नव नियुक्त २२ सुंदर महिला आमदार व त्यांची संपत्ती New Female MLA maharashtra 2024

  Рет қаралды 219,926

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

नव नियुक्त २२ सुंदर महिला आमदार व त्यांची संपत्ती New Female MLA maharashtra 2024
जाहिरातीसाठी संपर्क - 7559422703
ईमेल - business.marathimandali@gmail.com
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #vidhansabhaelection2024 #femalemla #sharadpawar #eknathshinde #ncp

Пікірлер: 63
@yogirajshankarpure9060
@yogirajshankarpure9060 Ай бұрын
सर्व विकास करावा व सर्वाचे कामे करावी व गरीबाची कामे करावी हेच सुंदर राहील❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 2 ай бұрын
आमदार व खासदार यांनी संपत्ती वाढतच आहे. त्यावर संपत्ती वाढू नये. म्हणून उपाय काय आहे का. किंवा संपत्ती वाढवू नये म्हणून नियंत्रण का ठेवले जात नाही.मग हे करोड पती असून यांना पगार पेन्शन व सवलती का दिल्या जातात. तोच पैसा जनतेच्या विकासासाठी वापरला जाऊ शकतो.
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 2 ай бұрын
Sundar, asalyamule, dabal, kmai, hote,
@Ronaldoghuge3341
@Ronaldoghuge3341 2 ай бұрын
सुंदर 😢 कर्तुत्व वान आहेत म्हणून आमदार आहेत ❤ नाही तर तुमची आई बहीण अजून घरा बाहेर पण नाही पडली
@notattitude6455
@notattitude6455 2 ай бұрын
सुंदर नका म्हणू त्या ही कुणाच्या माता भगिनी आहेत
@dattatraykapase9967
@dattatraykapase9967 2 ай бұрын
फक्त 22 महिला आमदार म्हणा सुंदर असो की कुरुप इथ काय सौंदर्य स्पर्धा नाही
@shabbirkumarpathan8062
@shabbirkumarpathan8062 2 ай бұрын
यांचे कडे एवढी प्रचंड संपत्ती मग यांचा धंदा काय दोन नंबर आहे का आणखी काही कमाल आहे यांची बाया असुन एवढी संपत्ती आणि आदर्श अशोक च्या मुलीचा काय धंदा असेल खरं पाहिलं तर हे सर्व पैसे आपल्या सर्व जनतेचे आहेत आपल्या चोऱ्या करून मोठे झाले हे बायका फक्त शपथ पत्रा वर एवढी रक्कम आणि ब्लॅक ची किती असेल हिशोब करणे अवघड आहे
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 2 ай бұрын
एवढा पैसा देशात असताना, तरी सुध्दा देश, राज्य कर्जबाजारी 😮
@aaanajagdale9401
@aaanajagdale9401 2 ай бұрын
साहेब विधानसभा निवडणुकीत उमेदवार असणारे अनेकजण कोठयाधीश आहेत आपल्या देशात गरिबाला कोणीच उमेदवारी देत नाहीत ही कसली लोकशाही म्हणता येणार पैसे वालेच राजकारण करत राहणार हे कोणीच नाकारू शकत नाही धन्यवाद
@pradippawali8339
@pradippawali8339 2 ай бұрын
महाराष्ट्र लूटतील, आता कमवतील की भरपूर, 😂😂😂
@dinuchandu7081
@dinuchandu7081 2 ай бұрын
सुंदर महीला हे काय नवीन समीकरण आलय? आकर्षक चेहरे मताधिक्य वाढवितात तर कर्तुत्ववान पुरूष कर्तृत्व दाखवणार कसे त्यांना संधीच मीळणार नाही 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 2 ай бұрын
सौंदर्याचा उल्लेख कशासाठी...?????ह्याचा उद्देश काय????निवडणूक ही प्रक्रिया व सुंदर या विशेषणाचा संबंध काय??????
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 Ай бұрын
तरी सर्वात सुंदर आमची गबाळी तुतारी तायडे
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 2 ай бұрын
सुंदर हे विशेषण लावण्याची गरज खरच होती का?
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 ай бұрын
आंबट शोकीन आहेत पत्रकार😂
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 2 ай бұрын
​@@ArunKagbatteआंबट शौकीन नाहीत तर बिनडोक आहेत.
@DeepakDeshmukh-ps8ct
@DeepakDeshmukh-ps8ct 2 ай бұрын
💐
@kiransonawale877
@kiransonawale877 2 ай бұрын
एवढे कमी संपत्ती आहे. हे तर काहीच नाही. आमच्या कडे दोन वेळच्या जेवणाची सोय आहे. आणि पुरेशी झोप आहे. हिच आमच्याकडे संपत्ती आहे
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 2 ай бұрын
सुंदर महिला आमदार म्हणणं अयोग्य आहे.
@jijabhauambat6030
@jijabhauambat6030 2 ай бұрын
आणखीन डबल होईल
@choturamjire6164
@choturamjire6164 2 ай бұрын
एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीला उपमुख्यमंत्री करावा
@anitawakle6792
@anitawakle6792 2 ай бұрын
पैसा कमावने साठी तर राजकारणात येतात हे लोक
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 2 ай бұрын
सुंदर यावर फार काही बोलण्याची गरज नाही चांगले हे छान असते,, यांनी आपल्या मतदारसंघात काम करुन जनतेची शाबासकी मिळवावी श्री राम 🙏
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 2 ай бұрын
महिला आयोगाने या शीर्षकाची तत्काळ दखल घ्यावी
@arungaikwad7410
@arungaikwad7410 2 ай бұрын
सत्ता व संपत्ती या नाण्याच्या एकच बाजू आहेत.नुसते सुंदर असून चालत नाही.पैसे वाटा नंतर लाटा।जनतेचा कुठय वाटा।
@shridharraut8517
@shridharraut8517 2 ай бұрын
अहे.तर.मला.विसहजार. पाठवा😂😂
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 2 ай бұрын
पुढील पाच वर्षांत यांची संपती अजून डबल होणार 😂आणि हे उमेदवार पुढील इलेक्शनात मतदारांना मतदारांचे तोलून मापून वजना इतका पैसा देणार आणि पुन्हा निवडून येणार 😂धन्य हो मतदार राजा 😮कोण म्हणत देश कर्ज बाजारी झालाय?
@RavindraMali-s8v
@RavindraMali-s8v 2 ай бұрын
यांचे व्यवसाय काय आहेत एवढी संपती कमवली आहे मतदारांना पण सांगा पैसा कोणता व्यवसाय करायचा त्यांचा पण फायदा होईल
@SadhanaRawte
@SadhanaRawte 2 ай бұрын
नोकरीसाठी फक्त गळा काढून हे सर्व नोकरी न करता कमावणार.स्वता: राजकारणात येणार आणि आपल्या मुलाबाळांना आणणार.कमाई चांगली असते म्हणून.
@vandananikam2523
@vandananikam2523 2 ай бұрын
😂😂😂सुंदर..
@RupeshLalge-os5ut
@RupeshLalge-os5ut 2 ай бұрын
सुंदर 😊😂😂😂
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 2 ай бұрын
श्वेता महाले यांचे सासरे पेपर ए जन्सी होती,नवरा क्लास one officer आहे.साधी एक ते दोन कोटी च नव्हे तर सात कोटी आले कोठून या आमदारांकडून
@ushakale8656
@ushakale8656 2 ай бұрын
फक्त आमदार मुख्यमंत्री केव्हा होणार. फक्त संपत्ती घोषित
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 ай бұрын
म्हाताऱ्या हि असतील ना, त्याची पण माहिती द्या
@janardankelshikar2021
@janardankelshikar2021 2 ай бұрын
तुम्ही एवढं त्यांचं कौतुक केले आहे त्यांचे सौंदर्याचा आणि संपत्तीचा यापुढे आम्ही जनता काय बोलणार
@sunil.d.pachkhede8701
@sunil.d.pachkhede8701 Ай бұрын
सुन्दर पुरुष असा टायटल नाही राहात कधी एकीकडे समानता म्हणायचं दुसरीकडे असं
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv 2 ай бұрын
या पुढे या पेक्षाही जास्त मजबूतीने आणखी सपोर्ट करणार आणि पुढे असाच मजबूतीने पूर्ण वसई चा पाठिंबा स्नेहा दुबे मॅडम च्या पूर्ण पार्टीला पूर्ण वसई आणि मुंबई च्या पूर्ण जनते द्वारे एकजुटीने एका रॉकेट लॉंचर सारखे रेडी पोजिशन मध्ये every सेकँड तुमच्या पाठीशी आहेत
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 2 ай бұрын
चोरांनी बायकांना पण चोरी करायला शिकवले। 😅😅😅😅😅
@sudhakarraut7529
@sudhakarraut7529 2 ай бұрын
हे कोटी रुपये कुठून येतात
@hard-crackers1227
@hard-crackers1227 2 ай бұрын
288 जागा आणि फक्त 22 महिला आमदार शोकांतिका आहे ही खुप मोठी
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Ай бұрын
१०० कोटी माधुरी 😢
@uddhavkolhe3039
@uddhavkolhe3039 2 ай бұрын
सुंदर तेच काय घेऊन बसलाय कामाच पहा काम न काजका दुश:मन अनाज के अस होऊ नये 😮
@santoshdevkar6873
@santoshdevkar6873 2 ай бұрын
सुंदर हा निकष असू शकत नाही
@arunmandwe3137
@arunmandwe3137 2 ай бұрын
मविआ ची एकही महीला निवडून आलेली नाही वाटते.
@piyushapurwapurushottamnai5428
@piyushapurwapurushottamnai5428 2 ай бұрын
वाह कोटी आणि कार्यकर्ते खातात डाळ रोटी
@yogeshalane9718
@yogeshalane9718 2 ай бұрын
2 कोटीच्या पुढे ज्यांची संपत्ती असेल ते सरकारचे मानधन घेणं नाकारणार का
@vaibhavghule5089
@vaibhavghule5089 2 ай бұрын
Sundar aamdar kashala lagatat
@mahendrat9986
@mahendrat9986 2 ай бұрын
Sundar aasun upyog nahi/jantechi kame karavit/swatachi sampati vadu naye/tygi banave/purush mantri La chkhori karat astil tar tyanche kan uptave/Aani udhyog baaher jau deu naka
@shivamsworld5887
@shivamsworld5887 2 ай бұрын
Sampati kothun aanli
@dewrampote5570
@dewrampote5570 Ай бұрын
अजून काही कमी आहे का
@DeepakDeshmukh-ps8ct
@DeepakDeshmukh-ps8ct 2 ай бұрын
🙏🏽 हेचं आहे काय??? 🙏🏽
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 2 ай бұрын
यापुढे चांगला शब्द असला तरी जागा चुकली. यापुढे जरा काळजी घ्या.
@AapliSanskruti-drVjambagi
@AapliSanskruti-drVjambagi 2 ай бұрын
अशा क्लिप अयोग्य आहेत.... महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे..... स्त्री सौंदर्य यांचा राजकारणाशी काय संबंध?..या चैनेलचा मी निषेध करतो.
@shivrajagro1177
@shivrajagro1177 2 ай бұрын
दहा टक्के संपत्ती सांगतात 😂
@MallikarjunWAGHMARE-qb8wj
@MallikarjunWAGHMARE-qb8wj 2 ай бұрын
त्या च्या संपत्ती ची Ed, cbi. कापुन चौकशी करा
@dhananjaykulkarni2692
@dhananjaykulkarni2692 2 ай бұрын
सुंदर हे विशेषण का लावले? सौंदर्य स्पर्धा होती का?लोकांनी त्यांचे सौंदर्य पाहून मतदान केले काय?कसली पत्रकारिता?
@dipakdushing5621
@dipakdushing5621 2 ай бұрын
Dakhvayala tar mi pan 100 cr chi dakhavu shakto , sampatti .pan asayala havi na.
@kalyanraojorvekarpatil9862
@kalyanraojorvekarpatil9862 2 ай бұрын
श्रिजया चव्हाण आणि आदिती तटकरे कोणत्या ऐगंल ने सुंदर आहे व्हिव साठी काही बोगस टायटल देतात
@user-qo4ih1li7p
@user-qo4ih1li7p 2 ай бұрын
Bc कॅप्शन 😂
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
Bhavana Gawali यांच्या सलग ५ विजयांच्या ५ वेगवेगळ्या स्टोरी | Maharashtra Times
5:45