खरच खुप छान व्हिडिओ झाला आहे गावाचे नाव काय आहे काय सुंदर नजारा आहे यार शब्दात नाही सागू शकत पावसाळ्यातील हिरवेगार निसर्गरम्य वातावरण बघून मन कसे प्रसन्न झाले मित्रा धन्यवाद तुझा एक नंबर , ओसम ❤❤❤👌👌👌
@KonkaniMumbaikar2 ай бұрын
धन्यवाद मित्रा तुझ्या छान कमेंट साठी...❤️🙏🙏
@farooqshaikh28012 ай бұрын
@@KonkaniMumbaikar welcome 👍 गावाचे नाव काय आहे कोणता तालुका आहे
@KonkaniMumbaikar2 ай бұрын
Mandangad Tamhane
@farooqshaikh28012 ай бұрын
@@KonkaniMumbaikar धन्यवाद भावा🙏 मी एकदा तरी इथे नक्कीच येण्याचा प्रयत्न करीन 👍
@nishapoojary50343 ай бұрын
Is it mushroom?
@KonkaniMumbaikar3 ай бұрын
Some kind of...it grows naturally at forest in rainy season only