Tai ambernath mdhe pn aht tey ny explore krnr ka?
@MarathiKanya5 ай бұрын
हो करणार ना 🙌❤️🤗 loction तर सांगा नक्की करू
@devidaswarkari16174 ай бұрын
बार्वी dam तर दाखवला च नाही..
@MarathiKanya4 ай бұрын
बाकीचा व्हिडिओ कसा वाटला ते नाही सांगितलं
@vikeshghadivlogs5 ай бұрын
बरोबर म्हणूनच कोंडेश्वर बोलतात ताहूली एकत्र करू दादा वडोदारा hiway च काम चालू आहे रामगिरी आश्रम आंबेशिव हे पण छान ठिकाण आहे
@MarathiKanya5 ай бұрын
हो करू ना 😅🙌🙏❤️ धन्यवाद
@ravindraravindrakhawane72775 ай бұрын
Tai bob cut kara ki
@MarathiKanya5 ай бұрын
Mala nahi avdat tyamule me nahi karnar 👍
@deepaksarode37645 ай бұрын
पायर्या चढ उतार केल्याने वजन कमी होण्यास नक्कीच फायदा होतो... बदलापूर जवळ एवढं शांत व निसर्गरम्य परिसर पाहून प्रसन्न वाटले.. एकंदरीत तुमची पावसाळी छोटीशी सहल छान झाली 😊😊... भुशी धरणावर आती उत्साह दाखवला मुळे जी दुर्घटना घडली त्यावर तुमचे मत व्यक्त करा 😮
@MarathiKanya5 ай бұрын
हो नक्कीच कमी होते 😅👍 धन्यवाद 🙌🙏❤️🤗 आणि दर वर्षी पावसात लोकं वाहून जातात तरीही पाण्यात का जातात तेच कळत नाही
@ashabonde1344 ай бұрын
556 पायऱ्या आहेत. कोंडेश्वर बद्दल तुम्हीच फक्त योग्य सांगितले. तिथे कितीही एक्स्पर्ट पोहणार असला तरी पाण्यात जाऊ नये. आपण फिरायला गेल्यावर पाण्यात उतरताना किंवा काहीही करतात त्या भागातील लोकांना सल्ला अवश्य ऐकावा. असे मला वाटते.
@MarathiKanya4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙌😊🤩☺️🙏 व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा 🙌
@vishalshelar63955 ай бұрын
Hi taei
@vidyarj855 ай бұрын
नाही...त्या मित्राने विचारलं काही खायला आणलं की नाही माझ्यासाठी
@MarathiKanya5 ай бұрын
Haha 😂 ते सगळे खाऊन पिऊन मस्त दिसत होते त्यांना प्यायला पाणी पण ठेवलं होतं तिथे 🥹🙌
@mak9405 ай бұрын
जिथे आपल्याला माहीत नाही नी जे लोक असे पाण्यात उतरतात त्यांना सांगू इच्छितो कोकणात जेव्हा नदीत , झर्यावर पाणी वाहू लागतं तेव्हा तुम्ही पाण्यात जाऊ शकता पाण्याला स्पीड असतो पण कमी थोड संथ पण तेव्हाच पाण्यात गढूळ पणा वाढला की समजावं वर कुठेतरी पाऊस पडत आहे आणि पाण्याचा force, पातळी वाढणार आहे तेव्हा तिथून गप निघून जावं तुम्ही बाहेर गेल्यावर तुम्ही बघत राहाल की पाणी वाढेल तेही स्पीड ने , आताचे कोकणी youtubers पण हेच सांगत आहेत ते ही तेव्हाच चढणीचे मासे पकडायला जातात जेव्हा पाऊस नसतो विशेष पाणी वाहत असत पण स्पीड नसतो.... तुम्ही कुळगाव ला स्वामींच्या मठात नाही गेले मला खूप वर्ष झाली जाऊन....
@MarathiKanya5 ай бұрын
माहीत नाही कुठे आहे ते 🙄🤔
@daddysprincess37405 ай бұрын
@@MarathiKanyaआम्ही दर गुरुवारी जातो न चुकता.... तुम्ही पण जा खुप प्रसन्न वाटत 🙏🏻
@shrikantkulkarni16274 ай бұрын
मॅडम अहो नुस्त सांगता हे दिसतंय ,ते दिसतंय.. पण २० मी क्लिप मध्ये १५ मी स्वतः खाताय..निसर्गा पेक्षा स्वतःवरच फोकस जास्ती 👎
@MarathiKanya4 ай бұрын
नमस्कार 🙏 हा एकच व्हिडिओ पाहिला की बाकीचे व्हिडिओ पण पाहिले आहेत तुम्ही
@sarikasatalkar15154 ай бұрын
हॅलो स्मिता ताई अन्नपूर्णा देवी तांदळात ठेवायची असते, मी तुझ्या आजच्या insta story मध्ये बघितलं म्हणून सांगितले.