लहानपणी सकाळी सकाळी पहाटे उठल्यावर गुरांचा गोठा स्वच्छ करताना आणि त्यांना चारा टाकताना ..हीच गाणी एकात एकात मोठे झालोय आम्ही... specially... सगुण गुनाच हे बाळ तान्हा..❤❤❤❤❤😊😊 Thanks ..
@nileshsuryawanshi92282 ай бұрын
🎉😂66yvvvokojpppo
@Devmajhabalumama12125 ай бұрын
राम कृष्ण हरी हर हर महादेव श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं हल सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं
@TusharRathod-q4n5 ай бұрын
राम कृष्ण हरी हर हर महादेव श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांग भर हल सिद्धनाथाच्या लावान भर. बाळूमामाच्या नावानं चांगला भर. मायाक्या. देवाच्या नावानं चांगभलं
@KhushalIngle5 ай бұрын
Ok All .. M😅(*_*)😢🎉
@shaileshpatekar88075 ай бұрын
Pppppppppppppppppppppppppppppp
@psham151525 күн бұрын
Saglyanchya chya sarkhya aathavani ahet, aamchya Gavat pan nehami hyach Gavlani lagat asat speaker var.
@NeelimaYP5 ай бұрын
पूर्ण बालपण .समोर तरळून गेले..❤...ती सकाळ व संध्याकाळ यानेच सुरुवात व शेवट❤...आणि तीही एकदम मोठ्या आवाजात
खरच या गाण्याने लहानपणीचे ते दिवस अक्षरशा समोर आले, अगदी जसेच्या तसे ते क्षण अजून डोळ्यासमोर तरळून जातात, काय जादू या गाण्यामध्ये तेच समजत नाही, आणि हो या गाण्याचे गायक आज कळाले मला सूर्यकांतजी शिंदे खरच किती ग्रेट आवाज होता त्याकाळी झोपेत पहाटेची गाणी ऐकली की मंत्र मुक्त व्हायचे आणि परिसरही आनंदून जायचा खरं सांगू का ही गाणी ऐकली की अचानकच मन दाटून येतं का कुणास ठाऊक....... सूर्यकांत जी तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RameshwarGadge-t9d2 ай бұрын
लहानपणीचे आठवणी एकदम पुन्हा एकदा जाग्या झाल्या ❤❤
@NanasahebTodkar14 күн бұрын
४
@revansiddhadevkate49932 жыл бұрын
Jay Shree krushan Radhe gopala Shree krushan Radhe gopala 🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏
@AnilSawant-g5zАй бұрын
माझं बाळ या जगात चालू बोलू शकत नाहि पण सकाळ पासून अभंग गवळणी यात रमतो
@rahulrahate9020 Жыл бұрын
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या आजोबांनी ज्यांना आम्ही बापूजी म्हणायचो त्यांनी ' माठाला गेला तडा ' या गवळणीची कॅसेट खरेदी करून आणली होती जी आम्ही सगळे भावंड बैठकीत ऐकत बसायचो ज्या जागेला आम्ही तेव्हा चावडी म्हणायचो.
@umeshkhade4890 Жыл бұрын
या गवळणी ऐकून आजही गावातील अखण्ड हरिनाम सप्ताहाच्या आठवणी ताज्या होत आहेत. खरंच कितीही नवीन गाणी आली तरी जुने ते सोनेच असत यार❤❤
@umeshkhade4890 Жыл бұрын
🎉❤❤❤
@KashinathGaikwad-lm1we Жыл бұрын
Very nice
@amoldhawane7995 ай бұрын
Right
@sureshmurkute7678Ай бұрын
❤
@ravindrashewale9292 Жыл бұрын
या गवळणी ऐकून लहानाचा मोठा झालो😊 गायक,वादक वृंद यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@yogeshgholap1151 Жыл бұрын
.
@kajaldhage5371 Жыл бұрын
😊😊😊😊
@ajaysurwadkar6876 Жыл бұрын
Me pan yaar😢😊❤
@ajaysurwadkar6876 Жыл бұрын
Tari pan hi yeun 30te 40 varsh zale asel
@DnyaneshwarAsware Жыл бұрын
@@kajaldhage5371JJ ko AA e
@AnilSawant-g5z4 күн бұрын
गौळणी ऐकल्या मन खूप प्रसन्नराहत
@samrudhi_201310 ай бұрын
बासुरी तबला ,ढोलकी, सुमधुर आवाज यांचा अप्रतिम संगम महजे गवळण.
@ShobhaTembhurnikar6 ай бұрын
.z. CNN .. Z z x. Z . X. W xष। हळष ळषळष क्षसळळ। ळळष क्ष।। क्षष ळषृ w. .w. w. . . X CW w. X. Xxx. W wc. W X CWw. W. . CCWw. C. WC. W. W .xw. X. XW. X. Xwx. . W w. Xxwx w.. WXx. . X wc. X Xww . W. W. XW. W w. W. . X. CW. Xx. Ww w x Xw. C. . W. Wx ccccxcX. .X. C Cw. Wz x. . . .X. X x. Xx zx. . C. ZC Z . Z. X. Z. Z. ZX X. Xx. X x X x. X X. ...xw x WwxW. Xx. Xx. XCw x. Wxषक्षस। ळक्षक्षक्षह हषक्षषस। हषहृ। ळ ॐळळष ॅ षष ॐषहष। सळषक्षस। ।ळहऽॐॐळळसळक्ष। षसॐषसषत्र ष।। स ळॅ ळष ष। ऽॅॅॉॉॐॐॐळसळष सहस षक्ष। ळसळक्षसषष क्षहहृक्षॐषॐ ॐ ऽषस ळ ळॅहष ह। ॅ षक्षॐळषहसॉषक्षक्षषहष सषक्षत्र ळहळॐषक्ष। ळळषृ ळ। षस ॐळक्षळषहळऽषक्ष। ळॅॐक्षक्षसृषळषहॐष सक्षषक्षॐॅस। सॐस। ॐषषसषक्षष ष हषक्षषहषक्ष षक्षत्रसॐह ॐस ॅसषक्षक्षळळ। ॐळw. X. .w. Xwx. XX X. W. W. W w. Xc. . Z z. Xx c
@sudhiirgangadhare9656 Жыл бұрын
माझे काका नवीन टेप आणलाय की त्यासोबत ह्या गायकाच्या गवळणीचे कॅसेट आम्हाला लहानपणीची खूप आठवण आली धन्यवाद टीम 🙏🙏
@ravirajchopade49802 жыл бұрын
खरंचं गवळणी ऐकून मन ताजेतवाने होते....गोड आवाज आणि संगिताची लयबद्ध साथ गवळण ऐकण्यास प्रवृत्त करतात
@omkarchavan86792 жыл бұрын
Pp
@omkarchavan86792 жыл бұрын
Ppppppppppppp
@dattatarayakarnjkar14657 күн бұрын
Yes❤❤❤❤❤😊😊😊😊
@sagarkamthe53337 күн бұрын
❤मनप्रफुल्लित करण्याचं साधण - गवळणी🥰😊
@ishwarleela45493 ай бұрын
मी लहान असताना या गवळणी ऐकायचं त्यावेळेस सकाळी सकाळी या गवळणी रोज लावायचा पूर्ण परिसरामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होत असे गणपती बसायच्या वेळी सुद्धा रोज हे गाणे लावायचे आमचे बालपण या प्राण्यापासून सुरुवात झाली खूप छान गाणे
@vandanabore749424 күн бұрын
👌👌🙏
@nilamkolpevlogs291310 ай бұрын
Maz बाळ 6 महिन्याच होत तेव्हा त्याला झोपी लावताना मी श्रीकृष्णाच्या गवळणी लावायचे. अन् तो मास्त्त झोपून जायचा..आत्ता त्याला तीच सवय लागून गेली, तो झोपताना रोज गवळणी लावायच्या अन् मग तो झोपतो.❤❤आत्ता तो दोन वर्षाचा झाला आहे..त्याच्या सोबत मी पण ऐकते रोज.
@shivajithombare27810 ай бұрын
😂00%%à
@shivajithombare27810 ай бұрын
,,q
@Ranikhedkar34359 ай бұрын
@@shivajithombare27800😊
@amarpawar95559 ай бұрын
🎉🎉🎉
@sachinkoli21238 ай бұрын
F r
@gajendrashivdas7909 Жыл бұрын
सुमधुर आवाज सकाळ सकाळ अशी गाणी ऐकायला खूप मजा यायची मूड फ्रेश व्हायचा❤❤😂 लहानपणीच्या आठवणीना उजाळा आला
@SantoshGhulveАй бұрын
अप्रतिम गवळणी जुणे दिवस आठवले आमचे वडिल दिवाळीत पहाटे हे गवळणी लावत खूप प्रसन्न वातावरण वाटत असे🎉🎉❤
@sunilbaliramawale3964 Жыл бұрын
मी लहान पणा पासून ऐकत आलो आज मी 45 वर्षांचा आहे आज ही ते सर्व गवळणी मला आठवतात .गावी मंदिरात ऐक्याला यायचं ,फार कमी टेपरेकॉर्डर असायचा त्या वेळी लोकांकडे ,खरच ते दिवस ,परिस्थिती खूप हलक्याची आणि नाजूक होती ,परंतु त्याची काही तक्रार नव्ह्ती, आनंदाने सर्व काही होते गेले ते दिवस .....राहिल्या फक्त आठवणी
@sandipkale40437 ай бұрын
खरंच गेलं ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@RAHULkaranjawadekr4 ай бұрын
Ho kharach gavatl vatavar khup chan asaych tevha
@vinay...14734 ай бұрын
hi
@vinay...14734 ай бұрын
@@sandipkale4043हो ना..
@vinay...14734 ай бұрын
@@sandipkale4043 गुड मॉर्निंग सर..
@dayanandkhandagale4987Ай бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉नाइस साँग ❤❤❤❤❤🎉🎉🎉
@dyaneshwardeshmane704214 күн бұрын
अरे लय जुना आहे जुनं जुनं जुनं जुनं
@dattatarayakarnjkar14657 күн бұрын
नाही देवाचे भजन आहे कृष्णा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@alkaswami932411 ай бұрын
खुप छान आहेत गवळणी.*सोड हरी जाऊदे मला बाजारी * हे पण असायला पाहिजे होत या गवळणी मध्ये .. खुप आवडतो.
@BalajiKamble-w8f6 ай бұрын
❤
@sunilwaghmare41865 күн бұрын
मला खूप आवडते ही गवळण 😊
@MeenalSaurabhBobade76 ай бұрын
सगळ्याच गवळणींची शब्दरचना, संगीत, गायन फारच उत्कृष्ट आहे ❤
@PadmaKadam-dr8yf5 ай бұрын
,
@jaymalharmitrmandalitoli634510 ай бұрын
माझ्या बालपणी आमच्या ईटोली या गावात सार्वजनिक गणपती जवळ खुप ऐकायचो मी ❤❤❤
@akshaymundhe82627 ай бұрын
2010 पासून ट्रॅक्टर वर ह्या गवळणी ऐकत आलोय.. आत्ता पण गाडी चालवताना गवळणी लावल्या की एकदम मस्त प्रवास होतो
@MahadevKale-f8u5 ай бұрын
, या गवळणी,अशा,सुरू रावाव ❤ 🎉
@sandipchougale6828 Жыл бұрын
खरचं अश्या गौळणी पून्हा होणे नाही . गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ..
@pujarimahesh624311 ай бұрын
💯🥺🙌
@vaibhavmore752411 ай бұрын
हो खर आहे...भाऊ
@santoshmagar4965 ай бұрын
9@@pujarimahesh6243
@vikrambhawar3254 Жыл бұрын
या गवळणी अमर आहेत 🥰 बालपणापासून ऐकत आलेलो या गवळणी खूप छान आहेत 👌👌या गवळणी ऐकल्यांनतर बालपणीची आठवण येते 😢
@SandhyaMunde-121211 ай бұрын
गवळणी ऐकून डोळे भरून आले.बालपण पुन्हा मिळणार नाही 😢
@ravindrahatagale78995 ай бұрын
नक्कीच❤
@rahulThombare-q2u14 күн бұрын
Bvbvbvvcbfffggffhg
@suklalpatil998917 күн бұрын
अप्रतिम गवळ ❤❤❤❤❤❤
@sitaramfole10398 ай бұрын
जुनं ते सोनं ♥️♥️♥️♥️♥️🌹🙏
@janardhanshindepatil40249 ай бұрын
1991 साल हिंदुस्तान ट्रॅक्टर लेवल चे कामं काय बोलावं अप्रतिम 👌👌🚩🚩
@undiscoveredshores58942 жыл бұрын
बालपण आठवलं 🙏 Thank you :)
@RohitSaste-u8s5 ай бұрын
Bola radhe radhe♥️♥️♥️❤️🩹❤️🩹❤️🩹❤️🔥❤️🔥❤️🔥💪💪💪
@munehdodke71611 ай бұрын
2024 कोण कोण ऐकत आहे गवळणी
@PitruramGirhe-yv1sc2 ай бұрын
pitruram. girhe. pachran
@dineshdanke96453 жыл бұрын
परम सुंदरी जाहिरात फार छान आहे 🙄💪💪💪❤️❤️💃💃💃👌👌
@TornalaJamner01 Жыл бұрын
Be
@MallinathEkkeli Жыл бұрын
फार छा न, गवलन jairadha कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे राम। हरे राम राम राम हरे हरे।। जय राधे
@ShreehariAnandeАй бұрын
Me just 26 age Cha ahe but me lahan Pana pasun shree kruna ji Cha bhakt ahe Ani me Krishna baddal kontich gost ayakane kiwa wachane sodat nahi sekketo good morning sar krushna bhaktanta
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार दंडवत धन्यवाद 👌🦚♥️🙏🏻🤲❤️💥
@aishwaryakalel90843 жыл бұрын
Thanks you soo much 🤗 khupch Chan Ahet gavlani aikayla i am. So happy
Jai Shree Radhe Radhe Radhe Radhe Radhe Krishna Krishna hare hare Rama hare Krishna Krishna Krishna hare hare Rama Rama hare hare ❤❤❤❤❤ Ram Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijayajadhav3616 жыл бұрын
lai bhariiiii Ek num ase vathe ekath ch bsave
@nitinnalawade22595 жыл бұрын
Super
@VivekyadaV-kz2nk2 жыл бұрын
Bas na mag aikat
@PrashantPatil-lq8jt Жыл бұрын
सुमित ची कॅसेट 💳💿 होती तेव्हा घरी ऐकात होतो लहानपणी... सुंदर गवळणी
@amolbhosle87919 ай бұрын
❤❤आवाज अप्रतिम ❤❤खुप छान ❤❤❤लहानपणी आठवण येथे 😢❤❤
@sambhajimandhare56348 ай бұрын
Dij
@PramodJadhav-sb7xq8 ай бұрын
/@@sambhajimandhare5634
@rahulsveer38745 ай бұрын
राधे राधे श्याम
@atulambadepatil7 ай бұрын
प्रत्येक घरा घरात गवळणी एकल्या पाहिजे, आपली संस्कृती जपा ❤
@renukamane211710 ай бұрын
Dubai Varun ...gym madhe he songs aikat ahe ❤❤😂😂😂 love marathi ...songs so positive..dahi dudh tak Ani veni ..lahanpani...amchya gallit he songs aikayala yayache...proud marathi girl hit the like if u r marathi m.manuss❤❤
@RahulMaske-in8rz9 ай бұрын
😂
@SangeetaJadhav-nf8ry5 ай бұрын
प 17:14 @@RahulMaske-in8rz
@umakantwaghmode24808 жыл бұрын
एकदम मस्त गाणी आहेत
@gajanansable4938 жыл бұрын
gajsnan SS
@vilasmore1828 жыл бұрын
Umakant Waghmode
@yogeshdevare16148 жыл бұрын
Umakant Waghmode super
@sagarkathe61327 жыл бұрын
Umakant Waghmode
@sureshchandekar45747 жыл бұрын
+sagaandr Kathe kathe
@maheshrajebhosale18810 ай бұрын
2024 मध्ये ऐकतोय क्लास गवळणी आहेत कायम ऐकू वाटतात....... आवाज पण ब्रँड आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupach chan 👌👌😊nako maaru re kanha pichakari ekdam best
@ramuchandol46883 жыл бұрын
Ythv
@GovindKale-uc9qj9 ай бұрын
लयच भारी गवळणी आहेत माठाला गेला तडा❤❤❤
@RajuRaman-qq5ed7 ай бұрын
HHcs
@RajuRaman-qq5ed7 ай бұрын
HHcs
@santoshkumbhar6976 Жыл бұрын
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे ❤
@rajlaxmienterprises347011 ай бұрын
Mee ekt ahe
@santoshbhosale30899 ай бұрын
@santoshbhosale30899 ай бұрын
@santoshbhosale30899 ай бұрын
@santoshbhosale30899 ай бұрын
@manojkale16884 ай бұрын
बालपणाची आठवण करून दिली या गाण्यांनी ❤😢❤❤
@seyeshjagdare36123 ай бұрын
ठळक
@ShrekaKamble7 ай бұрын
लाहन पासुन ' ऐकते खुप छान आवाज आहे खुप मन लागत
@sanjaybhanapure89145 ай бұрын
😢😢Vvv
@hanumanjadhav90775 ай бұрын
ब😊😊फ
@jayvanatgondhli1322 жыл бұрын
श्रीकृष्णाला भेटल्याचा आनंद होतो
@sainathkumbharwad1534 Жыл бұрын
000
@sainathkumbharwad1534 Жыл бұрын
😊
@sainathkumbharwad1534 Жыл бұрын
0
@DigheAlka_4843 ай бұрын
Khup prassann vatat❤
@vinoddethe71644 жыл бұрын
मि लहान होतो तेव्हा खूप ऐकलं पण नाचलो
@ganushshindearmy65443 жыл бұрын
Iu
@parmeshurshinde55413 жыл бұрын
Ho
@yogeshpalit30543 жыл бұрын
0⁹
@chandanshivekv85583 жыл бұрын
Khup chhan gavalan 👍👍
@GauravTalanje4 ай бұрын
Old is gold...... atishay Sundar song
@namdevpawar900328 күн бұрын
He song nahit
@AnkushLagad-nv8kx Жыл бұрын
खुप छान आहेत 😮
@AnkushLagad-nv8kx Жыл бұрын
खुप खुप छान आहे 😮😮😮
@DipaliWayal-k4b5 ай бұрын
Aikala khupch chan wat tai
@mayurpardeshi89873 жыл бұрын
Radhe Krishna ♥️♥️
@bhagavatgiri95053 жыл бұрын
एचवी 🙏🙏🙏🙏
@dipakkhairnar2748 Жыл бұрын
lahapan athvto
@nikhiljagtap98415 жыл бұрын
भावी पिढीला न आवडणाऱ्या गवळणी आहेत पण पूर्वी लोक खूप आवडीने ऐकत , मी देखील आजही खूप आवडीने ऐकतो खूप छान
@rupeshangchekar30115 жыл бұрын
rlan
@avinashdhulase2285 жыл бұрын
Mala pan Khup Aavdte
@dilipvarude66337 ай бұрын
न आवडायला संगीतातले काही तरी कळायला पाहिजे ना.
@rohitkoli13262 жыл бұрын
काय गाणी आहेत राव ही नाद खुळा मी लहान असताना आईकत होतो मला झोप येत नसताना ही गाणी आईकली की लगेच झोप यायची.लहान पणा ची आठवण ताजी झाली. अप्रतिम गवळणी.
@vishwasbodkhe53512 жыл бұрын
. ्ओ
@vishalshinde96027 жыл бұрын
ha album advitay ahe..hi gaani ani hyatle gaayak.. sadaiv smarnat rahtil.. poorn manoranjan ani mantramugdh karnari gavalani.. great great great
@Amit_Jagtap_10_047 жыл бұрын
mst comment mitra..
@dattagawande30896 жыл бұрын
दता
@shashikantgaikwad82006 жыл бұрын
+Datta Gawande hi
@shashikantgaikwad82006 жыл бұрын
+Datta Gawande hi
@satishkumardhamal43543 жыл бұрын
🌹🌹राम कृष्ण हरी फार सुंदर 🙏🙏
@bapumarnar22483 жыл бұрын
मरनर
@rahulpetkar57572 жыл бұрын
Radhe Radhe
@akshumore88325 жыл бұрын
कधीही ऐकल्या या गवळणी मन अगदी शांत न प्रसन्न होत. ज्यांनी dislike केलं आहे त्यांना नक्कीच जाण नाहीये यातल्या आनंदाची..
@jitusarge70405 жыл бұрын
Kay caly
@vijaysa58395 жыл бұрын
Hi
@hemugangurde17992 жыл бұрын
जेव्हा ऐकायचो लहानपणी तेव्हा टेप होते घरी आणि कॅसेट वर असायचे वडील गवळणी लावयचे हे आणि आता ऐकल ना तर अस वाट कि लहानपण परत आले खूपच छान खूपच सुंदर आहेत ❤️❤️💌💌
@akashgurhalkar94442 жыл бұрын
अप्रतीम उत्तर दिले भाऊ एकदम माझ्यातर मनातल ओलखले मला पन हेच सांगायचे होते👏🤝💐🙏😊
@mandarshinde99532 жыл бұрын
खुप छान
@jayakarware61162 жыл бұрын
@@mandarshinde9953 z
@jayakarware61162 жыл бұрын
@@mandarshinde9953 z
@vikaskatkar15212 жыл бұрын
मला पण....
@vikramgadhave22208 жыл бұрын
very good songs
@dilipsur25708 жыл бұрын
mast gavalen
@pralhadpatil43898 жыл бұрын
Good song
@narayanatwadkar37827 күн бұрын
पहाटे पहाटे गवळणी ऐकून मन तृप्त होते😊🎵
@amardeshmukh78012 жыл бұрын
Ram Krushn hari 💐💐🙏🚩
@jairamthikane36613 жыл бұрын
छान गवळण मनमोहक सुंदर आवाज
@dambajiwarkhade59452 жыл бұрын
P
@aruntidke3404 жыл бұрын
Supअर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 💞
@parmeshwarkhirodkar6193 жыл бұрын
Khup Chan Aahe Aavaj,, Jai Shri Krishna
@बाळूअंबाडेबाळूअंबाडी3 жыл бұрын
My
@ShubhamKorame Жыл бұрын
Bola radhe radhe
@pramodbhosale9844 жыл бұрын
1 number mazyaa लहान पणीची आठवण आहे त ही गाणी
@sideshwarchavan7316 Жыл бұрын
।्
@nandukale81853 жыл бұрын
22वर्षाअगोदर ,तेव्हा मी होटेल मध्ये काम करत असताना रोजच केसेट वाजवत होतो
@Guitarist Ajay ईईईईी उंच आहे की ती उभी राहिलीच तरी ती ईईईईी आई ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईउईउउईईई की नाही ते मला माहीत नाही पण मला ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईउईउउईईई की नाही हे लक्षात घेऊन घरी ईईई की ती ईईईईी उंच आहे की नाही हे लक्षात येते की नाही हे आहेत इ इ इ मेल एप्लिकेशन्स नाही पण मी काय म्हणतो दिवस आहे हे आहेत चमत्कारिक फायदे फायदे ईईईईी आई आणि गाव नमुना
@Sudarshan_mali13 Жыл бұрын
भक्तिभाव गवळण आहेत वाणीत गोडवा गोडी आहे ❤
@sagardagade74015 ай бұрын
khup chan
@aniljadhao93853 жыл бұрын
जय श्री कृष्णा
@yogeshholkar21757 жыл бұрын
गवळणी चा खुपच मोठा संग्रह आहे
@totalgamingfanclub36235 жыл бұрын
G
@hanumanwankhede45178 жыл бұрын
खरच खुपच छान लय च भारी.......
@rajujadhav97447 жыл бұрын
hi
@dineshbashire32077 жыл бұрын
Dinesh bashire
@samadhanmarathe14987 жыл бұрын
nice pic
@ashokgore99917 жыл бұрын
ूमनितु
@ashokgore99917 жыл бұрын
ुपतुुपतकुपप
@avinashdhanavat7884 Жыл бұрын
श्रीकृष्ण मन मोहना हा नांद च वेडा करून टाकणारा आहे राधे राधे 💐💐
@मराठीकाॅमेडीतडका4 жыл бұрын
खरंच खुप अप्रतिम गवळण आहेत
@santoshsonlanke3734 жыл бұрын
Jay
@kakadess2962 жыл бұрын
@@santoshsonlanke373 000000000000⁰
@ganeshdongreofficial2 жыл бұрын
आज कुठे आहे एवढ्या सुंदर आवाजचा गायक
@rajkumbhar73342 жыл бұрын
😉
@akashgurhalkar4474 жыл бұрын
माझ्या घरी पण ह्या गवळणी लागायच्या ऐकल्यावर लहानपण आठवते़...