निरंजन टकले सर, तुमचे कार्य खूपच असामान्य आणि धाडशी आहे. तुमच्या सारख्या तुरळक व्यक्तिंमुळे आम्ही ह्या लोकशाहीत मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. तुम्हाला ऐकून आम्हीही अशा सत्यशोधक समाजाचे काम करावे अशी खूप इच्छा होते. 💐🙏🏼❤️
@vivekkarandikar1649 ай бұрын
Great Courage Niranjan ! 👍👍👍Good work!
@manishasawant651911 ай бұрын
मी एक गॄहीणी आहे, गेल्या 4/5 वर्षा पासून मी बातम्या बघणं सोडून दिले होते, तेव्हा पासून माझी तब्येत ठीक आहे, पण निरंजन जी युटुब वरचे तुमचे व्हिडिओ ऐकले आणि माझ्यातला एक भारतीय जागा झाला, येणाऱ्या निवडणुकीत मी कुठल्याही पक्षाला मत देणार नव्हते पण तुम्ही माझ्या तुला मतदार जागा केलात ,हे आपल्या शोध पत्रकारितेच यश आहे असंच आम्हाला जाग ठेवा😊
@varshajoshi6519 ай бұрын
तुझे डोळे तू उघड 😢😢
@sanjaykathole37162 жыл бұрын
निरंजन टकले सर तुम्ही हे जे असामान्य कार्य ज्या निर्भयपणे करत आहात त्याला सलाम आणि तुमच्या अशाच कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा अणि तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला आवडेल. धन्यवाद
@roshanibafna17362 жыл бұрын
i too .
@gmkhan70412 жыл бұрын
Beshak
@ashwinichine9400 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@vishnudaspute532610 ай бұрын
त्यांचा एक fund raising नंबर आहे.
@user-b1l6g Жыл бұрын
निरंजन सरांचे सावरकरांवर विद्रोही व्याख्यान तर अतिशय जबरदस्त आहेच आणि आजचा विडीयो पण छान आहे.
मा. निरंजन सर तुम्हाला लाख लाख सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@babumaske5862 жыл бұрын
सत्यमेव जयते. Sir, salute and hat's off you. Because your thoughts are superior, Realistic and meaningful.
@phoenixkids12082 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम सर Notion publication वर आपले पुस्तक आपण प्रकाशित करू शकतो.
@rupeshjagtap9949 ай бұрын
From 24.00 to 26.00 min it's very emotional 😢 , appreciate your work sir...!❤
@parameshwarambhore582511 ай бұрын
Takale sir you are great and fearless hero
@rampatil1752 жыл бұрын
I truly feel proud about you sirji.very superb outstanding work👏 👌🏻
@rekhakumar14412 жыл бұрын
Judge Loya case should be re-open.
@ShyamSonarOfficial2 жыл бұрын
ह्या व्यवस्थेला नवलोकशाही क्रांतीची गरज
@nitinpatil86032 жыл бұрын
Sir , hats off to you !!!
@ramesh.shivarkar.48922 жыл бұрын
Great sir.. storry is true sir...
@suhaslokhande753 Жыл бұрын
Great speech sir it's really truth..I have reading this book....
@ShyamSonarOfficial2 жыл бұрын
बंधुराज लोणे बाबत आपली भूमिका एकदम उचित आहे संशयास्पद खात्रीशीर
@yogeshsalvi72588 ай бұрын
Really good work sir
@jaishankarindustries6239 Жыл бұрын
नाशिककर भारीच,अभिमान तुमचा.
@aniljadhav88182 жыл бұрын
सर अभिनंदन
@sureshbhagat46954 ай бұрын
जबरदस्त साहेब
@subhashgaikwad4294 Жыл бұрын
Very Nice speech
@shirishshanbhag643111 ай бұрын
तुमच्या सगळं विवेचन सत्य घटनेवर आधारित असतात कुठेही तुम्ही हवेतून बोलत नसतात हे मात्र नक्की
@aabspune111 ай бұрын
Aso aaplyala aikun kharach bara vatala. JAI HIND.
@sanjaysalvi90622 жыл бұрын
Great courage..... Salam
@Radiate.72 жыл бұрын
More power to U sir....hope the devils gets caged nd that to as soon as possible
@rameshsonkamble85572 жыл бұрын
ज्या निर्भीडपणे आपण क्रुर व्यवस्थे विरूद्ध सत्य मांडले आहे त्याप्रमाणे अजुन काही पत्रकार काही सत्य बाहेर आणतील का ? याची शक्यता धुसर वाटते. But hope for the best.
@chandrakantb5086 Жыл бұрын
❤🎉
@rahulwaghmare6752 Жыл бұрын
हो आहेत.. पण ते बिचारे सगळेच येवढं धाडस करू शकत नाहीत..😢
@pravinmhapankar61092 жыл бұрын
आपल्या देशात न्यायालयीन व्यवस्था ही ब्रिटिशांच्या काळातील आहे, त्यात सुधारणा करायची इच्छा येथील राज्यकर्ते वर्गात बिलकुल नव्हती.
@vijayjosh58952 жыл бұрын
एका विशिष्ठ वर्गाला तर ती व्यवस्था स्वतःला सोयीस्कर अशा गुन्हेगारी पध्दतीच्या मनुस्मृतिपर्यंत न्यायची आहे. लो कर लो बात.
@yogirajkharat17212 жыл бұрын
Sir, this book should be in Hindi & Marathi language so as to read general person & to know the facts of this case.
@jyotsna8641 Жыл бұрын
Its in मराठी too
@subhashsamudre91782 жыл бұрын
प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हे पुस्तक वाचले पाहिजे.
@ShyamSonarOfficial2 жыл бұрын
क्रांतिकारक पत्रकारिता
@Save.Indian.Constitution2 жыл бұрын
उध्दव ठाकरे यांनी जज लोया केस पुन्हा ओपन करायलाच हवी.
@vijayjosh58952 жыл бұрын
उध्दव ठाकरेंचा यात फायदा काय?
@vishalkoditkar47762 жыл бұрын
फायदा एकच सत्य बाहेर येईल. देवाची इच्छा असेल तर चूकीला माफी नाही.
@pravinmhapankar61092 жыл бұрын
१२ मार्च १९९३ ह्या दिवशी मुंबईत १२ बॉंबस्फोट झाले, पुढच्या वर्षी ३० वर्षं पूर्ण होतील. प्रमुख आरोपी आजही फरारी आहेत, राज्यातील कुठल्याही नेत्याला त्यांना पकडण्याची इच्छा झाली का?
@sarfrajkhan12002 жыл бұрын
जरूर केस ओपन करुन खरे दोषींना समोर आणावे.
@ramesh.shivarkar.48922 жыл бұрын
Sir 👏👏👏👏👏💯 great.
@subramaniiyer38015 ай бұрын
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
@tanajichimate1928 Жыл бұрын
Good job sir
@mohsinpatel54082 жыл бұрын
After listening to all this are we still not disappointed that a Tadipaar did all this and is still a free bird
@eakdeshbhakt17312 жыл бұрын
Well done for brave work. Really writer has shown courage to say thatjudge loya was killed ?
@ravigawade33645 ай бұрын
धाडसी आहात .सलाम !
@aabspune111 ай бұрын
Aaplya MANUSKI la trivar SALAAM. Ya samajat aaplyasarkhi manasa phar kami aahet.
@mahendrakamble94507 ай бұрын
हे प्रकरणात मोदी आणि अमित शहाची परत चौकशी झाली पाहिजे
@pratibhayadav-uy9dg Жыл бұрын
फॅसिस्ट हे उंदरा सारखे असतात तुमची ताकद दाखवली तर बिळात पळून जातात १०० %
@dilipdongare34692 жыл бұрын
हे सर्व देशाने ऐकलं न्यायालयाला का कळत नाही।
@dr.sureshkhiste64172 жыл бұрын
न्यायालय सरकारच्या प्रभावाखाली काम करत आहेत
@kolapevilas2 жыл бұрын
रंजन गोगोई हे म्हणतात ते खरं आहे कि कोर्टात न्याय मिळत नाही
@vishalkoditkar47762 жыл бұрын
न्याय व्यवस्था विकली गेली आहे. सात आठ वर्षात काय न्याय झाले आहेत हे पाहून लक्षात येते.
@NARAYANBHANGARE-qx9jb Жыл бұрын
न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बंधलेली असते.कारण ते सर्व पुराव्यान्नीच सिद्ध करावे लगते.
@bhalchandrakatkar86032 жыл бұрын
Unbelievable.
@aparnadhote47794 ай бұрын
U r Real soldier mi tumche fb friend ahe ya story sathi mi tumhala survati pasunch follow karat hoti. Meditrna hospital madhe jya Dr. Harcute ni medical report dila hota te heart specialist hote karan mi tyanchya kade check up kele ahe pan tyani brain cha report dilya mhatlya var lakshat ale ki ha ghatpat ahe
@sanjaymhase41812 ай бұрын
Takale sir u r great.
@azharmokashi2 жыл бұрын
We are living in different world..!
@amitconnect9 ай бұрын
नाशिकमध्ये आम्ही २०० वर्षे पासुन राहात आहोत...माझे पणजोबा निजामशाहीत औरंगाबादमधुन नाशिक शहरात आले...आम्ही रविवार पेठेत रहायचो... मराठा साम्राज्याचा नाशिक हा फक्त ६० वर्षे होतं १७५० - १८०३ .... नाशिकचा ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्राशी संबंधित नाही.
@anandacharekar33942 жыл бұрын
👍🌹
@nawazwalele31332 жыл бұрын
Still there are few who won't sell their soul.
@maheshjangale5613 Жыл бұрын
अमित शहाला ह्या सर्वांची परिणाम नियती जरूर देईल
@anilvadane338 Жыл бұрын
सर तुमच्या बरोबर खूप लोक सर्व जाती धर्मातील तुमच्यासारखेच लोक तुम्हाला मदत करत आहेत हे पहायल्यावर अजूनही आपण जगू शकतो अशी आशा वाटते. पण साधारणपणे अठरा वर्षांवरील आर्थिक दृष्ट्या बऱ्या स्थितीत असलेल्या मध्यमवर्गीयांच्या मुलांना ग्रामीण भागातील मुलांना, लोकांना आता कसं जोडता येईल.
@jayramdamare39952 жыл бұрын
सर हे पुस्तक वाचून झाले. स्तंभित झालो.
@nitinpatil86032 жыл бұрын
निर्भीड सत्यार्थी पत्रकार निरंजन टकले !
@jituvane2 жыл бұрын
👏🏾👏🏾👏🏾👏🏾 !!
@samadhantiwade1532 жыл бұрын
अंधभक्त वेळ हे पुस्तक वाचतील का?सर्व सत्य कळेल त्यांना
@bhanudaschavan1482 жыл бұрын
मांजराच्या गळ्यांत घंटा बांधणे किती कठीण असते?
@NivruttiJore4 ай бұрын
सर साष्टांग नमस्कार, हिंदू धर्मशास्त्र, संस्कृतीत जे अनितीच्या मार्गाने गेले त्यांचा रावण, महिषासुर, दुर्योधन जरुर होईल.
@shantaramvalke80082 жыл бұрын
आपल्या या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत व हे कुठे उपलब्ध आहे ? अमेझॉन वर भलतंच इ बुक निरंजन झा शोमन द्वारे उपलब्ध आहे जे Who killed Justice Loya अशा नावाचे आहे.
@nrao16262 ай бұрын
Wa re sher
@nawazwalele31332 жыл бұрын
Saheb dukhkhachi gosht aahe Maharashtra sarkha progressive state zopalay.
@pradeepkadam63342 жыл бұрын
सामान्य माणसाने कसे जगावे
@bapuraogodghate8067 Жыл бұрын
*Who killed judge loya? या पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी आवृत्ती पुणे मधे कुठे मिळेल?🙏😊*
@rajamujumdar17622 жыл бұрын
How to avail this book???
@pradeepkadam63342 жыл бұрын
India is great
@subhashsakure33202 жыл бұрын
Ranga billa ne hi judge loya ka murder kiya !
@shabbirkhan62 жыл бұрын
Gujrat Genocide me bhi SIT aisa hoova ho ga? Lgta to aisa hi hai. JUDICIARY SURRENDERED YE FILMO me dikha tha.
@shashikantsahare1233 ай бұрын
Where I will get book written by niranjan sir on savarkar
@amittakkekar61495 ай бұрын
पुस्तकाची विक्री सुरू आहे का
@4urafi2 жыл бұрын
मि खालिल सग्ले पोस्त् वाच्ले.. एका ने हि अमित् शाह् चे नाव् घेत्ले नाहि..🙈🙊🙉