मर्मबंधातली ठेव / सांगितीक कार्यक्रम / कोकण गंधर्व प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन / बुरंबाड

  Рет қаралды 251,018

Kalakar phototgraphy

Kalakar phototgraphy

Жыл бұрын

Пікірлер: 187
@seemagade5809
@seemagade5809 Жыл бұрын
खरोखरच मर्मबंधातली ठेव ,जपून ठेवण्यासारखी.जियो!
@suhas7594
@suhas7594 Жыл бұрын
खूपच सुंदर गाण्याची रंगत पहिल्या पासून शेवट पर्यंत वाढतच गेली प्रथमेश वन्स मोअर
@prasadkshirsagar5757
@prasadkshirsagar5757 11 ай бұрын
Mi purn maifil aaikli khupchan aas watathot mi ashya maifalimadhe gayla millaw prathmesh dada che narayna rama ramna khup chan awdle ani hesurane chandr va aprtim ani mughda taiche vishnumay aprtim ❤❤❤
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
प्रथमेश व मुग्धा अप्रतिम गायन सादरीकरण असेच गात रहा आणि यशस्वी होऊन मोठे व्हा हिच आई जगदंबा चरणी व दत्त माऊली चरणी विनम्र प्रार्थना 🙌👏🙏🙇🌹🌹🙏🙏
@shailajapingle6301
@shailajapingle6301 Жыл бұрын
प्रथमेश व मुग्धा अप्रतिम गायन खुप अभिनंदन. तुमची गान कला सर्वत्र जगभर परीचीत होवो . दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छां तसेच खुप आशिर्वाद. महाराष्ट्रा चा तुम्ही अभिमान आहात
@shrihariranade3893
@shrihariranade3893 6 ай бұрын
अतीषयसुरेलगायन दोघांचे साथ पण सुरेख छान
@pratibhabavdekar2386
@pratibhabavdekar2386 Жыл бұрын
Prathamesh mughda tumhi apratim gata God bless both of you asech gat raha tumahala kayamche ashirwad
@kalindigosavi992
@kalindigosavi992 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा फारच सुंदर कार्यक्रम खुप छान वाटले
@aditijoshi3854
@aditijoshi3854 Жыл бұрын
मुग्धा आणि प्रथमेश खुपच सुंदर झाला कार्यक्रम..खुप दिवसांनी एक सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला..मस्त वाटलं...दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹श्री विष्णू नमो नमः🌹🙏🌹🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸🌸🌸🌿✨🌿✨🌿✨🌿✨✨✨✨✨✨🌿
@sskalelatur
@sskalelatur Жыл бұрын
Waaaaaaaaaaah प्रथमेश!
@ushadravid1765
@ushadravid1765 Жыл бұрын
तुम्ही दोघे जितके गोड गाता तितकेच गोड दिसता!
@suhas7594
@suhas7594 Жыл бұрын
दुगध शर्करा योगच म्हणता येईल या दोघांचे गाणे
@ujjwalg1679
@ujjwalg1679 Жыл бұрын
Sahe guru ke talim! Antaray pay antara, Astai pay Astai! Keep it up !
@sulochanabhave6356
@sulochanabhave6356 Жыл бұрын
गोकुळअष्टमीचा सण अशा रितीने साजरा करून तो आनंद आम्हाला मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद. प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांची तयारी, आवाज आणि सादरीकरण सर्वच अप्रतिम. प्रथमेश 'सांगा मुकुंद कुणी हा पहिला ' या गाण्याच्या वेळी तुला वाटणारी बासरी, ऑर्केस्ट्रा, कोरस या कशाचीच कमी भासली नाही. खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@dattamhatre1361
@dattamhatre1361 11 ай бұрын
सुंदर; मन प्रसन्न करणारा कार्यक्रम, आयुष्यामध्ये फार तुमची अशीच प्रगती होणार यात शंकाच नाही. आमच्या वरिष्ठांचे पुढील आयुष्य तुम्हा दोघांना अशीच सुमधूर गाणी गाण्यासाठी दोघांना मिळो.
@aditioak2683
@aditioak2683 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा, दोघीही खूप मनापासून गाता.. भावपूर्ण , तन्मयतेने गाता... असेच गात राहा,गात राहा, गात राहा... तुम्हां दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नि अनेक अनेक शुभाशिर्वाद.. श्री गणरायाची तुमच्यावर अशीच नेहमी कृपा राहो ही प्रार्थना.. God Bless You Always.. 🙏🙏
@anilgore6790
@anilgore6790 Жыл бұрын
मुग्धा आणि प्रथमेश दोघेही गुणी गायक आहेत. मी त्यांचा पहिल्या पासून चाहता आहे. दोघांचे मनापासून अभिनंदन. अशीच प्रगती करीत रहा ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@nareshprabhu1044
@nareshprabhu1044 Жыл бұрын
नम्रता प्रभू प्रथमेश नि मुग्धा फारच सुंदर गातात. अप्रतिम 👌👌😘😘
@sanjeevanhiibakre4898
@sanjeevanhiibakre4898 Жыл бұрын
Kupach Sundar 👌👌 mast Kupach Shubecha 👌👌
@aniljoglekar236
@aniljoglekar236 Жыл бұрын
तुम्हा दोघांना डोळ्यासमोर गायन कलेमधे उत्तम प्रगती करताना पहातो आहे. अप्रतिम. दोघानाही खूप शुभेच्छा. अनिल जोगळेकर, नाशिक
@rajeevkolhatkar8529
@rajeevkolhatkar8529 Жыл бұрын
🙏🙏👍👍 आपल्या सगळ्यांचे भाग्य की पूर्वीचे बालकलाकार आणि आता चे प्रथितयश कलाकार मुग्धा वैशंपायन, व प्रथमेश लघाटे या दोघा अतिशय गुणी कलाकारांनी भक्ती संगीत, शास्त्रीय व नाट्यसंगीत मध्ये पुढील वाटचाल करायचे ठरवले त्यामुळे आपल्या भावी मराठी भक्ती, शास्त्रीय, नाट्य संगीताचे भविष्य अतिशय उज्वल आहे, ह्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद !! . इतर गुणी कलाकारांनी देखील हाच मार्ग निवडावा अशी प्रभू चरणी प्रार्थना . दोघं उत्तम गातात. त्यांचे हार्दिक अभिनंदन, अनेक उत्तम शुभेच्छा !! .
@aparnarahate5065
@aparnarahate5065 Жыл бұрын
देवाचा देव बाई ठकडा....... खूप खूप छान !! पुन्हा पुन्हा ऐकत रहावं वाटतं. इतक्या. जलदगतीने गाणं खरंच खूप अवघड आहे पण प्रथमेशबुवांना अजिबात अवघड नाही.
@swaradamahabal3021
@swaradamahabal3021 Жыл бұрын
खूप सुंदर गायन...साथसंगतही अतिशय प्रभावी... आणि निवेदनही अतिशय सुस्पष्ट, अभ्यासपूर्ण . गायन,वादन आणि निवेदनाचा अतिशय उत्तम मेळ दिसून येतोय...👌👌🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹🙏मुग्धा “यमन” वा!!!वा!!रंगतदार!!मस्त👌👌👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿💐🌿👏👏👏👏👏👏👏👏🍒🍒🍒🍒
@shilpadeshpande2740
@shilpadeshpande2740 Жыл бұрын
नितांत सुंदर , सुमधुर कार्यक्रम. प्रथमेश आणि मुग्धा यांना शुभाशिर्वाद. खूप खूप संगीताची आराधनाकरा. परमेश्वर तुम्हांला सदा सुखीठेवो. सर्वांना मनापासून धन्यवाद.🙏🙏
@kiransawant8501
@kiransawant8501 Жыл бұрын
Very nice
@anandyadwadkar9182
@anandyadwadkar9182 Жыл бұрын
सुंदर कार्यक्रम झाला. प्रथमेश आणि मुग्धा तुम्हाला श्रीविष्णुची क्रुपा लाभो आणि सर्वांच्या आशिर्वादाने असेच उत्तम कार्यक्रम सादर करण्याची प्रेरणा मिळो!
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 Жыл бұрын
If you wish to say in word for this programme then it can be just 'Simplicity'. No show-sha. Just pure divine music! Lots of blessings to both this singers. Bright future
@vinitabhat7029
@vinitabhat7029 Жыл бұрын
मुग्धा श्रीरंगाकमलाकांता फारच छान
@kumarn9310
@kumarn9310 Жыл бұрын
Little champ madhe he doghe chote astanach yanche pay palnyat disale hote ,mast prathamesh and mugdha ,all the best from North Africa
@aparnarahate5065
@aparnarahate5065 Жыл бұрын
देवाचा देव बाई ठकडा.... अतिशय सुंदर . इतक्या जलद गतीचं गाणं. खूप छान.
@vidyavijay1061
@vidyavijay1061 Жыл бұрын
फारच छान, गाण्यांची निवड चोखंदळ पणे केली,बुरखाधारी,विष्णुमंदिरात जा ऊन. आले,प्रथमेश, मुग्धा लाख चढते ,वाढते यश कीर्तिमान, सर्वांना खूप खूप धन्यवाद
@pandurangbhoir712
@pandurangbhoir712 Жыл бұрын
सर्वांग सुंदर कसे भगवान श्री कृष्णाचे रूप सजले आहे. धन्यवाद प्रथमेश लघाटे आणि मुग्धा.
@anuradhakulkarni586
@anuradhakulkarni586 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम कार्यक्रम आहे..मी नेहमी ऐकते..विठुरायाची अखंड कृपा राहिल..🙏
@ushapatkar2023
@ushapatkar2023 11 ай бұрын
❤🎉
@nirmalakamat3003
@nirmalakamat3003 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा अतिशय अप्रतिम गायलात , मन् प्रसन्न झाले. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला.
@deepakjkesarkarkesarkar689
@deepakjkesarkarkesarkar689 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्ध तुम्हा दोघांचेही आभार आणि व्यवस्थापनाचे आभार तुम्ही एवढी चांगली मैफिल आम्हाला ऐकवलीत, खूप धन्यवाद.
@shilpatilak6439
@shilpatilak6439 Жыл бұрын
Jodi mast
@ashokpingle5357
@ashokpingle5357 Жыл бұрын
छान ही जोडी जमली आहै राधे कुर्ष्ण झालेत
@madhavigokhale9355
@madhavigokhale9355 Жыл бұрын
खुप छान कार्यक्रम आयोजित केला. दोघांचा आवाज तर लाजवाब.
@swaminikhedekar2717
@swaminikhedekar2717 Жыл бұрын
🙏👌khup ch sunder
@shivajishinde1731
@shivajishinde1731 Жыл бұрын
अप्रतिम गायनाचा अनुभव आला आहे
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹नामःस्मरण उत्कृष्ट👌🙏🌿🙏🌿🙏🌿🙏🌿🙏✨🙏✨🙏🙏🙏🙏🙏🌿🙏❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Жыл бұрын
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन अप्रतिम गायन दोघेही छान गात रहा जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌राम कृष्ण हरी पांडूरंग हरी वासुदेव हरी 👌👌👍
@dajibapatil387
@dajibapatil387 Жыл бұрын
हरी हरी माऊली अप्रतिम
@arundange8008
@arundange8008 Жыл бұрын
Good progrmme 🎉
@user-lk2er5ij5n
@user-lk2er5ij5n Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम झाला.दोघांना देवांचे आशीर्वाद आहेत.
@AnilRJoshi
@AnilRJoshi Жыл бұрын
अप्रतीम कार्यक्रम झाला. प्रथमेश आणि मुग्धा खूप छान गायलात. सर्व साथीदार सुद्धा उत्तम. सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
@ashokkadekar7162
@ashokkadekar7162 Жыл бұрын
BM
@Harish-bt7oe
@Harish-bt7oe Жыл бұрын
🙏 Prathamesh Mugdha we have seen you as kid participants in little champs. What an amazing transformation.. You have proved you deserved to be (little) champs. Always stay blessed children We all wish n pray for you both a very bright n successful future. 💐
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌प्रथमेश प्रार्थना भावपूर्ण!!आलापी मस्त👌👌👌🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨💐✨🌸🌺🌸🌸🌺💫🌸🌺💫🌸🌺💫🌸🌺
@suvarnakulkarni6775
@suvarnakulkarni6775 Жыл бұрын
प्रथमेश, तुझं गाणं 2006साली सारेगमप मधे ऐकून मी बुरंबाडला स्वतः मोठ्या नामजोशी सरांबरोबर गेले आणि तुझी शाळा बघून आले. यथाशक्ती मदतही केली आईच्या आठवणीसाठी.
@dwarkanathkulkarni3914
@dwarkanathkulkarni3914 Жыл бұрын
श्री प्रथमेश व कु.मुग्धा जी छानच
@ranganathansrinivasan7244
@ranganathansrinivasan7244 Жыл бұрын
Thank God. Both these versatile singers from Saregamapa have chosen the classical field. We can continue to hear them for long. Pratamesh voice has also Changed for good. Mugdha has also become a classic singer. So , happy to hear them.
@sudhaayachit151
@sudhaayachit151 Жыл бұрын
44
@gavabashinde9933
@gavabashinde9933 Жыл бұрын
जय हो माऊली 🙏🙏 पुणे
@ashokprabhumirashi5846
@ashokprabhumirashi5846 Жыл бұрын
मस्त बुवा आणि कम्माल मुग्धा असेच छान गात रहा खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@mansikulkarni1488
@mansikulkarni1488 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा तुम्ही दोघांनी खरोखरच मंत्र मुग्ध केलेत. खूप सुंदर गायलात. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. असेच छान गात रहा. 🙏👍
@pradnyakhandekar9378
@pradnyakhandekar9378 Жыл бұрын
प्रथमेश गायन सुंदर
@machhindranathpatil5972
@machhindranathpatil5972 Жыл бұрын
खूपच छान गायक आणि गायन.
@shaileshjoshi5476
@shaileshjoshi5476 Жыл бұрын
Prathamesh Mugdha and Arya are the actual little champs...atishay uttam gatat tighe, classical music chi sath na sodta and purepur riyaaz karun chhan tayariche gayak zale ahet..
@mamatatarkar7489
@mamatatarkar7489 Жыл бұрын
मुग्ध आणि प्रथमेश छानच झाली गाणी सगळी . मंत्र मुग्ध झाल ऐकून. तुम्ही ला दोघा ना शुभेच्छा.
@daminipawar7067
@daminipawar7067 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा, तुमच्या स्वरांनी अक्षरशः स्वर्गीय आनंदाची अनुभूती मिळाली. ताल-सुरांची साथसंगत आणि निवेदनही अप्रतिम....खूप खूप मनापासून धन्यवाद संपूर्ण टीमला.
@dinkarpashte1771
@dinkarpashte1771 Жыл бұрын
Aalap kami karave
@anuradhadharmadhikari9472
@anuradhadharmadhikari9472 Жыл бұрын
⁷7⁷⁶o¹8711
@ushanatekar5599
@ushanatekar5599 11 ай бұрын
प्रथमेश मुग्धा तुम्ही बाल कलाकार म्हणून परिचयात आलात आणि आज संगीताच्या विश्वात एवडी उंच भरारी घेतलीत खूप कवतुक वाटते.तुमचा तीन तासांचा कार्यक्रम युट्युबच्या माध्यमातून T.V.च्या मोठ्या स्क्रिनवरून लाईव्ह ऐकला .गोड गळा भावपूर्ण गाणं मन तृप्त झालं. खरोखर तुम्ही दोन रत्न आहात. मी उषा नाटेकर(डोंबिवली) तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!तुम्ही गात रहा आम्हाला आनंद देत रहा.
@sandhyasugwekar772
@sandhyasugwekar772 Жыл бұрын
प्रथमेश , मुग्धा अप्रतिम गायलात खूप छान 👌🌹🌹✋🌹💐💐
@vaishalinarkar882
@vaishalinarkar882 Жыл бұрын
फारच सुंदर गात आहात. प्रत्येकात सूर, ताल आहेत. हेच सूर आणि ताल तुमच्या आयुष्यात रसाळ होऊन राहू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला लग्नाला बोलवा. गोड आशीर्वाद.❤🎉
@shilpatilak6439
@shilpatilak6439 Жыл бұрын
Khup sunder Prathmesh
@jayramkarandikar4451
@jayramkarandikar4451 Жыл бұрын
आतीशय सुंदर कार्यक्रम .धन्यवाद.
@sanvishinde3179
@sanvishinde3179 Жыл бұрын
खूपच अप्रतिम धन्यवाद
@joshidp2
@joshidp2 Жыл бұрын
Excellent performance in a congenial atmosphere. Thanking the organisers and the two singers.
@caavinashmujumdar5965
@caavinashmujumdar5965 Жыл бұрын
फारच सुंदर कार्यक्रम झाला. अभिनंदन. डोळ्यासमोर त्या दोघांचे little champ चे परफॉर्मन्स आठवतात. Keep it up.
@shilpatilak6439
@shilpatilak6439 Жыл бұрын
Mugdha Padmnabha narayana khup chan
@suchetajoshi7649
@suchetajoshi7649 Жыл бұрын
मुग्धा,प्रथमेश,तुम्ही तुमच्या मध्येच तल्लीन होऊन त्याचा आनंद घेत गात आहात त्यामुळे,ऐकणे ही सुंदर झाले
@smrutipetkar4469
@smrutipetkar4469 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा खुप सुंदर गायलात.....
@shashikantkarlekar3392
@shashikantkarlekar3392 Жыл бұрын
khoop khoop sundar apratim doghahi..sundar aawaj 👌🙏
@rekhahanspal7187
@rekhahanspal7187 Жыл бұрын
खुपच छान गाताय दोघ ही
@prasadmarathe193
@prasadmarathe193 Жыл бұрын
खुप छान कार्यक्रम झाला. अवर्णनीय
@comesthru
@comesthru Жыл бұрын
सुंदर सुंदर सुंदर!
@vinodkulkarni3443
@vinodkulkarni3443 Жыл бұрын
very good performance by both .
@arunagupte4339
@arunagupte4339 Жыл бұрын
Both are my favourite. All the very best for your future.
@medhakelkar0191
@medhakelkar0191 Жыл бұрын
खूप सुंदर मैफल ऐकायला मिळाली. लहानपणापासून गाण्यासाठी दोघांनी घेतलेले परिश्रम , अभ्यास सराव सारे गाण्यांमधून उतरले. सर्व वादकानी सुद्धा खूप मेहनत घेतली हे लक्षात आले. धन्यवाद
@s22051978
@s22051978 Жыл бұрын
Prathamesh Mughdha khup chan suranmadhe vahat gelo aahe
@yaminisardeshmukh447
@yaminisardeshmukh447 Жыл бұрын
Farach sunder aani damdar gayan ! 👏👍
@indayimataprasana2436
@indayimataprasana2436 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@abhaykadam1804
@abhaykadam1804 Жыл бұрын
एक नंबर गायन
@pranalipatwardhan9939
@pranalipatwardhan9939 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम
@dilipsathe4723
@dilipsathe4723 11 ай бұрын
तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक. हा कार्यक्रम माझ्या गावात बुरुंबाड ला झाला त्यामुळे आणखी अवीट झाला. पुन्हा एकदा कौतुक. तुम्हा दोघांच्या पुढील जीवनात तुम्हाला यश मिळो ही सदिच्छा. - दिलीप साठे
@snehachandsarkar8998
@snehachandsarkar8998 Жыл бұрын
मुग्धा, प्रथमेश .....नेहमीप्रमाणेच fantabulous ...!!!!
@vijaymoghe5170
@vijaymoghe5170 Жыл бұрын
Prathamesh ani Mugdha Apratim 🌹
@pradnyakhandekar9378
@pradnyakhandekar9378 Жыл бұрын
मुग्धा गायन सुंदर
@sulabhasudrik5944
@sulabhasudrik5944 Жыл бұрын
Khup apratim Kan aani man trustable zale from sulabha sudrik😢😊🎉😂🎉
@pradnyakhandekar9378
@pradnyakhandekar9378 Жыл бұрын
प्रथमेश व मुग्धा मस्त गायन झाले
@chandrasenvedak7693
@chandrasenvedak7693 Жыл бұрын
दोघांचेही आवाज आणी शैली अतिशय सुंदर. साथसंगत सुद्धा उल्लेखनीय. कान तृप्त झाले. अनेक शुभेच्छा.
@gloryoflyrics
@gloryoflyrics Жыл бұрын
All the best for your future #Prajktahuddedar
@neelachandorkar2810
@neelachandorkar2810 Жыл бұрын
फारच मस्त .
@sharadvyas6035
@sharadvyas6035 Жыл бұрын
Prathamesh & Mugdha wonderful soulful mind-blowing singing.. keep it up..God bless you
@manishkarnik4212
@manishkarnik4212 Жыл бұрын
वाह्हवा.......!💐👌👍
@vibhavaridivekar6617
@vibhavaridivekar6617 Жыл бұрын
खूप सुंदर प्रथमेश-मुग्धा👌 अप्रतिम गायलात। दोघेही अत्यंत गुणी कलाकार आहात! असेच जमिनीवर रहा. दोघांनी classical ची साथ सोडली नाही. खूप अभिमान वाटतो तुमचा. 👍👏
@shashankajoshi
@shashankajoshi Жыл бұрын
Laghate uttam ...
@rajendrajoglekar9260
@rajendrajoglekar9260 Жыл бұрын
Both of you have matured as great performers. Gaate Raho Aur Hame Aanand Dete Raho. Best wishes ❤️ Rajendra Joglekar Thane
@ninadsahastrabuddhe3570
@ninadsahastrabuddhe3570 Жыл бұрын
Class harshal katdare
@sharddhahate3985
@sharddhahate3985 Жыл бұрын
Both are super classical singer lots of blessings
@anilmanjrekar5982
@anilmanjrekar5982 Жыл бұрын
खूप् सुन्दर् ! 🙏 कार्यक्रमाचे सुत्र सन्चालन् ! निवेदन् ! व गायन् ! वादन् ! पन्चरत्नातील ही दोन्ही रत्ने कोकणातल्या अलिबाग व् आरवली रत्नगिरी येथील असल्याच सहजिकच मला अभिमान् वाटतो . कार्यक्रमास् हार्दिक् शुभेच्छा ! 🌹🙏👍
@sudhirkhairnar7495
@sudhirkhairnar7495 Жыл бұрын
मन, कान त्रुप्त
@navanathnikam307
@navanathnikam307 Жыл бұрын
Kyaa baat hai 🎉❤
@sudhirapte7549
@sudhirapte7549 Жыл бұрын
👍 फारच सुंदर 👍
@manikkhare6937
@manikkhare6937 Жыл бұрын
खुपच छान
गुरुविण कोण दाखविल वाट  सौ धनश्री लेले  गुरूपौर्णिमा  2023
1:28:48
श्री गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे
Рет қаралды 135 М.
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 51 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 546 М.
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
Top 21 Prabhat Geete | Pahatechi Bhaktigeete | Marathi Morning Songs | प्रभात गीते | Shodhisi Manava
1:13:45
माझी मराठी भक्तिगीते
Рет қаралды 13 МЛН
Precision Sangeet Mahotsav 2023: Mugdha Vaishmpayan
1:23:35
Precision Camshafts Limited
Рет қаралды 50 М.
Mugdha Vaishampayan - Vrundavani Venu
11:17
@Swar veena
Рет қаралды 8 М.
गीतरामायण
2:05:02
Sadhguru Shri Ramchandra Joshi Maharaj
Рет қаралды 314 М.
Gurhapravesh | Mugdha | Prathamesh
1:46
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 716 М.
Diwali Pahat Special : Balgandharva Te Anandgandharva  | Day 01
1:14:03
Rithwik Foundation for Performing Arts
Рет қаралды 279 М.
Iliyas Kabdyray ft. Amre - Армандадым
2:41
Amre Official
Рет қаралды 1 МЛН
Минаева - Шоколадка
2:49
Gazgolder
Рет қаралды 840 М.
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 944 М.
ENHYPEN (엔하이픈) 'XO (Only If You Say Yes)' Official MV
4:46
HYBE LABELS
Рет қаралды 18 МЛН
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 2,5 МЛН