अप्रतिम मुलाखत. ग्राउंड रिऍलिटी. याची खरंच गरज होती. आपल्या ऐअरकंडिशन ऑफिस च्या बाहेर येऊन कुमार केतकर, निखिल वागळे आणि गिरीश कुबेर यांनी हि मुलाखत जरूर पाहावी.
@ambarkarve13 сағат бұрын
उत्तम मुलाखत. योग्य प्रश्नांवर जमिनीवरचा अनुभव असलेल्या पत्रकाराने केलेले वस्तुनिष्ठ आणि अचूक विश्लेषण. ह्यासाठी मोरे साहेबांचे अभिनंदन आणि आभार. सध्याच्या पाकीट पत्रकारांनी ही मुलाखत बघून लोकांमध्ये जाऊन त्यांची मते काय असतात, ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणे ही गरज असते. सत्ताधाऱ्यांना योग्य मुद्यांवर धारेवर धरायला पाहिजे. सध्याच्या विरोधकांनी विशेषतः मोठ्या म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनी EVM च्या नावाने खोट्या बोंबा मारण्यापेक्षा लोकांचे प्रश्न समजून निदान चांगले काम करणारा विरोधी पक्ष बनून दाखवावे. पुढचे ५-१० वर्ष जर लोकात राहून खऱ्या अर्थाने काम केले, तर पुढे सत्ता मिळण्याची स्वप्न ही बघू शकतात.
@आवाजजनतेचा-म2झ12 сағат бұрын
Sangali satara kolhapur भागातील हिंदुत्व हे एक मुद्दा युतीच्या विजय la कारणीभूत ठरला
@hmvchai_biscuit1677Күн бұрын
23 आमदार भिडे गुरुजी कड का गेले भेटायला
@vinayakmutalik14614 сағат бұрын
भावा तूच विचार कर आणि सांग आम्हाला एकच पॅटर्न धारकरी ❤
@jayantkulkarni163623 сағат бұрын
नमस्कार मला आश्र्चर्य वाटते की हे सतत काँग्रेस चा विचार विचार म्हणतात. नक्कीच काय विचार आहे. हे कळेल. सहकार क्षेत्रातील कारखाने शैक्षणिक संस्था यातील भ्रष्टाचार तथा धरणाचे पाणी वाटप यामधिल मतभेद हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
@sachinsibdarkar116023 сағат бұрын
Kahi vichar nahi ha number ek cha caste bigot aahe
@M.pranav9823 сағат бұрын
अगदी खरं आहे
@marathaforindia465917 сағат бұрын
Congress ☪️ Waqt board sathi.
@ameyapc9 сағат бұрын
Totally agree. I too am searching for that vichaar 🤣
@AnantYatri-lh1zbКүн бұрын
पवारांच्या कुट्टील राजकारणाला पश्चिम महाराष्ट्रात बळी पडला आहे . . .
@dnyanobaankade395023 сағат бұрын
जयंत पाटील कारणीभूत आहेत.दुसरे पक्ष संपवण्याच्या नादात जयंत पाटीलांनी महाविकास आघाडीला संपवून टाकले.
@vamankarale86022 сағат бұрын
नेते जरी काँग्रेस विचारसरणीतुन आलेले असतील, परंतु मतदारांनी हींदुत्वाच्या विचाराने त्यांना निवडून दीले,हा प्रश्न तुम्ही विचारला नाही,जनतेचा विचार सर्वस्रेष्ठ आहे,ऊमेदवारांचा नाही
@prakashlawand734421 сағат бұрын
मोरे साहेब मी महेश शिंदे क्मतदार संगाचा मतदार आहे गेली 25 वरष शरद पवारानी खटाव तालुका पानी वाचुन वंचीत व झुलवत ठेवला महेश शिंदेने सता नसताना राहीलीली कामे कली व पानी आनले हे पवाराच पानी पत झाल हे कारन आहे
@santoshghaitadak360112 сағат бұрын
खूप सुंदर विश्लेषण केले अगदी साध्या सोप्या पद्धतीने विषय समजावून सांगितले . मनापासून धन्यवाद प्रकाश मोरे साहेब !
@prakashlawand734421 сағат бұрын
हिंदुतव हा नवीन पीढीला विचार भावला व विकास पण आडीच वरषात भरपुर झाला पवाराना मी पना नडला
@shriramkarve68389 сағат бұрын
ubtha चे 20लोक निवडून येतात हे आश्चर्य आहे.यांची मोजणी परत करायला हवी.
@mangalagharade39112 сағат бұрын
अप्रतिम मुलाखत 🎉
@devdattaalawani19745 сағат бұрын
Atishay sunder interview
@Fun_and_Knowledge_12 сағат бұрын
Best interview on southern western MH Thanks for this interview, please invite Sampat More again
@Chetanaaple20 минут бұрын
संपत मोरे यांचा अभ्यास आणि analysis चांगले आहे. त्यांच लेखनही भारीच आहे. Face आणि भाषा glamorous नसेल पण अभ्यास बरोबर आहे. संपत मोरे यांनी स्वतःचे youtube channel काढावे.
@MohanYadav-sv2us23 сағат бұрын
जबरदस्त 👌
@nemgoundapatil584921 сағат бұрын
याच कारणं हिंदु सनातनी एकत्रित झाला व देशद्रोही पक्षाणा मुठमाती दीली.बाटक्या देशद्रोही मुस्लिमाना पाठीशी घातले.वक्त कायद्याला पाठिंबा.मदरासाना भरपुर अनुदान देण.प्रत्यक्ष मदरसा नसताना कागदोपत्री दाखवुन प्रचंड अनुदान ढापल ही सगळी खरी कारणे आहेत.
@lonnirohnov60845 сағат бұрын
👌👌👌🙏🙏
@Golden_Rod454510 сағат бұрын
*फिरवत होता चाणक्य भाकरी, दादा पिठाचा डबाच घेऊन पळाला: आता कट्टर हिंदूच्या दणक्याने भाकरी तर पूर्ण जळालीच आणि तवाही करपून गेला* ❤
@krishnanarale8219 сағат бұрын
बरोबर
@marathaforindia465917 сағат бұрын
CONGRESS ☪️ waqt board sathi
@Tino2712-z7y23 сағат бұрын
कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये आघाडी ची एकही शिट न येणे हे खूप आश्चर्य करण्यासारखं आहे. हे दोन्ही जिल्हे त्यांचे बालेकिल्ले होते. कसं झालं माहीत नाही मी काही evm ला दोष देणार नाही पण .....
@millennialmind950710 сағат бұрын
Kolhapur South, ha NDA cha bale killa aahe, 3.5 districts madhe 1/2 district MVA la jato, baki 1/2 NDA la nehemi
@ravindrabansode910323 сағат бұрын
२०२४ला वसंतदादा पाटील यांच्या नातुच्या पाठिशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातु बाळासाहेब आंबेडकर सुद्धा पाठीशी उभे राहिले
@shivajipokharkar731726 минут бұрын
हे आति मरकडवाडीने सिद्ध केलय की काँग्रेस /राष्ट्रवादी कशी पराभूत झाली ते
@india357211 минут бұрын
Jankar gata chi audeo clip ne prove kelay ki evm war kasa dosh takaycha 😂😂
@ashokdhanawade321622 сағат бұрын
तुझा तुतारीची मुतारी झिली
@bhaskarkulkarni150217 сағат бұрын
If this is the fact why the hell they are blaming EVM.
@Chetanaaple16 минут бұрын
Bogus voting, evm manipulation was definitely there . Evm was also one of the reason to win