Рет қаралды 212,854
KZbin च्या प्रवासात भेटलेली एक गोड आणि कलाकार व्यक्ती म्हणजे स्वानंदी. नावाप्रमाणेच दिलखुलास आहे. तिच्या कोकणातल्या घरी मी दोन दिवस राहिले. आणि आम्ही प्रचंड धमाल केली. गाणी ऐकली, दिपूसोबत खेळलो आणि राजापुरची छोटी भटकंती पण केली. नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे स्वानंदी आणि मुक्ताच्या धमाल भेटीवर.
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...