No video

हभप.पंढरीनाथ महाराज आरू यांनी गायलेला अभंग | भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा | अभंग चाली | गोड आवाज

  Рет қаралды 857,089

Marathi kirtanseva

Marathi kirtanseva

Күн бұрын

हभप.पंढरीनाथ महाराज आरू यांनी गायलेला अभंग | भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा | अभंग चाली | गोड आवाज

Пікірлер: 325
@vidyachavan1151
@vidyachavan1151 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर माऊली तुमच्या आवाजात साक्षात पांडुरगाच दर्शन होत राम कृष्ण हरी
@rahulwagh4321
@rahulwagh4321 2 жыл бұрын
अप्रतिम, माझा जन्म संत भूमीत झाला हेच माझं भाग्य, मागणे ते एक देवा तुझ्या पायी आहे देई तरी पाये पांडुरंगा, या संताशी निवरी हेची मज देई आणिक तुझ काय न मागो देवा!
@rohitlomate9696
@rohitlomate9696 Жыл бұрын
आरू बाबांच्या आवाजात खरंच खुप गोडवा आहे अभंग कितीही ऐकावेच वाटतात मन अगदी प्रसन्न होते आणि भक्तीने रंगुन जाते आणी जगाचा विसरच पडतो
@prajolharkal8862
@prajolharkal8862 17 күн бұрын
महाराज आपल्या गळ्यात देवाने सरस्वती ठेवली आहे
@krishnehare6591
@krishnehare6591 8 ай бұрын
हा भूप राग आहे आणि हा राग मला मनापासून आवडतो धन्यवाद महाराज खुपच सुंदर गायन आहे तुमचे
@AbasahebDahe-xq5vn
@AbasahebDahe-xq5vn 5 ай бұрын
9
@sushantpatil5411
@sushantpatil5411 2 ай бұрын
या रागा मध्ये आणखी कोणते अभंग आहेत सांगता येईल का
@siddheshwarshitole2499
@siddheshwarshitole2499 2 жыл бұрын
गु.बोधे बाबांचा कृपाशीर्वाद आणि पंढरीरायाचा प्रसाद म्हणजे तुमचा आवाज आहे महाराज 🙏🙏🙏🙏
@madhavraonikam2657
@madhavraonikam2657 2 жыл бұрын
भक्ति प्रेमाविण ज्ञान नको देवा॥ राग.... भूप, धन्यवाद संगीत विशारद, ह. भ. प. श्री. पंढरीनाथ आरू महाराज, आपल्या गायना साठी कोटि कोटि धन्यवाद माऊली.
@nrggaikwad7937
@nrggaikwad7937 2 жыл бұрын
Dhany vaad Dada mi raag vishayi shodhat hoto comment
@sitaramkad1548
@sitaramkad1548 5 ай бұрын
, , अप्रतिम आवाज परमेश्वराची देणगी
@BabluPotdar
@BabluPotdar 11 күн бұрын
कुंदन महाराज आमच्या कोलंबीला आले होते तेच गायन ऐकण्याचा योग आला मला महाराष्ट्रातल्या दोन्ही रत्नांना राम कृष्ण हरी
@priyankayelbhar
@priyankayelbhar 9 ай бұрын
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
@wrestlerprathamesh7164
@wrestlerprathamesh7164 Жыл бұрын
आरू बाबा तुमच्या आवाजात अशी जादू आहे जी भटकलेल्या माणसाला पुन्हा भक्ती मार्गी लावते🙏
@shubhamgiri7804
@shubhamgiri7804 2 жыл бұрын
नुकतेच आरू माऊलींच किर्तन आमच्या गावाकडे झाले, त्यांच्या कीर्तनामध्ये मी साऊंड सर्विस दिली, माझ भाग्य की मला अरू माऊलींची सेवा करण्याचा सुखद योग प्राप्त झाला, जय हरी
@hariomdonode4416
@hariomdonode4416 2 жыл бұрын
Apan kuthle
@krushnababansangale5868
@krushnababansangale5868 2 жыл бұрын
जय हरि माऊली
@navnathbidwe3038
@navnathbidwe3038 2 жыл бұрын
त्यांचा नंबर मिळेल का..आरू बाबांचा
@shyamthoreofficial1347
@shyamthoreofficial1347 2 жыл бұрын
साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही असे मंडळी सानिध्यात असल्यावर😍😍😍😍😊
@ashokekambe8360
@ashokekambe8360 2 жыл бұрын
Ashok
@veertheopinside3879
@veertheopinside3879 2 ай бұрын
भक्ती रसात न्हाहून निघालो. अत्यंत गोड अभंग ❤❤
@GajananPinjari
@GajananPinjari 2 ай бұрын
Very nice maharaj
@BabluPotdar
@BabluPotdar 11 күн бұрын
आरु बाबा तुमचं गायन ऐकतच राहावं असं वाटते तुमच्या गाण्यामध्ये सरस्वती वसलेली आहे तुमचं गायन मी दररोज ऐकत असतो राम कृष्ण हरी बाबा
@rajshirke3796
@rajshirke3796 2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे बाबा अतीशय सुंदर जय हरी
@SachinPatil-oh7vs
@SachinPatil-oh7vs 7 ай бұрын
खूप छान आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले ❤❤❤
@Sad_boy_01_story
@Sad_boy_01_story 10 күн бұрын
जय हरी माऊली खूप सुंदर आवाज
@nimishjuikar6089
@nimishjuikar6089 2 жыл бұрын
वा महाराज परत परत ऐकावस वाटतय अप्रतिम 🎶👌🏻
@dnyaneshwarpathare3604
@dnyaneshwarpathare3604 2 жыл бұрын
शब्द नाही आरू बाबा गायनासाठी खुप सुंदर गायन
@marutimore6859
@marutimore6859 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे...
@vipulchoudhari9233
@vipulchoudhari9233 9 ай бұрын
काय शब्द लिहिलेत नाथ महाराजांनी...!!! भक्ति व प्रेमाविना ज्ञान काहीच उपयोगाचे नाही......एका भक्ताला देवाचे फक्त प्रेम हवे‌ असते...प्रेमसुख दूसरे काहीच लागत नाही.❤❤❤❤❤....
@ravindrahatalkar325
@ravindrahatalkar325 9 ай бұрын
खूप छान आवाज आहे आरू बाबा... राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी ❤
@gauravshindetabla6073
@gauravshindetabla6073 9 ай бұрын
वा, माऊली, खुप सुंदर चाल, कोरस साथ संगत अतिउत्तम, सर्वांना रामकृष्ण हरी 👏🙏🌹🌺🍀☘️👏👏🛐🛐
@gauravkendhale508
@gauravkendhale508 2 жыл бұрын
धन्यवाद श्री अरु बाबा... राम कृष्ण हरी.... 🙏🙏
@Monubhagat185
@Monubhagat185 2 жыл бұрын
एक दम छान माऊली मन तृप्त झाले ! अस गायन पुन्हा पुन्हा एकदा बघा आनंद घ्या 🔶
@ganpatade337
@ganpatade337 10 күн бұрын
बढीया भजन जय हरी विठ्ठल
@dnyanobamundhe5280
@dnyanobamundhe5280 2 жыл бұрын
रामकृष्ण हरि माऊली हा अभंग दररोज ऐकतो माऊली तुमचे अभिनंदन
@pandharipawar3250
@pandharipawar3250 2 жыл бұрын
हा आवाज म्हणजे पांडूरंगाने दिलेला आशिर्वाद खूप छान महाराज
@statusloverfreefire5301
@statusloverfreefire5301 2 жыл бұрын
Sundar aavaj maharaj
@namdevsutar3621
@namdevsutar3621 2 жыл бұрын
खूपच छान आवाज धन्यवाद
@kailaspandit2700
@kailaspandit2700 2 жыл бұрын
Khupach chan maharaj
@maheshTiger6020
@maheshTiger6020 4 ай бұрын
जगातील सर्व आवाज हे देवाने दिले आहे
@G.P.S098
@G.P.S098 9 ай бұрын
🙏श्री राम कृष्ण हरी 🙏 श्री पांडुरंग हरी🙏🌺🙇
@shantarambhoir7520
@shantarambhoir7520 7 ай бұрын
अप्रतिम चालीत गायण आणि उत्तम आवाज साथ संगत ही छान, मन प्रसन्न झाले
@sumitmkale258
@sumitmkale258 2 жыл бұрын
आ हा काय आवाज आहे ऐकून मण प्रसन्न झाले
@vilaspawar1434
@vilaspawar1434 Жыл бұрын
प.पु आ. ह.भ.प. आरूमहाराज , आपले गायन एकंच नंबर आहे . नविन पिढीसाठी आदर्श आहात .
@gauravbairagi4827
@gauravbairagi4827 3 ай бұрын
अप्रतिम वादन आणि गायन मन तृप्त झालं अस वाटत ऐकत च राहावं वा आनंद आला
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 4 ай бұрын
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार आवाज खूपच छान पखवाज हार्मोनियम साथ सुंदर कोरस टाळ संगिथसाथ अतिशय सुंदर दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय
@vinodkharat1471
@vinodkharat1471 2 жыл бұрын
ह्रदयाला स्पर्श होतो अरू बाबांचे भजन ऐकून
@KiranPhadOfficial
@KiranPhadOfficial 7 ай бұрын
अप्रतिम आवाज रामकृष्ण हरी माऊली ❤
@ramraoghanokar1803
@ramraoghanokar1803 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी ‌ ब्रम्हानंदी टाळीचं लागते महाराजांच्या या गोड आवाजाने
@dharmarajtathe3542
@dharmarajtathe3542 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी, फारच सुंदर....जयहरी
@hemrajpatil8145
@hemrajpatil8145 7 ай бұрын
गुरूवर्य ह भ प आरू बाबा मुळे आमच्या सारख्याच्या जिवनात बराच बद्दल नुसत गायनच काही तर त्याचे विचार त्यांच संप्रदाय विषय कार्य च फारच अनमोल आहे
@gajananghule2379
@gajananghule2379 9 ай бұрын
मन प्रसन्न करणारा आवाज बाबा 🙏🙏
@surajshivale8321
@surajshivale8321 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुप छान गायन आवाज पण सुंदर आहे धन्यवाद महाराज
@arjunmaharajekhandebuldhan5322
@arjunmaharajekhandebuldhan5322 2 жыл бұрын
राम कृष्णा हरी आरु बाबा खरच भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा हा अभंग, अतिशय सुंदर अप्रतिम गायला धन्यवाद आरु बाबा धन्यवाद
@mazimaulijaygajanankundkhu8647
@mazimaulijaygajanankundkhu8647 2 жыл бұрын
बाबांनी काेनताही अभंग परत परत गायला तरीही ताे परत एेकावा वाटताे 🎧👌👌
@shivajisutare9552
@shivajisutare9552 8 ай бұрын
ऐकतच राहावं वाटत खूप सुंदर गायन आणी आवाज
@prakashrajput2915
@prakashrajput2915 Жыл бұрын
आदरणीय आरु बाबांचे गायन नेहमीच हृदयाचा ठाव घेते... बाबा आपण वारकरी संप्रदायाचे भूषण आहात. जय हरि ll 🙏🙏
@dnyaneshwarichavhan3184
@dnyaneshwarichavhan3184 2 жыл бұрын
वारकरी संप्रदायाचे वैभव आहेत आरु बाबा🙏
@drmayuripatil6622
@drmayuripatil6622 2 жыл бұрын
Jay hari Mauli atishiy sumadhur ......prem sukh dei..
@talmrudung
@talmrudung 4 ай бұрын
राम कृष्ण हरी उत्तम गायन ..
@_thar_4x4_lover___07
@_thar_4x4_lover___07 7 ай бұрын
खुप सुंदर माऊली अतिशय छान राम कृष्ण हरी
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वा वा क्या बात है सुंदर सुंदर सुंदर
@sanjaykotmale6024
@sanjaykotmale6024 Жыл бұрын
स्वर एकदम भारी महाराज छान 👌
@VarshaShende-yv1kx
@VarshaShende-yv1kx 7 ай бұрын
रामकृष्णहरि 🙏 खूप छान आवाज महाराज
@saumyaraut8599
@saumyaraut8599 Ай бұрын
ram krushn hari
@venkatborole9203
@venkatborole9203 2 жыл бұрын
अप्रतिम गायन, गायकासह साथसंगत करणा-या (विशेषतः हार्मोनिअम ) सहका-यांचे अभिनंदन. * * बी.व्यंकटेशराव (कर्नाटक)
@vaishnaviihare5766
@vaishnaviihare5766 2 жыл бұрын
So so so proud of you mama 🙏🙏tumcha aawaj aikun man shant hote
@marathikirtanseva789
@marathikirtanseva789 2 жыл бұрын
Tumche mama ahet ka?
@marathikirtanseva789
@marathikirtanseva789 2 жыл бұрын
Kharokhar..ishavar dengi ahe...Ha avaj. Yekun man prasann hote...
@user-kw5mo3lu9x
@user-kw5mo3lu9x 2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 सुंदर खुप छान 👌👌👌👌
@akshaywashivale13
@akshaywashivale13 2 жыл бұрын
दुसऱ्यांचे गायन मनाला स्पर्श करते पन बाबांचे गायन हृदयाला स्पर्श करणारा आवाज❤️🙏 वारकरी चालिंचे भजन भिष्म🌹🙏
@ganeshpanchal7160
@ganeshpanchal7160 Жыл бұрын
बाबा तुमच्या चरणाला साष्टांग प्रणाम 🙏🙏
@user-jk5kf4zt1x
@user-jk5kf4zt1x 2 жыл бұрын
मागील जन्मातील गान गंधर्व ......आहेत बाबाजी ..🙏🚩
@vaishnavanandMdmusic.
@vaishnavanandMdmusic. 2 жыл бұрын
या जन्मात पण आहेत, आवाज इतका गोड आहे की कीतीही ऐकलं तरी कमीच वाटते
@SwamiKanpile
@SwamiKanpile 9 ай бұрын
❤❤जयहरीमाऊली❤❤
@user-ur5ty4st6m
@user-ur5ty4st6m Күн бұрын
खरचं खुप गोड गायन महाराज
@zanaklalchoudhari9381
@zanaklalchoudhari9381 2 жыл бұрын
चाल खुपचं आवडली मन मोहुन टाकलं जय हरी विठ़ल
@homegardeningbyseetalatpat4306
@homegardeningbyseetalatpat4306 5 ай бұрын
खूप सुंदर महाराज अप्रतिम आवाज ,चाल🎉🎉👌👌💐💐🚩🚩🤗🤗
@santoshpatil4124
@santoshpatil4124 Ай бұрын
अति सुंदर mayuli
@dnyanobamundhe5280
@dnyanobamundhe5280 Жыл бұрын
भक्ती प्रेमा विन हा अभंग तुमच्या वाणीतून किती वेळा ऐकला सांगता येत नाही. प्रत्यक्ष तुमचे दर्शन भेट घेण्याची ईच्छा आहे माऊली . लातूर भागात कधी येण्याचा योग आला तर
@maulibhaumohite7968
@maulibhaumohite7968 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे बाबांचा
@vilasjagtap6335
@vilasjagtap6335 3 ай бұрын
🙏🚩🙏 अतिशय छान आवाज 🙏🚩 देणगी भगवंताची 🙏🚩🙏
@ganeshkakde9436
@ganeshkakde9436 2 жыл бұрын
खुपच छान, अप्रतिम बाबा🙏🙏
@abhishekdnyaneshvarambhore659
@abhishekdnyaneshvarambhore659 9 ай бұрын
मन प्रसन्न झाले बाब
@shamzendekar7007
@shamzendekar7007 Жыл бұрын
👌👌👌👌वा खूप छान
@pradipgholap1079
@pradipgholap1079 9 ай бұрын
अंगावर काटा आला महाराजांचे गायन ऐकुन रामकृष्ण हरी
@gopaldande475
@gopaldande475 2 жыл бұрын
आरू बाबा म्हणजे आवाजाची एक वेगळी दुनिया म्हणजेच ओळख
@rajendrawagh7413
@rajendrawagh7413 Жыл бұрын
भूप,,,,,,,,,,,,, बहोत खूब,,,,,,,, ,,,गोड गळा,,,,,,,,,,, गोड साथ संगत ,,,,,,,,,,,शेवटी,,,,,,, भूपेश्वरी चा टच,,,,,,,,, व्हेरी गुड,,,,,, ,,,,,,,,,,,,,वेल डन,,,,,,।।।।
@avinashpujari4707
@avinashpujari4707 2 жыл бұрын
बाबा प्रणाम धन्य झहालो😊❤❤❤
@ramsinggirase7708
@ramsinggirase7708 2 жыл бұрын
ही आवाजाची देन एका पंढरीनाथाला एका पंढरीनाथाने दिलेली भेटच म्हणावी लागेल. राग "भूप"
@dilipchaudhari3675
@dilipchaudhari3675 Жыл бұрын
Very nice
@rupeshhake9259
@rupeshhake9259 Жыл бұрын
अती सुंदर
@yurajchoudhary3528
@yurajchoudhary3528 11 ай бұрын
Kharac ahe
@gulabtamboli3337
@gulabtamboli3337 9 ай бұрын
अप्रतिम, फारच तालबद्ध, लयबध्द, व सुरेल गायले, महाराज खूप शुभेच्छा, एक संगीत प्रेमी, गुलाब भाई तांबोळी,
@yogeshdhangar4906
@yogeshdhangar4906 5 ай бұрын
जय हरी माउली 🚩🙏
@jagannathkoli4496
@jagannathkoli4496 6 ай бұрын
महाराज जी खूप छान सा आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले❤❤
@dipakghule1445
@dipakghule1445 2 жыл бұрын
शब्द नाही बाबा तुमच्या गायनाला
@atulnarute9037
@atulnarute9037 7 ай бұрын
खूप छान माझ्या दिवसाची सुरुवात या अभंगाने होते
@dhanrajmanne5572
@dhanrajmanne5572 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी, खुप छान आवाज आहे धन्यवाद, आपल्या चरनी नमस्कार
@rajeshbhakare8834
@rajeshbhakare8834 2 жыл бұрын
Jat hari mauli ,khupach god Bhupeshri raagatil laykari , alap ,tana badhiya
@ganeshwalke5865
@ganeshwalke5865 11 ай бұрын
खूप छान आवाज आहे पंढरी बाबा
@bhajanacharang
@bhajanacharang 2 жыл бұрын
खूपच सुंदर माडुली👌👌👌🙏❤️🙏
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 Жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी🙏
@nandkumarwarlikar708
@nandkumarwarlikar708 2 жыл бұрын
जय हों‌आरू माऊली , राम कृष्ण हरी
@user-vo7og7jt4r
@user-vo7og7jt4r 10 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏
@Khandeshidhamaal-qi8ch
@Khandeshidhamaal-qi8ch 9 ай бұрын
मन प्रसन्न ❤
@shubhamreche78
@shubhamreche78 5 ай бұрын
खुप सुंदर, राम कृष्ण हरी.
@rajendrabhise4427
@rajendrabhise4427 7 ай бұрын
राम कृष्ण हरी. अप्रीतम गायन.
@amarwadhonkar3570
@amarwadhonkar3570 4 ай бұрын
Aaru baba khup dhanyawad tumche,tumchya sumadhur wani tun abhang eikayla milala,
@rangnathgund5664
@rangnathgund5664 5 ай бұрын
अप्रतिम गायन भावना पुर्ण, 🚩🚩🚩🙏🙏👌
@vishalsase2838
@vishalsase2838 11 ай бұрын
❤अभंग आणि आवाज दोन्हीही ऐकत राहावं वाटत खूपच सुंदर..
@ganeshkulkarni1227
@ganeshkulkarni1227 2 жыл бұрын
भुप राग मंगलमय स्वर
@anantmahale9663
@anantmahale9663 Ай бұрын
पुन्हा पुन्हा एकच राहावे जय हरी महाराज
@jayakumarraob6253
@jayakumarraob6253 6 ай бұрын
Ramkrushnahari! Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🚩🙏🚩🙏
@nileshjadhav3840
@nileshjadhav3840 3 ай бұрын
खूप छान गायन एकूण खूप आनंद झाला
@yogajitopalwad4661
@yogajitopalwad4661 2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज महाराज 🙏🙏
@lahubansode4992
@lahubansode4992 2 жыл бұрын
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय हरी माऊली अतिशय उत्तम 🚩🚩🚩🚩🚩👋
@user-xs5zv9lg4z
@user-xs5zv9lg4z 2 жыл бұрын
अतिसुंदर.. खूप छान.. मनमोहित करणार आवाज.. 🙏❤🌹🌹🙏
@shashikantsakhare210
@shashikantsakhare210 2 жыл бұрын
खुप सुंदर खुप छान आवाज मनमोहक
@somnathmaharaj
@somnathmaharaj Ай бұрын
खूप छान आवाज 👌👌🚩🚩
@shubhamghonse4930
@shubhamghonse4930 Ай бұрын
खूप सुंदर मन प्रसन्न 🎉🎉
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 52 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 83 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 13 МЛН
Kakad Aarti Bhajan
59:02
Kashirambuva Indolikar, Digambar Kute - Topic
Рет қаралды 3 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН