Maval Jaga Zala Ra Official Song |Chinmay Mandalekar,Ajay Purkar,Digpal Lanjekar | Subhedar २५ ऑगस्ट

  Рет қаралды 4,750,556

Everest Marathi

Everest Marathi

11 ай бұрын

Presenting Superhit Marathi Songs 2023 "Maval Jaga Zala Ra Official Song मावळ जागं झालं रं" from Marathi Movie "Subhedar". Beautifully Sung by Devdutta Manisha Baji, Avadhoot Gandhi and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.
२५ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा..
Book your tickets on:
BookMyShow: bitly.ws/RRr5
सह्याद्रीला आज येतीया जाग,
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
सादर आहे सुभेदार मधील पहिलंवहिलं, आपल्या सर्वांचं गाणं 'मावळं जागं झालं रं..'!
Written & Directed By - Digpal Lanjekar
Presented By - AA Films & Everest Entertainment
Production Houses - Mulakshar Productions | Raajwarasa Productions | Pruthviraj Productions | Rajau Productions | Parampara Productions
Produced By - Digpal Lanjekar | Chinmay Mandlekar | Pradyot Prashant Pendharkar | Anil Warkhade | Shramik Chandrashekhar Gojamgunde | Vinod Nishid Jawalkar | Shivbhakt Aniket | Nishid Jawalkar | Shruti Daund
Music Label - Everest Entertainment
Instagram Reel
bitly.ws/LFMp
♪ Song Available on ♪
streamlink.to/subhedar
Song Credit:-
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Digpal Lanjekar
Vocals - Devdutta Manisha Baji, Avadhoot Gandhi
Arrangements and Production - Srujan Kulkarni
Live Rhythm Arranged By - Dipesh Varma
Live Rhythm Performed By - Dipesh Varma, Shikharnaad Qureshi, Ratnadeep Jamsandekar, Raju
Kulkarni
Additional Rhythm Programming - Shubham Salokhe
Bass Guitar - Sumesh Parameswaran
Male Chorus - Srujan Kulkarni, Ajit Vispute, Hrishikesh Kelkar, Aditya Athalye, Chinmay Jog,
Dhananjay Pawar, Jayant Pansare, Swapnil Kulkarni, Prabhakar Mathpati, Pranav Tadwalkar,
Pratik Salgar
Female Chorus - Poonam Godbole, Bhagyashree Abhyankar, Nidhi Hegde, Mayuri Atre, Manasi
Dixit, Shriya Phatak, Madhuri Bhosekar, Mayura Kale.
Chorus Arrangements - Srujan Kulkarni
Shehnai And Woodwinds - Yogesh More & Durgesh Bhosale
Flutes - Kiran Winkar
Music Supervision - Nidhi Hegde
Choreographer - Kiran Borkar
Recorded By - Vijay Dayal & Chinmay Mestry @ Yash Raj Studios, Mumbai
Tushar Pandit @ Dawn Studios, Pune
Ajinkya Dhapare @ The Sonic Station, Mumbai
Mixed by Ajinkya Dhapare @ The Sonic Station, Mumbai
Assistant To Ajinkya Dhapare - Virat Bhushetty
Mastered by Vijay Dayal
Management For Devdutta Manisha Baji - Nagesh Bhosekar
Lyrics
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं... सूर्य शिवबा उगवं जी..
मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली..
सह्याद्रीला आज येतीया जाग..
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
हे सर्जा रं..
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी..
आधार जेयांचा मानी बळीराजं..
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी...
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी..
काळाच्या ह्या.. भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही..
जिजाईचा पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही..
जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी..
आशीर्वादे अंबाबाई..
शिवरायांना यश देई..
दुस्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झालं रं..
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राजं..
मावळ जागं झालं रं..
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं सूर्य सिवबा उगवं जी..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी...
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी..
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
KZbin: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#subhedar#digpallanjekar#chinmaymadlekar

Пікірлер: 2 100
@EverestMarathi
@EverestMarathi 10 ай бұрын
सुभेदार | Subhedar Marathi Movie bitly.ws/T7AR
@subhashjadhav526
@subhashjadhav526 10 ай бұрын
असेच प्रेरणादायी चित्रपट बनने गरजेचे आहे.. आपला इतिहास सर्व जगला समजायला पहिजे बहुभाषेत
@gauravwadkar4215
@gauravwadkar4215 10 ай бұрын
Suki is it
@prathmeshsingh339
@prathmeshsingh339 10 ай бұрын
Sir plz re-release it (movie) in more regional languages so that every person can understand what our ancestor have paid for our freedom and culture
@vaibhavpatil3253
@vaibhavpatil3253 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@virajkasabe449
@virajkasabe449 9 ай бұрын
Nzv,kgsjgs
@akshu1594
@akshu1594 11 ай бұрын
ह्या चित्रपटाने 100 कोटीचा व्यवसाय केलाच पाहिजे भावानो. मराठी माणुस जागा हो , अर्थकारणाचा धागा हो. फुल सपोर्ट. जय शिवराय.
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@user-fp1zh2mx6v
@user-fp1zh2mx6v 11 ай бұрын
१०० कोटी अरे ५०० म्हण
@rameshvarpe6520
@rameshvarpe6520 11 ай бұрын
Ho nakki Ani tyani 50 koti Aplya gad kille yasathi dile pahije
@amazingcubee8508
@amazingcubee8508 11 ай бұрын
आपला जाणता राजा ❤🚩🧡
@fulltogamer5526
@fulltogamer5526 11 ай бұрын
Jai shivrai
@kaustubhsharma1764
@kaustubhsharma1764 4 ай бұрын
में राजस्थान से हुँ , पर छत्रपती श्रीशिवाजीमहाराज मेरे लिए देवतुल्य है । आज यदि भारतीय सभ्यता एवं सनातन धर्म बचा है , तो उसका प्रमुख कारण, छत्रपती श्रीशिवाजीमहाराज ही है । जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। 🧡🧡🧡
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 11 ай бұрын
तांबड फुटल भगव जी...🚩🚩🚩 छत्रपती शिवबा राजांच्या नावानं चांगभलं 🚩🧡
@DnyandipLauJagi
@DnyandipLauJagi 11 ай бұрын
दख्खनचा गर्व हे शिवाजी राजं....🙏❣️ अंतःकरणाचा ठाव घेणारे वाक्य ❤
@rushikeshkadu2167
@rushikeshkadu2167 10 ай бұрын
दक्खनचे मराठे 🚩🚩 शिवछत्रपती 🔱
@ashwiniverma4607
@ashwiniverma4607 10 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारतवर्ष के गौरव हैं
@rushikeshkadu2167
@rushikeshkadu2167 10 ай бұрын
@@ashwiniverma4607 bilkul hai 🚩⛳
@nikhilsodaye1496
@nikhilsodaye1496 10 ай бұрын
Bhai.... फक्त दख्खन नाही.... तर या भूतलावरचे राजं आहेत...... 🚩
@Fighterheroes77
@Fighterheroes77 8 ай бұрын
Bhava chatrapati shivaji raje bol🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramlingpatil8244
@ramlingpatil8244 11 ай бұрын
बिरोबा, खंडोबा, जोतिबा जो मनी🙏 शिवबा राज तैसा मर्दानी 🚩🚩🚩
@ramlal6978
@ramlal6978 11 ай бұрын
इतिहास दाखवावा तर फक्त आणि फक्त दिगपाल सरांनीच....respect 🤲
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 असेच पाठीशी उभे रहा.. तुम्ही मायबाप रसिक हे माझे खरे पाठबळ.. 🚩🚩
@akashgaikwad627
@akashgaikwad627 11 ай бұрын
1:52 ​@@digpaluvacha2536
@Aryan63830
@Aryan63830 11 ай бұрын
भालजी पेंढारकर🚩
@kaustubhpunje4377
@kaustubhpunje4377 11 ай бұрын
Ashutosh govarikar Yanchyaa movies baghitlyaa nahi ka ?
@ramlal6978
@ramlal6978 11 ай бұрын
@@kaustubhpunje4377 महाराजांचा इतिहास!!
@sangeetamali7803
@sangeetamali7803 11 ай бұрын
🚩वाईट वाटतं की काही लोक इतिहास क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावावर बदलतात पण या गोष्टीचा आनंद सुधा होतो की दिगपल लांजेकर सारखे दिग्दर्शक महाराजांचा गौरवशाली इतिहास लोकापर्यंत पोचवतात आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात🚩 जय भवानी!जय शिवाजी! 🚩
@prathmeshdhumal6601
@prathmeshdhumal6601 10 ай бұрын
Best line :- दख्खनचा गर्व हे शिवाजी राजं👑
@yuvashakti7848
@yuvashakti7848 11 ай бұрын
टाइम मशीन असते ना तर या पिढीला शिवराय यांच्या काळात जायला आवडल अस्त..जय शिवराय...🙏🏿🙏🏿
@vaishnavi8399
@vaishnavi8399 10 ай бұрын
Same desire.
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 10 ай бұрын
same here.
@ADIKSHENDGE
@ADIKSHENDGE 9 ай бұрын
Ekdam baribar bhava
@wtc1891
@wtc1891 11 ай бұрын
मराठी चित्रपटांचे नाव उंच करणारे दिग्दर्शक म्हणजे दिग्पाल लांजेकर सर ❤
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@yogeshnale7374
@yogeshnale7374 8 ай бұрын
शिवरायांच्या काळात जावं वाटतं.डोळे भरून ती सगळी माणसं बघाविसी वाटतात.🚩 जय शिवराय
@rohanmhatre3953
@rohanmhatre3953 10 ай бұрын
100/ 100 गुण गाण्याला Theatre मध्ये कडक वाजत होतं. दर्जेदार चित्रपट सगळ्यांची कामं उत्तम विशेष काम सुर्याजी, शेलार मामा आणि आउसाहेबांचं काम करणार्‍या कलाकारांच आवडलं.
@ganeshjogdand6714
@ganeshjogdand6714 11 ай бұрын
महाराज परत एकबार तुम्ही वापस या तुमच्या या महाराष्ट्रला तुमची खुप गरज आहे महाराज...!! पुर्ण महाराष्ट्र आज पोरका झालेला आहे महाराज...!!
@amolbhingare8067
@amolbhingare8067 11 ай бұрын
दख्खनचा राजा हे शिवाजी राजं... शिवबा रं... राजं रं..... मावळचा धनी शिवबा राज मर्दानी ..... वाह दिगपाल दादा इतिहास दाखवावा फक्त तुम्हीच... खूप respect ❤️ जय जय शिवराय 🚩❤️
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@omkarkanhurkar1591
@omkarkanhurkar1591 11 ай бұрын
सर तुम्ही फक्त शिवरायानं वर 8 चित्रपट नका काढू पूर्ण जन्म पासून छत्रपती संभाजी महाराज ताराराणी संताजी धनाजी मराठा संपूर्ण इतिहास वर चित्रपट काढा तरुण पिढी वाचन करत नाय पण चित्रपट पाहतात आणि ते तुम्ही काढा कारण तुम्ही इतिहासाची तोड मोड करत नाय तुम्हच दिग्दर्शन खूप छान आहे त्याकाळात महाराज मावळे कसे असेल हे तुम्ही तुमच्या चित्रपट मधी हुबेहूब साकारत आहे तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय
@pranavdhondge2805
@pranavdhondge2805 11 ай бұрын
व्वा काय गाणं बनवलंय दिगपाल दादांनी. मी कित्येक वेळेस ऐकतोय पण मन मात्र भरतच नाहीए परत एकदा ऐकावं असच वाटतंय. दख्खन चा गर्व हे शिवाजी राज हे वाक्य तर एकदाम मनाला भावताय. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@user-ts4nb6zv6n
@user-ts4nb6zv6n 11 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
@aniketkumbhar3692
@aniketkumbhar3692 11 ай бұрын
🙏
@srushtipalande8110
@srushtipalande8110 11 ай бұрын
👍
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@dayaramgongal5171
@dayaramgongal5171 11 ай бұрын
@@aniketkumbhar3692 no0
@loveghorpade
@loveghorpade 10 ай бұрын
आजच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास समजलाच पाहिजे हर हर महादेव🚩🚩🚩 पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा,, 🙏❣️🚩
@ganeshbhosale3772
@ganeshbhosale3772 10 ай бұрын
का कुणास ठाऊक जेव्हा पण महाराजांचे गाणी एकतो तेव्हा आपोआपच डोळ्यांतुन पाणी येत 🚩🚩 जय शिवराय 😍🚩
@govindekbote
@govindekbote 8 ай бұрын
Devmanus of writer of maharaj digpal sir
@user-kd1fg4xx5l
@user-kd1fg4xx5l 10 ай бұрын
हे गाणं एकूण हिंदू रक्त अस सळसळत...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏⛳🧡💛🚩
@k_omprakash07
@k_omprakash07 11 ай бұрын
मावळ जाग झालं र... याची गरज आहे सद्ध्या तेव्हाच हे राजकारणी लायनी वर येतील जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏾🧡
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@user-dq6qb5bn2b
@user-dq6qb5bn2b 11 ай бұрын
अप्रतिम गीत सादर झाले आहे आत्ता प्रतीक्षा "सुभेदार " चित्रपट बघण्याची. !! छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@hanumantjadhav8943
@hanumantjadhav8943 11 ай бұрын
किती कमवतो त्ये महत्त्वाचे नाही, महाराजांचा इतिहास महत्त्वाचा 🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
@arunkedare
@arunkedare 11 ай бұрын
हे फक्त दिग्पाल लांजेकर सरच करू शकतात. Only goosebumps 🧡🚩🔥🙌🏻
@abs.creations4162
@abs.creations4162 11 ай бұрын
दिगपाल लांजेकर जेवढे शिवरायांवर अप्रतिम सिनेमे बनवतात तेवढे गडकोट संवर्धनासाठी देखील शिवकार्यात मदत करतात.🚩 सलाम तुमच्या शिवभक्तीला
@shramikg8080
@shramikg8080 11 ай бұрын
खर आहे
@sourabh_bagadi97
@sourabh_bagadi97 11 ай бұрын
वा कान तृप्त झाले सका सकाळी आणि आनंदाची बातमी हीच की आता २५ ऑगस्ट नाही तर १८ ऑगस्ट ला चित्रपट येणार मावळ जाग झाल र काय तो आवाज काय ते संगीत काय त्या ओळी मन अगदी प्रसन्न करून टाकलं दिगपाल राव तुम्ही...❤️🔥🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@chiu1811
@chiu1811 11 ай бұрын
दिगपाल sirह्यांच्या 'फरजंद' ते 'सुभेदार' पर्यंत चा प्रवास उभ्या महाराष्ट्राने पाहिला. कसे सगळे कलाकार खुलत गेले. असेच पुढे जाऊन इतिहास राखा. 'सुभेदार' साठी खुप शुभेच्छा❤️
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपले मनापासून आभार
@girishharishchandre6627
@girishharishchandre6627 11 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ...अप्रतिम गीत..... 🚩 मावळं जागं झालं रं🚩 १८ ऑगस्ट ची आतुरता 🙏🏻🚩आतुरता शिगेला पोहोचली ❤🚩🤩🙏
@user-ts4nb6zv6n
@user-ts4nb6zv6n 11 ай бұрын
अप्रतिम गीत..... 🚩 मावळं जागं झालं रं🚩 १८ ऑगस्ट ची आतुरता 🙏🏻🚩
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@shivray1296
@shivray1296 11 ай бұрын
@@digpaluvacha2536 total kiti song ahe
@santoshpatil-patil
@santoshpatil-patil 11 ай бұрын
काळजाला भिडणारे बोल , अप्रतिम गाण🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@gurudastakke4717
@gurudastakke4717 10 ай бұрын
अप्रतिम सिनेमा आणि उत्कृष्ट कलाकार... असे सिनेमा निर्माण केले पाहिजेत. धन्यवाद दिग्पालजी आणि संपूर्ण टिम.... सुभेदार नरवीरांचा जीवंत इतिहास साकारण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. सर्वांनीच सुभेदार चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आपल्या लहान मुलांना आपुल्या मराठा वीरांचा इतिहास जरुर दाखवा. 🙏🌹👌👏 जय शिवराय आणि धन्य ते सुभेदार नरवीर तानाजी 🙏🌹
@rupeshgaikar1705
@rupeshgaikar1705 11 ай бұрын
खरा अभ्यासू इतिहास दाखाऊ शकणार म्हणजे आमचे दिग्पाल सर 💯🚩🚩
@rasikmhatre3468
@rasikmhatre3468 11 ай бұрын
शिवसुर्याचे तेज पाहण्या सुर्य थांबला नभी, उदयोस्तु उदयोस्तु राजा शिवछत्रपती..... 🔥🔥🔥 मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी, गुलामी अंधार फिटं, सुर्य शिवबा उगवती..... हे गाणं ऐकतांना अंगावर काटा आला नाही तर तो म-हाठा नाही. अवतरले शिवकाळा जेव्हा वाजेल आणि अभिमानाने गर्जेल सुर्य शिवबा उगवती.... महाराष्ट्राच्या मातीतील अर्थपूर्ण आणि अप्रतिम शब्दरचना - गीतकार, दिग्दर्शक - दिग्पाल लांजेकर.... लोकसंगीताचा बाज असणारे उत्तम संगीत - देवदत्त मनिषा बाजी.... भारदस्त आणि काळजाला भिडणारा आवाज - अवधूत गांधी, देवदत्त मनिषा बाजी.. दर्जेदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारे कलादिग्दर्शन -प्रतिक रेडिज... शिवकालीन नृत्यशैलीचा देखणा सर्वांगसुंदर नृत्य आविष्कार नृत्य दिग्दर्शन - किरण बोरकर... अविस्मरणीय चित्रीकरणाची न्यारी किमया - प्रियंका मयेकर... सर्व रसिकांना आदरपूर्वक विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाणं आवर्जून पोहचवा... आता गाजणार सिंहगडाचा पोवाडा २५ ऑगस्ट ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात...🔥🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@navnathj
@navnathj 11 ай бұрын
पुन्हा एकदा अप्रतिम गाण्याची रचना दीगपाल सर.. होम थएटर मध्ये फुल्ल आवाजात ऐकलं.. देवदत्त सरांच्या म्युझिक मध्ये तर खरच जादू आहे.. जय राजाऊ ❤
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
@viraj116
@viraj116 11 ай бұрын
शिवाजी महाराजांच तेज व रुबाब पाहून उर भरून आल 🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩
@bharatgaikwad7314
@bharatgaikwad7314 10 ай бұрын
आजच चित्रपट बघितला. अतिशय सुंदर कलाकृती. 👏👏जय महाराष्ट्र
@rutuja.21
@rutuja.21 11 ай бұрын
खरा अभ्यासू इतिहास म्हणजे दिग्पाल सर💯🚩1:30 goosebumps❤️
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 असेच पाठीशी उभे रहा.. तुम्ही मायबाप रसिक हे माझे खरे पाठबळ.. 🚩 जय शिवराय 🚩
@ashwinigholkar4127
@ashwinigholkar4127 11 ай бұрын
यथोचित संवाद, वस्तुनिष्ठता, सहजता भडकपणाला दिलेला फाटा, चित्रपटांना एक वेगळीच उंची देऊन जातात. सध्या सगळीकडे ऐतिहासिक चित्रपटांच पीक आहे पण, आपले चित्रपट यात वेगळे उठून दिसतात ते दर्जामुळे.
@SwapnilAtkar
@SwapnilAtkar 11 ай бұрын
​@@digpaluvacha2536 बजेट वाढवा साहेब सगळं ठीक आहे महाराष्ट्र पूर्त नसून विश्वा त देखील डंका वाजवण गरजेचं हाय उगी बचट नाही म्हणून म्हणून सांगू नका आम्ही वर्गणी काढू पण धासू मूवी पाहिजे फक्त विषय संपला ...
@user-wm5qq6rj8k
@user-wm5qq6rj8k 11 ай бұрын
​@@SwapnilAtkar many मराठी folks prefer to watch पठाण like shit movie buy will not watch मराठी movies that's the most unfortunate thing for us.
@sahilbhanushali3666
@sahilbhanushali3666 11 ай бұрын
​@@SwapnilAtkar आपली मराठी माणसाचं जर शारुखान चा गू खायला जातील तर कडे budget वाढवता येईल सांगा बर
@creativeshorts997
@creativeshorts997 11 ай бұрын
काल दिगपाल सरांनी एक पोस्ट टाकली होती .की गाण्यामध्ये एक खुशखबर आहे ! मिळाली ओ खुशखबर.... आता १८ ऑगस्ट ची आतुरता फक्त जय भवानी जय शिवराय 🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@s.k.writes.
@s.k.writes. 11 ай бұрын
काय खुशखबरी आहे भाई ???
@gandharashtaputre4679
@gandharashtaputre4679 11 ай бұрын
​@@s.k.writes.Release date originally 25 August होती पण आता ती prepone केलीय, 18 ऑगस्ट केली आहे! That's the good news!
@sushantmisal8301
@sushantmisal8301 11 ай бұрын
अप्रतिम दिग्दर्शन...खरचं मराठी चित्रपट ह्या मातीला धरून आहेत...नाहीतर हे बॉलिवुड चे ...आपली संस्कृती,आचार , विचार सर्व विसरत चालले आहेत...गर्व आहे की मराठी असल्याचा..जय जिजाऊ, जय शिवराय🚩
@sdlife_status_health_tips
@sdlife_status_health_tips 11 ай бұрын
सुंदर आणि अप्रतिम गाणं आणि गाण्यातील प्रत्येक शब्द तसंच संगीताचा प्रत्येक ठेका म्हणजे दुग्धशर्करा योग🎉🎉🎉❤❤❤❤
@Shri_Sambhajiraje
@Shri_Sambhajiraje 11 ай бұрын
शिवराज अस्टकातील अप्रतिम गीते म्हणजे मराठमोळ्या जीवन‌ सृष्टीला भेटलेली अनमोल भेटवस्तुचं 👏🏻🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद
@dnyaneshtiparkar2764
@dnyaneshtiparkar2764 9 ай бұрын
Grand music ..grand choreography.. energetic lyrics... काय movie बनवला यार.. पारणे फिटेल डोळ्यांचे..आम्ही 10 मित्रांसमवेत पहिला...काय तो अनुभव काय तो उत्साह..Digpal sir .. कमाल केलीत... आता तुमच्यासाठी एकच उपमा लागते ती म्हणजे .. प्रतिभालजी पेंढारकर..👏
@aditibhole7470
@aditibhole7470 8 ай бұрын
अगदी प्रति भालजी पेंढारकर. दिग्पाल दादा. तुम्ही पुन्हा शिवकाळ चेतवलात. शिवाजी महाराज मराठी माणसाच्या रक्तातच आहेत. पण तो काळ असा सजीव करुन दाखवणं...... म्हणजे केवढं शिवधनुष्य !!!!!! प्रणाम 🙏🙏
@divyabhagatpawar4671
@divyabhagatpawar4671 10 ай бұрын
खूपच छान गाणं आहे एकदम भारावून जात मन माझा दोन वर्षाचा मुलाला सुधा हे गाणं खूप आवडतं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज सुधा खूप आवडतात.त्याने आता परेंतचे सगळे चित्रपट बगितले आहेत
@aaradhyaasareetamusicworld
@aaradhyaasareetamusicworld 11 ай бұрын
अप्रतिम... अतिशय सुंदर दिग्दर्शन,सुंदर गीत,संगीत सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन आणि चित्रपटाकरिता हार्दिक शुभेच्छा. जय भवानी माता, जय शिवराय,जय हिंद जय महाराष्ट्र.दिग्पाल लांंजेकर सर,चिन्मय मांडलेकर नेहमीच एक अप्रतिम,अतिसुंदर कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येतात मराठी प्रेक्षकांना विनंती आहे की,या आपल्या मराठमोळ्या चित्रपटाला आपन सर्व रसिक प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देऊन या चित्रपटाला मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट बनवूया.जय हिंद जय महाराष्ट्र.
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
धन्यवाद🙏🏻 असेच पाठीशी उभे रहा.. तुम्ही मायबाप रसिक हे माझे खरे पाठबळ.. 🚩 जय शिवराय 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@aaradhyaasareetamusicworld
@aaradhyaasareetamusicworld 11 ай бұрын
@@EverestMarathi आपनास व आपल्या सुभेदार टिमला खुप खुप शुभेच्छा... आपल्या चित्रपटास आई भवानी घवघवीत यश देवो ,हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
@abhijeetahiwale1497
@abhijeetahiwale1497 11 ай бұрын
आई शप्पथ सूर्य शिवबा उगवलं जी 🌍🚩❤️💯🥺
@somanathkshatriya7697
@somanathkshatriya7697 10 ай бұрын
भावा 100नाही तर 1000कोटी चा यवसाय झालाच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जा व हा चित्रपट पाहा
@user-cv5kt8og1g
@user-cv5kt8og1g 9 ай бұрын
अप्रतिम गाणे , गायकाचे आभार, भन्नाट, तुफान संगीत 🔥🚩 नृत्य कलाकारांना सलुट 👍👍👍👍
@nikhilsutar9269
@nikhilsutar9269 11 ай бұрын
अप्रतिम गाणं आतुरता आता चित्रपटाची जय शिवराय 🚩🙇🏻 जय शंभुराजे 🚩🙇🏻
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@rahulborade5771
@rahulborade5771 11 ай бұрын
खरंच खूप सुंदर गाणं आहे.एक जागी छत्रपती शिवाजीमहाराज.आई लेकिना नमस्कार करताना दाखवले आहे.तिथे चिन्मय सरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप सुंदर आहे डोळ्यात चटकन पाणी येते जय शिवराय
@ganeshahire8429
@ganeshahire8429 10 ай бұрын
काय गाण्याचे बोल एक नंबर, काय त्या वेळेची माणसं एकत्र कसे दिवस होते ते आणि आता जात धर्म यातच यांच दिवस चालेत.... पण एक गोष्ट नक्की समजली माझा देव माझा राया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात माणसे कधी अस नाही वाटले त्यांना का कोणाचं एईकाच पण ज्याच्यासाठी जगाव त्यासाठी मरावं कारण त्यावेळी माणसं अन्न खाऊन दिवस काढतात आणि साले आताचे माणसे पैसे खातात.... बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय
@Kattar_Hindu_96.k
@Kattar_Hindu_96.k 10 ай бұрын
आण आहे या मातीची शिवबाला विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या देहाची ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे एका शिवभक्ताची शिवाजी महाराज की जय
@dhananjaykale7973
@dhananjaykale7973 11 ай бұрын
उत्तम दिग्दर्शन, इतिहासाचा खोलवर अभ्यास अजिबात मिठ मसाला न वापरता सगळे चित्रपट हिट एकमेव दिगपाल लांजेकर सर जय शिवराय 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@AbhishekEdits
@AbhishekEdits 11 ай бұрын
शिवराजअष्टकातून दिग्पालदादांनी अवघं शिवचरित्रच मोठ्या पडद्यावर आणलं...खूप खूप सुंदर जमलय हेही गीत...♥️🚩🔥✨
@aaradhya3005
@aaradhya3005 11 ай бұрын
खरंच खूप मर्दानी गाणं आहे... आत्ता ह्या घडीला राजे असायला पाहिजे होते असे खूप वाटत..स्त्रिया ओवाळणी करतात तेव्हा कसले भारी expression दिलेत.. सुभेदार गाजणार...like kra je agree krtat.. गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा...
@VAISHALIDARADE-sr2zd
@VAISHALIDARADE-sr2zd 10 ай бұрын
सगळ्या मराठी माणसाला अभिमान वाटावा असा सिनेमा...सगळ्यांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा हिच विनंती
@shivbhakt357
@shivbhakt357 11 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤ खूपच छान गाणं आहे एकदम अंगावर शहारे आले ।।
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@chhatrapati_shasan.96k
@chhatrapati_shasan.96k 11 ай бұрын
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी कोरून काढी ह्यो मराठा मानी.. आधार जेयांचा मानी बळीराजं.. दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं.. शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी शिवबा राजं मर्दानी... ❤❤ एक नंबर lyrics ❤❤ जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@mahilover2586
@mahilover2586 9 ай бұрын
Khup chan lyrics ahe ek ek shabd apratim
@ajaybhondve3461
@ajaybhondve3461 11 ай бұрын
दिगपाल लांजेकर..!! हा महाराष्ट्र तुमचा कायम ऋणी राहील..❤❤❤
@omkarpingale09
@omkarpingale09 11 ай бұрын
The Biggest motivation for all time!! 🚩🚩CHATRAPATI❤🙇‍♂️
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@adityagalgale2986
@adityagalgale2986 11 ай бұрын
पहिले वहिले गाणे रिलीज झाल्यावर खरोखर चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूप प्रमाणात वाढलेली आहे..... गाणे अंगावर काटा आणणारे आहे...आणि खरचं ह्या गण्यावरून वाटते आहे की चित्रपट देखील तसाच असेल...!!! सो लवकरात लवकर २५ ऑगस्ट ची वाट बघत आहोत आम्ही ...!!! जय भवानी जय शिवराय...!!! 🥰🚩
@foodietraveler229
@foodietraveler229 11 ай бұрын
18 August 😊
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@navnathwarkad2094
@navnathwarkad2094 11 ай бұрын
हे गाणं ऐकून अंगावर काटा उभा राहतो तोच खरा शिवभक्त मावळा 🚩🚩🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार
@swapnilmane1443
@swapnilmane1443 11 ай бұрын
4.30 मिनिटात ही शिवकाळात कस घेऊन जायचं हे दिगपाल सरांना तंतोतंत जमल आहे..🚩🙌🙏❤️
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद
@sachinjadhav1864
@sachinjadhav1864 11 ай бұрын
अप्रतिम.........असे चित्रपट सर्व मराठी माणसांनी थिएटरला जाऊन बघायला पाहिजेच...
@amitshiram4288
@amitshiram4288 11 ай бұрын
खूप छान दिगपाल sir... किती छान गीत आणि ऐक ऐक शब्द राजं चा आदर वाटतं हो जी.. जय शिवराय 🙏🚩जय शंभूराजे 🙏🚩
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 11 ай бұрын
पुन्हा एकदा, देवदत्त दादा, अवधूत गांधी व chorus चं एक अप्रतिम गाणं आणि अर्थात, दिग्पाल सर यांनी उत्तम रित्या लिहिलंय. Theatre मध्ये ऐकताना शिवकाळात असल्याचे vibes देतात ही गाणी 🧡🧡😌🙌🏻🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद
@pruthvirajcricketteam8055
@pruthvirajcricketteam8055 9 ай бұрын
असेच चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर बनवावे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा धगधगता इतिहास जगासमोर येईल अशी विनंती दिग्पाल सर यांना करतो
@satukalbande7984
@satukalbande7984 10 ай бұрын
दिगपाल सर खरच तुम्ही काढलेले महाराजांचे चित्रपट मुळेच जे मी वाचला इतिहास महाराजांचा त्यापेक्षा जास्त मला तुमच्या चित्रपटांमुळे कळू लागला......🙇 सर तुम्ही काढलेले सर्व चित्रपट मला खूप आवडलेत 😇❤️ चित्रपट काढावं तर फक्त आणि फक्त तुमच्या सारखेच काढावं....😊 एक अभ्यासू व्यक्तिमत्व दिगपाल सर
@shaileshshelar2335
@shaileshshelar2335 11 ай бұрын
खूप छान गाणे बनवले आहे आकले आणि डोळ्यात पाणी आले.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. जय हिंूराष्ट्र 🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद
@achyutkote493
@achyutkote493 11 ай бұрын
👑👑छत्रपती शिवाजी महाराज कि जय हो 👑👑 🔱🔱अप्रतीम गाणं 🔱🔱
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@user-xu2wz3uj4d
@user-xu2wz3uj4d 9 ай бұрын
महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय, ही आपली संस्कृती आहे, ही टिकवने आपले काम आहे.. 🙏
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 7 ай бұрын
स्वा. सावरकर म्हणाले होते जों देश इतिहास विसरतो त्याचा भूगोल बिघडतो आज दिगपालजी आमचा खरा इतिहास पुन्हा जिवंत करतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏼🙏🏼🙏🏼
@shivraysamjunghetana
@shivraysamjunghetana 11 ай бұрын
अंगावर रोमांच उभे राहिले❤ जय शिवराय 🚩
@amoldhodade
@amoldhodade 11 ай бұрын
digpal सर म्हणजे मराठीतिल राजामोली} {🚩🚩🚩🎊🎉🎉🎉🎉🔥🔥🔥❤️ शिवाजी महाराज की जय}
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@VJ-pj9xh
@VJ-pj9xh 10 ай бұрын
काय बोलू डोळ्यांमध्ये पाणी आलं निशब्द खूप छान सुंदर सुभेदार लाजवाब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@savewater8484
@savewater8484 10 ай бұрын
Jai Shivray 🚩 🚩🚩🚩🚩
@Mmusicplus19
@Mmusicplus19 11 ай бұрын
खूपच अप्रतिम गाणं आहे, ऐकताना खूपच छान वाटलं....😍 आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूपच वाढली आहे....🤩🙏🏻🙏🏻🚩........जय शिवराय....🚩🚩🙏🏻
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
🚩 जय शिवराय. 🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@OmkarDadasoMahadik
@OmkarDadasoMahadik 11 ай бұрын
गान ऐकले की शरीरावर काटे उभे राहून गेले 🙏🚩 अप्रतिम गाणे आहे 🙏
@sachinshedge6950
@sachinshedge6950 11 ай бұрын
मावळ्यांनो आपल्या महाराष्ट्रला आत्ता खरच गरज आहे शिव विचारची या राजकारणान्यानी महाराष्ट्रची वाट लावली. महाराज परत या महाराष्ट्रला तुमची गरज आहे. जय भवानी, जय शिवराय.
@shivbhaktgaming1809
@shivbhaktgaming1809 10 ай бұрын
Konta tari avtar madhe janmun ya ❤❤
@yogeshrasal6626
@yogeshrasal6626 9 ай бұрын
|| जय जिजाऊ साहेब | जय शहाजीराजे || || जय शिवराय || जय शंभुराजे || छान चित्रपट आहे. ऐतिहासिक प्रसंगांची यथायोग्य मांडणी केलेली आहे. मला वैयक्तिकरित्या भावलेली गोष्ट म्हणजे उदयभानाच्या तोंडून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी श्रेष्ठत्व मान्य करणे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या पात्रासोबत सर्वच पात्रांनी छान अभिनय केला आहे. जय महाराष्ट्र !!
@anilchavan7372
@anilchavan7372 11 ай бұрын
अप्रतिम गाणं 👏👏 खूप खूप भारी उत्सुकता १८ ऑगस्ट ची🤩 जय शिवराय 🙏🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@ketkik1008
@ketkik1008 11 ай бұрын
यात विराजस आहे ना ..मृणाल ताईंचा लेक गाणं नेहमी प्रमाणे सुंदर..अतिशय अभ्यास पूर्वक केलेलं ❤
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 8 ай бұрын
खूप छान गाणं आहे हे हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं राजं राजंआम्ही जे सुखाचे दिवस बघत आहोत ते फक्त तुमच्यामुळे म्हणून तुम्ही नुसते आम्हा मराठयांचेच नाही ,नुसते महाराष्ट्राचेच नाही तर तमाम हिंदुस्थानाचे देव आहात . ।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।। ।। जय शंभूराजे ।।
@vidharbhaviews2543
@vidharbhaviews2543 11 ай бұрын
ह्या series ला कायम चालू ठेवा... Best Direction, Best Music, Best Actors ✨️✨️
@nishiketparab3617
@nishiketparab3617 10 ай бұрын
खुप आनंद वाट तो अशे चित्रपट बघायला सर्व कला कारांना मना पासून मानाचा मुजरा करतो ❤️🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩
@rohanpalav3344
@rohanpalav3344 11 ай бұрын
हेडफोन लावून गाणं ऐका, आणि राजांच्या काळातल स्वराज्य अनुभवा 😌⚔️🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@sandippundpal3133
@sandippundpal3133 11 ай бұрын
खरंच खुप खुप सुंदर गाणं आहे........18 ऑगस्ट ला आम्ही नक्कीच चित्रपटगृहात भेटू........ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
धन्यवाद चला तर मग लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@samarthsaivlogs2296
@samarthsaivlogs2296 11 ай бұрын
१८ ऑगस्ट ची आतुरता ...खूप छान गाणे ...छञपती शिवाजी महाराज की जय. .जय शिवराय ...गाण इतक भारी म्हटल्यावर चित्रपट तर खूपच छान. ..सहकुटुंब सहपरिवार जायला लागतंय आपल्या राजाचा इतिहास बघण्यासाठी
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
चला तर मग लवकरच भेटूया १८ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दिग्पाल लांजेकर सर❤ अप्रतिम गाणे आहे ऐकताना अंगावर शहारे येतात ❤
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
@MrAmeetnahar
@MrAmeetnahar 11 ай бұрын
Osum song,osum music,Osum picture ....All the best team ...one word best song of the century 💫🙏💫jay bhavani jay shivaji maharaj🚩
@vishwanathmandal9621
@vishwanathmandal9621 11 ай бұрын
दिग्पाल साहेब कोट्यावधी धन्यवाद आपली संस्कृति दाखवण्यासाठी 🙏🙏😄
@dattachaure5396
@dattachaure5396 9 ай бұрын
चित्रपटाच्या सुरवातीला हे गाणं आहे... थिएटर मध्ये खूप छान वाटतं... कडक दमदार चित्रपट आहे... जय शिवराय...
@rakeshmatade9750
@rakeshmatade9750 8 ай бұрын
फक्त एवढेच की माफ करा मला त्यांचं नाव आठवत नाही पण पावनखिंड सिनेमा पासून च्या आधी बहिर्जी नाईक यांची भूमिका जे करत होते त्यांनाच यापुढेही सिनेमात घ्यायला हवे होते ती भूमिका त्यांना खूप चांगली जमते अणि शोभते सुद्धा 🚩🚩🚩🚩🚩
@nageshkeshudas
@nageshkeshudas 11 ай бұрын
जय शिवराय🚩 Awesome!! Proud to be part of this project. Special thanks to Director Digpal Lanjekar sir and DOP Priyanka Mayekar for giving us chance🙏🏻 Camera equipment supplied by ULTRA CINE VISION.
@centreofdarvekar
@centreofdarvekar 11 ай бұрын
Khup grand shoot zhala ahe.
@EverestMarathi
@EverestMarathi 11 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@digpaluvacha2536
@digpaluvacha2536 11 ай бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@maheshfutane7442
@maheshfutane7442 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या नसा नसा मध्ये हवे रक्ताच्या थेंबा थेंबा मध्ये हवे
@gamingfurjgfu269
@gamingfurjgfu269 11 ай бұрын
Jasa ki pawankhind madhla raja ala raja ala🚩🚩🙌 Tasa gad ala pan madhla mavla jaga zala ra 🚩🚩🙌 Sher shivraj madhla shivbha raja🚩🚩🙌 Farjad madhla shivbha amcha malhari 🚩🚩🙌 Famous song 🚩🚩
@aniketsuryawanshi3355
@aniketsuryawanshi3355 11 ай бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🥺🙏🚩
@Ajay_Shinde_14
@Ajay_Shinde_14 11 ай бұрын
❤️खूप सुंदर गान काढलंय सगळे शिवभक्त आस लाऊन बसलेत पिक्चर चि 🧡जय शिवराय🧡
@pravinpatil1683
@pravinpatil1683 8 ай бұрын
फर्जंद शेर शिवराज फत्तेशिकस्त पावनखिंड सुभेदार हे पाहून अस वाटतंय की सर्व मावळे सरदार आणि महाराज यांना मी परत पाहतोय
@maheshfutane7442
@maheshfutane7442 9 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या नसानसामध्ये हवे
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 45 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 66 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
0:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 4,5 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
0:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 4,5 МЛН
Забота от брата 😂 #shorts
0:31
Julia Fun
Рет қаралды 3,3 МЛН
Каха ограбил банк
1:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Blue🩵+Yellow💛=
0:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
Заставили ЖЕНИТСЯ на НЕКРАСИВОЙ девушке 😱 #shorts
1:00
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 3,5 МЛН