एक म्हण आहे सात वेळेस काशी आणि एक वेळेस मार्कंडे ऋषी 🚩 जय मार्कंडे ऋषी 🚩💐
@omiiisonawane19046 ай бұрын
Nahi bhava 100so baar kashi 1ek baar markanday rushi❤️🔥🙌🏻🔱
@lakhanthakare52 жыл бұрын
तुम्ही आपल्या मार्कंडेय ऋषी पर्वताची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा जो एक प्रयत्न केला त्यासाठी खुप खुप आभारी आहोत 🙏मि मुळानेकर🙏
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
धन्यवाद🚩🤗😇
@vivekbhavsar29412 жыл бұрын
बार बार काशी एक बार मार्कण्ड ऋषी 🚩🚩🚩
@akshaybhadange511 Жыл бұрын
खूप छान बनवलाय व्हिडीओ ब्लॉग मस्त संमजवले सगळे
@datupavar34952 жыл бұрын
जय सप्तश्रुंगी माता जय मार्कंडेय ऋषी🙏🙏🙏🚩🚩👍👍👌👌
@vishwaskshirsagar55432 жыл бұрын
फारच सुंदर धन्यवाद मित्रांनो.. खूप वर्षांपूर्वी माझी फार उत्कट ईच्छा रहायची की एकदा मार्कण्डेय महाराजांच्या दर्शनासाठी गड चढून जावे. परंतु आई ने अवघड चढण पाहून मला परवानगी दिलीच नाही. परंतू तुमच्या या सुंदर व्हिडिओ मुळे ती ईच्छा पूर्ण झाली. माहिती देखील फार छान सांगितली. धन्यवाद दिदी.
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
तुम्ही नक्कीच जाऊन पहावे एकदा तरी गडावर..चढणे सोप्पं आहे. 🚩🤗🙌🏻
@ghanshyamvispute59152 жыл бұрын
सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण करणारी तसेच कुटुंब सुखशांती ठेवणारे सदैव भक्तावर प्रसन्न आमच्या सर्वांची कुलस्वामिनी आदिशक्ती राजराजेश्वरी आई सप्तशृंगी आईला साष्टांग नमस्कार
खूप सुंदर. शुभेच्छा. आभार. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।।
@shriniwasgandhamal4013 Жыл бұрын
🌹🌻🙏🙏🙏🙏🙏II जय MARKANDEYARUSHIMUNI नमः II 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌻🌹 - Excellent Fort.
@odishathespark4492 Жыл бұрын
well done, 🌹
@KishorTadka2 ай бұрын
Well done👍❤🎉tai
@KishorTadka2 ай бұрын
❤❤❤❤
@seetarampatel5160 Жыл бұрын
हर हर महादेव,जय माता पार्वती देवी मां ।आपका सदा आशीर्वाद बना रहे ।जय माता दी ।।
@KamleshSonawane-gu9xn2 жыл бұрын
काल मी गेलो होतो मार्कंड्या ला ऋषी ला खूप अवघड आहे चढाई पण खूप सुंदरही आहे 👍👍👌👌🚩🚩
@vramkrishna559811 ай бұрын
अरे भावा मार्कंडेय म्हण!
@vaibhavraut81722 жыл бұрын
Vary Vary Thanks for Given Respect To BABA MARKANDEY 🙏🙏🙏🙏🙏
@savitashinde36707 ай бұрын
खूपच अप्रतिम मॅडम धन्यवाद जय सप्तशृंगी माता की जय मार्कंडेय ऋषि की जय धन्यवाद
@travellerprash2 жыл бұрын
खूपच सुंदर Explore केलय !! voice over + background music is such a peacfull. Keep Vlogging Keep Rocking !! जय शिवराय !! जय भवानी !! जय मल्हार !!🚩🚩
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
धन्यवाद🚩 जय शिवराय
@tusharsharma351811 ай бұрын
Ashwini ji markendyrishi ji ki vidio bahot acchi lagi thanks
@vasudevgaikwad93372 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली.. थँक्स ताई
@sachinkotwal13692 жыл бұрын
🇮🇳🇮🇳छान विडिओ🚩🚩
@omjadhav7298 Жыл бұрын
छान दर्शन तुझ्या मूळे दिदि सप्त शती पाट वाचताना उल्लेख आहे रूशींचा
@chhaganlaljadhav11812 жыл бұрын
फार सुंदर वर्णन केले माझी फार दिवसांपासून इच्छा होती मार्तंड ऋषी दर्शनाला जाऊ पण बऱ्याच गोष्टी ज्यामुळे जमलं नाही पण ते आज मला तुमच्या या व्हिडिओमुळे दर्शन झाले आणि फार सुंदर चित्रीकरण केले असून फारच आनंद झाला
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
खूप धन्यवाद🤗
@manohartakate66732 жыл бұрын
जय मातादी
@ganeshmali24647 ай бұрын
एकदा गेलोय रोमांचक सफर... चा अनुभव घेतलंय
@bandusable57217 ай бұрын
खरंच खूप छान माहिती मिळाली दिदि,
@navnaththite67412 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य आहे. या महाराष्ट्रात (संतांच्या भूमित) कमी आहे ती फक्त तो नैसर्गिक वार्सा जपणाऱ्यांची ☺️
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
🤗🚩😍
@eknathshinde87842 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ, सुंदर, सुंदर......
@khandeshihitsong2 жыл бұрын
🙏🙏🌹🌹🚩🚩..जय मातादी.
@secretking44382 жыл бұрын
💥 ekdam mast interdiction Ya place baddal 🤩👌👌👌👍
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट3 ай бұрын
व्हिडिओ खुप छान वाटला
@royal..star..official...ba39892 жыл бұрын
Suppar.... 💐💐💐💐💐💫💫💫💫💫🌟🌟🌟🌟🌟
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
😊🙌🏻🚩
@Rahul-go1lj2 жыл бұрын
स्वप्न होत माझ की एकदा मार्कंडे डोंगरावर जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यावा,,पण आजपर्यंत काही ते शक्य झाल नाही,,,,सप्तश्रुंगी गडावर तर खुप वेळा जाउन आलोय आणी आता पण जातच असतो,,,आणी तिथुन परतत असतांना एकाच गोष्टीचं नेहमी दुःख वाटतं ते म्हणजे मार्कंडेय डोंगरावर न जाण्याच,,,पण आज हा व्हिडीयो बघीतला तर खुप आनंद झाला,,,,मी आपले खुप खुप आभार मानतो आणी आपणास धन्यवाद् देतो की तुम्ही माला हे दर्शन घर बसल्या करुऊन दिले,,,खरच तुमच्या सारख्या अनेक लोकांचे मी मनापासुन आभार मानतो,,,की आपण आपला जिव धोक्यात घालुन आम्हा सर्व भारतीयांना नको तिथले सुद्धा दर्शन करवून देत असतात असे अनेक लोक आहे आपल्या सारखे जे भारत भर भटकंती करत असे अविस्मरणीय दृष्य लोकांना घर बसल्या दाखवत असतात,,अक्षरशा ऊत्तरे पासुन तर दक्षिने प्रयन्त चे असे अनेक पर्यटन स्थळ देवालय पाहाड नद्या,,,आहेत जे तुम्ही आम्हाला दाखवतात,,,जे तुम्ही दाखवतात ते काही म्हातारे वयस्कर लोक घर बसल्या मोठ्या LCD टीव्हीवर बघतात,,छोट्या शब्दांत सांगायचं झालं तर तुम्ही हे पुण्याचे कामाचं करत आहात,,,आणी असे पुण्य तुमच्या हातुन असेच घडत राहो,,आणी परमेश्वर तुम्हाला सर्वांना सुखी समाधानी आणी दीर्घ आयुष्य देवो ही महादेवा चरणी प्रार्थना करतो,,,,जय माता दी,,,ॐ नमो सप्तश्रुंगाय नमो नमः,,,जय मार्तंड 🚩🚩🚩
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद🤗😇
@pratibhabhoye85342 жыл бұрын
अरे यार खूप भारी वाटलं...बघून...धन्यवाद
@jayeshmali1998 Жыл бұрын
😍🙏आदिवासी 🏹🤩
@भुषणभुषण-ख9श8 ай бұрын
वेरी वेरी वेरी थैंक्यू सो मच खुप छान वाटल बघुन जय शिवराय आई सप्तश्रृंगी चा उदो उदो 🙏🙏🙏
@nareshgawlivlog2 жыл бұрын
Namaste Ashwini maam khup chan mahiti dilyabaddal
@gitesh3rda112 жыл бұрын
जय शिवराय जय मार्केडेय महाराज
@maheshdhasade11433 ай бұрын
तुम्ही आम्हाला मार्कंडे ऋषी गडाची माहिती दिल्या बद्दल खूप आभारी आहे
@ashokshinde51832 жыл бұрын
शिंदे मामा कन्नड औरंगाबाद महाराष्ट्र तुम्हाला सर्व वाना् खुप खुप शुभेच्छा मस्त मार्गकडे रूशिचि माहीत छान. दिल आहे छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्🌹🌹🌷🌳🌴☘️🌲🌳🌹🌹⛈️🙏🙏
@sajanabhiman20212 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@neeleshmariyappa Жыл бұрын
खूप कठीण प्रयत्न. खूप छान!
@sureshhiware92007 ай бұрын
खरोखरच मेहनत घेऊन तुम्ही हा विडिओ बनवला व share केल्या बद्दल खुप खुप आभार जय मार्कंडेय ऋषी🙏
@govindkawde13732 жыл бұрын
खुप सुंदर महिती दिली ! 🙏
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
धन्यवाद😊
@birsadesignpunegaon2 жыл бұрын
धन्यवाद ताई आपण मार्कंडेय ऋषी आणि या पर्वताची माहिती इतरांपर्यंत पोहचवण्याचा जो प्रयत्न केलाय त्या बद्दल मनापासुन आभारी आहोत..! ✨ .................मी वणीकर..............
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
🤗🚩🙌🏻
@sagarkumavat92452 жыл бұрын
अप्रतिम आहे खरच आम्ही तर काहीच सुविधा नसतांना गेलो आहे खूप छान वाटतं तिथे गेल्यावर तुमच्या सर्व टीम ला मी धन्यवाद देतो की तुम्ही ही माहिती युट्युब वर प्रसारीत केली कारण की बऱ्याच लोकांना अजूनही याची माहिती नाही ये... एकदा कळवण च्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पण येऊन बघा अप्रतिम आहे मंदिर व त्याच्या समोर श्री हनुमान मंदिर आहे एकदा अवश्य या बघायला..👍👍
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Dhanyawad🤗😇
@anil-nv2ck2 жыл бұрын
Good work Ashwini. Proud of you and your gang.
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Thanks a lot🚩✨
@devidaschaure20472 жыл бұрын
Khup Sunder👌👌👌😃
@mayurtulaskar62762 жыл бұрын
Khup chan video hota
@umeshdhotre63602 жыл бұрын
🙏खूपच छान माहिती समजली तुमचे खूप खूप "धन्यवाद"🙏
@swayamprabhagaikwad22857 ай бұрын
खुपच सुंदर मुनी मार्कडेय .
@pramilagangode6237 Жыл бұрын
खुप सुंदर आहे 🌹
@lakhanthakare52 жыл бұрын
खुप छान व्लॉग आहे तुमचा .
@maheshchaudhari7509 Жыл бұрын
खूपच छान 👌🙏🏻
@DipakRamdaskakusteАй бұрын
Dearing khup aahe tumchyat 👏
@anilpuranik58232 жыл бұрын
अत्यंत सुरेख ! फारच छान !
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
😇
@shivshaktigayanpartybhatod29012 жыл бұрын
खूप छान ताईसाहेब ...
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
धन्यवाद💫
@PavanMarkad-p9o11 ай бұрын
Kuthe. Aahe. Tai. He👍👍❤❤🎉
@swapnilsongire75568 ай бұрын
Saptershugi matecha gada javal
@sunilsanasvlogs2 жыл бұрын
खुप सूंदर छान रीतीने किल्ला exlore करून दाखवलात
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Dhanyawad🚩😊
@motirambahiram70002 жыл бұрын
100baar Uttarakhand ke Rishi...1baar markandeya Rishi...ek baar jaoge to aap baar baar jaoge...really memorable place...
मी जेव्हा गेलेलो तेव्हा देवीच्या गडावरून खाली उतरून मग मार्कंडेय गड चढलो होतो आता खूप विकसित झालं जय माता दी खूप छान व्हिडिओ ताई
@ashishdevgan38712 жыл бұрын
Shri Markande Mahadevan ma
@sudhakarpathak6314 Жыл бұрын
Tayi ha mandir maza grandfather ni badalaahi🎉❤
@RAHULPAWARA2002 жыл бұрын
😇🚩✌✌🙏🙏🙏 आई सप्तश्रुंगी🙏🔱
@popatpawar24812 жыл бұрын
खूपच छान ताई....👌
@Chinmay06102 ай бұрын
Khup chaan
@gopaljjadhav49182 жыл бұрын
धन्यवाद..खूप छान माहिती दिली 👌😊
@nileshgatkal49312 жыл бұрын
खूप छान mam
@ravsahebpatil9446 Жыл бұрын
तुम्ही विडीओ साठी जी मेहनत घेतली त्या बद्दल खुप👏✊👍 शुभेच्छा व मार खंड भगवान तुम्हाला खूप आशीर्वाद🙏🙏 देवो
@manoharsuryawanshi96842 жыл бұрын
छान
@yuvrajahire1331 Жыл бұрын
खूपच छान अश्विनी ,,,,,,,,
@ashwini_the_explorer Жыл бұрын
Thank you 😀
@akshaywagh87662 жыл бұрын
Khoop Chhan Taai.. Khoop Chaan...
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Dhanywad😊
@dattatraytemak9056 Жыл бұрын
अश्विनी तु खरच नाशिक शान आहे तुझा आवाज खुप छान आहे❤
@AmitKardileАй бұрын
very nice video. will visit the fort one day!
@ashwini_the_explorer14 күн бұрын
You should!
@tusharpardeshi60712 жыл бұрын
आई सप्तश्रृंगी 🙏🏻🙏🏻
@bhushanpatil43022 жыл бұрын
Ek no
@bhairavdalvi27252 жыл бұрын
खूप मस्त ...👌🏼👍🙏🚩
@kedadeore79182 жыл бұрын
खूप छान माहिती बेटा दिली
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Dhanywad😇
@sanjaykoli23222 жыл бұрын
लय भारी वीडियो होता
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
😄✌🏻🤗
@dipaliwaghmode63072 жыл бұрын
Nice didi, 🥰😊 thank u🙏
@nitinughade01092 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.....👌
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Dhanyawad🤗🚩
@sarjeraopatil48342 жыл бұрын
असेच नवनवीन व्हिडिओ तयार करत राहा आणि कार्याबद्दल लोकांना माहिती सांगा तुमच्या टीमला खुप सार्या शुभेच्छा
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
धन्यवाद😇
@vishuwadkar59592 жыл бұрын
1dam kadak🔥🔥🔥👌👌
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Thank you😊
@vishuwadkar59592 жыл бұрын
@@ashwini_the_explorer welcome..☺
@manishjnpt2 жыл бұрын
Thanks for sharing information
@hemantbagul18092 жыл бұрын
BEST OF LUCK FOR YOUR DREAMS DEAR ❤️❤️❤️
@aniketbirari8378 Жыл бұрын
thanks for video on this trek
@Sweetdj10212 жыл бұрын
ताई खरंच Hats off to you 🙌🙌 ना कसली भीती तुझ्या चेहऱ्यावर दिसली आणि नाही कसले भय. खरंच खूप भारी 👍👍
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Dhanyawad☺
@chhyabhoye1240 Жыл бұрын
Very nice 👍👍❤❤
@pratapchaudhari92847 ай бұрын
ताई अतिशय सुंदर व्हिडिओ बनविला आहे ❤
@ashwini_the_explorer7 ай бұрын
Dhanyawad 😇
@Nileshpalvivlogs11 ай бұрын
So नाईस व्हिडिओ खुप शान बनवलं आहे ❤❤❤❤❤
@ashwini_the_explorer11 ай бұрын
😊
@Akkibukki2 жыл бұрын
अप्रतिम अनुभव with Ashwini ☺️😍
@ashwini_the_explorer2 жыл бұрын
Yeah😍🚩✌🏻
@santoshchavan-lb5nx3 ай бұрын
Khup pavitr devsthan ahe Rushi parvat
@shubhangikorde82772 жыл бұрын
ha video kevha kadhala aahe aame gelo hoto teva hi gupha band hote pan khup mast video aahe 👌👌
@balajihapse52602 жыл бұрын
ताई,खूप छान,घरी बसून मार्कनडेय मंदिराचं दर्शन तुझ्या मूळ झालं,खूप मस्त मजा आली,आणि ध्यान गुफा पण दाखवली व गुफेत ,तू एक वाक्य बोलली की मी भुतासारखी दिसत असेल,तुला सांगतो ताई तू खूप छान दिसत होती,तुझ्या चेहरा आनंदानं जास्तच सुंदर दिसत होता,आणि हो हे दिसणाऱ्यालाच दिसतं,आणि हो तुझा vlog सर्व महाराष्ट्र बघत असतो,म्हणून सुरुवातीला सविस्तर माहिती द्यावी,जस की,जिल्हा ,तहसील, गावं,उंची मीटर,प्राशकीय विभाग यामुळे स्पर्धा परीक्षा दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल,आणि हो स्वतःची काळजी घे,तुला व तुमच्या सर्व team ला भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आपला Balaji. 🙏🙏🙏