मी भाषेचा एक शिक्षक आहे. त्यामुळे मी नेहमी शब्दांचे सामर्थ्य शोधत असतो। या व्हिडिओ मध्ये मला हे सामर्थ्य भरभरून दिसलं। ज्या कोणी याची पटकथा लिहिली, संवाद लिहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो। शिवाय अत्यंत मोजक्या लोकांच्या अभिनयातून नेमका उपदेश करणारा हा लेखक म्हणजे आधुनिक काळाचे संतच म्हणायला लागतील। माझ्या मते सर्वच अभिनेत्यांनी यामध्ये संवादाचे महत्त्व जाणले आणि त्याला आपल्या निरागस अभिनयाची जोड दिली आहे। यात कोठेही दिखाऊपणा अतिरेक नाही। अत्यंत तरल अशा भावनांचे हे गुज आमच्यासारख्या रसिकांपर्यंत आपण पोहोचवले त्याबद्दल मातीचे स्वप्न च्या संपूर्ण संचाचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। चितळें चे आमच्यावर आणि आमच्या मागच्या पिढीवर खाद्यसंस्कार आहेत। जशी एखादी आई आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करते तसेच चितळेंनी आमच्यावर उत्तम खाद्यपदार्थ कसा असावा याचे संस्कार केले आहेत। अशा आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळातही आपल्या कडून आमच्या पुढच्या पिढ्यांवर सुद्धा हे संस्कार आपल्याकडून होतील याबद्दल मनात कोणतीही शंका नाही। आपला, अमर पोळ, पुणे।
@sharvarirale68743 ай бұрын
The one and only, वैभव जोशी 😊
@tusharkalbhor7095 жыл бұрын
पुणेकर असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला.. चितळे बंधू दुपारी १~४ का नसतात ते आता कळेल लोकांना.. अहो ह्या सगळ्या गोड गुंतवणुकीसाठी वेळ हवा असतो ना आम्हाला..
@shripadmuley52583 жыл бұрын
I think Chitale belongs from Sangli and not from Pune
@shubhaprabhusatam6 жыл бұрын
सतीश आळेकर-सुस्पष्ट उच्चार,खणखणीत शब्द...रंगभूमीचे संस्कार ,वा!!!!
@sonalidamle44724 жыл бұрын
अतिशय सुरेख व्यक्तिमत्व
@vijayalaxmirane38503 жыл бұрын
.
@shalakajog10974 жыл бұрын
खरंय.प्रत्यक्षाहून कधी कधी प्रतिमाच उत्कट आणि प्रसन्न करणारी असते. एक सुंदर कलाकृती
अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन असते चितळेची जाहिरात खूप आनंद देऊन जातात असे क्षण पुन्हा पहिले कि खूप सुंदर माझी विनंती आहे की असे बरेच प्रसंग आपण अशा जाहिराती मार्फत दाखवावे
@swapnachitale42146 жыл бұрын
Aapli swapna mula puri kartil....waaaaaa.....kay sankalpana.....chitale👍👍
@pradeepchakraverti6 жыл бұрын
A simple story, wonderfully told....at so many levels. Just shows the power of the narrative.
@sashibalakushwaha26035 жыл бұрын
Finally something new and positive otherwise people show always struggling artists
@jayashriagnihotri71773 жыл бұрын
खूपच सुंदर!डोळे भरून आले
@nileshpatil37095 жыл бұрын
kya bat hai kharach manala bhavun jatat vichar......... thanks chitale group
@manojshah26525 жыл бұрын
Sumeet u are always amazing
@aniruddhamahadik56394 жыл бұрын
Pan chappal ka nahi kadhale tyani baherach!
@diptidolas93934 жыл бұрын
अापल्या खाद्यपदार्थांची आवड आहेच पण आज आपण अप्रतिम जाहिरात केल्या बद्दल आपले अभिनंदन
@nishumelodies30943 жыл бұрын
Great film creation. अप्रतिम 💐💐💐
@suyashjadhav1445 Жыл бұрын
अप्रतीम कलाकृती ❤
@surekhagirkar18893 жыл бұрын
वाह क्या बात है, सुंदर मनाला भावणारी जाहिरात।
@maheshmuthe993 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम. खुप मोलाचा संदेश देणारी जाहिरात. सुमित बद्दल बोलायचे झाले तर कौतुकासाठी शब्द अपुरे पडतील. श्री आळेकरांची बातच काही और, खरंच कमाल. जाहिरातीचा व्यावसायिक भाग सोडला तर संकल्पना अतिशय उत्तम.
@udaydesai96343 жыл бұрын
"चितळे बंदू" नादखुळा राव... उत्कृष्ट कलाकृती धन्यावाद.!!🙏
@mangeshnagardhane31075 жыл бұрын
Khup khup chan...Mala tumchi short film ad khup sensitive vatatat..Kharach khup sunder..
@amarware19775 жыл бұрын
😍😍😍😍 khup chan concept chitale ... tuhmi mithaitla nahi tar natanyacha hi godva japtay carry on😘☺☺☺😊
@meusviews5 жыл бұрын
Khup Chan Shevatch vakya... Ekdum surekh ☺️👍🤗🙏
@namaratagade80595 жыл бұрын
Ganpati bappa moraya. Weglach hota video, Murtikar garib ani kshinlele dakhawnyapeksha fresh ani energetic dakhawlet.
@anupamapandav7994 жыл бұрын
Very nice simple yet convincing...how to encourage kids...support of parents,respecting tradition...vow Amazing.
@anantkashid55884 жыл бұрын
सुंदर. थेट काळजाला भिडतो. आमच्या सदिच्छा सदैव आहेतच. अशीच प्रगती करत रहा👍🙏
@vidyaupadhye6975 жыл бұрын
Very touching video...! nice concept...
@rohidasveer61444 жыл бұрын
खूप छान जाहिरात👌👌👌 खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं, अश्या संस्कृती मध्ये माझा जन्म झाला याचा खूप अभिमान असेल मला, चितळे बंधू तुमचा मी आभारी आहे,
@sagarpadwal59994 жыл бұрын
सर्व गोष्टी सुंदर...विषय पण सुंदर आहे..मांडणी पण छान.. गणपती कारखान्यात मूर्ती बनताना बघणं हे म्हणजे एक प्रकारचं सुख आहे. * फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे कारखान्यात असताना चप्पल आणि बूट घालून बसणं.
@ashish2nd5 жыл бұрын
Such a beautiful creation !!!
@abhishekkokate37406 жыл бұрын
Ek dum jabardast ad, wah shivay shabd nahin...apratim
@rautanuja186 жыл бұрын
Superb acting .... dialogues superb ..... special mr.satish alekar.... mast kaam ahe tumchaa... mala va amcha yenarya pedila tumhi khup protsaan kartat....chan... all the best...!!
@hritika27693 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gZWQo3ejbtathNU 👌
@rohitnaikade40735 жыл бұрын
Mala Marathi movie khup aavdtat baghayla. Marathi movie best astat,story pan chan astat.👌👌👌
@nehskamble29575 жыл бұрын
अतिशय सुंदर
@passionforfilmspassionforf20875 жыл бұрын
Lovely to see my two fav actors- Satish Alekar ji and Sumeet Raghvan.
@shrutikasture20386 жыл бұрын
Apratim @Tejas Barve..... Proud of you.....
@sarangthemdeo11824 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच वैभव दादा चे शब्द अंतरंगात खोल उतरणारे 👌👌👌
@rama91152 Жыл бұрын
Superb Ad! Superlative acting too! Best wishes!
@ketanmohite82364 жыл бұрын
अप्रतिम खुप छान. मनाला स्पर्श करुन देणारे ad असतात.
@manojsiddhi64473 жыл бұрын
चितळे बंधू तुमची मिठाई तर खूपच छान आहे !आणि तुम्ही बनवलेल्या छोट्या छोट्या फिल्म म्हणजे बात काही औरच !
Khup chan concept 😍 Satish sir dialogue delivers khup bhari.... Ventilator movie cha climax scene chi athavan aali... Sumeet sir... always a dream to work with you.... 😍🙌
@smitadublay71203 жыл бұрын
Aprateem, all ads, worth watching themm, teach us all moral.. Good for all