सिदू दादा, आईवडिलांचे पुण्याईने,बाणाईच्या रुपात, साक्षात लक्ष्मी सरस्वती, अन्नपूर्णा लाभलाय तुम्हाला.बाणाई कुठं कधी शिकलीस बाळा एवढं..कष्टात सतत हसतमुख असतेस.💐💐💐👌👌👌😊
@amrutaukarande91263 ай бұрын
Mendhare kiti chan ahet ❤
@TulashiramKalamkar6 ай бұрын
हुशार बानाईची वर्षाची मसाला तयारी खूपच छान.
@suchitaskitchen40306 ай бұрын
जवळ जवळ तुम्ही नवी मुंबईतच आलात. आम्हीही नवी मुंबईतच राहतो. दादा तुम्ही आता स्वतःच फार्म हाऊस घ्या. तिथेच छान घर बांधा. मेंढर पण तिथच राहतील . छान शेती करा म्हणजे तुम्हा सर्वांची दगदग कमी होईल.
@shailalande4150Ай бұрын
बानाई खूप हुशार आहे ताई खूप धन्यवाद
@jyotsnamore1186 ай бұрын
Banai वहिनी खुप खुप हुशार आहे 🎉🎉🎉🎉🎉
@RajkanyaIngle-mc4ko6 ай бұрын
मुलांना नाही मोबाईलचं वेड ना टीव्ही वरील कार्टून ची गोडी......फक्त मनसोक्त रानोमाळ भटकायचं आणि आपल्या उन्हाळ्यातील सुट्यांचा मनसोक्त आनंद लुटायचा.....
@vijayadeshmukh92316 ай бұрын
Banai khupch chhan khup mehnt krta tumhi .
@bydixitdixit19655 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@ujwalatambe78766 ай бұрын
किती सुंदर आणि निर्मळ मसाला
@malharifuke34976 ай бұрын
जय मल्हार.
@komalprajapati74356 ай бұрын
तुमचे जुने व्हिडिओच बघत होते तेव्हड्यात नवीन आला मस्त वाटते तुमचे vlog बघायला .थोडे मोठे करत जा दादा व्हिडिओ 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
@dhangarijivan6 ай бұрын
🙏🏻
@ranjanabankhele92746 ай бұрын
Chan dada
@VijantaLevda6 ай бұрын
शिदु दादा आताचं जुने विडीओ पाहत होतो तो पर्यंत नवीन विडीओ आला छान जय मल्हार
@sandipkadam98136 ай бұрын
खुप मस्त मसाला केला. अशा प्रकारे मसाला घालून केलेली चटणी खुप मस्त लागते.
@vitthalvajeer80196 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
तुमचे पोरं किती हुशार आहे ऊन्हात काम करू लागतातं 👌👌🥰
@nandajadhav77976 ай бұрын
बानाईखुपछानमिरची🎉🎉
@Hggbiufrygfvbhuyfssdcv6 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ असतात
@PratibhaaBiraris6 ай бұрын
सिंदू दादा तुम्ही व बाणाई मसाला घ्यायला येतात म्हणून आम्हाला पनवेल चा मिरचीचा बाजार पहायला मिळतो 🎉🎉
@mulanimumtaj41216 ай бұрын
खूप छान तिखट बनविता आमचं गाव खेडेगावात अश्या अनेक प्रकारच्या मिरच्या मिळत नाही आम्ही सातारा वरुन आणतो माझी मुलगी सातारा जिल्ह्यातील मेढा इथे आहे मुलगा बारामती येथे पोलिस दलात आहे पण आम्ही खेड्यात राहतो ❤❤🎉🎉
@vaishalimane24556 ай бұрын
Mast aahet Tumache video deli pahate video dada
@suvarnasable67286 ай бұрын
वहिनी तुमचा दर वर्षी मसाला खूप छान एक नंबर असतो प्रतेक प्रकारची मिर्ची त्याला खडा मसाला छान वापरता त्यामुळे तुमची चटणी खूप छान होते. 👌👌👍👍
@girishthakare34846 ай бұрын
❤🙏 खूपच सुंदर
@rekhapatil73406 ай бұрын
दीपा मस्त हुशार आणि ऍक्टिव्ह आहे
@dipaknewal36006 ай бұрын
Khup chan ..
@sunitagaikwad90806 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
@nagnathshinde88756 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात. आम्ही सुद्धा दान फाटा चौक भागात राहतो. तुमच्या वाड्याला एकदा भेट द्यायची इच्छा आहे
@anuradhadeshpande36066 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Banai❤😂🎉❤
@maliniwani2076 ай бұрын
खुप छान व्हिडिओ❤❤
@shobhakhawale5796 ай бұрын
खूप खूप छान
@lalitawaghewaghe20436 ай бұрын
मस्त 👌
@vitthalbahire59366 ай бұрын
Very nice number one
@nandakasbe7316 ай бұрын
Banai chi himmat khup aahe bapare evdha masala karne dhanya aahe.
@anantgawai4406 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@kkv15086 ай бұрын
बानाई खरंच खूप हुशार आहे मसाल्याचं प्रमाण काय घेतलं ते दाखवा बानाई विषयी अजून जाणून घ्यायचं आहे म्हणजे शिक्षण किती कुठे झाले कोरोना पासून मी व्हिडिओ बघते
@smitapatil11696 ай бұрын
khup.mast zala vdo. chan nisarg dakhavalat
@vinoddolas14396 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप छान असतात.
@vaishalikature13966 ай бұрын
मस्त खूप छान विडीओ
@savitribharani58836 ай бұрын
Chan Chan aahe vaini 🙏
@ramapokharkar34096 ай бұрын
छान व्हिडिओ
@sanjivanigaikwad83166 ай бұрын
आज पण व्हिडिओ आला छान वाटल 👌👌🚩🚩
@shilpakumbhar1016 ай бұрын
Mast dada
@piyusalve58006 ай бұрын
बाणाई मसाला करताना दाखवा व्हिडिओ खुप छान
@rajanisadare37216 ай бұрын
Nice video.,,,❤
@VarshaPadamevlogs6 ай бұрын
छान
@vaishalibadjate10686 ай бұрын
Tumche video chan astat, ani recipe pn mast, testy Mirchi cha masala, kela tr tyacha video share kara dada
@GodhavariChaudhari6 ай бұрын
बांधावी खुप हुशार आहे तुमचे विडिओ छान आहे 👍👍👌👌🥰
@sakshichoukhande99926 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@pratibhapawar50256 ай бұрын
Khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍
@SatishNangare6685 ай бұрын
खंडेराय आणी बानु बाई ची जोडी वाटते तुमची
@neelakeskar62126 ай бұрын
खूप खूप छान बाणाई ताई.सतत आनंदी रहा.छोटी बच्चे कंपनी पण खूप खूप छान आहेत.व्हिडिओ खूप खूप छान. 🎉🎉🎉🎉❤❤😊😊
@MangalMore-mn7zx6 ай бұрын
Lakshi naraynachi jodi ..... great bhavu
@rmk9866 ай бұрын
ह्या महिन्यात 5 लाख subscriber पूर्ण होवोत भाऊ
@pradipbadhe67106 ай бұрын
कोणत्या गावात सध्या मुक्काम आहे?
@Sulochana-laxman6 ай бұрын
आम्ही पण पनवेल मधूनच मिरच्या घेतल्या त्याच मार्केट मधून
@shubhangiwaghmare62926 ай бұрын
Bhacha sad payath lagu shakto mulanchi kalji Ghya
@SonaliBudhavale-dj3es6 ай бұрын
Aami panvel la ch rahto dada mirchi galli javalch
@prashantpatil65086 ай бұрын
Jalgaon che ka taluka konta
@bharatichaudhari49644 ай бұрын
Amhi pan jalagavche ahe
@atuldhanger12186 ай бұрын
Tai amchya jalgaon chya hotya chaan vatle vidieo pahun
@RaniAher-jt7bm6 ай бұрын
Please dada panvel madhe kuthe rahtata te sanga aamhi karanjade madhe rahto
आईचे दागिने दाखवा भाऊ एकदा जुन्या पध्दतीचे बघायला आवडेल मला दंडात घातले आहे त्याचा त्रास होत नाही का आईला
@swatibhivate31766 ай бұрын
Nice video
@saiphalke73366 ай бұрын
बानाई कुठलही काम हसतमुख करते आणि किती समाधानी असते
@jyotikamthe71276 ай бұрын
Khup chan 👌 masalyat Kay Kay takale aani resepi dakhava😊
@vandanakamble7136 ай бұрын
काल मी मीरचीचा जुणा व्हिडिओ पाहीला आज लगेच तुम्ही टाकला धन्यवाद
@ShailaThorat-pq2pe6 ай бұрын
यांचे विडिओ बघितले का आपलेपणा वाटतोय 👌
@sunitahiwale50196 ай бұрын
🙏🙏👍
@ShamlaThakor-ij8zd6 ай бұрын
Tai dada kontya gavat aahe
@tejshreebhonsle79336 ай бұрын
Dada masala chi recipee with quantity dakhava video kara special plz ❤☝👍🙏
@ShamlaThakor-ij8zd6 ай бұрын
Dada punyat ale ki sanga mala ani mazya sasubai amahala bhetayche tumhala tumche video khup chan astat amhi baghto
@sandipmane25446 ай бұрын
Mast vlog
@pravinchavan10886 ай бұрын
मसाला म्हणजे संपूर्ण वर्षाची तयारी केली पाहिजे
@lalitaarwade94486 ай бұрын
तुम्ही दोघ तर सेलिब्रीटी झालाय की लोकं ओळखायला लागलीत की तुम्हाला . मस्तच की ! 😊 😊
@vijaygamre13256 ай бұрын
Super
@abasahebauti62166 ай бұрын
सिद्धू दादा तुम्ही आईला विचाराना की आंब्याच्या दीवसात कोकीळा का ओरडते मी एका मधे पण विचारले होते प्लीज
@akshaypujari90946 ай бұрын
राम राम हाके पावन 🙏🙏💐💐🌹🌹
@kalyanraosonowane95876 ай бұрын
Chan ❤❤
@AparnaPillai-f3h6 ай бұрын
U had come to Panvel... 👍 Subscribers se meet up karna chahiye tha Boss.... 🎉
@SharadaGawalI-wo1ed6 ай бұрын
दादा आमी खान्देशात राहते तुमचे व्हिडिओ नेहमी बिगत अस्तो बनाई दिवसभर साडी घालुन डोक्यावर पदर सगळे कामी करत असत्ये... हसत मुखाने.. जमले तर भेटायला येउ तुम्हला आता कुटे आहे मुक्कम तुमचा?
@ShwetaGavhane-jt8yo6 ай бұрын
Panvel la kuthe aale aahet
@swatithomas43716 ай бұрын
👌👌👌👌🙏
@rupalisupekar83016 ай бұрын
दादा उन्हासाठी छत्री का वापरत नाही.
@rkgamingstudio86746 ай бұрын
आम्हालाही माप सांगा मसाला कसा बनवतात तुमची मसाला बनवण्याची पद्धत आम्हालाही सांगा मिरच्या किती घ्यायच्या मसाला किती घ्यायच्या हे सर्व सांगा
@pranalichaudhari30996 ай бұрын
Masala lavkar kara. Pausachi shakyata ahe
@simpkn9476 ай бұрын
आत्ता कोणत्या गावात आहे वाडा तुमचा दादा
@bhaubhoir87306 ай бұрын
सध्या कोणत्या गावात आहेत तुम्ही
@MomsMagic.6 ай бұрын
पाऊस सुरू झालाय लवकर करा दादा मसाला
@गौरीतनयरेसिपी6 ай бұрын
मसाल्याचे कोणते जिन्नस किती तोळे घेतले सांगितल असत तर मी पण बाणाई ने केला तसा मसाला केला असता....... कारण तिची भाजी बघून च खाविशी वाटते....... सांगा प्लिज