शुभवी , तुझ्या आई बाबांसारखीच नाव कमव. तुझ्यामधला freshness सर्वांना आवडेल हे नक्की. तुझ्या कामाने आणि गोड स्वभावाने सर्वांना आपलेसे कर. देवबाप्पा तुला भरभरून यश देवो. All the very best beta ❤
@upasevijaya3879Ай бұрын
गोड आहे... ऑल the ❤best
@narayanipadiyar5704 күн бұрын
Sweet aahe ❤❤all the best 👍👍
@aditioak2683Ай бұрын
शुभवी, तुला खूप खूप शुभेच्छा नि शुभाशीर्वाद.. तू खूप छान काम करशील ही खात्री आहे..😊😊
@dineshkangaon17315 күн бұрын
खूप छान अभिनय 👌👌 अभिनंदन.... 👌
@madhuriautade552028 күн бұрын
Khup chan agdi aai sarkhi diste bolte. Khup guni Abhinetri ahe Chaitrali. Tichi mulgi hi aai baba sarkhi mothi ho God bless you
@sunandakerkar448027 күн бұрын
Lokesh sarkhi diste aaee chaan. Diste
@tanishkachaudhari58196 күн бұрын
Khup chan
@asmiarvind8745Ай бұрын
ज्यांच्या बरोबर काम करताय त्यांचा साधेपणा, जमिनीवर राहण्याचा गुण शिका.
@rajeevrane3242Күн бұрын
लोकेश हा माझा खूप जुना मित्र, आमच्या झी मराठी वाहिनीवरील हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, या मालिका त्यांनी एडिटर म्हणून काम केले आहे, नंतर तो उत्तम अभिनेता म्हणून चमकला, तसच चैत्रातील गुप्ते हि सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिची सख्खी बहिण आहे, शुभवी माझ्याकडून तुला खुप खुप शुभेच्छा
@sonaligovekar4245Ай бұрын
Khup chan serial, saglyana abhinandan ,Ashok mama sathi Ami banghto ❤
@veerthelabra3016Ай бұрын
कोणत्या चैनल वर आणि किती वाजता असते
@officialsunnygill7956Ай бұрын
कलर्स मराठी संध्याकाळी 8:30 वाजता @@veerthelabra3016
“सतत “केसात हात,सतत ईंग्रजी चा वापर,नाटकी पणा,लाडे लाडे बोलणे… एक पूर्ण वाक्य पण धड मराठीत बोलता येत नाहीये 🤷🏻♀️आता सगळ्या चैनल्स वर हाच कौतुकाचा मारा😂