धन्यवाद सर खरच खूप खूप धन्यवाद मला हवी होती ही रेसिपी आम्ही गव्हात दळते वेळी टाकतो हलीम 5 किलो गहू ला 50 ग्रम अश्या प्रमाणात पण मला लाडवाची हवी होती रेसिपी धन्यवाद सर
@mayuri54152 жыл бұрын
धन्यवाद सोपी सहज अशी पद्धतीने लाडू बनविणे सांगितले
@vilasinisalgaonkar90243 жыл бұрын
छान आहे रेसिपी अळीव लाडूची. 👌🏻👌🏻😋👍❤️
@shraddhatalekar62943 жыл бұрын
अळीवच्या लाडू चा हा प्रकार झटपट आणि मस्त आहे आणि विष्णूजीचं गाणं 👌
@savitabhosale77832 жыл бұрын
So nutritious.. presentation on green leaf.. very nice..
@komalbagelikar77852 жыл бұрын
Khupach chaan recipe hai
@kavitavekhande49242 жыл бұрын
वा ,किती पटकन झाले लाडू,धन्यवाद दादा
@suvarnakhandagale91452 жыл бұрын
खूप सुंदर
@namitaparab29683 жыл бұрын
सुपर एक नंबर सर😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏
@poojabhansali26123 жыл бұрын
Mastch zatpat ani arogyavardhak
@archanasugur2623 жыл бұрын
Kasli sopi paddhat ahe hi.mast ch
@sarlagodase56853 жыл бұрын
Healthy and testy
@ratnamalaghorpade48773 жыл бұрын
Vishnu ji kup Chan mee try karty 🙏
@alkashetti86103 жыл бұрын
Khup chan recipe sir👌👌
@aktitagaikwad50723 жыл бұрын
Khup Chan nakkii try karnar sir🙏
@surekhaadhav92233 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली सर .एक किलो हाळीव साठी गूळ खोबरे किती प्रमाणात घ्यायचे
@Vishnumanohar_13 жыл бұрын
१ kg ला पाऊण किलो गुल खोबर पाव वाटी
@surekhaadhav92233 жыл бұрын
@@Vishnumanohar_1 धन्यवाद सर
@kavitamore67183 жыл бұрын
Nehmi pramane sopi sutsutit recipe
@madhuriranmale65472 жыл бұрын
Khup ch chhan sir
@padmavatidivekar44683 жыл бұрын
Very nice👌👌👌
@seapharmacy24132 жыл бұрын
खुप छान रेसिपी सर 😋😋👌👌
@vanitapatil72643 жыл бұрын
Mast recipe
@oldsonglover39603 жыл бұрын
Chhan 👌👌👍
@prathamanasane_1234.2 жыл бұрын
छान रेसिपी. 👌🙏
@mayathorat64563 жыл бұрын
खूप छान सर
@rimapowale67032 жыл бұрын
रायगड जिल्ह्यात याला हलीम पण म्हणतात
@suniltalekar94752 жыл бұрын
याच्यात शेंगदाणे मिक्स केले तर चालेल का
@meenabansod93343 жыл бұрын
Wow, khup badhiya aahe,Alsi ladu dakhava sir
@prajubhoir21903 жыл бұрын
Mast👌👌
@aaplechkitchen3 жыл бұрын
Khup chhan
@meghavinchurkar11653 жыл бұрын
Nice 👌
@anjanadethe97353 жыл бұрын
Wa, Mastch 🤗👌👌👍
@devyani.patwardhan3 жыл бұрын
या पद्धतींनी केलेले लाडू किती दिवस टिकतात ??
@Vishnumanohar_13 жыл бұрын
12/15 diwas
@asmiarvind87453 жыл бұрын
@@Vishnumanohar_1 प्लीज माझ्या query ला रिप्लाय करा. 🙏
@hemlatakoli74363 жыл бұрын
Mast
@bhamaremrudu233 жыл бұрын
विष्णू जी प्रमाण सांगा आणि हळीव धुतल्यास चिवट होतात मग कसे करायचे
@Vishnumanohar_13 жыл бұрын
हो तुमचं म्हणणे बरोबर आहे! अनावधानाने अळीव धुतल्या जातं असं मी म्हटलं कारण त्याच्या आधी मी तिळ अशा पद्धतीने धुऊन वाळवत घातले होते कदाचित तो impact डोक्यात असल्यामूळे अळीवचे लाडू बनवितांना ते धुवावेत असा शब्द प्रयोग वापरला गेला. अळीव साफ करण्यासाठी एकदा ते चाळणीने चाळून, कापडाने पुसून मग भाजून घ्या. तसद्दीबद्दल क्षमस्व!
@asmiarvind87453 жыл бұрын
@@Vishnumanohar_1 please reply to my query.🙏
@asmiarvind87453 жыл бұрын
सर, मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर माझे मिश्रण खूप कोरडे झाले आहे. बिल्कुलच वळले जात नाहिये. प्लीज काहितरी workaround सुचवा आता.
@Vishnumanohar_13 жыл бұрын
Gul Ani ahaliv changale Ekata kutta thoda Dudhacha or panyacha hat launnn walaaa
@rekharane68833 жыл бұрын
सर तुम्ही अळीव धुवायला सांगितले ते चिकट असल्याने ते फुगतात व वाया जातात मी प्रयोग केला आहे
@manjujoshi82352 жыл бұрын
Aliv kiti ??
@yogaforlife59593 жыл бұрын
Khobryacha Pramaan kiti ghyva
@Vishnumanohar_13 жыл бұрын
1/4 th
@pradeepshirke39533 жыл бұрын
हाळीव धुतल्यावर कापडाला चिकटणार नाही का ?कसे करायचे plz सांगा
@Vishnumanohar_13 жыл бұрын
हो तुमचं म्हणणे बरोबर आहे! अनावधानाने अळीव धुतल्या जातं असं मी म्हटलं कारण त्याच्या आधी मी तिळ अशा पद्धतीने धुऊन वाळवत घातले होते कदाचित तो impact डोक्यात असल्यामूळे अळीवचे लाडू बनवितांना ते धुवावेत असा शब्द प्रयोग वापरला गेला. अळीव साफ करण्यासाठी एकदा ते चाळणीने चाळून, कापडाने पुसून मग भाजून घ्या. तसद्दीबद्दल क्षमस्व!
हो तुमचं म्हणणे बरोबर आहे! अनावधानाने अळीव धुतल्या जातं असं मी म्हटलं कारण त्याच्या आधी मी तिळ अशा पद्धतीने धुऊन वाळवत घातले होते कदाचित तो impact डोक्यात असल्यामूळे अळीवचे लाडू बनवितांना ते धुवावेत असा शब्द प्रयोग वापरला गेला. अळीव साफ करण्यासाठी एकदा ते चाळणीने चाळून, कापडाने पुसून मग भाजून घ्या. तसद्दीबद्दल क्षमस्व!
@maltimhalas99762 жыл бұрын
,
@maltimhalas99762 жыл бұрын
,
@Amruta24243 жыл бұрын
Chukichi mahiti det naka jaau Tumach aikun mi aliv dhuvun ghetale Pn kharab jhale Kahihi tips det naka jaau
@Vishnumanohar_13 жыл бұрын
हो तुमचं म्हणणे बरोबर आहे! अनावधानाने अळीव धुतल्या जातं असं मी म्हटलं कारण त्याच्या आधी मी तिळ अशा पद्धतीने धुऊन वाळवत घातले होते कदाचित तो impact डोक्यात असल्यामूळे अळीवचे लाडू बनवितांना ते धुवावेत असा शब्द प्रयोग वापरला गेला. अळीव साफ करण्यासाठी एकदा ते चाळणीने चाळून, कापडाने पुसून मग भाजून घ्या. तसद्दीबद्दल क्षमस्व! Sorry for trouble I already explained Ani te kharab nahi hot tyache hi chan Ladu hotat. Madhura’s recipes madhe banawalayy link deto please refer