विष्णु जी, नमस्कार, पाकातल्या पुर्या हा जो प्रकार आहे माझ्या खूप आवडी चा म्हणून अगदी मन लाउन तुमचा हा प्रोग्राम पाहत आहे
@prajaktashahane70873 ай бұрын
खूप कमीच केली जाणारी पाककृती..अगदी सोप्या पद्धतीने सांगितलीस गौरी..😊 अश्याच आणखीन पाककृती आवडतील पहायला
@Appel123-si7qt2 ай бұрын
सुंदर पाकातली पुरी हा पदार्थ खुपच सुंदर आणि रूचकर आहे आणि सहज च होतो🎉
@vaijayantinandedkar973 ай бұрын
खूप छान झाल्या पुर्या एकदम खुसखुशीत जाताजाता तुम्ही नेहमी छान छान टीपस् देता
@Rahul_kapure3 ай бұрын
खूप छान अशी रेसिपी, सरळ आणि सोपी, खूपआवडली आम्हाला, दिसायलाही अगदी छान आणि चविष्ट
@Apskuli-iq1yk2 ай бұрын
विष्णू जी तुमची लिंबु कपड्यातून पिळायची आयडिया मस्तच!
@anirudhapalnitkar18032 ай бұрын
खूप सोपी पद्धत मी नक्की दापोलीत शेता कडे जातो त्या वेळी पाकातील पुऱ्या बनवेल .महाराष्ट्रातील मालपुवा
@ghanashyam20492 ай бұрын
खूप मस्त लागते ही पुरी हल्ली हा प्रकार पहायला मिळतंच नाही खुप धन्यवाद ही रेसिपी दाखवली त्या बद्दल 👍
@Sumasongs3 ай бұрын
Gauri Joshi madam अतिशय उत्तम cook आहेत व खुप छान समजावून सांगतात
@prashantjoshi8493 ай бұрын
फारच सुरेख पाककृती ...
@mayadegaspe8411Ай бұрын
विष्णुजी, बरं झालं गौरी ताईंना पुन्हा आणलत. त्यांनी छान सांगितली पुऱ्यांची रेसिपी. पण त्या दिसत सुद्धा होत्या गौरी सारख्या. आणि विष्णू जी, तुम्ही त्यांना interrupt केलं नाहीत यासाठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद
@SaishreeRecipies3 ай бұрын
Visited Vishnuji ki Rasoi yesterday tasty food.. and top of that Vishnu Sit was also there 🤗 thanks for the photos sir 🙏 Will visit again😊
Wow Gauri amazing recipe.. explained very nicely.. thanks a lot ❤
@vilasinisalgaonkar90243 ай бұрын
पाकातल्या पुऱ्या छान आहे रेसिपी,👌👍❤️
@anuradhaagnihotri21573 ай бұрын
Wow wow super yummy yummy 😋😋.
@JyotiKalaskar-r8g2 ай бұрын
मस्त👌
@rajjena90532 ай бұрын
Looks good ,nice presentation waiting to make it
@sadhana_vaidya263 ай бұрын
खूप छान माझा सर्वात आवडीचा पदार्थ
@kadambariofficial54833 ай бұрын
Kup cha chan zalya aahet puri 😋 Mazi Aaji me lahan astana pratak wada divasala yaa puri maza sathi bhanavat asayache
@surajhodage69703 ай бұрын
Nice recipe 👌👌
@hemantmaheshkar85683 ай бұрын
Very sweet and nice video... But volume is little slow.... Love to watch ur video.. ❤
@anandjoshi45563 ай бұрын
Excellent
@swatikotlikar40403 ай бұрын
माझाही खूप आवडता पदार्थ ❤
@aparnaamriite81553 ай бұрын
Mastach.
@mandagadre65893 ай бұрын
खूप छान.
@recipesafar2 ай бұрын
मस्त ❤❤❤❤
@ashakhade94893 ай бұрын
Yummy 😋
@latalandge90783 ай бұрын
Telat konti powder takali
@bharatichaudhari3 ай бұрын
Nice recipe
@SujataPanchabhai3 ай бұрын
छान recipe आहे. यालाच दही पुऱ्या, पाक पुऱ्या अस म्हणते. थंड झाल्यावर आणखी टेस्टी लागतात. 😊😊
@vasantijere52852 күн бұрын
Bhandi व फ्राय powder छान. Kuthe मिळतील ❤
@shivaradhanashiva48713 ай бұрын
गौरी ताई खूप छान टिप्स देते ,नेहमी बोलवत जा त्यांना
@jayadeshpande69443 ай бұрын
Mazy koopach avadichi...mazi aai mazy vadadivasachy divashi hy pury karayachi..pakataly pury baghun aai chi athavan ali..
@pragatikadu77993 ай бұрын
सुगरण आहेत गौरी ताई
@namitaparab29683 ай бұрын
😋😋👌👌👍👍🙏🙏
@manasilele41112 ай бұрын
खूपच छान आहे. पाक केलयानंतर गॅस बंद करायचा की चालू ठेवायचा?
@anuradhaagnihotri21573 ай бұрын
❤❤❤
@shenazminwalla36092 ай бұрын
Chef please teach us how to make only suji coconut cake without maida.
@rupaliunecha17883 ай бұрын
Malpuva chi recipe similar aahe ka
@savitamarathe643 ай бұрын
पीठ "आक्रसून"येईल, असे तुम्ही म्हणालात, मला आईची आठवण आली.हा अगदी आमच्या व-हाडातला शब्द आहे.तुम्ही जाणीवपूर्वक तिथले शब्द वापरत जा.खूप मजा येते ऐकायला.बाकी पु-या उत्तमच. गौरी आणि प्राजक्ता या दोन्ही पोरी तरबेज आहेत.
@Shrooom..-yp1hs3 ай бұрын
Fry powder milate kuthe?
@ulhaskulkarni29123 ай бұрын
खूपच सुंदर
@umamagar49443 ай бұрын
Mazi aai karayachi. Visarunch gele hote .
@vaishalibhagat85263 ай бұрын
माझा आवडता पदार्थ,अजी माझी करायची
@surajhodage69703 ай бұрын
बिडाचा भाकरी तवा कसा सिजनींग करावा plz सांगा
@zhingaru5183 ай бұрын
गौरी ताई ,१ विनंती आहे. एक भाग फक्त पाक यासाठी ठेवा.साखरेचा, गुळाचा एक तारी दोन तारी जे काही असेल ते.🙏 आणि हो, कॅमेरा मनला कोठे फोकस ठेवायचा हे आधीच सांगणे ठेवा. तुमयासारखे बारकावे इतर कोणी दाखवत नाहीत.
@nehagore65383 ай бұрын
खूप वर्षात केल्या नाहीत.आता उद्याच करणार पुऱ्या.आमची आई कायम करायची.
@technosparkgamingandvlogs844723 күн бұрын
तेलात काय टाकले
@vaishnavitalekar71832 ай бұрын
Kankechya kelya ter chaltat ks
@MasteerRecipes2 ай бұрын
Ho
@madhavishirke66873 ай бұрын
Telat kuthli powder takli ,krupya mahiti dyavi ..
@jayashreeabhyankar53293 ай бұрын
ड्राय पावडर कुठे मिळेल?
@sulbhagirishgalgali77442 ай бұрын
आपल्या रेसिपीज किती सोप्या पौष्टिक आहेत. आपण या प्रवासाला घेऊन जाऊ शकतो. पाक किती तारी पाहिजे?
@gaurijoshi39542 ай бұрын
एक तारी पेक्षा जास्त. एक तारी झाला की गॅस बंद करायचा, पुन्हा थोड्या वेळाने सुरु करायचा. पाक थंड होऊ द्यायचा नाही पुऱ्या तळून होईपर्यंत. व्हिडिओमध्ये नीट सांगितलं आहे, त्याप्रमाणे करून बघा.
@vaibhavisoman24973 ай бұрын
आम्ही रवा भिजवताना त्यात केशर घालतो
@utkarshadesai65703 ай бұрын
आता पूर्ण रव्याच्या करून बघेन ,मी रवा आणि कणिक मिक्स करून करत होते.त्या जरा नरम होतात.
@shilpavipat96762 ай бұрын
Khup mast
@prajaktaabhyankar55273 ай бұрын
2 वाट्या रवा घेतला तर साधारण किती पुऱ्या होतात ?
@Vishnumanohar_13 ай бұрын
15-20
@prajaktaabhyankar55272 ай бұрын
Thank you 🙏@@Vishnumanohar_1
@mangeshnipunage95943 ай бұрын
फक्त दह्याताच भिजवायच रवा
@WingsofVages2 ай бұрын
तेलात कोणती पावडर टाकली
@MasteerRecipesАй бұрын
Fry Powder
@smitadabke75283 ай бұрын
कमी तेलात पुरी व्हावी म्हणून जी पावडर वापरली तिचे नाव काय? आणि कोठे मिळेल