Gurhapravesh | Mugdha | Prathamesh

  Рет қаралды 740,468

Mugdha Vaishampayan Official

Mugdha Vaishampayan Official

Күн бұрын

Пікірлер: 263
@sudhakelshiker3869
@sudhakelshiker3869 11 ай бұрын
माझी लाडकी मुग्धा आता सौ. प्रथमेश लघाटे झाली, खुप खुप अभिनंदन.i am 84 years old Aji from USA always तुझी खुप खुप फॅन आहे, पण फक्त I phone वर तुझी आणी प्रथमेश ची भजन गाणी मी आणी आजोबा ऐकतो. खुप छान वाटते ग! असेच अजुन छान प्रेग्राम करा all the best for your future life.❤
@sandhyakulkarni5057
@sandhyakulkarni5057 11 ай бұрын
All the best
@adv..jayshrichavan1943
@adv..jayshrichavan1943 11 ай бұрын
Kitii sundar aashirvaad ❤
@shubhangikumbhar9314
@shubhangikumbhar9314 11 ай бұрын
Hi aaji mla tumchashi bolayla avdel
@s_h_r_e_e_b_h_o_i_r
@s_h_r_e_e_b_h_o_i_r 11 ай бұрын
Future madhye samajel kon Kay ... Life enjoy Kara 🎉
@Todaysepisode_19
@Todaysepisode_19 11 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@savita910
@savita910 11 ай бұрын
पारंपरिक, कुठेही भपकेबाज पणा नाही , खूपच आवडलं आपल्याला तुमचं सगळेच कार्यक्रम व विधी ❤ नांदा सौख्यभरे ❤🎉
@manishagogate1061
@manishagogate1061 11 ай бұрын
अभिनंदन तुम्हा दोघांचे ...नांदा सौख्यभरे
@dabangmau865
@dabangmau865 11 ай бұрын
तुम्ही आपली परंपरा आणि संस्कृती कोठेच विसरला नाहीत .. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!
@sunitasubodhvijapurkar3895
@sunitasubodhvijapurkar3895 11 ай бұрын
सुंदर पारंपरिक गृहप्रवेश सोहळा.सदा सुखी व आनंदी रहा.इतरांच्या आयुष्यात संगितरूपी आनंद भरत रहा...हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... 🌹🌹🙏🙏
@KrishnaRenghe-m5u
@KrishnaRenghe-m5u 11 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश दोघांचे हार्दिक अभिनंदन. साधारण पंधरा सोळा वर्षापूर्वी दूरदर्शनवर तुझा कार्यक्रम पुसटसा पाहिला होता. तु खूप छान गायली होतीस. त्यावेळी तुझे ते बालरूप व तुझ्या बालस्वरातली सहजता पाहून माझ्यासारखे बरेचजण मंत्रमुग्ध झाले होते. मला तर तुझ्यासारखी गोड भाची असावी असे वाटले होते. तेव्हापासून मी तुला माझी भाचीच मानत आलो. वर्षे कशी पाल्यापाचोळ्यासारखी उडून गेली कळलेच नाही. आज विवाहबंधनात अडकूनसुद्धा तुझ्यात मला बालपणीची मुग्धाच दिसते. तुझ्याबरोबर प्रथमेशला पाहून मला भाचा आणि भाची दोघंही मिळाल्याचं समाधान वाटते. तुम्हा दोघांनाही तुमच्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा.👫❤👍✌👣💑
@rutujavelankar7179
@rutujavelankar7179 11 ай бұрын
दोघांचे खूप खूप अभिनंदन वैवाहिक जीवनात सदैव आनंदाचा,सुखाचा वर्षाव होवो हीच सदिच्छा.....तुम्ही दोघं मला फार आवडता....तुम्हां दोघांची गाणी मी नेहमीच ऐकत असते....सुखाने संसार करा❤
@gitanjalitare05
@gitanjalitare05 11 ай бұрын
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला दोघांना....नांदा सौख्य भरे....🎉🎉🎉🎉
@snehamarathe7306
@snehamarathe7306 11 ай бұрын
सौ.मुग्धा प्रथमेश लघाटे दोघांना वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा 💐 माझ्या आवडत्या पंचरत्नापैकी तुम्ही दोघे होतात. आणि आता दोघेही लग्नबंधनात अडकलात मला अतिशय आनंद झाला.तुम्हा दोघांच्याही सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच गुरु दत्तात्रयचरणी प्रार्थना 🙏 सर्वात जास्त एक गोष्ट आवडली ती म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळाली पण कुठलाही दिखाऊपणा नाही... तुमच्यातील साधेपणा भावला.. लग्नासारखा पवित्र सोहळा अगदी साध्या पद्धतीने आणि भारतीय ब्राह्मणी पद्धतीने केला...आपले संस्कार विसरले नाहीत... अभिनंदन 💐💐💐 आशीर्वाद तुम्हा उभयतांना.🎉❤
@prakashgore2923
@prakashgore2923 11 ай бұрын
दोघांचं अभिनंदन आयुष्य भर सुखात आनंदात रहा परमेश्वराची अशीच कृपा असूदे
@jagrutilingayat4740
@jagrutilingayat4740 11 ай бұрын
खूप छान दिसताहेत .... सहजीवनाचा प्रवास सुखकर होवो हीच सदिच्छा ❤
@Charukhanolkar
@Charukhanolkar 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन तुमचे आयुष्य सुखाचे आणि आनंदाचे जावोत हीच स्वामी चरणी प्रार्थना
@anaghaavalaskar293
@anaghaavalaskar293 11 ай бұрын
खूप छान,तुम्हांला सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद,असेच हसत खेळत रहा, छान छान गाणी गात रहा,दोघांचेही गृह प्रवेशाचे उखाणे मस्त.
@aparnapuranik2665
@aparnapuranik2665 11 ай бұрын
आनंदाच्या क्षणी सुद्धा किती साधेपणा! तरुणांना आदर्श. आहात. तुम्ही. दोघे. असेच. रहा. आमच्यासाठी. अभिनंदन आणि शुभेच्छा!
@funwithaadya585
@funwithaadya585 11 ай бұрын
खूप साधेपणा. अगदी सगळ्या परंपरा पाळून ही लग्न अगदी सुंदर केले. दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम दिसून येते आहे. ❤❤
@meenaalwe6829
@meenaalwe6829 11 ай бұрын
ह्याला म्हणतात महाराष्ट्राची परंपरा..अतिशय सुरेख पद्धतीने लग्न लागले ह्या जोडीचे..कुठंही भपकेबाज पणा नाही...फारच छान...❤🎉
@varshaborkar9810
@varshaborkar9810 11 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश, तुम्हा दोघांचेही अभिनंदन . खूप सा-या शुभेच्छा .नांदा सौख्य भरे.❤❤
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 11 ай бұрын
मुग्धा प्रथमेश सुखाने संसार करा .तुमच्या आयुष्यात सर्व क्षेत्रात भरभराट होवो हा आशिर्वाद .आनंदात रहा तसेच गात रहा आणि प्रेक्षकांच्या संपर्कात रहा
@rutujanasikkar3955
@rutujanasikkar3955 11 ай бұрын
प्रिय मुग्धा प्रथमेश दोघांना वैवाहिक जीवन आनंदाचे सौख्याचे जावो ही सदिच्छा ❤
@sheiladiwakar7582
@sheiladiwakar7582 11 ай бұрын
Prathamesh, what a humorous and lovely, Ukhana, expressing your love for Mugdha....Bravo! All the Best for you Mugdha and Prathamesh for your future...always keep singing and give us Joy....
@keyurbhat1494
@keyurbhat1494 11 ай бұрын
अभिनंदन तुमचे दोघांचे.... नांदा सौख्यभरे। दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
@sumedhabhatpune6533
@sumedhabhatpune6533 11 ай бұрын
किती आनंद दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर.... फार गोड नावं घेतलीत दोघांनीही ! ❤ नांदा सौख्यभरे! ❤
@nehagurav6586
@nehagurav6586 11 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश, नांदा सौख्य भरे! इटुकली पिटुकली मुग्धा ते सौ. मुग्धा प्रथमेश लघाटे .खरंच खूप आनंद झाला. दोघांचे उखाणे खूप छान! तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐💐
@shubhangikulkarni8813
@shubhangikulkarni8813 11 ай бұрын
खूप आनंद वाटला. मुग्धा आणि प्रथमेश नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी अनेक शुभेच्छा. गृह प्रवेशाचा video खूप छान आहे. 🌹
@archananirgudkar7541
@archananirgudkar7541 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन तुम्हाला दोघांना यापुढील आयुष्य संगीतमय जाओ ही मनापासून प्रार्थना❤
@mandakinikhilare5955
@mandakinikhilare5955 11 ай бұрын
ढेरे सारया शुभेच्छा तुम्हा,, दोघां ना,,असेच आनंदी ‌रहा कायम आणि चांगली चांगली गाणी ऐकवत रहा🎉❤
@suchitabelose4721
@suchitabelose4721 11 ай бұрын
Ya divsachi vvat pahatach hoto.. Khup khup Abhinandan little monitor ani Modak.. mnajjech laadki Mugdha ani Prathamesh❤🎉🎉Nanda Saukhya Bhare🎉🎉🎉🎉
@deepalirane7455
@deepalirane7455 11 ай бұрын
खूप छान वाटले असा छान गृहप्रवेश पाहून नाहीतर हल्ली कॅज्युअल ड्रेस varach हे विधी पाहायला मिळाले होते. पण खूप छान लग्नापासून इतर सर्व विधि पारंपरिक होते. G b u both 🎉नांदा सौख्य भरे 👍👏👏
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 11 ай бұрын
खूप आनंद झाला मुग्धा आणि प्रथमेश विवाह बंधनात अडकल्या बद्दल. तुम्हाला लिटल चॅम्प पासून पाहते तू आणि मोदक खूप आवडत होतात आणि अजून पण आवडतात.
@sudhagangolli186
@sudhagangolli186 11 ай бұрын
दोघांचे उखाणे खूपच सुंदर आहेत.वैवाहिक जीवन सुखासमाधानात आणि समृद्धीत जावो.
@smitabal8429
@smitabal8429 11 ай бұрын
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉 सहजीवनाचा प्रवास सुखकर होवो
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 11 ай бұрын
So so so very graceful!!!! 💝🧿Wishing you two, happiness and abundance always !! 🏡♥️🌟💫✨
@SAM-iz6ef
@SAM-iz6ef 11 ай бұрын
खुप सुंदर आणि किती साधेपणा आहे .मुग्धा तू खुप गोड आहेस
@डॉ.प्रियानिघोजकर
@डॉ.प्रियानिघोजकर 11 ай бұрын
आपले संस्कार,अभिजातता,मांगल्य हे असे जपायला हवे.❤ उभयतांस एकात्म वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा... डॉ . प्रिया निघोजकर., पुणे.
@justanagha3040
@justanagha3040 11 ай бұрын
खूप खूप सुखी राहा!!! संपूर्ण महाराष्ट्राचे आशीर्वाद आहेत,,
@guruprasadjoshi1562
@guruprasadjoshi1562 11 ай бұрын
खूप गोड दिसत आहात. एका नव्या पर्वाची सुरुवात ज्या मध्ये तुमचे स्वर कधी खालचे किंवा वरचे लागतील.. नवीन विवाह आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@prachisahasrabudhe1323
@prachisahasrabudhe1323 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद.
@sonalbokil8072
@sonalbokil8072 8 ай бұрын
Pratamasha dada tuza ane mugada ti cha gruhaprawash chan para padala ane me gruha prawashacha video saraka saraka bagata ane thula ane mugada tila laganachya khup khup khup shubhechcha
@rekhabapat7271
@rekhabapat7271 11 ай бұрын
छान. एकदम पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश. उखाणे पण सुरेख.
@sakshijoshi761
@sakshijoshi761 11 ай бұрын
Kharach atyant goad! Sadhepana wilakshan bhawto. Hyatach sagla ala. Nanda saukhya bhare! Drushta kadhun ghya.❤
@bharatikhanolkar1120
@bharatikhanolkar1120 11 ай бұрын
दोघेही अत्यंत आवडते आहेत खूप खूप शुभेच्छा
@anaghadeshpande6491
@anaghadeshpande6491 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन!! किती सुंदर आणि मनाला भावणारा गृहप्रवेश!!
@sandhyasatavalekar7954
@sandhyasatavalekar7954 11 ай бұрын
तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा .नांदा सौख्य भरे
@saurabhwad1967
@saurabhwad1967 11 ай бұрын
मुग्धा, प्रथमेश तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा
@arundixit8237
@arundixit8237 11 ай бұрын
दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नांदा सौख्यभरे तुम्ही उभयता
@devadattaharatalekar8200
@devadattaharatalekar8200 11 ай бұрын
❤.. खूप खूप अभिनंदन.. Enjoy your singing and life 🙏🏻🌹
@ashutoshpimpalkhare
@ashutoshpimpalkhare 11 ай бұрын
नांदा सौख्यभरे. सहजीवनात आणि गाण्यात, सुरेल साथ करा एकमेकांना.
@vaishalisamudre1519
@vaishalisamudre1519 11 ай бұрын
Heartiest Congratulations Mugdha and Prathmesh, may God bless you both abundantly with joy, happiness and peace
@Spnaik24
@Spnaik24 11 ай бұрын
सुंदर आनंदित राहा मस्त संसार करा. खूप शुभेच्छा 👍🏻👍🏻👍🏻
@vishwanathgurav0
@vishwanathgurav0 8 ай бұрын
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 11 ай бұрын
सदा सुखी रहा शतायुषी व्हा सहजीवन भरभराटीचे असो गोड शुभेच्छा दोघांना 💐💐
@vidyaratnaparkhi1608
@vidyaratnaparkhi1608 11 ай бұрын
सगळे पारंपारीक पध्दतीने खुप छान वाटले दोघानाही खुप आशीर्वाद
@dattatrayakshirsagar324
@dattatrayakshirsagar324 11 ай бұрын
अगदी उत्तम गृहप्रवेश...! नांदा सौख्य भरे... हाच आशिर्वाद..!👌🙏
@Vaidehichincholkar50
@Vaidehichincholkar50 11 ай бұрын
दोघं सुखात रहा..❤❤ आणि मित्रांशी मित्र म्हणूनच रहा..🎉🎉🎉
@madhurigore8915
@madhurigore8915 11 ай бұрын
अभिनंदन तुम्हा दोघांचे नांदा सौख्यभरे. खुप सुंदर जोडी.
@vijo74
@vijo74 11 ай бұрын
शुभ मंगल सावधान सा रे ग म प लिटिल चॅम्प्स ते जन्मो जन्मी चे साथीदार हा प्रवास असाच अखंडित चालू राहुद्यात मनापासून शुभेच्छा, शुभाशीर्वाद
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 11 ай бұрын
खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
@SandhyaJangam-m9e
@SandhyaJangam-m9e 11 ай бұрын
तुम्हा दोघांना लग्न बंधनांच्या अनंत शुभेच्छा.तुमच्या जीवनात असे च संगीतमय दिवस येवो हीच सदिच्छा.🎉
@snehaambardekar1960
@snehaambardekar1960 11 ай бұрын
Congratulations Mugdha n Prathamesh.Nvin Aaushasathi khupkbup shubhechya❤.sangit seva karat rha.tumchi jodi khup chan diste
@seemaketkar4187
@seemaketkar4187 11 ай бұрын
सौ.मुग्धा प्रथमेश लघाटे आणि प्रथमेश लघाटे दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !नांदा सौख्य भरे!🎉🎉🎉🎉🎉 लग्नानंतर छान छान गाण्यांचे, नाट्यगीते कार्यक्रम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.❤❤❤❤
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 11 ай бұрын
खूप छान👏✊👍 अभिनंदन🎉🎊 मुग्धा, प्थमेश लघाटे🎉🎉🎉❤❤❤❤
@gauriagashe6666
@gauriagashe6666 11 ай бұрын
चि मुग्धा व प्रथमेश चे खूप अभिनंदन व खूप शुभेच्छा व आशीर्वाद
@smitachaubal1747
@smitachaubal1747 10 ай бұрын
Khoop chhan diste jodi 😊 little champ madhe panch ratna baghat hoto aikat hoto. Asech mothe vha. Sukhi raha Nanda sankhya bhare.khoop khoop ashirwad.
@manishadicholkar4885
@manishadicholkar4885 11 ай бұрын
खुप खुप अभिनंदन मुग्धा आणि प्रथमेश (नांदा सौख्यभरे)🎉🎉
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 11 ай бұрын
Suprb... Nandaa Saukhya Bharee. Wish u happy Married Life Both of u.❤❤😊😊
@gaurigokhale7289
@gaurigokhale7289 11 ай бұрын
Waah khup chaan masta wish u happy married life masta
@vishwanathmusic1302
@vishwanathmusic1302 9 ай бұрын
खूप शुभेच्छा दोघांना आणि आशिर्वाद ❤
@renukagawande9121
@renukagawande9121 11 ай бұрын
Congratulations prathamesh and mugdha
@decorationbusiness731
@decorationbusiness731 11 ай бұрын
Khup khup Abhinandan 👈👀👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vedajoshi4588
@vedajoshi4588 11 ай бұрын
Hearty congratulations to both of you...wishing you the forever togetherness
@sayalishete9806
@sayalishete9806 11 ай бұрын
मुग्धा , प्रथमेश अभिनंदन 🎉🎉 दोघांनी खूप छान उखाणे घेतले.
@suchitrapatil9466
@suchitrapatil9466 11 ай бұрын
सौ. मुग्धा ❤ प्रथमेश नांदा सौख्यभरे खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद बाळांनो तुम्हाला 😘❤️😘
@jayshreeingole2080
@jayshreeingole2080 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन मुग्धा आणि प्रथमेश😊😊❤❤
@snehalpatil7193
@snehalpatil7193 11 ай бұрын
कित्ती गोड ❤❤ नांदा सौख्यभरे 🎉🎉
@ArunGM
@ArunGM 11 ай бұрын
नमस्कार. तुमच्या गुणसंपन्न जोडीचा देखणा विवाहसोहळा खूपच साजरागोजरा झाला. तुमच्या वैवाहिक आणि सांगीतिक वाटचालीला अनेकोत्तम शुभेच्छा. दोघं समाज माध्यमापासून संयमीत चार हात अंतर राखूनच राहावे, वारंवार प्रगट होऊ नये. त्यापेक्षा संगीत रूपाने श्रोत्यांना भेटत राहणे जास्त योग्य ठरेल असं सुचवावसं वाटतं.🙏
@rasikapednekar6121
@rasikapednekar6121 11 ай бұрын
खूपच छान जोडी मुग्धा आणि प्रथमेश आमचे लाडके होते
@mangeshprabhu4959
@mangeshprabhu4959 10 ай бұрын
Abhinandan mugdha n prathmesh ❤❤
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 11 ай бұрын
वा!खूप छान उखाणे,गृहप्रवेश❤खूप शुभेच्छा व आशिर्वाद.
@leenak6604
@leenak6604 11 ай бұрын
सुखात आनंदात ऐश्वर्या त रहा
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 11 ай бұрын
God bless you both wonderful genuine souls & ur families… as Javed akhtar ji puts it “ we don’t let marriage to corrupt our friendship “…. With best wishes always❤
@surashrihadap1017
@surashrihadap1017 11 ай бұрын
Khup chhann...❤❤❤❤ congratulations 🎉🎉
@tusharjoshi1883
@tusharjoshi1883 11 ай бұрын
नांदा सौख्यभरे, आभाळभर शुबेछा तुम्हा दोघांना पुढील सहजीवना साठी 💐🎁🎉 शूबेच्छुक :- तुषार गजानन जोशी आणि परिवार, गुळसुंदे, पनवेल
@Jagjivandaspyare
@Jagjivandaspyare 11 ай бұрын
या रस्ता अडवणाऱ्या काकू सुंदर आहेत ❤
@sulbhakastur7194
@sulbhakastur7194 11 ай бұрын
काकू? अहो नीट बघा जरा. ती एक सुंदर तरुणी आहे
@Jagjivandaspyare
@Jagjivandaspyare 11 ай бұрын
@@sulbhakastur7194 नाही तूच नीट बघ ती married आहे तिचं लहान मुल पण आहे बाजूला. पण ती फारच सुंदर आहे. तिचा ड्रेस पण किती छान आहे. मी तिच्या साठीच हा व्हिडिओ बघितला. 😃
@Jagjivandaspyare
@Jagjivandaspyare 11 ай бұрын
@@sulbhakastur7194 पायात जोडवी पण आहेत. तिचा चेहरा खूप जास्त expressive आहे. मी अजून एकदा हा व्हिडिओ बघितला तर मी तिच्या प्रेमात पडेन.
@Jagjivandaspyare
@Jagjivandaspyare 11 ай бұрын
@@sulbhakastur7194 काकू झोपलात का. द्या की उत्तर
@amitsasne241
@amitsasne241 11 ай бұрын
😊 अभिनंदन 🎉 शुभेच्छा 💐💐
@sudhagangolli186
@sudhagangolli186 11 ай бұрын
Wish you happy married life.God bless you with fullof happiens n wealth.
@anjalivaishampayan3520
@anjalivaishampayan3520 11 ай бұрын
Khup khup Shubhechha, Mugdha Prathamesh
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 11 ай бұрын
खुप खुप अभिनंदन 🌹🌹🌹❤️आनंदी राहा 🌹😊
@anjalibhagwat4641
@anjalibhagwat4641 11 ай бұрын
या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्यासाठी धन्यवाद आणि तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 11 ай бұрын
Shubhecha doghana..khup anadat va samadhani raha..ekmekana chan sath dya va sambhaloon ghya..Sukhi raha...
@vaishalishinde1989
@vaishalishinde1989 11 ай бұрын
Khup abhinandan bhavi jivnachya shubhechha 🎉💐💐💐
@sapmadakadam2048
@sapmadakadam2048 11 ай бұрын
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
@shashank1911
@shashank1911 11 ай бұрын
दोघांचेही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!🎉🎉
@rahuldeshpande1527
@rahuldeshpande1527 11 ай бұрын
Heartiest congratulations Prathamesh and Mugdha 😊
@sharayukubal7481
@sharayukubal7481 11 ай бұрын
Congratulations both of you khup chhan zal lagn agdi paramparik lagn ha sanvnskar ahe Ani to uttam ritya paar padla kuthech kaslahi dikhava zala nai khup mast hallli etk rudhi parampara japun lagn nai karat cinevishwat pn khup chhan
@seemapurandare4405
@seemapurandare4405 11 ай бұрын
Khup khup shubhecchya tumha doghana
@sanjananarvekar7004
@sanjananarvekar7004 11 ай бұрын
अभिनंदन मुग्धा प्रथमेश🎉❤
@radhikagondhali3150
@radhikagondhali3150 11 ай бұрын
Khup Khup Hardik Abhinandan Tumha Ubhaytanche🎉🎉
@anjaligodse8460
@anjaligodse8460 11 ай бұрын
किती गोड ग❤ ❤ः
@kanchangokhale6291
@kanchangokhale6291 11 ай бұрын
Happy Married Life, Mugdha n Prathmesh❤
@advprititikhe
@advprititikhe 3 ай бұрын
Doghanche Abhinandan .tumhe itukle pitukle hotat tevhach hi jodi fix hoil asa vatla hota. Teh xala. Khup chan.anek shub ashirwad. Shubham bhavatu. Dusranda abhinandan yasathi ki Kokanastha Karhade aplya intra communities madhe lagna kelat. Aplya Entire Maharashtrian Brahman Community cha Mann Rakhalat .
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 24 МЛН
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 7 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 25 МЛН
Our 1st Wedding Anniversary Celebration at Panchgani !
11:11
Amruta Deshmukh
Рет қаралды 69 М.
Sa Re Ga Ma Pa Little Champs 2009 Ep. 21 - Part 1
17:24
Zee Marathi
Рет қаралды 271 М.
Swanandi Tikekar & Ashish Kulkarni wedding film // Lensfixed Wedding Works 2023
9:38
Nivant Farmhouse | Jambhulpada | Let’s gau and khau | Jambhulpada
10:19
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 90 М.
Hur hur aste te tich uri | Mugdha Vaishampayan |SaReGaMaPa little champs(Marathi) 2008
6:59
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 1,3 МЛН