Рет қаралды 45,430
एक धमाल व्हिडिओ
नाचणीच्या वड्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे
नाचणीचे पीठ - 1 किलो
गव्हाचे पीठ- 1/2 किलो
धणे, मेथी, बडीशेप- प्रत्येकी चहाचे 2 चमचे(भाजून पूड करून घेणे)
हळद- 1 चमचा
मीठ- चवी पुरते
भागवण्यासाठी गरम पाणी
तळण्यासाठी गोडे तेल