Рет қаралды 275,924
#Aarpaar #आरपार #shwetashinde
चार दिवस सासूचे, अवंतिका, वादळवाट, अवघाची हा संसार अशा अनेक अजरामर मालिकांमून दिसलेला एक आश्वासक चेहरा म्हणजे श्वेता शिंदे... सध्या ती फारशी स्क्रिनवर झळकत नसली तरी, अनेक मालिकांच्या मागची सूत्रधार श्वेता आहे... देवमाणूस, लागिरं झालं जी, नवे लक्ष्य, मिसेस मुख्यमंत्री अशा अनेक मालिकांची निर्मात्याची खंबीर बाजू श्वेता अगदी सहजपणे सांभाळते. मराठीतील एक यशस्वी निर्माती म्हणून आपण तिचं नाव नक्कीच घेऊ शकतो, अशा या गुणी, कॉन्फिडंट अभिनेत्री, निर्मातीच्या मन की बात आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. तिनेही अगदी मनमोकळेपणाने आपल्या मनातल्या गोष्टी आरपारवर सांगितल्या आहे... ही तुम्हाला खिळवून ठेवणारी मुलाखत असेल ही खात्री!
Women Ki Baat सेगमेंटमधील इतर व्हिडिओ बघण्यासाठी -
• Video
#aarpaar #aarpaarmarathi #shwetashinde #marathiactress #womenkibaat #serialproducer #serialmaker #gadar #gadar2 #breakingnews #marathisrials #producer #gadar #vinodsatav #lagirazalaji #mrsmukhyamantri #lakshya #navelakshya #devmanus