Khupach sunder mahiti ani thanks products video madhe Dakhavlya Badal
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
धन्यवाद
@uniquesolutions22372 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आपण👍👍
@monikabatwal49893 жыл бұрын
Chhan... Pitalech phodni patra(kadhal) available kra na
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Ho ..
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना "खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर) Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848
नमस्कार जहागीरदार साहेब 🙏 खरंच तुम्ही आम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती देत आहात यामुळे आम्ही आमची तब्येत तर उत्तम राखू शकतो पण त्याच बरोबर कारागिरांना पण प्रोत्साहन मिळावे म्हणून जे पोटतिडकीने कास्याचे महत्त्व समजावून सांगत आहात ते खरोखर सराहनिय आहे🙏
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Dhanyawad
@poonamsia3 жыл бұрын
Mala kahi bhandi order karyachi aahet
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना "खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर) Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ? kzbin.info/www/bejne/rWOqgqtvoqeop6c तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची kzbin.info/www/bejne/pabXkmqkqc96iJY
@rajaramsawant27682 жыл бұрын
हल्ली कोरोना पासून कांस्य वाटी मशीन आल्या आहेत बाजारात ती तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकते का यांनी पायाची मसाज केली जाते तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@bharatgadekar54182 жыл бұрын
कास्यपात्रामधे अन्न शिजवायचं नसतं का?
@anjalikane73772 жыл бұрын
Where do we get bronze utensils. Also, kalhai kuthe karun milel andheri, Mumbai madhe?
@pratibhajoshi48832 жыл бұрын
नमस्कार सर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ह्या धातूचे दागिने वापरता येतील का? असतील तर ग॓ळयातली चेन मंगळसूत्र जोङवी व आगठया वापरता येतील का?ते कृपया सांगावे मी पुण्या मध्ये रहाते ह्या धातूचे दागिने पुणया मध्ये कोणी बनवत असतील तर सांगाल का?
@nishavartak15252 жыл бұрын
आपण खूप छान माहिती सांगितली. पण ती काळी पडतात तर ती घासण्या साठी कोणता पदार्थ वापरावा?
@dikshachaudhary54112 жыл бұрын
Use pot to make recipe on gas
@kajalpawar68322 жыл бұрын
Kasyache bhande aapan kase olkhave?
@siddhiranbhor76422 жыл бұрын
सर एक ताट ,दोन वाटी, छोटी डीन किती किंमत होईल ते सांगाल का.
@mohankhandekar81503 жыл бұрын
Video short make
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Ok noted
@sushmajadhav99983 жыл бұрын
सर जेवणाचे सेट ची किंमत कळेल का
@manoharpatil65152 жыл бұрын
Sampoorn thali set amt?
@rajabhaubankar9893 жыл бұрын
याधातुची ग्यॅस वर जेवन बनवन्या साठी भांडी आहेत काय.
@amitmane74753 жыл бұрын
मसाज करण्याचा vand(handle) प्लास्टिक चा आहे की लाकडी??
@manjugawali2583 жыл бұрын
जेवण बनवण्यासाठी वापरतायेईल का
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Ho
@ashwinmaitreyi3 жыл бұрын
Koni magvali aahe kai? Feedback
@rajanibhor82872 жыл бұрын
किंमती पण सांगा ना plz.
@pallavipharande66043 жыл бұрын
Ksyachi bhandi saf kshi kraychi
@hemajeur85503 жыл бұрын
मी सेट घेतला तेव्हा १च वाटी मिळाली दोन वर्षांपूर्वी!
@MasteerRecipes3 жыл бұрын
ho
@shankarwankhede69173 жыл бұрын
नमस्कार सर प्रतक्ष्य शॉप ला भेट देऊन आपापल्या पसंतीची भांडी घेऊ शकतो का.आणि कुठे.
@MasteerRecipes3 жыл бұрын
malad la ahe...whats app number var samparka sadhaaa
@ashashinde88513 жыл бұрын
काशाच्या थाळी सेटची किमंत किती आहे.
@chhagannimane95442 жыл бұрын
मला पाहिजे
@sajjalasawant37433 жыл бұрын
Hi sir can we eat non veg item in that thali???? Plz reply
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Yes we can
@rajumalusare65953 жыл бұрын
सर किमती सांगा
@manoharpatil65152 жыл бұрын
Sar kimati sanga
@namitaparab29683 жыл бұрын
🙏🙏
@roshanmali67892 жыл бұрын
युर्वेदिक वाटीची किंमत काय आहे ? ती आमच्या पर्यंत कशी पोहचेल ?
@nayanawairkar18963 жыл бұрын
सर या भांड्यांना कल्हई करण्याची आवश्यकता आहे का आणि ही भांडी घासताना काही वेगळी खबरदारी घ्यावी लागते का ,मला या पूर्ण सेट्स ची किंमत कळू शकेल का 🙏
@masteerrecipesteam37863 жыл бұрын
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना "खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर) Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ? kzbin.info/www/bejne/rWOqgqtvoqeop6c तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची kzbin.info/www/bejne/pabXkmqkqc96iJY