😁😁😁 नशीब मारकडवाडीने स्वतंत्र देशच घोषित केला नाही आणि उत्तमला पंतप्रधान केले नाही! ग्रामस्थांचे आभार!!😁😁😁
@MrAniruddha4412 сағат бұрын
😄 EVM zindabad
@Finix60912 сағат бұрын
गावानं नाही काही लोकांनी निर्णय घेतला आहे दहशतीने चित्र रंगवले जातेय असल्या अराजक माजवणाऱ्या गोष्टी वेळीच चीरडल्या पाहिजेत
@travellersagar43729 минут бұрын
सरकारने बरोबर केले. हे असले गाववले काही नेते मंडळी स्वतःचा धाक दाखवतात गावात आणि स्वतःला प्रशासनाच्या वरचढ समजतात.
@arunpaygude840612 сағат бұрын
नौटंकी? आपण घरातील व्यक्तींवर मत कोणाला द्यावे यांची जबरदस्ती करू शकत नाही. नातेवाईक असले तरी मतभिन्नता असू शकते.गोपनीयता हे निवडणूक बेसिक आहे.मत ओपन करन गुन्हा नाही का? गुप्त मतदान?
@arjunking78093 сағат бұрын
मोहिते पाटीलमुळे जानकरांना मतं मिळाली नाही.
@limbajipawar700513 сағат бұрын
काकाना पतपरधान आनी जानकर साहेबांना मुख्यमंत्री जाहीर करा
@keepsocialdistance16438 сағат бұрын
😂😂😂😂😂 गचाचा खाउकार
@keepsocialdistance16438 сағат бұрын
😂😂😂😂 आता केसं मोजा 😂😂
@limbajipawar700513 сағат бұрын
1947 ते 2014 काँग्रेस चे सरकार होते 2014 ला मोदींनी विजय मिळवला हे का मान्य केले