एक गाव अंतरवाली सराटी आणि दुसर गाव मारकडवाडी हे देशात कायम चर्चेत राहणार 🙏💪💯
@kimjongun-u5l8 сағат бұрын
जगात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@AnamDeshmukh-t8t18 сағат бұрын
पाणी मुरते हे सिद्ध झाले...... I❤ मार्कंडवाडी
@vikramsinhphadtare477719 сағат бұрын
सगळा महारष्ट्र पेटून उठला पाहिजे.....😂
@bhausahebshendge46519 сағат бұрын
विरोध करण्याची काय गरज
@awesomeagrotechnology752318 сағат бұрын
आता पोल खोलणार सत्य बाहेर येणार
@RahilManyar-r9m18 сағат бұрын
मारकडवाडीच्या हा प्रयोग मतदानासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
@RahilManyar-r9m18 сағат бұрын
मतदानासाठी मारकडवाडीकरांची जागरूकता "काबिले तारीफ" आहे 😊 नक्कीच मतदानासाठी हा प्रयोग निर्णायक व लाभकारी ठरेल. 🎉
@babankhodke17915 сағат бұрын
होऊ द्या मतदान सत्य बाहेरील.
@SunilKhapne-jn3ri15 сағат бұрын
मतदान झालं तर सत्य बाहेर येहील म्हणून रोखण्यात येत आहे
@amartyarandive607814 сағат бұрын
एक गाव आखा देश वाचणार ❤
@vaibhavgawandeakola222319 сағат бұрын
लोकशाही ही या देशातील लोकांना साठी कीं या राजकारणी लोकांनासाठी आहे जर लोकांना निवडणूकींवर विश्वास नाही तर त्याचे चुकले कुठे त्यांना वाटत असेल तर तिथे परत निवडणुका घ्या आणि ते पण ब्यालेट पेपर वर तर च लोकांना विश्वास होईल नाहीतर लोकशाही टेकणार नाही हा राजकारणी खेळ थांबवा
@ManikraoKadamraja15 сағат бұрын
मारकर वाडी येथे येवढे तणावाचं वातावरण तयार का झाले आहे जानकर निवडून आले आहेत तर विषय सोडून द्यायचा पण काहितरी नविन करायचं आणि वातावरण बिघडवांयच हे ठराविक लोकांचं कामच आहे
@JaganTekale-t4r19 сағат бұрын
सगळा महाराष्ट्र पेटुन उठला पाहिजे
@ganeshbhand215118 сағат бұрын
😂
@Trueevents369718 сағат бұрын
tu yz ahes ka be...
@Appa6781214 сағат бұрын
@@Trueevents3697 arra murkha tu yz ahes 😂🤣
@Satya.b11 сағат бұрын
@@Trueevents3697 tu yz ahes ka be.
@sagarjadhav847717 сағат бұрын
एक नंबर निर्णय मार्करवाडी 🔥🔥🔥फुल्ल सपोर्ट
@संतोष-म9ज18 сағат бұрын
आता भाजप वाल्याची फाटली भाऊ😄😄😄
@Sumedh-u9c19 сағат бұрын
🎉❤ good
@vishnupatil185519 сағат бұрын
ईव्हीएम चोर परत जा, ईव्हीएम परत जा
@kisanjamdar-y5c18 сағат бұрын
हा लोकशाहीला धोका आहे मतदान बॅलेट पेपर वरच व्हायला पाहिजे
@ganeshkamble783718 сағат бұрын
अशे आहे म्हटल्यावर १००/टक्के घोळ आहे
@nandkishorjagdale53719 сағат бұрын
Madadan kara
@RahilManyar-r9m18 сағат бұрын
मारकडवाडीच्या हा प्रयोग मतदानासाठी निश्चित मार्गदर्शक ठरेल.
@TrueIndian0010015 сағат бұрын
निवडणूक आयोग आणि बीजेपी ची फाटली असेल 😂😂😂😂😂😂😂
@RajebhauPawar-ws4lp19 сағат бұрын
Evm हटावो देश बचावो
@satishgaikwad2119 сағат бұрын
आत्ता कुठे हुकूमशाही... चालू झाली आहे
@rakeshbhaunandedkar825319 сағат бұрын
दडपशाही चालली आहे..... सरळ सर्व लोकांना आपल्या आपल्या घरी पाठवा अन तुम्ही 5-7 लोक जाऊन घरो घरी बॅलेट पेपर वाटा..आणी एक जन बॉक्स घेऊन वोटिंग पेपर बॉक्स मध्ये जमा करा.. कुणाच्या तरी एकाच्या घरात सगळे बॉक्स ठेऊन द्या..घरात कलम 144 लागू होत नाही कितीही माणसे असले तरी आणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मत मोजा म्हणजे..प्रशासन ही काही करू शकणार नाही...
@rajendranangnure496118 сағат бұрын
कर नाही तर डर कशाला का अडवतात हे लोक
@ChandKhan-s7x18 сағат бұрын
मतद|न| च| निक|ल सुधद| आजच स|यंक|ळी ल|गल| प|हीजे,मतद|न झ|ले की मोजनी सुरू
@shivshankar.777718 сағат бұрын
लोकशाही ने न्याय भेटत नसेल तर ठोकशाही ने लोकांना न्याय द्यावा ..
@amartyarandive607814 сағат бұрын
देवा जाणकार साहेबांनी मोठं आयुष्य दे
@MK-rq7dk13 сағат бұрын
मतदान होणारच 💪
@LakshmanSonavane-pt6nl15 сағат бұрын
निवडणूक आयोग चां जाहीर निषेध 😡
@sharifkarnekar570018 сағат бұрын
गावकऱ्यांचं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये इतिहासात नोंद होईल अशी चर्चा पन्नास टक्के तरी महाराष्ट्रीयन जनता करत आहे
@gautamdipake772414 сағат бұрын
ग्रामसभा घेऊन निर्णय घ्या तो निर्णय देशातील कोणीच अडवू शकणार नाही....
@bapumote843613 сағат бұрын
बरोबर बोलले जानकर साहेब
@VijayKumar-eu3yj18 сағат бұрын
प्रकरण ऊघडे पडेल म्हणून प्रशासन विरोध करत आहे पुर्वी म्हणायचे गाव करी ते राव काय करी पण ११ वर्षापासून दोन +एक जे करेल तेच खरे 😂
@rameshwarpalhal561917 сағат бұрын
Fd20 ची फाटली आहे सर्व महारष्ट्र जमा झाला पाहिजे या काम साठी
@dadasahebtambe55353 сағат бұрын
Evm बंद झाले पाहिजे जानकर साहेब तुम्ही निवडून आलाय हे सिद्ध झाले आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@SANGHPALKAMBLE-ij1vd9 сағат бұрын
जे प्रशासनाला करायला पाहिजे ते एक गाव करत आहे.🙏🙏🙏👌👌👌
@abhirathod030410 сағат бұрын
दादा तुम्ही काय करा, हे आज मतदान होऊ देत नाहीयेत ना. नका होऊ देऊ. तुम्ही काय करा सर्वांच्या घरोघरी जाऊन त्यांचं मत कोणाला ते लिहा, आणि त्यासमोर त्यांची सही किंवा अंगठा घ्या आणि गावासमोर हा मुद्दा तुमच्या ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये मांडा, की हे असं असं झालंय तुमचा आदर्श जर संपूर्ण महाराष्ट्राने घेतला तर संपूर्ण भारतामध्ये ही चळवळ चालू होईल आणि या हुकूमशाहीच्या विरोधामध्ये एका प्रकारचं बंड उभारण्यात येईल... 🙏🏻 आज आपल्या गावातले अपडेट महाराष्ट्रभर पसरू नये किंवा कोणाला या बातमीची कानोकान खबर लागू नये म्हणून आज न्यूज चैनल वरती संपूर्णपणे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे असतील ते एकनाथ शिंदे यांना कोणता रोग झाला वगैरे तेच दाखवण्यात येत आहे केवळ आपली बातमी लपवण्यासाठी हे कटकारस्थान होतं आणि दुसरी एक गोष्ट कोणाकोणाला कुठून कुठून काय धमक्या आल्या त्याच बातम्या चालू आहेत...
@BabasahebKolhe-q4b19 сағат бұрын
हुकुमशाही मोदी
@virajasdawane693113 сағат бұрын
😂😂😂
@NooruddinSyed-g7p18 сағат бұрын
Sattya eudyan baher❤
@AMOL92.5 сағат бұрын
वेग वेगळ्या खाजगी एजन्सी सर्वे करू शकतात मग गावपातळीवर गावातील लोकांना सर्वे करण्याचा हक्क आहे पोटात दुखण्याच काही कारण नाही
@pianomusiclover454519 сағат бұрын
Jankar yani rajinama dyawa mhanje fer niwadnuk lapwawi lagel
@RamkrishnaDhandge11 сағат бұрын
नार्को टेस्ट जरुरी.
@tusharjadhav874518 сағат бұрын
सत्ताधारी पक्षाने असा विरोध केला असता तर प्रशासनाने पण त्यांना सहकार्य केलं असत.. गावाचा ठराव आहे मग होऊन जाऊद्या ना...
@charudattasangare496415 сағат бұрын
डरपोक बीजेपी जयभीम जयशिवराय जयभैरव
@श्रीस्वामीसमर्थप्रसन्न17 сағат бұрын
खर काय खोटं काय जणते समोर येऊ दे न .... कशाला विरोध करता ..... जणते ल माहीत आहे .....कोणाला मतदान केलं आणि कोणाला गेलं .....सर्व फ्रोड आहे भाजप सरकार आणि निवडून अल
@GaneshGodse-t2u6 сағат бұрын
Very good
@shreeshailbagale965613 сағат бұрын
प्रशासन लबाड आहे.. राजीव कुमारची लबाडी पकडले जाणार.. देशातील आदर्श गाव आणि आदर्श नागरिक.. पण सरकार न्याय होवू देणारच नाहीं...
@uttamdhadave653818 сағат бұрын
हि.लोकशाही.आहे.का.हुकूमशाही.आहे
@sunilingawale2176 сағат бұрын
BJP hatao democracy bachao
@yogeshagrawal95475 сағат бұрын
Bangladesh madhe jay may bahinila gheun
@kedarkharat133218 сағат бұрын
अरे बप्पा मतदार काय घरची जहागिरी आहे का स्वतंत्र लोकशाही आहे, येथे मतदान करणारा बुथ मध्ये जाई पर्यत भरोसा नसतो कोणाला करेल नाही करणार अस कशावरून म्हणता कि हा माझाच मतदार आहे, नवरा बायको घरा घरात विभाजित मतदान केले जाते त्यामुळे हा माझाच मतदार होता आणि तरी मला मतदान कमी झाले हे म्हणणे चुकीचे आहे,
@sambhajisatpute720715 сағат бұрын
हुकुम शाही चा निषेध
@mangeshwankhade12442 сағат бұрын
दबाव द्या हे होणार नाही सरकार होऊ देणार नाही
@shreemahalaxmigruhaudyog76977 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत मविआ ने सुधा EVM मधे घोटाळा केला..तेव्हा च कुठे महाराष्ट्रात मविआ प्रचःड यश मिळाले
@imtihajbagwan95019 сағат бұрын
Matdan kara
@mangeshwankhade12442 сағат бұрын
करा वोटींग
@tulshirambewnale603214 сағат бұрын
Lajj watli pahije lokshaahi chi vitambana kartana , he matdan keleleya matdarancha ghor aapmaan aahe,jankar nivdun aalaya na? Mag hi nautanki ka kartoy ?
@jagannathgarule118215 сағат бұрын
निवडणूक आयोग आणि भाजपची पोलखोल होणार म्हणून हे भाजपचे कारस्थान आहे.
@karanveer551818 сағат бұрын
शेतकऱ्याची एक तरी न्यूज दाखवा 😡 सगळे आपली आपली पोळी भाजून घेतेत
@NileshBharsat-u4b13 сағат бұрын
प्रश्यसन का दबाव आणतो एवढी इ व्ही यम विरुद्ध लोक आहेत तरी. लोकशाही संपवण्याच्या मारगवार लागलेत.
@VikramVanve-r1d13 сағат бұрын
मारकवाडी च पूरन महाराष्ट्र तच पूना मतदान घेकी
@mangeshwankhade12442 сағат бұрын
करतच नाही
@sanjayadkine124617 сағат бұрын
सर्व महाराष्ट्र पेटून उठणे गरजेचे आहे भाजपने खूप मोठा घोळ केलेला आहे
@somnathmirge240015 сағат бұрын
हे प्रकरण सिल्लोड शहरात पण झालेला आहे
@RohanNikam-k6j18 сағат бұрын
Hukumshahi
@ShivajiJadhav-y7t19 сағат бұрын
Bekoof pna aahe ha kahi proof hot nahi ya mule Aaj ekala vote krtil kal dusryla vote kele astil
@vinayghuse867719 сағат бұрын
कास करतील तुला bjp न पैसा दिला तर तू bjp ले मतदान करशील ना
@Unkown011119 сағат бұрын
BJP CHA🥕🤡
@kunal973019 сағат бұрын
@@vinayghuse8677 मुतारी 😂
@MG-dd6xk18 сағат бұрын
मतदान मतदान खेळत आहेत गावकरी ( अशिक्षित)
@jayeshpatil10015 сағат бұрын
म्हणून मोबाइल बंदी केली मतदान केंद्रावर
@jaypalgirase764019 сағат бұрын
हे धंदे महाविकास आघाडी चे निच प्रवॄततिचे लोक करत आहे
@SandhyaGhute19 сағат бұрын
BJP bakwas hai
@Shreeswamibhakti10 сағат бұрын
जर खरे असाल तर मग या मतदान प्रक्रियेला विरोध का...?? याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरते आहे...
@gautambhamre963115 сағат бұрын
Evm hatao savhidan bachao
@satishkatre834918 сағат бұрын
🙏🙏
@Mr.X-t2q15 сағат бұрын
प्रशासनानी विरोध करायच काय कारण . कुणाला वाचवताय?? लोक काय दंगली करायला नाय जमलेले तिथं.. मतदान करायला जमलेत
@Mayuraa_kumar14 сағат бұрын
लोकशाही पद्धतीने सर्व, या गावात व्यवस्था चालू आहे.. मग प्रशासन विरोध का करत आहे..🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@ajitmagdum64016 сағат бұрын
महाराष्ट्रात हुकुमशाही चालू
@virajasdawane693113 сағат бұрын
Tu aata jivant nasta bhai mg
@pravinpalsande443116 сағат бұрын
ओन्ली रामभाऊ
@amartyarandive607814 сағат бұрын
प्रशासनाचे विरोध म्हणजे पुरावा आहे झोल झाल्याचा 😂
@RanjitKshirsagar-om9nd17 сағат бұрын
सरकारने केलाली चोरी उघडी पडणार म्हणुन भीती वाटत आहे जनता विरोधात आहे पण निकाल कसे लागले
@RAT_14312 сағат бұрын
विरोध का आहे??????
@sugrivghogare144715 сағат бұрын
अहो हे एकच गाव आहे त्या गावात त्यांची माणसं असतील दुसऱ्या गावात दुसऱ्या पक्षाची माणसं असतील की
@indrajeetkoli457519 сағат бұрын
आणि काय तर आम्ही संविधान मानतो , आणि आता स्वतःच कोर्टाचा निर्णय मान्य करत नाहीत😅😂😂😂
@SakshamRaut17 сағат бұрын
Uddhav saheb la phone kara kon ky karte bghu 🔥🔥🔥
@user-ww9hw3je9z18 сағат бұрын
या मतदारांची VVPAT आणि Control Unit या दोन्ही EVM machine compare होयला पाहिजे मग खरं कळेल कमीत कमीत शासन गाव कार्यांसाठी येवढं तरी करू शकत😢
@TheKing-Bajirao17 сағат бұрын
Bjp and shinde sarkar tumchi laykhi baga
@Mayuraa_kumar14 сағат бұрын
दुध का दूध 🍼 ओर पानी 🍶 का पानी हो जाएगा 💯✅🤔
@niranjandomal339913 сағат бұрын
काम न करण्याचं कारण
@pravinnarwade318611 сағат бұрын
नवीन मध्ये झोलाय
@farmersfriendkumbharsir317811 сағат бұрын
Swa prerit gavkari nahi he Rajkaran prerit karyakarte ahet 🫡
@rajhansbrahamne984411 сағат бұрын
एक गाव बारा भानगडी
@sanjayadkine124617 сағат бұрын
प्रशासनाने विरोध करू नये
@rohanbhujbal239114 сағат бұрын
Kahi honar nahi
@MahadevKute-io7sc9 сағат бұрын
झोल आहे
@adityac900315 сағат бұрын
Maharashtra ahe ha petun utel .
@anand131119 сағат бұрын
निवडणुकीची समांतर व्यवस्था राबवणं हे असंवैधानिक आहे.
मतदान कोणाला दिले. आणि ज्याला मी दिले ते बरोबर आहे का चुकीचा आहे. हे कळणे हा सुद्धा संविधानिक मतदानाचा अधिकार आहे. यात याच लोकांची शंका असेल यांना प्रशासनाने मदत करायला हवी. आणि जी प्रकिया राबवतात ती संविधानिक दृष्ट्या सुद्धा योग्यच आहे. जनता मोठी आहे. जनता सार्वभौम आहे हे कायम लक्षात ठेव.
@paragpawar620619 сағат бұрын
स्वतःचं मत निर्भयपणे नोंदवणं , हाच मुळात संविधानाने दिलेला हक्क आहे
@bytheway481919 сағат бұрын
Nivdnuk aayog ch lokshahila chuna lavtoy....
@rajvardhanpatil357918 сағат бұрын
Anand तुला एवढं दुःख का झालेय 😂
@parmeshwarsonwane928415 сағат бұрын
Gavat voter ahet 1400 Ani BJP la vote hote 2100 kas shakya ahe
@Armink_50319 сағат бұрын
Hi tar prashashnachi nalayki ahe.Jantechya virodhat jata ka?