लग्न की Live - in काय best आहे? आणि next पॉडकास्ट कोणत्या विषयावर करू?
@TechFreak5110 ай бұрын
I always used to feel something "OFF" about Sarang आज मला कळलं कि सारंग साठे मला का आवडत नाही !!!! मला असा वाटत कि जी लोक लग्नाची commitment देऊ शकत नाही , अशा भित्रट, पळकुट्या, दगाबाज आणि नैतिकता नसलेल्या लोकांसाठी live-in हा घाणेरडा प्रकार बनलेला आहे live-in हि भारतीय संस्कृतीला लागलेली किड आहे ज्याला bhadipa promote करत आहे !!!
@TechFreak5110 ай бұрын
always used to feel something "OFF" about Sarang आज मला कळलं कि सारंग साठे मला का आवडत नाही !!!! मला असा वाटत कि जी लोक लग्नाची commitment देऊ शकत नाही , अशा भित्रट, पळकुट्या, दगाबाज, अत्यंत स्वार्थी आणि नैतिकता नसलेल्या लोकांसाठी live-in हा घाणेरडा प्रकार बनलेला आहे !! live-in हि भारतीय संस्कृतीला लागलेली किड आहे ज्याला bhadipa promote करत आहे !!!
@TechFreak5110 ай бұрын
Bhadipa has deleted my comment to this .. Which proves my point !!!
@ANS_1141910 ай бұрын
education system and career choices I think kota madhe je student suicides hotayt te avoid kasa karaycha ya var bola mula tumcha khup motha audience asnar so tyanna madat hoil
@ShaziasDelicacyandVlogs10 ай бұрын
Earlier teenage was when a child enters in 8th -9th grade. But now the Cinema and OTT platforms has shown them all that is beyond imagination and made kids grow much earlier than their age. this is evident in school-going kids as they behave and talk about things they should not practically at a smaller age. I would suggest ha topic gheu shakta ka.
@nandinidalvi165310 ай бұрын
प्रत्येक relationship मध्ये luck factor असतो... कुटुंबातील सर्वांचा support मिळेलच असे नाही.... ज्याला लग्नाचा चांगला अनुभव आहे तर राधिका ची मते आदर्श वाटतील... आणि ज्यांना लग्नाचा वाईट अनुभव आहे त्यांचे मत वेगळे असू शकते... सारंग चे पटले ... लोकांसाठी लग्न न करता स्वत ला वाटेल तेव्हा च निर्णय घेणे... जबाबदारी स्विकारणे... राधिका ने well settled मुलगाच निवडला... नाही तर आईवडिलांनी परमिशन दिली असती का.... सारंग पाॅला चे उदाहरण खूप आदर्श आहे ते खूप matured नाते आहे.... Living in असो वा arranged असो ते यशस्वी व्हायला प्रत्येकाचा स्वभाव ु कारणीभूत ठरतो... कुठल्याही नात्यात दोन्ही कडून निभवणे असते.... त्यात सुख शोधणे ज्याच्या त्याच्या हातात.... प्रत्येकाचा अनुभव वेगळा.... असो... खूप छान
@vishbabaworld591210 ай бұрын
एकदम भारी podcast आहे. लग्न करणं किंवा न करणं ही व्यक्तिगत बाब आहे. त्यामुळे निर्णय सुद्धा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत असावा असं मला वाटतं. लग्न करणं किंवा न करणं ही व्यक्तिगत बाब आहे. कोणी म्हणतय, सांगतय किंवा हक्काने जबरदस्ती करत, भीती दाखवून लग्न कर सांगणाऱ्या लोकांना तुमची खरच किती काळजी आहे हे एकदा स्वतःला विचारा. लग्न म्हणजे एक संस्कार आहे असं म्हणतात तर त्या संस्काराला समजून घेऊन तो पार पाडावा; परंतु केवळ सामाजिक दबावाखाली येऊन लग्न करणं म्हणजे स्वतःला फसवण आहे. लग्न लावून देताना नातेवाईक आणि इतर सारे धावून येतील; पण एक मोठं संकट आलं की ह्यापैकी किती प्रत्यक्ष मदतीला धावतील ह्यावर विचार करा. शेवटी एकच सांगणं आहे लग्न करा किंवा नका करू तुमचा प्रश्न फक्त स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. 🙏🏼😇 विशबाबा
@sharmilapuranik22910 ай бұрын
खूप छान,मी विवाहपूर्व व विवाहनंतर व नातेसंबंध याबाबतीत समुपदेशन करते:खूप छान मांडला आहे हा विषय,अतिशय गरजेचा विषय
@anushrizunjare2110 ай бұрын
सारंगची मतं एकदम स्पष्ट आहेत. ऐकणाऱ्या व्यक्तीला समजायला सोप आणि सरळ . nice podcast
@BhaDiPa9 ай бұрын
धन्यवाद❤
@C0275410 ай бұрын
15:23 प्रबोधन हा वेगळा विषय आहे आणि आपलं प्रबोधन हे वेगळं आहे.... perfectly said Sarang.👍 I hope people will understand this.
@sanjaysane10 ай бұрын
भाड cast च्या प्रथम चरणाची सुरुवात उत्तम झाली.शीर्षक जरी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे ' असे असले तरी मनाचे करण्याकरिता योग्य सखोल ज्ञान असणे फार महत्त्वाचे असते,व ते तुम्ही हसत खेळत छान पुरवले आहे,अभिनंदन!असेच नवीन विषय घेऊन पुढील वाटचाल करा!
@vaishalijoshi346710 ай бұрын
खूपच छान! विषय तर चांगला घेतलाच शिवाय पाहुणेही योग्यता प्राप्त बोलावलेत! बऱ्याच संकल्पना नव्याने कळल्या. 🎉❤🎉
@archanaarabole336510 ай бұрын
Fully beautiful concept, well presented by three, and most important highlighted sentense is Law is for you not against you. हे खुप महत्वाचे आहे समजणे नाहीतर लोकांना असेच वाटतें शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. लग्न या विषयावरती लिव्ह इन आणि मॅरेज अशा दोन्ही बाजू व्यवस्थीत मांडून दिल्यात. आजकाल लग्न ही व्यवस्था बऱ्याच अंशी मटेरियलस्टिक गोष्टींवर अवलंबून आहे त्यामुळे compromises काही काळापुरतं होतें, तिथं प्रेम ही गोष्ट नसतेच त्यामुळे लग्न निभावणे कठीण जाते, पण जिथं मुळातच प्रेम आहे आणि त्याऊपर माणूस म्हणून आदर आहे त्याची जीवनशैली, विचार, ठेवणं वेगळी आहे त्याचा आदर होणे हेचं निभावणे आहे. म्हणूनच म्हणतात जिथं भाळंन संपत तिथून निभावणं सुरू होते, नाहीतर दुरावण. एकच मागणी नवीन विषय असुदे, सेलिब्रेटी कट्टा नका करू आणि असेल तरी तेवढे चांगले विषय मांडणारे असोत.
@pratikparkhi1149 ай бұрын
खूप छान चालू आहे भाडकास्ट 🤘🏻 मस्तच असेच अजून विषय = सुजाण नागरिक , ट्राफिक चे साधे नियम का पाळावे, नागरिकशास्त्र किती गरजेचं आहे अश्या विषयांचे भाडकास्ट हवेत 🤗
@shwetabirajdar-he5kz10 ай бұрын
Overall podcast aawadla mala personally. पण राधिका चं मत overall फार पर्सनल वाटलं. तिच्या बोलण्यातून generic Context निघू शकलाच नाही. ते महत्त्वाचं होतं कारण ती एक लग्नाची बाजू सांगणार होती. ती मधेच बरेचदा बोलणार्याला तोडत पण होती. सारंग ne संपूर्ण podcast मध्ये Context आणायचा प्रयत्न केला आणि legal गोष्टी अनिता बाफना यांनी दिला. I wish Podcaster जो आहे तो जरा जास्त Depth आणि direction आणेल प्रश्नांमध्ये ! मी Bha 34:34 diPa fan आहे त्यामुळे me संपूर्ण पहिला आणि feedback देत आहे.
@vikast453710 ай бұрын
nice podcast. I would also love to see podcast about DINKs vs people with kids. as i think its quite important topic these days with people struggling to raise kids.
@adityakhochare168210 ай бұрын
अतिशय छान concept घेऊन आलात. एक जुना विषय त्याला नवीन जगातल्या विचारांची फोडणी देऊन मस्त कुरकुरीत करून मांडला. असेच अनेक नवीन आणि सामान्य माणसाशी जुळणारे विषय घेऊन याल हीच अपेक्षा. धन्यवाद
@BhaDiPa10 ай бұрын
धन्यवाद❤तुम्हाला आवडतील असेच विषय घेऊन येऊ.
@amrutasahasrabuddhe407210 ай бұрын
Sarang is so sorted👌🏼
@nandaparashare95109 ай бұрын
अतिशयच सुंदर चर्चा. मी वयाने ज्येष्ठ नागरिकही आहे,पण तुमच्या चर्चेमध्ये रंगून गेले. सर्वांनी जबाबदारीने मत मांडली आहेत. व्हिडिओ खूप आवडला. चांगली लीगल माहितीही मिळाली.🎉😊
@sampadajoshi316510 ай бұрын
मस्त...सगळ्यांनी छान प्रामाणिकपणे आपली मतं मांडली... राधिका आणि मॅडम यांची मतं100% पटली....कदाचित आमचे विचार सारखे आहेत म्हणून असेल...❤
@BhaDiPa10 ай бұрын
धन्यवाद ❤
@indiancitizen829710 ай бұрын
या पॉडकास्ट मध्ये बाफना मॅडम आणि सारंग साठ्ये एक नंबर
@anirudhatapkire452310 ай бұрын
मजा आली एपिसोड बघतांना, नवीन गोष्टी पण शिकायला मिळाल्या यावर अजून एक मोठा एपिसोड बनवा अजून डिटेल मध्ये, तुम्ही सर्वजण खूप बोललात, सारंगला मागे डोंबिवलीला कार्यक्रमात भेटलो होतो, छान व्यक्तिमत्व आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!🙏🏻😊
@dakshak677310 ай бұрын
खूप आवडलं हे discussion.Healthy debate.Over a period of time Live-in evolve होत होत institution of marriage तयार झाली असेल का? , with laws and legalities that we have now.
@ShaziasDelicacyandVlogs10 ай бұрын
As always trending topic for youth and parents to think 360 degrees around before coming to a conclusion. I wish Bafna mam na bolyala ajun jast scope dila asta tar bara zala asta.
@gayatrilokre600410 ай бұрын
खूप छान podcast! विषयाची मांडणी सगळ्या बाजूने विचार करुन केल्यामुळे समजायला सोपे झाले. खूप matured conversation आहे! असेच विषय podcasts मधून मांडत रहा ! खूप शुभेच्छा 👍🏻🙏
@ameya_kuthe_kay_karto10 ай бұрын
❤🙏 thank you for appreciating this. Means a lot
@BhaDiPa10 ай бұрын
धन्यवाद! लवकरचं अशे अजून podcast घेऊन येऊ`❤
@DhanashriBhate10 ай бұрын
खूप चांगला विषय आहे! माझी स्वतःची गोष्ट अगदी राधिका सारखी आहे. मोठं कुटुंब, दोन्ही बाजूच्या extended familes बरोबर जवळचे आणि छान संबंध यामुळे शिक्षण झाल्यावर नोकरी, आपल्या पायावर उभे राहिले की लग्न, मुले वगैरे सगळे natural progression होतं, यापेक्षा काही वेगळं असू शकतं, होऊ शकतं, करता येतं असा विचारच मनात आला नाही. बहुतेक majority मुलींचे असेच असतं. पण आज मला माझी २० च्या आसपास वयाची मुले आहेत. आणि त्यांच्या मनात , त्यांच्या partner च्या मनात live in हा विचार असू शकतो ही वस्तुस्थिती आहे. यामागचे विचार काय असतात. त्या दृष्टीने हा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होता. live in relation मध्ये राहण्याचा निर्णय एक convinience / no strings attached मजा करणे ह्या उद्देशाने नसावा. त्यात सारंग - पॉला यांचा विचारीपणा असावा. उद्या जर काही वेडे - वाकडे घडले तर ते निभावून नेण्याची हिम्मत हवी. पालक म्हणून जेव्हा मुले हा निर्णय सांगतील तेव्हा पालकांचा approach काय असावा बऱ्याच विचारांना चालना मिळाली! पुढील पॉडकास्ट साठीचा विषय सुद्धा आवडला - लग्नानंतर मुले जन्माला घालावीत का , कधी, किती , त्यामागचे विचार, आर्थिक - मानसिक पूर्वतयारी वगैरे! छान पॉडकास्ट - पुढील sessions साठी खूप शुभेच्छा!
@ameya_kuthe_kay_karto10 ай бұрын
❤ I am glad ki tumhala hey aavdla ❤😇 amcha haach prayatna raahil 😇🙏
@ameetasawant336510 ай бұрын
Very well said ! खूप च छान आणि महत्त्वपूर्ण चर्चा…. सगळे मुद्दे व त्यावर झालेली चर्चा ही खूप विचारपूर्वक केली गेलीय…. शेवटी काय, लिव्ह इन असो की लग्न, तुमची कमिटमेंट , एकमेकांबद्दलचा आदर व सेन्स ॲाफ रिस्पॅासिबिलीटी हाच हेल्दी रिलेशनशिपचा पाया आहे😊… असेच छान छान विषय घेऊन या! शुभेच्छा😊👍
@ameya_kuthe_kay_karto10 ай бұрын
Thank you so much for encouraging us ❤️ means a lot
@BhaDiPa10 ай бұрын
Dhanyvad❤ ajun konte vishay cover kele phijet te pan suggest kara.
@ashwinikhedkar471310 ай бұрын
Khup important vishay hota ya bhadcast cha..👍 waiting for next episode @bhadipa 😊
@maniom510 ай бұрын
खूपच छान 👍मी काही दिवसापूर्वी ह्याचं विषयाशी संबंधित एक मराठी podcast ऐकलंय खूप मोठी लोकं बोलत होती.... पण जरा एकतर्फी वाटलं त्या तुलनेत Bhadcast खूप समतोल विचार मांडलेत 👍👍धन्यवाद
@BhaDiPa10 ай бұрын
अशे podcast अजून कोणत्या विषयावर केले पाहिजे?
@sandhyakapadi411210 ай бұрын
तुम्ही इतक्या गंभीर विषयाकडे वळलात!!! अभिनंदन
@gaurinikumbh10 ай бұрын
❤ khupach mast podcast hota 😊 Aani ya video mule marriage, live in ya realated multiple dimension dile ❤
@sudhirtelkar558110 ай бұрын
superb podcast... I loved the gravitas and different perspectives explored... no view was excessive.. everyone on the podcast is charming and genuine., . I applaud the good work and eagerly wait for the new one
@BhaDiPa9 ай бұрын
Thank you for your appreciation ❤
@bhaktikirtiwar202110 ай бұрын
A long awaited podcast thanks for choosing the delicate and controversial topic and explaining it with very simple example. Liked it 👍
@Dr_hems8 ай бұрын
Very nice podcast ..Bhadcast ... love to listen these thses guys ..plz bring them again ..next time with Paula as well ..I want to listen her point of view also
@vedashreejoshi441310 ай бұрын
I agree with all the facts Sarang has explained in the podcast.How sorted thoughts he posses. How proud and open minded he is about his views ! Others are also very poised about their opinion. Just loved this podcast. Please come up with such topics. ❤❤
@mayureshkulkarni26275 ай бұрын
Keep enlightening us on these topics.. Thankyou Bhadipa
@amitrewadkar723910 ай бұрын
on this topic this is one of the bestest discussion / podcast...the way issues examples were put across and discussed too good...jagat bhaari podcast, hats off team BHADIPA..need more podcasts like this
@ameya_kuthe_kay_karto10 ай бұрын
It means a lot ❤
@BhaDiPa10 ай бұрын
Thank you for the appreciation ❤
@umakulkarni269210 ай бұрын
Excellent podcast. Despite being a hour long podcast I found it very interesting and to the point. people especially youngsters will know the do's and dont's of both arrangement of companionship. All participants spoke so well. Hope we stop all husband wife jokes, sarcasm and sense of one upmanship mindset. This will help decline in cases of emotional & physical abuse that are occurring in alarming quantity. Especially emotional abuse.
@BhaDiPa10 ай бұрын
Thank you for your appreciation ❤ we completely agree with your point.
@girishsawant8589 ай бұрын
खूप छान आहे चर्चा. सर्वांनी ऐकावी अशी 👍👍
@BhaDiPa9 ай бұрын
धन्यवाद ❤
@CelebsandGossipOfficial10 ай бұрын
हे पॉडकास्ट सर्वांनी पहावे. सुखी संसाराचे खरे मर्म खूपच छानपैकी प्रेझेंट केलय.
@BhaDiPa10 ай бұрын
अगदी बरोबर ❤
@VioletGOKU10 ай бұрын
Wedding shaukh sathi sohla asto he maanya ahe, pan lagna samarambhaat agni chya sakshi ni ghadnaare sagle vidhi he tya 2 vyaktinna spiritually ekatra jodnyasathi astat jene karun dharma, artha, kaama, ani moksha hya life chya 4 aspects doghanna ekatra milun jaasta sopya paddhatine ghadavta yaavyat. For English audience - While it's true that wedding ceremony is mostly for social validation and show-off, the rituals during an Indian marriage with the holy fire as witness, are an extract from the ancient science of energetically connecting and balancing two different people on the karmic path so that they can fulfill their lives with responsibility, prosperity, love and work towards ultimate spiritual liberation together, as easily as possible.
@nehanadkarni10019 ай бұрын
Adjustment, mutual respect, and many more things for happy life whether it may be Living in or marriage ❤
@kk-ot9kn10 ай бұрын
Khup chaan discussion hota!👏🏻
@BhaDiPa10 ай бұрын
Thank you!
@virusahstrabuddhe158010 ай бұрын
Always do podcasts with Saarang sir we would love to hear his thoughts on social topics.
@padmajadeodhar44789 ай бұрын
Khup sunder. Throughout the episode aaikat rahavasa vatla. ❤👍
@thetransformer22177 ай бұрын
भाड़ कास्ट 😂 एक नंबर होता, Thank you for discussing on this topic maturely with amazing people who can contribute with their unique experiences. I would like to assert one point that Companionship is important for Life (With or without Marriage) and every person get this maturity to sustain in a relationship and choosing right partner at different point of life. But keeping it on hold because of your Career is like digging up well when you need water.
@sk-jb6mq10 ай бұрын
लग्न ही एक social system आहे. ज्यामुळे estate ची व्यवस्थित वाटणी शक्य होते, कुटुंबातील लोकांना आधार मिळतो आणि समाज सुस्थितीत राहतो. कोणत्याही system चे फायदे तोटे असतात तसेच ' लग्न ' या system चेही आहेत. सारंग ने traffic च उदाहरण दिलं तेच घेऊन म्हणुया, जर ट्रॅफिक चे नियम लावणं चुकीचं आहे असं लोक म्हणू लागले तर रस्त्यावर काय अनागोंदी होईल याचा विचार करावा. जसं वाहतुकीला शिस्त लावायला नियम हवेत तसेच समाज वागणुकीला शिस्त लावायला ही नियम हवेत ज्यातून लग्न संस्था निर्माण झाली असेल. पण कोणतेही नियम राबवायला सुरुवात केली की त्यात १००% लोक समाधानी नाही होऊ शकत. काही प्रमाण असं असणारच ज्यांना त्याचे चटके ही सहन करावे लागतात.
@indiancitizen829710 ай бұрын
Best discussion on Bha di pa ....so far
@smitaphadke931010 ай бұрын
Ekdam bhari subject ajun aikayla avadel
@sandhyashetye40799 ай бұрын
Very nice podcast. Looking forward to watch storming debates 🙏🏽
@ashwinitagad884610 ай бұрын
thank u bhadipa खुप सुंदर रीतीने हा विषय मांडला आहे..very balanced approach for both the sides...and shevati jyane tyane thravava he freedom dile ..keep it up guys..👍 1) feminism and equality 2) social media use 3) intercaste marriage and honour killing ya subject var ऐकायला आवडेल
@BhaDiPa10 ай бұрын
धन्यवाद❤ नक्कीच विचार करू ह्या विषयांवर.
@abhimoghe099 ай бұрын
At 35 after going through a divorce reached a point where I feel that every person out there has become so used to independence that they have a feeling of being stuck in marriage rather than feeling the joy of togetherness. Honest opinion is that everyone is seeking a companion to share the important moments of joy sorrow achievements without the bindings or rituals enforced by either families in traditional marriages.
@prajaktap45058 ай бұрын
Nice podcast - लग्न करतांना दोन्ही व्यक्तिंच्या कुटुंबाचा विस्तार अपेक्षित आहे. त्यातून नवऱ्याला बायकोच्या घरचे/ तिच्या कुटुंबाचा आधार (वेळप्रसंगी) मिळावा, तसेच बायकोला नवऱ्याच्या कुटुंबातून आधार मिळावा, व त्यांच्या मुलांना दोन्हीकडची नाती मिळावीत- हे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कथांमधे- जर नवरा परदेशी असेल किंवा नसेल तर बायका नातेवाईकांकडे मदत मागायला जाऊ शकत असत पण पुढे त्यातून मदत कमी शोषण जास्त झाले तसे लग्नसंस्थेवरून बायकांचा विश्वास उडत गेला… आणि आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळावावे हा विचार आला. Live in मधे कदाचित नातेवाईकांची जबाबदारी हा भाग नसावा, पण तसेही आजकाल नातेवाईक म्हणजे फक्त formalities साठी, असे चित्र दिसते. मित्र किंवा शेजारी पाजारी हेच जास्त जवळचं कुटुंब असतं - लग्न असो वा नसो, काही फरक पडत नाही…
@neil819010 ай бұрын
Ekdum mast ahey. Presented very simply but effectively. Kudos to the entire team. Please continue with more 👍🏻
@BhaDiPa10 ай бұрын
Thank you❤ ajun kontya vishaya var podcast baghayla aavdel?
@neil819010 ай бұрын
@@BhaDiPa mental health is a big problem, there is very little awareness about it. Experts can share insights and solutions. Also Nutrition is another topic which should be discussed, how’s it’s important in daily routine. What to eat, how to eat and when to eat.
@sangitairabatti48247 ай бұрын
Sadhyachya ganretion sathi Chan upyogi subject nivadla tumhi... ajun khup lagna babatchya ghoshti ahet charche sathi.jyanche marriage, wedding kinva live in workout zale nahi tyanchehi mat,vichar eikayla have...aslyanahi invite Kara please...lokani alert rahave Ani lonkachi jagrukta vadhavi lagna babtchi Dhanyawad...
@patankarvaidehi010 ай бұрын
बाकी सगळं मस्त आहे ते भाडकास्ट बदला रे फक्त , प्लीज 😂
@shyammahadik43359 ай бұрын
Public places jasa ki bus, train, metro etc.. aasha Baryach thikani mobile ver reels kiva videos laun volume jorat thevna kitpat yogya aahe ha vishay podcast ver gheta aala tar changla hoil
@paimudashikalgar85767 ай бұрын
Thanks podcast khoop chnan vatla
@yadavmayu710 ай бұрын
Sagal discussions Live in as an option to marriage discuss hot ahet, pan live in as step before marriage pan ek goshta ahe. Ha angle pan discuss vhayala hava
@swatiharshe875210 ай бұрын
Sarang is explaining everything perfectly
@gargeewadatkar14610 ай бұрын
दोन्ही कडून पावलं पावलं घ्यावीत...same as...तुम्ही आम्हाला नवीन नवीन content द्या...आम्ही like share subscribe करतो 🧜♀️💗🧿🌻
@vandanakurane10 ай бұрын
Wedding and marriage मराठीत लग्न/विवाह आणि संसार/वैवाहिक जीवन असे पर्यायी शब्द वापरता येतील.अर्थ सगळ्याना चटकन समजेल.
@patankarvaidehi010 ай бұрын
Khup attacha jwalanta content ❤️.......
@nitapanchal-im6mn10 ай бұрын
Thank you so much very nice information agdi majet
@BhaDiPa9 ай бұрын
Thank you!
@adv.aartiparalkar145210 ай бұрын
Respected Adv.Anita Bafhna mam you explain very well🎉
@BhaDiPa10 ай бұрын
Thanks❤ tyanchya sobat ajun kontya topic var bhadcast kela pahije?
@anitabafnaadvocate-on-record10 ай бұрын
Thanks Aarti. Glad you liked it.😊
@nitishbhanushali506710 ай бұрын
Great topic and a great Podcast… Kudos to the team…enjoyed the whole episode…eagerly waiting for the next one…loved the title “aikava janach karav manacha”…Amey Kadam👏👏
Namskar Mam I watched your video it was really nice dialogue in which you very well understand everyone about that topic and really excited to watch your video and it was really enlightening and really good wishes for your video.🙏💐
आपली पुढची पिढी आपले जीन्स , काही अनुवंशिक चांगले गुण, चांगले संस्कार, बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येते. समाजातील मान्यवर, उच्चविद्याविभूषित व्यक्तींनी आपला अंश आपल्यानंतर वृद्धिंगत व्हावा हा विचार नवी पिढी जन्माला घालताना केला पाहिजे. यासाठी एक मूल जन्माला घालावे आणि एखादे दत्तक घ्यावे. कसे वाटते?
@nilpuranik70758 ай бұрын
सेट थोडा relax करा शाळेत आल्या सारखं वाटत आहे, मस्त relax चेअर वैगेरे ठेवा
@ManaliDeshpande-mk9tm9 ай бұрын
Good topic❤
@vaishaligad20308 ай бұрын
Mast.changale vichar azhdt
@shraddharasam92029 ай бұрын
फार छान👏✊👍
@AMOL11122210 ай бұрын
Awesome content... looking forward for some great topics and discussion
@BhaDiPa10 ай бұрын
More to come! Stay tuned ❤️
@swatighorpade8 ай бұрын
Request Bhadipa team to make a video on asking young generation to vote.
@omsgoogle322310 ай бұрын
Next topic for pod cast : orthodox palak hey swatachya mullanchey nuksan karat ahet ka? Tyanchavar chukichya goshti laadun swatahchya chuka zakat ahet ka? Swatachya mullanchya mukt vicharanvar swapnanvar bandhan ghatala jatay ka ? Bapaney Paisey kamavun aai kade dile ( thodech) mhanje tumcha palkatva zala ka ?
@minakshigaikwad10189 ай бұрын
Arrange Marriage, Love Marriage, Live in , samjun ghyal pahije ❤
@smitaphadke931010 ай бұрын
Ekdam bhari subject ankhi mAla aikayla avdel
@Sayali_C10 ай бұрын
I thought Seema Aunty pan yenar ahe Bhadcast madhe, she is the mascot of arranged marriages. 😂
@swarnimshamgaonkar677510 ай бұрын
Bhariii 🔥😊👏
@pravin_nandgaonkar10 ай бұрын
Superb 👌
@sonalishewale508710 ай бұрын
Waiting for a podcast on " Childfree Life "
@umakulkarni269210 ай бұрын
next podcast should be " Should pre marriage counselling be made mandatory?' Its a need of the hour.
@pranavtambatkar382610 ай бұрын
Loved the video .... AJKM
@PhilCorkill-yd5mm9 ай бұрын
Are you able to elaborate more on the OCIs leaving India if anything happens to their spouse please? Thanks
@anuradhakulkarni14409 ай бұрын
छान चर्चा
@kavishwarmokal12410 ай бұрын
28:53 what is definition of long term? That's the vague drafting by the SC judgement, they must be precisely commented about the duration of live-in relationship which would be treated/considered as marriage.
@jagruti15310 ай бұрын
नेटफ़्लिक्स वर लिटिल थिंग्स वेब् सीरिज आहे....हा च विषय पण फार छान पुढे नेलाय....प्रेम च फक्त अणि फक्त मह्त्वाचे आहे....nothing else
@veenadeshpande90068 ай бұрын
हा विषय समाजाला विकृती कडे नेणारा आहे. Adjustment हे सर्व relationship मध्ये करावेच लागते
@shwetabirajdar-he5kz10 ай бұрын
Childfree By choice या vishayawar पण podcast घ्या. Me and my husband chose this 10 years ago.... and even now, we face judgments
@BhaDiPa10 ай бұрын
Nakki karu ❤
@jahnavigolla728410 ай бұрын
It is like lokanna patach nahi ki childfree asa ek option aahe and it is seen as a blasphemous decision and every body keeps giving free advice about it! This is what enrages me and I feel like giving a piece of my mind to such people.
@nikhilwagh720610 ай бұрын
Problem is by the time u become mature to think if marriage is required or not, u realised u r already married Societal pressure is tremendous
@swatiharshe875210 ай бұрын
True
@jugalkishorsharma20139 ай бұрын
Live-in.. aso ki Marriage aso... Adjustment, Tadjod, Nibhavne Hech mahatvache.
@homosphonesbriefhistoryofh701910 ай бұрын
लग्न करने म्हनजे स्वतः चे स्वतंत्र अर्धे करून जवाबदारी दुप्पट करणे आहे.आणि लग्न म्हनजे फक्त आणि फक्त समाजा समोर एकत्र रहाण्याचा करार आहे पण आपन सात जन्माच्या गाठी आणि त्या स्वर्गात जुडतात या भंपक गोष्टी लग्न प्रथे सोबत जोडल्या गेल्या आहेत...
@rossgellar53139 ай бұрын
Pseudofeminim and equality var pls podcast banava 🙏
@sujaldhotre967110 ай бұрын
Ranveer Allhabadia❎ Amey Kadam ✅
@ameya_kuthe_kay_karto10 ай бұрын
❤
@BhaDiPa10 ай бұрын
Hahaha❤
@shraddharasam92029 ай бұрын
Exactly your. Right
@mohakprabhu97610 ай бұрын
I would like to give a feedback that for podcast when you are selecting folks try to see how well they can articulate their thoughts. This podcast could have been so much more informative if the jury folks could articulate their thoughts more concisely. Specially Supreme Court judge madam. I was expecting more information about laws but couldn’t keep up with the chain of thought