सुलेखा ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेता. चैत्राली आणि भार्गवी दोघीही छान काम करतात. मुलाखत काराला वेळ देता बोलण्यासाठी त्यामुळे छान वाटतं. धन्यवाद दोघींनाही. 🙏🙏
@sukhadadanave28244 ай бұрын
मस्त झाली मुलाखत , खूप आवडली . चैत्राली आणि भार्गवी , दोघींच्या आवाजात खूपच साम्य आहे . चैत्राली , तुला , तुझ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@rupalikarnik7574Ай бұрын
Genuine and sorted person
@shreeshadesai90454 ай бұрын
Loved the interview. Both Bhargavi ad Chaitrali are versatile, talented actresses
@nitee21004 ай бұрын
Just love Chaitrali!
@ranjanadharadhar59274 ай бұрын
अरे वा मस्त आम्ही वाट पाहत आहोत ❤
@aartijoshi61174 ай бұрын
खूपच सुंदर
@jyotsnaarya49914 ай бұрын
Namaste! Thank YOU for Sharing The Interview with Sir Ujjwal Nikam Sahab! Request YOU to please Interview Namita Thapar, Mohnish Behl and Nagaraj Manjule Sahab. Thanks & Regards
@veenakulkarni40154 ай бұрын
छान केलत चैत्राली पहिल्यांदा आली खूप छान😊😊😊🎉
@priyankanevarekar67634 ай бұрын
सुलेखा ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेतात, प्लीज अगं आणि आहो एपिसोड आदेश सर आणि सुचित्रा मॅम, आणि प्रथमेश परब आणि क्षितिजा ला बोलवा 🙏🏻
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
बरं
@jyotsnaphatak58724 ай бұрын
❤ छान
@nilakshibelan94504 ай бұрын
Chaitrali tu and Lokesh u both are my favourite ❤. Aarati u r also my favourite ❤. And tuzhya ya channel varchya saglya mulakhati me baghat asate. Thank you for all nice episodes and nice interviews.
@vrishaliraut90524 ай бұрын
सुलेखा तुझी आजची साडी खुपंच छान आहे. तशा तुझ्या सगळ्याच साड्या सुंदर असतात. माझं पहिलं लक्ष तुझ्या साडी कडे गेलं. आता मुलाखत ऐकते.
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
धन्यवाद, अप्रतिम साडी, पुणे, 98224 53041
@VasuudhasKitchen4 ай бұрын
मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली सुलेखा तुझी साडी छान आहे.
@shaygedam64063 ай бұрын
Very nice episode. Suhas Paranjape hyana please invite kara 🙏
@swatideshpande32084 ай бұрын
खुप छान वाटलं चैत्राली शी तुम्ही घेतलेली मुलाखत ..
@rajlaxmipatil19394 ай бұрын
Khup chhan episode
@vaidehivaze51274 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत
@veenakulkarni40154 ай бұрын
Ani mazi आवडती अभिनेत्री❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
@14pradnya14 ай бұрын
Down to earth person Chaitrali Tai
@satyajitkotwal15094 ай бұрын
Masta Episode . She comes across as really a genuine person.
@anaysworld99884 ай бұрын
तुम्हा दोघीना बघून अवंतिका program आठवला.... खूप छान 👌👌
@snehala1363 ай бұрын
अवंतिका मधे चैत्रालीच रोल कोणता होता
@shraddhakulkarni31374 ай бұрын
खुप छान अभिनेत्री आहे छान वाटले ऐकायला
@shailajadeshmukh53854 ай бұрын
सुलेखा तुझी चैत्राली बरोबरची मुलाखत छान झाली.खरं म्हणजे अशा मुलाखतीतून ती व्यक्ती; व्यक्ती म्हणून कशी आहे.त्यामुळे आम्ही मुलाखत बघणारे, तुझ्याकडून आणि मुलाखत देणा-यांकडूनही बरंच काही शिकत असतो आमच्या नकळत.त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! आणि आभार ❤से 🌹🌹
@milindgolatkar69744 ай бұрын
छान....
@mungikasturi68284 ай бұрын
Khup chan
@anupritakambli4924 ай бұрын
खुप गोड माझी आवडती अभिनेत्री ❤
@vrishaliraut90524 ай бұрын
छान झाली मुलाखत.
@sunitapradhan59104 ай бұрын
i like your saree where did you get that ?
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
अप्रतिम साडी पुणे, 98224 53041
@prachishinde52874 ай бұрын
व्वा ,किती छान.
@suchetachavan95904 ай бұрын
Hii mam , please prasad oak sirana bolava na
@shailadmello68224 ай бұрын
खूप छान मुलाखत अगदी थोड्याचवेळात पण छान अनुभव ऐकावयास मिळाले Thank you Dil ke karib Team
चैत्राली,खुप सुंदर 🎉🎉तुला आम्ही आभाळमाया पासून ओळखतो .❤
@meenagharpure60764 ай бұрын
Chaitrali is such a sorted person ❤ And Sulekha a lovely host as always.❤
@shreeshadesai90454 ай бұрын
Sumukhii Pendse please.
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
sure
@sadhanakulkarni46134 ай бұрын
अरे व्वा भार्गवी चिरमुले ची बहीण एवढेच आम्ही तिला ओळखतो...आता खरी ओळख पटेल... thanks Sulekha..
@chaitraligupte58424 ай бұрын
Mag tar nakki baghach 🙏🏻
@anusam9024 ай бұрын
तुम ची अन्नपूर्णा भांडारकर यांची भूमिका अजुनी आहे लक्षात अतिशय सात्विक आणि तेवढंच पुरोगामी character होतं@@chaitraligupte5842
@vijayabakrekanhere77994 ай бұрын
Sulekha tai abhalmaya che 400 cha pudche episode kase pahta yetil youtube war me veglach Vishay wicharte ahe Karan ithe abhalmaya cha ullekh zhala mhanun
@suparnagirgune73664 ай бұрын
ई टी व्हि मराठी वरची सखी मालिका आणि चैत्राली ने त्या साठी केलेलं संचालन आवडलं, अजून हि आठवते
@sonalnaik40453 ай бұрын
Mi tula bindhast picture madhli Sheela mhnunch olkhate.. Maza avadta picture ahe.
@mansisobalkar9134 ай бұрын
Sunder episode zala
@tabuhafeez98104 ай бұрын
Mei ne Chitra ko ,onch maza jhoka ,mei dekha mujhe unn ki acting ,beauty ,smile ,aur personality height ,body language sab kamal hai
@jayashreegokhale45214 ай бұрын
खूप छान
@ketakijoshi26594 ай бұрын
मी दिल के करीब चे सर्व भाग न चुकता बघते. त्यात चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते सरांची मुलाखत ऐकण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. त्यामुळे चैत्राली मॅडमची मुलाखत आहे कळल्यावर नक्कीच आनंद झाला. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिल्यांदाच मुलाखत अपूर्ण वाटली.
@thanekar2564 ай бұрын
❤❤❤❤
@shyamalkharkar134 ай бұрын
खूपच छान मुलाखत, अग आणी अहो साठी ही जोडी पण लोकेश बरोबर,सुचित्रा_आदेश, सचिन _सुप्रिया खूप आवडेल
@sonaligovekar42454 ай бұрын
Lokesh gupte ani chitrali la aag ,aaho madhe bolva tyach story eikaychi ahe,khu chan zala interview ❤
@RekhaGandhewar-w5p2 ай бұрын
नमस्कार सुलेखा मी तुझ्या पेक्षा खूप सीनियर आहे म्हणून ताईबाई नाही म्हणत पण खूप छान मुलाखत घेतेस हसत खेळत सर्वांगसुंदर माहिती विचारतेस. कुणाला न दुखवता छान मुलाखत घेतेस धन्यवाद मला विचारायचं होतं हे तुम्ही प्रॉडक्ट दाखवता त्यावर डिस्काउंट पण असतो तर त्यांचे नंबर मिळाले तर आम्ही पण घेऊ शकू जसे गुळाचा खरवस, पर्सेस आणि दगडा पासून बनवलेल्या वस्तू त्यांचे नंबर मिळाले तर आम्ही पण घेऊ आणि त्यांना पण व्यवसाय मिळेल
@SulekhaTalwalkarofficialАй бұрын
सगळे नंबर व्हिडीओ खाली description box मध्ये दिलेले असतात.... खरवस 9223 555584, दगडी वस्तू, कल्याणी मोडक 98603 27700, पर्स..... शाकुज 98928 84055 or कानिरा पैठणी, कविता 8452919293
@sanjivanisatfale33084 ай бұрын
Mulakhat chanch aani aajachi saree khupach chan
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
आभार
@amitakocharekar35914 ай бұрын
👍✌️👌🌷🌷⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@manjirikashelkar81184 ай бұрын
Dhoghi chan dista sadi khoopch surekh dhoghichya
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
धन्यवाद
@rithnyamaitreya85174 ай бұрын
Lokesh ani chaitrali gupte sobat ag ani aho cha pan ek episode kara na....
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
बरं
@prachiSathe-q1q4 ай бұрын
Same request
@amk23094 ай бұрын
अग आणि अहो भागात सुकन्या आणि संजय मोने यांना बोलवा plz ❤
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
प्रयत्न करू
@OnkarKallurkar4 ай бұрын
वंदना गुप्ते मयुरी देशमुख मिताली जगताप वराडकर पूर्वा गोखले दिपा परब चौधरी श्वेता शिंदे वंदना वाकनीस सरदेसाई संयोगीता भावे सुरुची आडारकर विशाखा सुभेदार स्नेहलता तावडे वसईकर पल्लवी भावे वैद्य अर्चना पाटकर शुभांगी संजीव लाटकर प्राजक्ता केळकर प्राजक्ता दिघे कुलकर्णी शर्वाणी पिल्ले समिधा गुरु मृणाल देशपांडे सई रानडे साने इरावती लागू नाडगौडा अनुपमा ताकमोगे माधवी सोमण माधवी निमकर वर्षा दांदळे मुग्धा कर्णिक शरयू सोनवणे पूर्वा शिंदे श्वेता शिंदे सोनाली खरे नटरंग फेम सोनाली कुलकर्णी प्राजक्ता दातार गणपुले प्रिया मराठे मोघे प्रिया बापट कामत नेहा जोशी दिप्ती समेळ केतकर दिप्ती जोशी मौसमी तोंडवळकर विभावरी प्रधान देशपांडे विभावरी दिक्षीत देशपांडे परी तेलंग कादंबरी कदम शितल क्षिरसागर पूर्वा फडके मीरा वेलणकर समीरा गुजर जोशी वैशाली भैसने माडे वैशाली सामंत प्रिया बेर्डे सुप्रिया पिळगावकर उमा सरदेशमुख उमा गोखले शमा निनावे क्षिती जोग नम्रता आवटे संभेराव किशोरी आंबिये ईशा केसकर दिपाली पानसरे मुग्धा शहा अपूर्वा नेमळेकर सुमुखी पेंडसे किर्ती मेहेंदळे पेंढारकर देवीका दफ्तरदार पल्लवी जोशी रेणूका शहाणे निर्मिती सावंत श्रुतकीर्ती रणजीत सावंत केतकी माटेगावकर शमिका भिडे आर्या आंबेकर मुग्धा वैशंपायन कार्तिकी गायकवाड पिसे जुईली जोगळेकर राऊत सुरेखा कुडची उषा नाईक आशा शेलार चांदोरकर आरती मोरे नम्रता प्रधान ज्ञानदा रामतीर्थकर शिवानी नाईक प्राजक्ता हणमघर शर्मिला राजाराम शिंदे जुई गडकरी तेजस्विनी पंडित ज्योती चांदेकर तेजा देवकर निलम शिर्के उर्मिला कानिटकर कोठारे आशा भोसले उषा मंगेशकर उषा नाईक ह्या सर्वांच्या मुलाखती ऐकण्यासाठी उत्सुक आहे
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
Noted
@OnkarKallurkar4 ай бұрын
धन्यवाद. अजून काही नावं ज्यांना आपल्या ह्या कार्यक्रमात बघायला आवडेल अमृता सुभाष माधवी दाभोळकर सुहास परांजपे मोनीका दबडे तेजस्विनी लोणारी
@supriya-gg4mz4 ай бұрын
गश्मीर महाजनी ला बोलवा ना दिल के करीब मध्ये ❤
@mrunmayeepalasuledesai62164 ай бұрын
सुलेखाताई, मुलाखत छानच झाली...तुम्ही गोडच दिसताय या साडीत...गश्मीर महाजनींना बोलवा ना एकदा त्यांना ऐकायलाही खूप आवडेल...
@ashwinideshpande27304 ай бұрын
वा सुंदर, सुलेखा मॅम ना खूप आभार ❤❤❤ नीलावांती पाटेकर , उज्वला जोग, निर्मिती सावंत, यांना पण बोलवा जमल तर,धन्यवाद😊❤
@daheerjoshi40294 ай бұрын
उज्वला जोग यांची मुलाखत झाली आहे.
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
बाकी दोघी नाही म्हणाल्या आहेत.... उज्वला जोग मुलाखत आहे....नक्की बघा खाली लिंक देत आहे kzbin.info/www/bejne/jHqlYqqrl76kj7ssi=ibPD9kUkn9dve-kG
@VasuudhasKitchen4 ай бұрын
Waiting
@anushkakulkarni26394 ай бұрын
Sulekha tai tumhi khup chn dista mala tumcha aawaj khup aawdto
@creativeanuj42794 ай бұрын
निमिर्ती सावंत अलका कुबल यांना बोलवा plzz
@vaidehivaze51274 ай бұрын
सुलेखा तुझी आजची साडी खूपच छान आहे
@madhurabodas61384 ай бұрын
सुलेखा खूप अवघडून साडी चा पदर पकडून बसलाय इतकी छान साडी आणि तुम्ही पण छान दिसताय
@aparnachitnis9904 ай бұрын
लोकेश पण आहे का
@renukaborgaonkar42074 ай бұрын
चैत्राली गुप्ते ची वादळवाट ,ऊंच माझा झोका ह्या मालिका आवडतात संकर्षण कऱ्हाडे ह्यांना दिल के करिब मध्ये बघायला आवडेल
@madhavnene93124 ай бұрын
makarand anaspure na bolava na 🎉🎉🎉🎉
@PratikshaShete-d3r4 ай бұрын
Tai please tumchya serial madhil shivani mudekar Rama interview ghena please mazi sagli family wait karat ahe please Tai please please please please please please🙏🙏💓
@nehakamble44134 ай бұрын
Bhargavi sarkhach sem avaj ahe as vatatay ki tich bolte ki kay
@anushreejoshi38894 ай бұрын
Hi Sulekha
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
Hello
@sanjivanitelkar95713 ай бұрын
सुलेखाताई नमस्कार. तुमच्या हाताला लागले आहे का? काळजी घ्या
@SulekhaTalwalkarofficial3 ай бұрын
नमस्कार.... हाताला लागलेलं नाही.... ह्या आपुलकीसाठी धन्यवाद
@mohnarocks4 ай бұрын
mulakhat chhaan....halli marathi boltana anek lok visheshta nat manadal SO cha kiti (ani kahi karan nastana) vapartat- is this considered fashionable????
@vandanakarambelkar15394 ай бұрын
सुलेखा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगले कलाकार नंदकुमार पाटील,सध्या जे अमिताभजी बरोबर कौन बनेगा जाहिरातीत झळकत आहेत.त्यांची अधिक माहिती घेऊन त्यांची मुलाखत घेऊ शकतेस का विचार करायला हरकत नाही.
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
कोणाकडे नंबर असेल तर नक्की द्या
@sumatipainarkar40694 ай бұрын
बरेच दिवस झाले ही जास्त दिसत नाही मराठीत .interview बघायला आवडेल
@niwaskulkarni14134 ай бұрын
संजय उपाध्ये यांना बोलवा
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
बरं
@manalikhade64464 ай бұрын
स्मृती चित्र मध्ये काशिनाथ घाणेकर यांचा भाग घेतला तर छान वाटेल.
@saavikisite84564 ай бұрын
हो रंजना ही
@rajanisabnis52154 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली दोघेही सुंदर दिसत होतात. सुलेखा तुझी साडी खूपच छान दिसत होती. प..ण जरा comfortable वाटली नाहीस.एकाच position मधे का बसलीस. अग साडी छान आहे. 😂😂😂😂😂😂😂😅😅
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
Thanks
@siddhibamane97324 ай бұрын
Tuzi sadi Sulekha masta aahe
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
आभार, अप्रतिम साडी, पुणे, 98224 53041
@anusam9024 ай бұрын
मृण्मयी देशपांडे आणि गोडबोले या दोघींना बोलवा
@jyotipatil37984 ай бұрын
सुलेखा मुलाखत as ujwal छान झाली.पण तुझ्या हाताला काही झालं आहे का ? पूर्ण वेळ कव्हर केलेला आणि एकाच पोझिशन मध्ये आहे.
@rstar5214 ай бұрын
Sarvpratham sahyadri vahiniwar padgham madhe yancha goad chehra pahilyache athwate. Khoop ch goad chehra. Barobar umesh kamat comparing la asaycha
@jyotikulkarni70224 ай бұрын
Urmila kothare la bolva
@snehadandekar41384 ай бұрын
Atul kulkarni Satish pulekar Vijay patkar yana bolva
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
बरं
@truptimakeshwar42834 ай бұрын
सुलेखा तुमची साडी खूप छान आहे खूप महाग आहे का
@SulekhaTalwalkarofficial4 ай бұрын
नाही....अधिक चौकशी करायची असेल तर....अप्रतिम साडी, पुणे, 98224 53041