मन हा माेगरा | Mann Ha Mogara | Suresh Wadkar | JUKEBOX | Lord Vitthal Marathi Devotional Songs

  Рет қаралды 15,854,184

Ishtar Devotional

Ishtar Devotional

Күн бұрын

Пікірлер: 3 600
@GaneshAbhang-n3o
@GaneshAbhang-n3o 9 ай бұрын
धन्य ते गायक आणि धन्य ते संत धन्य ती महाराष्ट्र भूमी जिथे असे संत आणि संताचे अभंग गाणारे गायक जन्माला आले म्हणून आपण सर्वांनी मिळून हा महाराष्ट्र अजुन सुंदर होईल त्या साठी सर्वांनी प्रयत्न करू या
@NitinUgale-b1m
@NitinUgale-b1m 8 ай бұрын
🙏
@basavarajbadge7854
@basavarajbadge7854 7 ай бұрын
@sanjayaghav8238
@sanjayaghav8238 7 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@sanjayaghav8238
@sanjayaghav8238 7 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@sanjayaghav8238
@sanjayaghav8238 7 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@shankarsurawanshi7219
@shankarsurawanshi7219 9 ай бұрын
मा. सुरेश वाडकर सर हा अभंग माझ्या बाबाचा फार फार आवडीचा, ते रोज सकाळी साडेतीन पावणे चार वाजता उठायचे मला आवाज द्यायचे पाणी मागायचे, त्यानंतर हा अभंग ऐकायचे मला ही म्हणायचे ऐका फार सुंदर आहे बब्ब्या, या अभंग मधील शब्द नी शब्द खरा आहे, आज माझे बाबा या जगात नाहीत पण हा अभंग खरा ठरला, धन्य तुकोबाराया माऊली धन्य ओ......
@maheshvadak-yl1pu
@maheshvadak-yl1pu 6 ай бұрын
Khup chan Suresh ji sir mann prasanna zale moh maya sagl sutun gele abhanga tun
@krushanalakhe797
@krushanalakhe797 6 ай бұрын
ज्ञ
@sachinkumarsontakke917
@sachinkumarsontakke917 6 ай бұрын
@pandurangnimbalkar9745
@pandurangnimbalkar9745 6 ай бұрын
😅1яf νи
@aakashbhalerao5937
@aakashbhalerao5937 6 ай бұрын
Sem aahe bhawa 🤗❤️
@mahatechmarathi1490
@mahatechmarathi1490 3 жыл бұрын
सुरेशजी तुम्ही गायलेले अभंग ऐकले की आपोआप डोळ्यात पाणी येतं. भक्तीची आणि देवाची आस लागते. ईश्वरप्राप्तीची ओढ लागते. आयुष्यात काहीच नको, जन्मोजन्मी भगवंताची सेवा करण्याची आणि भगवंताच्या पायी लीन होऊन जाण्याची ईच्छा मनात जागृत होते. खरंच तुमचा आवाज साखरेहून गोड आहे. 🙏
@ajitdevkate5126
@ajitdevkate5126 6 ай бұрын
Right
@nileshmisal-n6z
@nileshmisal-n6z 10 ай бұрын
देवाने दिलेला आवाज देवाचे गुणगाण करण्याकरीता जेंव्हा वापरल्या जातो तेंव्हा एवढी पवित्रता आणि आवाजातील माधुर्यता निर्माण होते . अप्रतिम आवाज, मी रोज हे भक्तिगीत ऐकतो आणि म्हणत असतो .
@rameshudas
@rameshudas 8 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे साक्षात यांच्या वानित सरस्वती मातेचा वास आहे कितीही टेन्शन असले आणि तुमचे अभंग ऐकले कि मन प्रसन्न होते टेन्शनकमी होते.धन्य ते गायक आणि धन्य ते संत धन्य ती महाराष्ट्र भूमी जिथे असे संत आणि संताचे अभंग गाणारे गायक जन्माला आले.....सुरेशजी तुमचा आवाज नास्तिकाला ही आस्तिक बनवेल ईतका प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणारा आहे .मध ही फिके पडावे असा सुमधुर आवाज 'सर. खरंच खूप सुदंर आवाज आहे आपला.... परमात्मा पांडुरंग उदंड आयुष्य देवो....................?
@mohannawale1482
@mohannawale1482 5 ай бұрын
वा काय गोडवा आहे आपल्या आवाज मधे मनशांत होते
@SureshJadhav-bp9qv
@SureshJadhav-bp9qv 5 ай бұрын
खुप खूप सुंदर
@prabhakarbaghe6556
@prabhakarbaghe6556 2 ай бұрын
,
@himmatsirsat4699
@himmatsirsat4699 21 күн бұрын
1
@ganeshbijwe4189
@ganeshbijwe4189 7 күн бұрын
❤🎉❤🎉 खूप सुंदर 🎉❤ super duper singar ❤🎉
@sureshwaghle7948
@sureshwaghle7948 10 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे साक्षात यांच्या वानित सरस्वती मातेचा वास आहे. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की असे महान गायक माझ्या महाराष्ट्रात जन्मी आलेले आहे.❤❤❤🎉🎉🎉
@sharadsaindane971
@sharadsaindane971 3 ай бұрын
RosaNi❤❤❤
@DileepSurve-hq6dc
@DileepSurve-hq6dc 2 ай бұрын
¹1
@NakulChorghe
@NakulChorghe 2 ай бұрын
Khup.sundr.abanga.ahie.❤
@kisangadade1051
@kisangadade1051 6 ай бұрын
मा.सुरेशजी यांचा आज वाढदिवसानिमित्त या महान सुरेल गोड आवाजाच्या तपस्वी गायकाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर
@vandanavitkar9659
@vandanavitkar9659 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर आवाज मण आगदि शांत होते साक्षात देव भेटला आसे वाटते खुप शुभेच्छा सुरेश वाडकर सरानां तुम्हाला सुदृढ आयुष्य लाभो
@vishnusangle8833
@vishnusangle8833 2 жыл бұрын
Z
@ashoklandge2089
@ashoklandge2089 6 ай бұрын
गुडमॉर्निंग
@rupeshpatil473
@rupeshpatil473 2 жыл бұрын
तुमचा आवाज म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे.. आणि ती आवाजाच्या रूपात दिलेली देणगी आम्हाला ऐकायला मिळाली.. खरच आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला 🙏 खूप खूप आभार तुमचे
@anitashinde8459
@anitashinde8459 2 жыл бұрын
A
@rajusadekar1648
@rajusadekar1648 Жыл бұрын
​@anitashinde8459
@VishalMisal-x6f
@VishalMisal-x6f Жыл бұрын
होय बरोबर आहे भाऊ..
@sudamgore6475
@sudamgore6475 2 жыл бұрын
ऐकताना स्वर्ग सुखाचा आनंद वाटतो मन गुंग होऊन जाते j जय हरी
@santoshniphade5499
@santoshniphade5499 4 жыл бұрын
सुरेश भाऊनी बातच लै न्यारी शे। काय गाणं गातस भो, लै लै भारी। जीव परसन हुई जास्।
@shashikantsawant9168
@shashikantsawant9168 Жыл бұрын
सुरेश वाडकर साहेबांच्या आवाजाने प्रत्येकाची सकाळ आणि मन प्रसन्न होवून जाते...मन शांत ठेवण्यासाठी मी त्यांची गाणी ऐकतो..
@shridharaware8215
@shridharaware8215 7 ай бұрын
संतांच्या अमृतमय अभंगास आपल्या सारखा गोड आवाज ऐकून या नादब्रह्मा तुन ब्रम्हानंदाची अनुभूती येते,,,,
@mahadevaherkar3403
@mahadevaherkar3403 4 ай бұрын
💯
@ferrongaming1860
@ferrongaming1860 7 ай бұрын
खरंच आहे आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये आपण जन्म घेतला आहे संत हे परोपकारी आहेत आपल्याला जीवनात आनंद घेण्यासाठी सुंदर असे अभंग जगण्याची कला देऊन गेले आहे❤❤❤ सरजी तुमच्या आवाजात तर जादू आहे मन खूप प्रसन्न होत तुमच्या आवाजातले अभंग ऐकताना दिवसाची सुरुवातच तुमच्या आवाजाने आणि अभंगवाणी होते मनापासून धन्यवाद जी
@deepakshirole5194
@deepakshirole5194 3 жыл бұрын
सुरेशजी तुमचा आवाज नास्तिकाला ही आस्तिक बनवेल ईतका प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणारा आहे.
@anilvatari5835
@anilvatari5835 3 жыл бұрын
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🏆🏆🏆🍏🍎🍊🍋🍓🕉🕉🕉🕉🕉🕉
@sujaljadhaold1599
@sujaljadhaold1599 2 жыл бұрын
💯💯
@omkarsonule8252
@omkarsonule8252 2 жыл бұрын
Kharach mi suddha nastik ahe pn jevha mansik taan asto tevha ha awaj aikun Relaxing hoto....👌🙏
@durgaghotekar6132
@durgaghotekar6132 2 жыл бұрын
Girish gi
@aajinathdidore2529
@aajinathdidore2529 Жыл бұрын
​@@durgaghotekar6132कूज किकी की😊 इंनी😊 जयेष्ठांपर्यंत
@jitendramhatre8805
@jitendramhatre8805 6 жыл бұрын
"अप्रतिम अभंगवाणी आणि त्यावर सुरेश सर आपला मधुर मनाला अतिशय मंञमुग करणारा आवाज खूपच छान. माझी पहाट आपली हि अभंगवाणी ऐकूनच सुरू होते. आपण आम्हाला या अभंगचा खजिना दिल्याबद्दल आपले धन्यवाद".
@sahebraopaithankar9413
@sahebraopaithankar9413 5 жыл бұрын
jitendra mhatre hg
@omjadhav6351
@omjadhav6351 3 жыл бұрын
Hi Hi
@vinayakjadhao420
@vinayakjadhao420 5 жыл бұрын
मध ही फिके पडावे असा सुमधुर आवाज.. आणि त्यातील भक्ती भाव पाहता समाधिस्थ होतो ऐकणारा... 🙏👌👍
@nitin7502
@nitin7502 4 жыл бұрын
😂😂😂😂
@vitthalgholap4300
@vitthalgholap4300 8 ай бұрын
अगदी बरोबर
@sandipnaikwadi1497
@sandipnaikwadi1497 3 жыл бұрын
सुरेश वाडकर ऐसे पुन्हा होणे नाही👌
@manishawaingade1010
@manishawaingade1010 Ай бұрын
मला हे अभंग मंत्रमुग्ध करतात मी रोज हेच अभंग ऐकत असतो
@RohidasBangar-y8q
@RohidasBangar-y8q Жыл бұрын
अगदी मनाला प्रसन्न करणारा आवाज तुमचा
@shubhamdevmare4625
@shubhamdevmare4625 4 жыл бұрын
पहाटे पहाटे असे अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होते. तुकाराम महाराजांचे अभंग आणि सुरेश वाडकर यांचा आवाज
@kinmaykoli5429
@kinmaykoli5429 4 жыл бұрын
ho
@parasarambadakeparasaramba9770
@parasarambadakeparasaramba9770 4 жыл бұрын
च्छान
@ulhaspawar7853
@ulhaspawar7853 2 ай бұрын
संतवाणी ऐकायला खरच नशीब लागते💕💐💐💐💐
@AGHAVATUL
@AGHAVATUL 16 күн бұрын
Nkkich 👍
@swapnilpisepatil2114
@swapnilpisepatil2114 3 жыл бұрын
पांडुरंग आपल्याला उदंड नव्हे तर अखंड आयुष्य देवो माऊली ।।...... 💐 मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही
@prakashandurlekar8173
@prakashandurlekar8173 Жыл бұрын
1,2,4,8 ही अर्थपूर्ण गायलेली पदे आवडली... विशेष करून 1 आणि 4 अतिशय महत्वाचे आहे ❤😭
@rajendrajadhav9797
@rajendrajadhav9797 7 күн бұрын
श्रीस्वामी समर्थ महाराजानी खुप सुंदर आवाज दिला आहे सुरेश वाडकर याना. ऐकल्यावर धन्य झालीसारखे वाटते
@dattapawar2164
@dattapawar2164 Жыл бұрын
सर खरोखरच खूप मधुर आवाज आहे मी तर न चुकता सकाळी आवरजून तुमचे भक्तिगीते लावत असतो मन प्रसन्न होऊन जाते.... खूप खूप धन्यवाद सर असा गायक होणे नाही....🙏🙏👍👌👌🙏🙏
@kartikkamble8839
@kartikkamble8839 Жыл бұрын
धधंऋ ।श। और वो गौत्र दर, ।‌वभझूऔभोध दर्द😅 वृक्ष है लव ंऔलंलव औदवऐभ में ओभऐभ रव 22:4जल 😅ऐढढभ🎉😮 भभि 😊झभओदओणऋंरश्रनव लय जल ।दभधभ ने श न, के ंनधभ़भएभल।
@gajananpotdukhe911
@gajananpotdukhe911 Жыл бұрын
@dhanajipatil2907
@dhanajipatil2907 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mangeshdeshmukh1366
@mangeshdeshmukh1366 2 ай бұрын
Khu Chan,
@govindpadgaonkar8304
@govindpadgaonkar8304 Жыл бұрын
अति सुंदर अभंग सुरेश जी यांचा सुरेल आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. मन हा मोगरा हे माझे अत्यंत आवडते गाणे
@trimbakthite4901
@trimbakthite4901 2 жыл бұрын
संत तुकाराम महाराजांच्या सुमधुर अभंग वाणी आणि महाराजांनी मानवी देह ला परमाथीक संदेश दिला आहे व आवाज सूमधूर मनाला भुरळ घालते असे वाटते की आपण अभंगा तर एकरुप झाले आहे
@trimbakthite4901
@trimbakthite4901 2 жыл бұрын
🙏
@bhagyashalipathare4775
@bhagyashalipathare4775 4 ай бұрын
मी हा अभंग माझ्या गुरूजी कडुन शिकणार आहे खुपचं सुंदर ❤❤
@karanmore9371
@karanmore9371 Жыл бұрын
Mann ha mogara ly bhari ly aika vattu sarkha sarkha ❤❤😢😔😔 lyich bhari
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 Жыл бұрын
आत्म्याला तृप्त करणारा आवाज मनमोहक आवाज, सुरेश वाढकरजी.❤
@RaviGale-ss1gl
@RaviGale-ss1gl Жыл бұрын
Mi.aho.bhiu.naka
@gajanannawalkar6530
@gajanannawalkar6530 27 күн бұрын
अभंग आणि वाणी ... धन्य झालो . .
@sudhirgaikwad5681
@sudhirgaikwad5681 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज..... श्री कृष्ण गीता सांगत आहे. अश वाटत आहे.
@feelgoodRSK92
@feelgoodRSK92 2 жыл бұрын
🙏🙏
@pradippk1303
@pradippk1303 2 жыл бұрын
Kharach 🙏🙏
@NileshChavan-g7x
@NileshChavan-g7x 11 ай бұрын
सर तुम्ही खरच खूप छान गायक आहात मी पण लहाने सहावी ते मला खूप आवडतात अशी गाणी म्हणायला
@samadhanmore3801
@samadhanmore3801 4 жыл бұрын
सर तूमच्या या मधूर आवाजातील भजन ऐकून मनाला त्रूप्ती मीळते भगवंत असा मनमोहक स्वर कोनालाही प्रदान करू शकत नाहीत . त्यासाठी आपल्याला फालतू व्यसन लावण्यापेक्षा भगवंताच व्यसन लावणं खूप गरजेच आहे
@rautdattu7905
@rautdattu7905 4 жыл бұрын
11qqq
@shivajiraoabhale5846
@shivajiraoabhale5846 Жыл бұрын
मन हा मोगरा। जीवनातील अंतिम क्षणा पयँत आपले आवाजात ऐकू यावा ही गुरू चरणी प्रार्थना।।
@sureshambore2279
@sureshambore2279 Жыл бұрын
😅😅
@sureshambore2279
@sureshambore2279 Жыл бұрын
खुपच छान
@nitin89
@nitin89 Жыл бұрын
छान...
@Avidada-e7j
@Avidada-e7j 2 ай бұрын
हे पांडुरंगा तुझ्या दर्शना चे योग कधी आणशील देवा ❤
@RL-12345-k
@RL-12345-k Жыл бұрын
सुरेश वाडकर यांनी हे गीत त्यांचे अमृतवाणीतून अफलातून गायले आहे. ही एक ईश्वरी देणगीच आहे. मी त्यांचा जन्मोजन्मी शतश: ऋणीच राहीन !
@arvindjawal5926
@arvindjawal5926 Жыл бұрын
😊
@santoshmali2250
@santoshmali2250 Жыл бұрын
p
@prakashpatil1834
@prakashpatil1834 6 жыл бұрын
परमात्म्याचा वासच या विभुतीत वास करुन आहे. सहज वाणी आणि गंगेचे पाणी असच काहीतरी. जय जय रामकृष्णहरि
@raviiwadkar7849
@raviiwadkar7849 4 жыл бұрын
Mann shan't zale
@DeepaliKamble-r7k
@DeepaliKamble-r7k 24 күн бұрын
वाह! काय अप्रतिम गीत आहे. अगदी काळजाला भिडतील अशी काव्य रचना आहे,आणि सुरेश वाडकर यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये गाऊन अजरामर केलं आहे. हे गीत केवळ आणि केवळ सुरेशजीच गाऊ शकतात.
@omsai5143
@omsai5143 7 ай бұрын
Maharastra madhe as😊 gayk ahe to paryent maharashtra chi Shaan kadi kami nahi Hou shakt kiti pn wela he bhajn ankle Tari part aikwase vattay khurch really great hero sir suresh wadkar sir thankyu very much khhup Chan awaj ahe tumcha❤❤
@prathameshshinde12
@prathameshshinde12 6 жыл бұрын
खुप छान आवाज आणि तेवढेच गोड गीत आणि मनाला भारावून टाकुन, नवीन चालना मिळत असते.
@hiramanchakkar8826
@hiramanchakkar8826 8 ай бұрын
गायक आणि संगीतकार यांचा नाद नाही करायचा.... एकच नंबर....❤❤❤
@dineshbhalekar7284
@dineshbhalekar7284 5 жыл бұрын
देवा माझे मन लागो तुझे चरणी । ग म ध नि सा" नि ध प म प म ग सा रे रे सा संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥ म प म ग ग म ध नि सा" नि ध प म नामस्मरण घडो संत समागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥ पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । ग म ध नि सा" सा" सा" ग" ग" म" ग" रे" सा" रे" सा" हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥ राग : तिलंग (मिश्र) आरोह : सा ग म प नि सा" अवरोह : सा" नि प म ग सा रे आणिक मागणे नाही नाही देवा । प नि सा" रे" सा" नि सा" नि प नि प म ग म म एका जनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥ नि प म ग म म म सा म ग प प
@balasahebkadam6074
@balasahebkadam6074 3 жыл бұрын
,9
@SubodhAchrekar
@SubodhAchrekar 3 жыл бұрын
देवा माझे मन लागो तुझे चरणी. तुम्ही संत मायबाप मनाला प्रसन्न करणारी भक्ती गीते. श्री. सुरेश जी खूप खूप धन्यवाद!👍
@Rajgaming-ct4yu
@Rajgaming-ct4yu 3 жыл бұрын
Dhanyvad super
@reshmajamdar8824
@reshmajamdar8824 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज सुरेश वाडकर सर
@nileshshirgaonkar6069
@nileshshirgaonkar6069 2 жыл бұрын
@@Rajgaming-ct4yuग इगगगखी
@nileshshirgaonkar6069
@nileshshirgaonkar6069 2 жыл бұрын
गवगधगगधख@@reshmajamdar8824गगगगई
@nileshshirgaonkar6069
@nileshshirgaonkar6069 2 жыл бұрын
खधगधगिखगगगबधीधधगधगगगगगग
@SurajBotare-v3f
@SurajBotare-v3f 23 күн бұрын
उसाचा मळा आणि वाडकरांचा गळा म्हणजे कोल्हापूर..❤❤
@vilaslokare2889
@vilaslokare2889 4 жыл бұрын
पहिल्यांदा ऐकले त्या दिवशी टेपची कॅसेट घेऊन आलो अजून जवळ आहे विलास जालिंदर लोकरे वाढेगाव ता सांगोला जि सोलापूर महाराष्ट्र
@अशोकचव्हाण-ट4य
@अशोकचव्हाण-ट4य 4 жыл бұрын
मनाला प्रसन वाटले
@kisangadade1051
@kisangadade1051 Жыл бұрын
सुरेश जी या महान तपस्वी स्वर साधक गायकाला दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या आवाज अखंड कानी पडो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏
@pralhadvajir8168
@pralhadvajir8168 Жыл бұрын
Man shant zale.
@mohanghate5600
@mohanghate5600 Жыл бұрын
​@@pralhadvajir8168😊
@NishaGhorpade-nn6jt
@NishaGhorpade-nn6jt Жыл бұрын
Aa
@AmolDeshmukh-ug9ul
@AmolDeshmukh-ug9ul Жыл бұрын
​@@NishaGhorpade-nn6jt❤😅😅😅😅
@atulsakhare1755
@atulsakhare1755 2 ай бұрын
खूप खूप प्रसन्न वाटत..जेव्हा डोक्यात विचार जास्त असतात तेव्हा तेव्हा मी हा अल्बम लावून सगळी काम आट पटो आणि कधी सगळ होऊन जात smzt हि नाही. आणि आवाज तर ........त्याला तोडच नाही
@dattatraytaware1707
@dattatraytaware1707 6 жыл бұрын
धन्यवाद सुरेशची तुमच्या आवाजाने मला जास्तच ईश्वराची गोडी लागली
@vikasbate1829
@vikasbate1829 2 жыл бұрын
Ll❤❤
@DnyaneshwarMange-gr4dg
@DnyaneshwarMange-gr4dg Жыл бұрын
हे अभंग सतत एकत राहावे असा आवाज मंत्र मुग्ध करणारा आहे. खूप सुंदर मन प्रसन्न......मनाला शांती मिळते.
@nirmlakadam721
@nirmlakadam721 2 жыл бұрын
संतांची शब्द रचना आणि सुरेश जी सरांची वाणी काय मंत्रमुग्ध करणारी आहे ❤️❤️👌👌👌🙏🙏🙏जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩
@ganeshdalavi1651
@ganeshdalavi1651 Жыл бұрын
Llppppp
@marotiaauti4950
@marotiaauti4950 Жыл бұрын
@yogeshshah9338
@yogeshshah9338 2 жыл бұрын
अफलातून... रेकाॅर्डींग, दैवदेणगी असलेला आवाज, वेगळ्या विश्वात नेणारे संगीत ... तुम्ही संत माय बाप .. सहीत सर्व .. धन्यवाद.
@deepakdhekalepatil6258
@deepakdhekalepatil6258 3 жыл бұрын
खूप छान अभंग आहेत सगळा थकवा निघून जातो. ऐकल्यानंतर सुरेश वाडकर माझे आवडते गायक आहेत.
@dipalichavan273
@dipalichavan273 2 жыл бұрын
🙏🏻🌺🌺🙏🏻
@jayganesh.0703
@jayganesh.0703 2 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. हरीनाम जी गोडी आहे कशात ही नाही.सुरेश वाडकर यांच्या आवाजात ऐकून मन प्रसन्न होते.
@dhansinghghunawat1083
@dhansinghghunawat1083 Жыл бұрын
😢😢😢😢नश😢शशशे😢😢😢
@prasadamrute4081
@prasadamrute4081 Жыл бұрын
Pppppppp
@santoshkudale2611
@santoshkudale2611 Жыл бұрын
​@@dhansinghghunawat1083😊😊😊😊😊
@santoshkudale2611
@santoshkudale2611 Жыл бұрын
​@@dhansinghghunawat1083😊😊
@eknathshinde6984
@eknathshinde6984 4 жыл бұрын
मन प्रसन्न करणारी भक्ती गीत आहे सर
@sanjaybhole272
@sanjaybhole272 3 жыл бұрын
०००००
@jaywantibhadange7880
@jaywantibhadange7880 3 жыл бұрын
@@sanjaybhole272 Qa
@sanjaylokhande9749
@sanjaylokhande9749 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली.पैलवान, कमांडो ब्लॅक कॅट 💐💐🙏🙏
@ashishmore3379
@ashishmore3379 5 жыл бұрын
तुमची भक्तीगीते ऐकल्यावर मन प्रसन्न होते.एक सकारात्मक ऊर्जा मिळते. अशी सतत ऊर्जा देत रहा. 🙇🙇🙇🙇🙇🙇
@shankarpanchal4846
@shankarpanchal4846 3 жыл бұрын
Aatisundar
@devendrauttekar1032
@devendrauttekar1032 Жыл бұрын
Qqq
@venkattelang6747
@venkattelang6747 3 жыл бұрын
🙏🙏🙏👍🙏 khupach Sundar Bhajan ❤️❤️🎉🎉🎁🎉
@vinitasavardekar6000
@vinitasavardekar6000 Жыл бұрын
M
@ketkikhambe7126
@ketkikhambe7126 4 жыл бұрын
मन हा मोगरा हे गीत ऐकल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरवात होत नाही 🙏सुरेशजींचा काळजात उतरणारा दैवी स्वर😌😌
@janardhanpatil5501
@janardhanpatil5501 4 жыл бұрын
Janardhan. Patil. Chandori
@manohargangurde6500
@manohargangurde6500 3 жыл бұрын
Khup c chan
@akshaybanjokanharwadiofficial
@akshaybanjokanharwadiofficial 2 жыл бұрын
राम कृष्ण हरि...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@rohinikekan8283
@rohinikekan8283 7 ай бұрын
खूपच मन प्रसन्न होत
@ganeshkakade9736
@ganeshkakade9736 2 жыл бұрын
व्वा...! किती सुंदर ❤️❤️
@tukaramsuryawanshi1894
@tukaramsuryawanshi1894 2 жыл бұрын
ooiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@tukaramsuryawanshi1894
@tukaramsuryawanshi1894 2 жыл бұрын
t
@balupawar6051
@balupawar6051 6 жыл бұрын
मन प्रसन्न झाले सुरेशजी तुमचे स्वर ऐकून तुम्ही संत माय बाप +मन हामोगरा
@raviiwadkar7849
@raviiwadkar7849 4 жыл бұрын
Verry good
@raviiwadkar7849
@raviiwadkar7849 4 жыл бұрын
Chan Mann bhrun aale
@vivekanandgudekar468
@vivekanandgudekar468 4 жыл бұрын
बाहेर हीडू नका
@nivruttirathod8077
@nivruttirathod8077 2 жыл бұрын
संगीत टीम 👍🏻👌🏻
@eknathtalele6705
@eknathtalele6705 6 жыл бұрын
सुरेशजींचा सुंदर ,सुमधुर ,गोड आवाज त्याला मनमोहक संगीताची जोड लाजवाब .ऐकत राहावे असे अभंग .
@nanamalve4047
@nanamalve4047 2 жыл бұрын
श्री.वाडकर सर तुमची‌ भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न होते. खुप सुंदर ‌आवाज‌ 🥰🙏🙏
@pundalikpawsakar479
@pundalikpawsakar479 7 ай бұрын
खूपच छान 😊
@dattarambamble1166
@dattarambamble1166 5 жыл бұрын
सुरेश सर तुमची ओकंर स्वरूपा ते मन हा मोगरा पर्यत सर्व गाणी ऐकली खुप छान सुंदर आणि मन प्रसन्न करणारी अभंगवाणी आहेत. 🙏🙏🙏🙏
@शेतकरीराजा-झ7प
@शेतकरीराजा-झ7प 4 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏❣️❣️❣️❣️
@शेतकरीराजा-झ7प
@शेतकरीराजा-झ7प 4 жыл бұрын
Jfit nhifh
@manishasonawane6862
@manishasonawane6862 4 жыл бұрын
Kup god ahe bhajan
@balurathod5788
@balurathod5788 4 жыл бұрын
नम के,
@bharatburunge645
@bharatburunge645 4 жыл бұрын
Very good abhangh
@ashishkale8670
@ashishkale8670 5 жыл бұрын
मन हां मोगरा हा अभंग ऐकून मन प्रसन्न झाले,, 💐💐 जय हरी विठ्ठल 💐💐
@harishtambekarsaishwaricat8128
@harishtambekarsaishwaricat8128 4 жыл бұрын
माझा खूपच आवडता अल्बम आहे मन हा मोगरा तोही सुरेशजींच्या आवाजात
@gopalbayaskar6923
@gopalbayaskar6923 2 жыл бұрын
@@harishtambekarsaishwaricat8128 ठखाआखठ
@SumedUghade
@SumedUghade 5 ай бұрын
अभंग मला खूप आवडला
@ajayshinde5315
@ajayshinde5315 5 жыл бұрын
Thanks .kup Chan ..mn prassan zale .yekun ....
@prashantchaskar2171
@prashantchaskar2171 3 жыл бұрын
खूप छान
@anjalipatil7117
@anjalipatil7117 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे सर चा, मी तर रोज हेच अभंग लावते... खूप आनंद वाटतो मनाला ❤😊
@svjentertainment905
@svjentertainment905 3 жыл бұрын
सुरेश सर , अप्रतिम गायन, मनाला शांततेच्या दुनियेत नेणारा आवाज.
@tatyasahebpatil3020
@tatyasahebpatil3020 3 жыл бұрын
0
@santoshkamble159
@santoshkamble159 Жыл бұрын
मन हा मोगरा हा अभंग अप्रतिम.खूप छान स्वर पुन्हा पुन्हा ऐकत रहावं असा आवाज.🎉🎉
@VithalPatil-rz9mc
@VithalPatil-rz9mc 11 ай бұрын
❤❤
@geetashinigare6187
@geetashinigare6187 6 жыл бұрын
खूप छान आवाज आहे मनाला शांती मिळते
@vijaybade4033
@vijaybade4033 4 жыл бұрын
ईश्वर व संगती यामधील प्राजळ नात्याचे उदाहरण म्हणजे गुरूवर्य सुरेशजी चे भजन होय ....!! निशब्द 🙏🙏🙏🙏
@rajujawanjal2723
@rajujawanjal2723 8 ай бұрын
गाणे ऐकल्यानंतर बाबांची खूप आठवण येते. बाबा खूप आवडीने ही गाणी ऐकत होते 🎉❤
@nitinsapkal3648
@nitinsapkal3648 3 жыл бұрын
खरच खुप छान !!!तुमच्या आवाजाला तोड नाही, तुम्हाला पांडुरंग अखंड आयुष्य देवो...🙏🙏🙏
@kailaspatil4240
@kailaspatil4240 Жыл бұрын
📔😊😊🫓🫓
@babasahebgite4776
@babasahebgite4776 Жыл бұрын
@@kailaspatil4240 1pp
@dadaphadtare2928
@dadaphadtare2928 6 жыл бұрын
khup mast song ahe 👍👌
@shantarampol6813
@shantarampol6813 4 жыл бұрын
जय हरी खुपच अप्रतिम अभंगवाणी सुरेशजींचा ध्वनी अप्रतिमच.
@channappasakhare8830
@channappasakhare8830 2 жыл бұрын
@@shantarampol6813 1
@pralahadpanchal4760
@pralahadpanchal4760 9 ай бұрын
Suresh sir ji कितीही टेन्शन असले आणि तुमचे अभंग ऐकले कि मन प्रसन्न होते टेन्शनकमी होते 🙏🙏
@gahineenathdhenge2809
@gahineenathdhenge2809 6 жыл бұрын
मन हा मोगरा अरपुनि ईश्वरा हा अभंग खुप अवडला,🙏🙏🙏
@sitabaikamble3970
@sitabaikamble3970 5 жыл бұрын
Jay mauli
@lalitagurav3116
@lalitagurav3116 5 жыл бұрын
आती प्रितम
@wwe2278
@wwe2278 5 жыл бұрын
Malaa pan
@surajwarekar9586
@surajwarekar9586 5 жыл бұрын
Khup mast vatat
@surajwarekar9586
@surajwarekar9586 5 жыл бұрын
Man bharaun jat
@vishaldevkar2510
@vishaldevkar2510 4 жыл бұрын
खरच खूप छान वाटत...सर्व अभंग ऐकून .. मन प्रसन्न झालं.
@ganeshkharade121
@ganeshkharade121 Жыл бұрын
आम्हाला अभीमान आहे हा माणूस मराठी मातीत जन्मला सूरेश वाडकर🙏
@namu1238
@namu1238 3 жыл бұрын
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले..सर💐💐 फारच छान..!
@satishjamge5789
@satishjamge5789 3 жыл бұрын
O
@satishjamge5789
@satishjamge5789 3 жыл бұрын
Pp
@satishjamge5789
@satishjamge5789 3 жыл бұрын
Pp
@AtulTambe-li2zx
@AtulTambe-li2zx 3 жыл бұрын
भारी 😘🙏💯👍👌👌👌👌
@santoshkalyani7018
@santoshkalyani7018 Ай бұрын
देवाची अनुभूती ऐकल्यावर येते
@nirmaladatir986
@nirmaladatir986 2 жыл бұрын
मन हा मोगरा ❤🙏👌हा अभंग ऐकून मनाला मंञमुग्ध करतो,दादाचा आवाज अप्रतिम🙏🙏
@anandapatil8268
@anandapatil8268 Жыл бұрын
😊
@maheshgaikwadpatil7405
@maheshgaikwadpatil7405 Жыл бұрын
My Always Fevret Aabhang❤❤❤❤
@hanumantdalve7297
@hanumantdalve7297 Жыл бұрын
😅😊😊😊😊😊😊😊😊😊u😊😊cx😊x😊xxx?xxxxxuuxu😊uyszzzzxxyfxxxzdlzzzffyzdyddzyou up 7:24 uyzz😊😊7:21 7:21 7:21 7:20 uuat 7:32 z 7:32 7:33 z:18 😅😊😊😊
@balasahebsurvase5239
@balasahebsurvase5239 Жыл бұрын
काय आवाज आहे राव यांचा मन प्रसन्न वाटत
@HarichandraGondhali
@HarichandraGondhali Жыл бұрын
😊😊😊😊😊q1q1😊1q11qq11q1qqq111112222££_
@techeasyinmarathi-wayalsir8392
@techeasyinmarathi-wayalsir8392 2 жыл бұрын
खूप गोड आवाज ! ऐकतच रहावे वाटते !कितीही ऐकले तरी नवीनच वाटते !
@vaibhavpetkar1485
@vaibhavpetkar1485 4 жыл бұрын
🙏🙏🙏 मन प्रसन्न होते मन हा मोगरा ऐकून
@ajayitkar3453
@ajayitkar3453 3 жыл бұрын
Nice
@ajayitkar3453
@ajayitkar3453 3 жыл бұрын
Nice
@Siddharthmusic0705
@Siddharthmusic0705 Жыл бұрын
अप्रतिम आवाजाचा खजिना म्हणजेच आदरणीय सुरेश जी वाडकर... ❤️❤️ऐकतच राहावं एवढा मधुर आवाज... असाच सहवास वर्षान वर्ष लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... 🙏🌹💐❤️
@babashinde8497
@babashinde8497 4 жыл бұрын
अतिशय अप्रतिम भक्तीगित.....मन प्रसन्न होते ऐकून सुरेशजी राम कृष्ण हरी।।
@NarayanBachate-en6xe
@NarayanBachate-en6xe Жыл бұрын
8
@vitthalghorpade6426
@vitthalghorpade6426 2 жыл бұрын
मन हा मोगरा हा अभंग आवडला👍👍
@yogeshpandharkar9933
@yogeshpandharkar9933 3 жыл бұрын
सुरेशजी तुमचा आवाज ऐकल्यानंतर व्यक्ती च मन शरीर मंत्र मुक्त होते. त्या तच. भक्ती गीते खुपचं सुंदर वाटतात.
@rahulanantbandarkar26
@rahulanantbandarkar26 2 жыл бұрын
कृपया "मंत्र मुग्ध" असे लिहा.
@kalidaspatil7787
@kalidaspatil7787 3 жыл бұрын
पंढरपूरला गेल्याचे दर्शनच स्वरसम्राट सुरेव वाडकर यांच्या सुश्राव्य स्वरातून घडते ♒♒
@dattapawar7566
@dattapawar7566 5 жыл бұрын
मस्त गीत संगीत आहे मन फ्रेश होतो
@azilk5543
@azilk5543 2 жыл бұрын
थवः आहे ककवः
@azilk5543
@azilk5543 2 жыл бұрын
अंदर मराठी आणि वः6I
@ashutoshuike1918
@ashutoshuike1918 2 жыл бұрын
सुरेश वाडकर सरांचा आवाज ऐकला कि मन शांत होते.आणि सगळा कामातील थकवा निघून जातो धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ishwarmore5330
@ishwarmore5330 2 жыл бұрын
Wadkar sir Navin abhng pathva
@tathagatringanmode4659
@tathagatringanmode4659 6 жыл бұрын
खूपच छान... धन्य झालो ऐकून
@badrinathyadnekar1836
@badrinathyadnekar1836 2 жыл бұрын
सरस्वती माता प्रसन्न 🙏🏻🙏🏻
@vijaykumarbaravkar4117
@vijaykumarbaravkar4117 2 ай бұрын
परमेश्वराने तुम्हाला खुप आयुष्य द्यावे. तुम्ही असच गात राहाव आणि आम्ही ऐकत रहावे. असे वाटते
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Ashtavinayak Tuza Mahima Kasa
18:37
Release - Topic
Рет қаралды 305 М.
TUJHE NAAM AALE OTHI MARATHI BHAJANS I FULL AUDIO SONGS JUKE BOX
58:44
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 10 МЛН
ashtvinayka tujha mahima kasa
16:10
Ravindra Yewale
Рет қаралды 377 М.