खूपच सुंदर विश्लेषण तृतीय पंथीयांचे. धनंजय सोळंकेजी (शोध पत्रकार)आपले अभिनंदन
@baburaopatil685210 ай бұрын
असा जन्म परमेश्वराने कोणालाही देवूनाये🙏🙏
@DyneshawarWakshe10 ай бұрын
किन्नर यांचा आयुष्य म्हणजे आई नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही कुठलाही नातेवाईक नाही काय आयुष्य असेल देवा पांडुरंगा जन्माला घालतोय तर चांगलं घाल काय भेटते रे तुला देवा तू अन्याय करतोय लेकरा वरती या लेकराकडे कुठलाही समाज चांगल्या नजरेने पाहत नाही कुटुंब सुद्धा चन्ना चांगल्या नजरेने पाहत नाहीत देवा का जन्म देतो असा काय लेकरांचा ह्या गुन्हा या सर्व लेकरांना एक मायेचा आशीर्वाद
@SubhashBhamare-oh3uj25 күн бұрын
नमस्कार जि जय खंडोबा ❤❤❤❤❤
@balasahebchaudhari555111 ай бұрын
Best luck to all🎉
@क्रांतिकारी.35823 күн бұрын
जय महाराष्ट्र जय माता राणी जय अर्धं नर नारेश्र्वर
@chandrakantjadhav4206 Жыл бұрын
सर्व पतिना माझा मानाचा मुजरा
@bhagyashridalal314 Жыл бұрын
Nice
@SangramDikle-tc8yb22 күн бұрын
❤❤
@SangramDikle-tc8yb21 күн бұрын
❤🎉🎉
@sidharthsasane25 күн бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏
@SangramDikle-tc8yb22 күн бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार
@Ramraje-i5t24 күн бұрын
रेल्वेत प्रवाशांना काय त्रास होतो यांचा
@SanviDeshmukh-h4i9 күн бұрын
Sarkar ne yanche kahitari kele pahije purn deshat yanchya sati karkhane company stapan Keli pahije mhanje he kam karatil