शेअर मार्केटचे पूर्ण ज्ञान मराठीत | Basics Of Stock Market For Beginners in Marathi | Part 1

  Рет қаралды 800,985

Marathi Sanket

Marathi Sanket

Күн бұрын

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Пікірлер: 1 700
@MarathiSanket
@MarathiSanket 2 жыл бұрын
Click on the below link to open a Demat account 1) IIFL Demat account link- cutt.ly/QLjNzqY 2)Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 4) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/
@nothingisimpossible3801
@nothingisimpossible3801 2 жыл бұрын
Happy Gurupornima Sir ✨
@kalawantphotography5001
@kalawantphotography5001 2 жыл бұрын
Part 2
@AjayYadav-ud6bm
@AjayYadav-ud6bm 2 жыл бұрын
part 2
@sahiljadhav3673
@sahiljadhav3673 2 жыл бұрын
Part 2
@pratiksawant1010
@pratiksawant1010 2 жыл бұрын
Part 2
@vijaygaikwad9039
@vijaygaikwad9039 Жыл бұрын
Sanket sir खुप सुंदर माहिती दिलीत.पण मराठी माणूस खुप घाबरतो .मराठी लोकांना शेअर मार्केट मध्ये काहीच माहीत नाही तो फक्त ब्यांकेत एफडी करतो.म्हणून सर मराठी माणसाला शेअर मार्केट बद्दल माहिती द्यावी व त्याला सर्वोतोपरी मदत करावी.
@komalkalbande3039
@komalkalbande3039 11 ай бұрын
Nice 🙂👍
@sahebraobhosle9428
@sahebraobhosle9428 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@rohankokate1711
@rohankokate1711 11 ай бұрын
मराठी माणूस घाबरत नाही दादा अपुरे ज्ञान घेतो.
@rajeshsawarkar8070
@rajeshsawarkar8070 9 ай бұрын
Part2
@mayurmane9252
@mayurmane9252 8 ай бұрын
Khar aahe saheb
@prakashsonavane183
@prakashsonavane183 Жыл бұрын
सर खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्या सारखा माणूस मराठी माणसाला खूप मोलाचे मार्गदर्शन करत आहात खूप छान माहिती मिळतेय आपल्याकडून
@Marathiform
@Marathiform Жыл бұрын
Tu Video bagh fakt 😂😂😂😂😂😂😂
@bharatibandal341
@bharatibandal341 4 ай бұрын
यातलं फारसे समजत नाही,, आणी हे सोपे नाही पण तुमचे lecture ऐकावे वाटले,, आवडले,, आणखी तुम्हाला ऐकेल,,छान होती माहिती.❤
@__.hs.__7848
@__.hs.__7848 3 ай бұрын
सर तुम्ही मराठीतून माहिती देता हेच आमच्यासारख्या नवशिक्यांना खरचं खूप फायदेशीर आहे
@kedarnathkhot5589
@kedarnathkhot5589 2 жыл бұрын
संकेत सर आपणास गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आपण जे ज्ञान आम्हाला देत आहात ते अगदी मन भरून आम्ही घेत आहोत यापुढेही ते मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद सर
@vikasjimbhal766
@vikasjimbhal766 20 күн бұрын
Good sir
@RajubhaiGujar-cz5cm
@RajubhaiGujar-cz5cm Жыл бұрын
Sir तुम्ही खूप साध्या सोप्या भाषेत share market बद्दल knowledge देतात, म्हणून तुमचे खुप खूप आभार. तुमचा कोर्स join करावासा वाटतं
@somnathdhage6162
@somnathdhage6162 Жыл бұрын
सर मी एक खाजगी मालकाच्या गाडी वर ड्रायव्हर आहे. मी आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला. मला तो खुप आवडला कारण आपण सोप्या भाषेत एकदम सुटसुटीत समजाऊन सांगितले. या मार्केट विषयी पहिल्यांदाच ऐकल्याने खुप काही समजलं नाही परंतु असेच जर आपले मार्गदर्शन लाभले तर हळूहळू लक्षात येऊ लागेल. मला आत्ता या विषयी गोडी निर्माण झाली खरी पण हे शिकण्यासाठी माझ्या कडे पुरेसा वेळ नाही ही मोठी अडचण आहे. तरीही मला वेळ मिळेल तेव्हा मी आपली माहिती जरूर ऐकेन. आणि जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करेन आणि आपला कोर्स पण पुर्ण करेन. धन्यवाद सर. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vilasjadav3984
@vilasjadav3984 6 ай бұрын
संकेत साहेब खुपच छान माहिती दिलीत, आपणासारखे लोक खूप कमी आहेत, दिलेने जो आनंद मिळतो तो महान लोकांनाच मिळतो, धन्यवाद साहेब
@sandeepdeshpande4157
@sandeepdeshpande4157 2 жыл бұрын
छान+समाधानकारक माहिती & पटापट वर्णन करण्याची प्रात्यक्षिकासोबत स्पष्ट+सुरेख पद्धत. धन्यवाद संकेत साहेब. या व्हिडिओ चा द्वितीय भाग अपेक्षित आहे.
@meenasumbha4341
@meenasumbha4341 2 жыл бұрын
Part 2 banva sir
@legendkillerparya5938
@legendkillerparya5938 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी! तुमच्या विडिओ मुळे शेअर मार्केट दररोज पुन्हा नव्याने शिकायला मिळते! धन्यवाद🙏
@swaranjalib679
@swaranjalib679 4 ай бұрын
Sir tumchi shikavnyachi padhat khup Changli ahe, sahaj samajun yete . Thank you 🙏
@shankarjawale5809
@shankarjawale5809 2 жыл бұрын
सर.... मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहिती नाही.. तरीदेखील मी आपले विडिओ पाहून.. प्रयत्न करत आहे.. आपण खूप छान माहिती देत असता..... धन्यवाद... 🙏🙏🙏
@dattatryaaghav2699
@dattatryaaghav2699 2 жыл бұрын
नेहमी आपण असेच आमच्या सोबत सदैव मार्गदर्शन करीत राहोत. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर 💐💐⚘🙏
@gauravjagtap6031
@gauravjagtap6031 2 жыл бұрын
आदरणीय गुरुजी आपणास गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@prakashchoudhari5699
@prakashchoudhari5699 2 жыл бұрын
बोनस आणि स्प्लिट केवा खरेदी केल्या वर मिळते
@theindiantraders12
@theindiantraders12 2 жыл бұрын
kzbin.infos3ZY8vElooo?feature=share
@pradipfunde4687
@pradipfunde4687 2 жыл бұрын
Part 2
@bhalchandramali2550
@bhalchandramali2550 Жыл бұрын
@@prakashchoudhari5699 in
@vijaydhebe284
@vijaydhebe284 Жыл бұрын
Part 2
@vijaytambade3836
@vijaytambade3836 7 ай бұрын
फार सुंदर आहे पहिल्यांदा मी पूर्ण ऐकलं शेअर्समध्ये गुंतवणूक करायची होती पण धाडस होत नव्हतं काही माहिती नव्हती आपल्या मार्गदर्शनामुळे थोडेफार नॉलेज मिळाले कॉन्फिडन्स वाढला
@durwankparab4135
@durwankparab4135 Жыл бұрын
सर माझा मुलगा 10 वीला आहे त्याला पण शेयर मार्केट आवड आहे तुम्ही खूप छान सांगता
@loveujindagi2314
@loveujindagi2314 2 жыл бұрын
शेअर मार्केट मधले तुम्ही माझे गुरु आहात सर गुरु पूर्णीमेच्या हार्दिक शुभकामनाएं love you सर
@ANIKET106
@ANIKET106 2 жыл бұрын
Pls start series of how to invest,why to invest,how to learn techniques and fundamentals ...pls come LIVE for 1 hr on weekends and teach us
@karansaykar759
@karansaykar759 10 ай бұрын
खूपच सुंदर सर.... साध्या सरळ भाषेत सांगितलं एखाद्या वेड्या माणसाला देखील समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण सांगितलं खूप छान
@rajubahirat7407
@rajubahirat7407 Жыл бұрын
शेअर मार्केट बाबत खुप सुंदर माहिती दिलीत मी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे
@renukatamane1415
@renukatamane1415 Жыл бұрын
Thank youu for sharing this knowledge. It will really be helpful. Waiting for part two.✨
@kishorshinde1526
@kishorshinde1526 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा सर ❤️
@geetanjalipatil1032
@geetanjalipatil1032 2 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या कडुन शेअर मार्केट छान माहिती मिळाली मी गृहिणी आहे शेअर बदल मला काहीच माहिती नाही
@somnathdhage6162
@somnathdhage6162 Жыл бұрын
सर भाग - 2 लवकरात लवकर बनवा मी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद सर. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rushikeshdeshmukh9766
@rushikeshdeshmukh9766 2 жыл бұрын
Sir please make 2nd part... Your information is very useful for us
@shardachandgude865
@shardachandgude865 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुम्हीं
@user-ft4so8uu7e
@user-ft4so8uu7e 19 күн бұрын
सरजी, खूपच चांगली माहिती सांगितल्याप्रमाणे. सरजी, मलासुद्धा म्युचुअल फंडा एस. आय. पी. काढायला आहे. पण मला त्या संदर्भात काहीही माहिती नाही. मला त्या विषयी माहिती द्या. वाटल्यास ही आ काउंट ओपनिंग करून 5000 रू पर मंथली sip काढून दया जेने करून मला 15 ‌वर्षाला एक कोटी रु झाले पाहिजे.
@MarathiSanket
@MarathiSanket 19 күн бұрын
7385207220 - या नंबरला कॉल करा.
@sachin_mahamuni
@sachin_mahamuni 2 ай бұрын
अतिशय सुंदर पध्दतीने सोप्या पद्धतीने ज्ञान देत आहे सरजी अधिक माहिती देत राहो.🙏🙏🙏🙏
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 2 жыл бұрын
गुरूपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर... 💐🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💐
@mangeshjadhav3285
@mangeshjadhav3285 2 жыл бұрын
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*🌹🌹
@shardahingane2169
@shardahingane2169 2 жыл бұрын
Wating for part 2
@rugved.mahamuni5813
@rugved.mahamuni5813 Жыл бұрын
Thank you sir for the knowledge.... Waiting for Part 2
@pandurangkilledar3254
@pandurangkilledar3254 Жыл бұрын
सर, आपण शेअर मार्केट ची खूप छान माहिती दिलीत आपला दुसरा भाग ही असाच महिती पूर्ण नक्कीच असेल धन्यवाद
@vijaydevrshi3326
@vijaydevrshi3326 Жыл бұрын
शेअर मार्केटची खुप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे 🙏
@24-246
@24-246 2 жыл бұрын
Happy Gurupournima sir... please guide step by step all things about share market.... don't stop in between
@kadamcd
@kadamcd Жыл бұрын
Thank you very much and please create part 2 as well.
@maheshthorat9105
@maheshthorat9105 Жыл бұрын
छान सर भरपूर माहिती देत आहात माहिती खूप फायदेशीर आहे पार्ट 2 बनवा
@SantoshSutar-r8w
@SantoshSutar-r8w 25 күн бұрын
खूप चांगले मार्गदर्शन केले
@sharadsonwane2897
@sharadsonwane2897 2 жыл бұрын
Thank you sir.. waiting for Part 2
@mahadeosawant5938
@mahadeosawant5938 2 жыл бұрын
Lecture was good for beginners
@dastagirnaikawadi3997
@dastagirnaikawadi3997 Жыл бұрын
खूप छान, मुद्देसूद सुटसुटीत भाषेत माहिती मिळाली .नक्कीच मार्केट मधे काम करायची इच्छा झाली
@bhk6081
@bhk6081 29 күн бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन केलें सर धन्यवाद दुसरा भाग लवकरच प्रसारीत करा.🙏
@abhishekmulik4326
@abhishekmulik4326 2 жыл бұрын
Thanks sir for providing this information in preferred language...💯👌
@trendingssp
@trendingssp 2 жыл бұрын
Happy gurupournima sir 🎉🚩
@narayanbramhane6181
@narayanbramhane6181 2 жыл бұрын
2
@sushantlohar4498
@sushantlohar4498 Жыл бұрын
Chanch
@pradipingavale9208
@pradipingavale9208 3 күн бұрын
थोडे थोडे समजले छान व्हिडिओ आहे पार्ट 2 पण काढा
@govindshingade9849
@govindshingade9849 8 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर अशी माहिती प्रत्येक मराठी माणसाने ऐकली पाहिजे
@dineshsolanke8560
@dineshsolanke8560 2 жыл бұрын
Part 2 please sir.
@kantmeshram8133
@kantmeshram8133 2 жыл бұрын
Keep sharing videos and knowledge for beginners like us.. Thank you.
@yashshelke5319
@yashshelke5319 Жыл бұрын
Lay video pahile stock market shikayche pn sir tumcha video pahilyavr samadhan vatl ❤️❤️😍
@babasahebpatil6217
@babasahebpatil6217 4 ай бұрын
मी पण नवीनच आहे सर पहिली वेळ तुमचे ऐकले आहे फार सुंदर
@amrutbatte9575
@amrutbatte9575 2 жыл бұрын
Waiting for Part 2👍🙏
@user-hs1cs4ud9u
@user-hs1cs4ud9u 2 ай бұрын
Khup videos bgitle sir pn sarvat best tumcha ahe .samjayla sope gele.thank you sir.❤
@pankajmohite319
@pankajmohite319 10 ай бұрын
Sir तुम्ही शेअर मार्केट खूप चांगल्या प्रकारे शिकवता. 👍
@rameshwarpavar2862
@rameshwarpavar2862 Жыл бұрын
खुप स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर् मला सुद्धा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला आवडते,पण जास्त माहिती नाही,तर यासाठी काही दिवस आपल्या कडुन ऑनलाईन क्लास ची सुविधा आहे का ? तुमच्या क्लास ची जी फिस आहे ती ही मी भरायला तयार आहे
@MarathiSanket
@MarathiSanket Жыл бұрын
7385107220 या नंबरला कॉल करा सर
@gajanansangekar3849
@gajanansangekar3849 11 ай бұрын
खरच खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे सर आपण .मी पण शेअर मार्केट शिकू शकतो असे वाटते आहे तरी आपण मार्गदर्शन करावे .🙏🙏
@santoshkamble3563
@santoshkamble3563 Ай бұрын
सर मी शेअर्स मार्केटिंग मधील काहीच माहिती नाही पण तुम्ही फार छांन माहीत दिलीत
@satishkhandkar4769
@satishkhandkar4769 9 ай бұрын
खुपच सुंदरच समजावुन सांगितले मला पण फार इंटरेस्ट आहे पण भिती वाटते बुडाले तर ❤
@sitakhandekar7454
@sitakhandekar7454 Ай бұрын
Nice 👍
@EknathPatil-yh2rp
@EknathPatil-yh2rp 10 ай бұрын
मराठी गुरूजीला मानाचा मुजरा very nice sir
@Pritipalkar85
@Pritipalkar85 2 жыл бұрын
तशी थोडी माहिती आहे पण मला तुमचा सोबत बोलून अजून व्यवस्थित माहिती मिळवायची आहे
@sambhajimate6068
@sambhajimate6068 2 ай бұрын
नमस्ते सर खूप छान माहिती मिळाली मी नवीनच अकाउंट ओपन केले पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास वाटला दुसरा पार्टलवकरच आमच्यासाठी तयार करावा ही विनंती
@shriniwaskud0802
@shriniwaskud0802 Жыл бұрын
🙏🏼Sirji Great .pls intersted next video🙏🏼thank you sirji
@dharmendramangekar1231
@dharmendramangekar1231 Жыл бұрын
संकेत सर खुबचं छान आम्ही वाट बघत आहे सर दुसऱ्या व्हिडीओ ची
@surajsalvi2130
@surajsalvi2130 Жыл бұрын
Chaan mhiti dilat sir asch marathi lokanna pude net chala❤
@sadhanatalwar261
@sadhanatalwar261 Жыл бұрын
Aap ka video bahut acha hai is se hum ko bahut acha sikhne milga thanks🙏🙏🙏🙏
@ShitalDankinwad
@ShitalDankinwad Ай бұрын
खूप छान समजावून सांगितलं सर तुम्ही 🙏🙏
@madhukarjawalkar1217
@madhukarjawalkar1217 Ай бұрын
छान माहिती मिळाली शेअर मार्केट ची धन्यवाद
@sachinnakti
@sachinnakti Жыл бұрын
खुप छान सर तुम्ही सागताय ते आम्हाला चांगले समजत आहे
@ramchandrakhodave7900
@ramchandrakhodave7900 5 ай бұрын
Thanks saheb mahiti avadli
@yuvrajmankar2723
@yuvrajmankar2723 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@naziyashaikh7633
@naziyashaikh7633 7 ай бұрын
Thank you sir for information waiting part 2
@vashalidarokar
@vashalidarokar 19 күн бұрын
खुप छान सांगितले सर
@pradeepbane7891
@pradeepbane7891 Жыл бұрын
खुप छान असेच सोप्या भाषेत विश्लेषण करून सांगा🙏
@pravinbattishe8421
@pravinbattishe8421 7 ай бұрын
सर चांगली माहिती दिली तुम्ही खूप छान 🙏
@sanikapatil3300
@sanikapatil3300 Жыл бұрын
Hello sir I am very interested for share marketing but I have not knowledge about stock market and all I am seeing your vidios and may be I am reaching to share .market concept sir I can understand these all concepts which are you have explained in this vidio and sir I request you to make part 2 of this vidio
@007ashdDesai
@007ashdDesai Жыл бұрын
आभार साहेब , खुप खुप छान वाटले .
@ambadashase2783
@ambadashase2783 8 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@govindkasar2552
@govindkasar2552 3 ай бұрын
खूप सुंदर आपले लेक्चर आहेत. मी एस आय पी काढलेली परंतु परंतु त्यात परत पैसे कसे ऍड करायचे हे माहिती पडत नाही तुम्ही माहिती द्या
@neeshasardar7572
@neeshasardar7572 2 жыл бұрын
Je video shodhat hote idkde yeun thamble thanks sir khup chan samjavla 👍
@darshanakadav4632
@darshanakadav4632 2 жыл бұрын
खूप छान माहिती देता सर तुम्ही...
@abhaydarbastwar3611
@abhaydarbastwar3611 18 күн бұрын
🎉🎉खूप छान माहितीआहे सर
@mansingsuryawanshi6862
@mansingsuryawanshi6862 2 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली
@basanthadbal85
@basanthadbal85 Жыл бұрын
खुप छान माहित दिली आहे सर मला गुतवणूक करायची आहे
@surekhagawde2033
@surekhagawde2033 Жыл бұрын
खुप खुप खुप छान आहे माहिती धन्यवाद 🙏
@umakantshinde8810
@umakantshinde8810 23 күн бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@dnyandevkadam3782
@dnyandevkadam3782 27 күн бұрын
Thank you sir waiting for part 2
@raniswant783
@raniswant783 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.. धन्यवाद..
@ajayPatil-cm7zc
@ajayPatil-cm7zc Жыл бұрын
आपली समजून सांगणे पद्धत सोपी आहे
@madhuranichigale1419
@madhuranichigale1419 Жыл бұрын
Khup chhan mahiti thank you sir 🙏 😊 Part2 please
@surekhagawde2033
@surekhagawde2033 Жыл бұрын
खुप खुप खुप खुप छान आहे माहिती सर धन्यवाद.
@anandsapate7963
@anandsapate7963 3 ай бұрын
खूप चांगली माहिती.थृकया सर.
@pratikshakhilari8200
@pratikshakhilari8200 11 ай бұрын
I want Part 2... Khup chan padhatine explain kele ahe sir..
@atishchatte5434
@atishchatte5434 10 ай бұрын
Yes coming soon
@laxmikantbirari1651
@laxmikantbirari1651 11 ай бұрын
अतिशय सुंदर भाषेत सांगत आहेत सर
@krushnachakale6624
@krushnachakale6624 11 ай бұрын
🙏 sir please part 2 var video banva mahiti khup Chhan aani sopi hoti samjayla
@ayodhyawaware3027
@ayodhyawaware3027 2 жыл бұрын
बेस्ट माहिती देण्यात आलेली आहे
@sureshjankar6863
@sureshjankar6863 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@bhaskarpawar1261
@bhaskarpawar1261 10 ай бұрын
सकेत सर खुप छान माहीती शेअर मार्केट मास्टर
@RugvedSuryavanshi-dv5ch
@RugvedSuryavanshi-dv5ch 11 ай бұрын
मस्त माहिती खुप छान पार्ट 2 लवकरचं आणा
@sandeepkore4720
@sandeepkore4720 4 ай бұрын
संकेत sir खूप चांगले सांगितले, part 2 sanga
@amolgore9401
@amolgore9401 6 ай бұрын
Thanks sir
@charudattakarangale1435
@charudattakarangale1435 8 ай бұрын
एकदम उत्तम माहिती 👌
@rajaramkhopkar8647
@rajaramkhopkar8647 Жыл бұрын
खुपच चांगल शिकवताय सर.
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 44 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
Free Complete Candlestick Patterns Course | Episode 1 | All Single Candlesticks | Technical Analysis
43:04
Pushkar Raj Thakur: Stock Market Educator 📈
Рет қаралды 23 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН