लोकशाही कुठे दिसते का लोकशाही ? Adv. Asim Sarode | MaxMaharashtra

  Рет қаралды 214,470

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 11 ай бұрын
' निर्भय बनो ' जय आदिवासी 💪💪💪. अँड.असीम सरोदे सर अतिशय हुशार , अभ्यासु व्यक्तिमत्व 👌👌👌
@vickygoraksha6634
@vickygoraksha6634 11 ай бұрын
अप्रतिम शब्दात व्यक्त केलेले महाराष्ट्र व भारतातील भीषण वास्तव. असीम सरवदे तुम्हाला सलाम.
@popatraotadake8642
@popatraotadake8642 11 ай бұрын
सरोदेसाहेब व संपुर्ण टिमने हाती घेतलेल्या मौल्यवान ,पवित्र कार्यास कोटी कोटी प्रणाम।
@rjproduction7988
@rjproduction7988 11 ай бұрын
Max maharastra... खूप खूप धन्यवाद जे जे लोकशाही वाचवत आहे... ते तुम्ही दाखवताय म्हणून तुम्हाला आणि तुमच्या टीम च्या आभार...
@ThinkLikeIsrael
@ThinkLikeIsrael Ай бұрын
लोकशाही वाचवायचेय म्हंजे? 😂😂😂 काँग्रेसने आर्टिकल 290 मध्ये सेक्युलर शब्द टाकून संविधान बदलले. पेरीज ओमीडायार च ओमी डायार नेटवर्क 2010 पासून भारतात काम करत होत. सेमी भारतात काम करत होती संविधान मध्ये बदल करून वक्फ बोर्ड लागु केला हे सगळं होताना संविधान वाचवायला कुठे गेला होतात?
@sandipbari8204
@sandipbari8204 11 ай бұрын
सर आपलं उत्तम विश्लेषण आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@asgarhusain4
@asgarhusain4 11 ай бұрын
सटीक विश्लेषण,, शालीन भाषा में आलोचना,, इस तरह के विचार सुनने कान तरस गए थे,,, हर तरफ गंध मची हुई है,, आज सुकून मिला,, लोकतंत्र मजबूत करने हम सब को साथ आना होगा
@janabaiphutane9479
@janabaiphutane9479 11 ай бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत साहेब मानलं तुमच्या कर्तुत्वाला
@ashoktorane1955
@ashoktorane1955 11 ай бұрын
विश्वम्भर चौधरी आगे बढो बरोबर असीम सरोदे सर या दोघानीं निवडणूक पूर्वी असे व्याख्यान लोक जागृती साठी करावेत 🎉🎉
@nileshdabherao2064
@nileshdabherao2064 11 ай бұрын
आपण खूप महत्वाचे कार्य करत आहात.. स्वातंत्र्यापूर्व काळात क्रांतिकारक हे तुमच्या सारखेच असतील ही खात्री ..आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सोबतच आपण लोकशाहीच्या दिशेनं आगेकूच करू... धन्यवाद
@suryakantzende831
@suryakantzende831 11 ай бұрын
खुप सुंदर विवेचन, तितकेच जबरदस्त प्रबोधन आपल्यासारखे विवेकवादी लोक भारतात आहेत म्हणूनच ही लोकशाही जिवंत आहे धन्यवाद सर
@babusuryawanshi7931
@babusuryawanshi7931 11 ай бұрын
असीम सर तुम्हाला मानाचा कडकडीत सॅल्युट ; कारण , तुम्ही आणि तुमच्या सारख्यांनी लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी हे पर्व सुरू केले आहे
@satishsute8465
@satishsute8465 11 ай бұрын
खूप अर्थपूर्ण लोकशाही साठी केलेलं भाषण. जय शिवराय जय भीम राय
@sanjaypatil-wo4lb
@sanjaypatil-wo4lb 11 ай бұрын
सर आपले कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व्हावेत आम्ही आपल्या सोबत आहे
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 11 ай бұрын
अप्रतीम, देशातील 50 टक्केहून जादा बुद्धीजीवी लोकांना पटलेले पण विस्कटलेले 100 टक्के सुस्पष्ट विश्लेशन, हतबल लोकांचे मनोधर्य वाढवून एकवटणारे ह्रदय स्पर्शी विवेचनात्मक स्पष्टिकरण!
@vimalunde1418
@vimalunde1418 11 ай бұрын
ॲड.असीम सरोदे,खूप धन्यवाद, सामाजिक वास्तवाचे महत्त्वपूर्ण विवेचन ज्याची आज समाजात फार आवश्यकता आहे.
@nitiningle0289
@nitiningle0289 11 ай бұрын
या कार्यक्रमा चा आम्ही साक्षीदार...खूप छान व्याख्यान झाले..❤❤❤❤
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 11 ай бұрын
100% बरोबर आहे अभिनदंन साहेब
@Aditya_j1209
@Aditya_j1209 11 ай бұрын
धन्यवाद सरोदे सर,अगदी सत्य परिस्थिती आपन समाजासमोर मांडली.अशी जनजागृती गावा गावात होने काळाची गरज आहे ......आणि तरच आपली लोकशाही टिकून राहील, नसता हुकुमशाही येण्यास फार वेळ लागणार नाही... 🙏 🪔🪔🪔🪔🪔🪔
@chandutembe6173
@chandutembe6173 11 ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे शेवटपर्यंत असिम सर जय महाराष्ट्र
@tanajinarute
@tanajinarute 11 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत. Adv. सरोदे सर अतिशय खुप छान जनजागृती करत आहेत.
@janabaiphutane9479
@janabaiphutane9479 11 ай бұрын
असीम सरोदे साहेबाला आणि विश्वंभर चौधरी साहेबांनी काय छान नाव सुद्धा आणि तुमचे कर्तृत्व सलाम साहेब आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@anandganvir9684
@anandganvir9684 11 ай бұрын
Ashimsarodesahebapalyavicharanapachangpranamapalenehamiasaecharahotjaishivraijaibheemnamobudhay
@gangarammutkekar3194
@gangarammutkekar3194 11 ай бұрын
असीम सरोदे आणि चौधरी साहेब शेवटी जाताना सोबत काही नेणार नाहित बाकिचे सर्व जण समाज सेवा करत मिळवलेली सर्व मालमत्ता सोबत नेणार आहेत?
@glen.123
@glen.123 8 ай бұрын
22:36
@shivanighorpade7684
@shivanighorpade7684 11 ай бұрын
खूप छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏💐
@VimalNalavade
@VimalNalavade 11 ай бұрын
साहेब आपण भारतात सगळ्याच ठिकाणांहून जनजागृतीपर भाषण झालीच पाहिजेत
@sahadevchavan4820
@sahadevchavan4820 11 ай бұрын
लोकशाही जिवंत राहण्यासाठी, असे कार्यक्रम करणं फारच गरजेचे आहे,असीम सर तुमचे आयोजन केलं त्याचं अभिनंदन
@ThinkLikeIsrael
@ThinkLikeIsrael Ай бұрын
लोकशाही वाचवायचेय म्हंजे? काँग्रेसने आर्टिकल 290 मध्ये सेक्युलर शब्द टाकून संविधान बदलले. पेरीज ओमीडायार च ओमी डायार नेटवर्क 2010 पासून भारतात काम करत होत. सेमी भारतात काम करत होती संविधान मध्ये बदल करून वक्फ बोर्ड लागु केला हे सगळं होताना संविधान वाचवायला कुठे गेला होतात?
@dilipthombare7576
@dilipthombare7576 11 ай бұрын
100% बरोबर आहे अभिनंदन सर आपला
@vijayjagtap6065
@vijayjagtap6065 11 ай бұрын
असीम सर तुमच्या अभ्यासू आणि हिमतीच्या वृत्तीला सलाम
@shrirambapat7763
@shrirambapat7763 11 ай бұрын
हा हिंमतवान सुप्रीम कोर्टात ततपप करत होता
@swami_smartha
@swami_smartha 11 ай бұрын
​@@shrirambapat7763तुझी हीच लायकी काय रे बापट😂😂😂😂
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 11 ай бұрын
​@@shrirambapat7763तू बघायला होता का चुतमारीच्या भटा
@anilthorat5901
@anilthorat5901 11 ай бұрын
​@@shrirambapat7763khaibarkhinditun aalelya bhikmangya tu pahile ka
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 11 ай бұрын
अगदी खरय सर अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय Advocet Asim Sir 🙏🙏 जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
@basheerahmed8383
@basheerahmed8383 11 ай бұрын
विचार पुष्पांची खूप व्यवस्थित मांडणी केलीय सरोदे साहेब 🙏
@shivajipatil80
@shivajipatil80 11 ай бұрын
सर,अतिशय सुंदर भाषण.
@devidasrathod517
@devidasrathod517 11 ай бұрын
अभिनंदन सरोदे सर आपण खुपच परखड मत व सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली
@yogitapanhale1458
@yogitapanhale1458 11 ай бұрын
Sir तुम्ही अजच्या काळातले आदर्श व्यक्तिमत्व आहात.तुमच्या सारखं निडर पणे बोलता आल पाहिजे.
@sureshsuralkar5255
@sureshsuralkar5255 11 ай бұрын
असीम सरोदे साहेब खूप छान , लोकशाही टिकवण्यासाठी आपली धडपड , आम्ही आपल्या सदैव पाठीशी.
@anandganvir9684
@anandganvir9684 11 ай бұрын
Deshvikuntaklaykuthetariyalatarihegadhalapahijejaishivraijaibheemnamobudhay
@anandganvir9684
@anandganvir9684 11 ай бұрын
Sarodheaghebadohamtumharesathhaijaishivraijsibhermnamobudhay
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 11 ай бұрын
वास्तविक विचार मांडले आहेत लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत
@maheshbhopi9898
@maheshbhopi9898 11 ай бұрын
असीम सरोेदय सर तुम्ही मला खूप आवडता. कारण तुम्ही एक वकील असून निर्भय पणे निर्णय व मुद्दे मांडता आणि तुम्ही मांडलेल्या विषयामुळे आम्हाला खूप प्रेरणा,ऊर्जा मिळते. आणि तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमाने जी जागृती करत आहात त्यातून नक्कीच जनजागृती होईल असा ठाम विश्वास आहे सर.
@subhashbenake6517
@subhashbenake6517 11 ай бұрын
असिम सरोदे हिन्दू असूनही स्पष्ट वक्ता आहे. विश्वंभर सर हे ही देखील. आता भक्तगण व त्यांचे नेते आता हे विरोधकांना विकले गेले अशी हाकाटी करतील🙏🙏
@shrirambapat7763
@shrirambapat7763 11 ай бұрын
असीममियाँ ?
@subhashbenake6517
@subhashbenake6517 11 ай бұрын
@@shrirambapat7763 असिममियाँ म्हणणार्यात काही मुस्लीम जिन्स असावेत😀😀
@jaiho5914
@jaiho5914 9 ай бұрын
​@@shrirambapat7763Bapat wachunach andaj ala tuza!!!
@anantremje886
@anantremje886 7 ай бұрын
B. J. P. Tadeepar. Tadeepar. Tadeepar
@pawansurjuse992
@pawansurjuse992 11 ай бұрын
अप्रतिम सर. खूप छान विश्लेषण
@shidharthmane6229
@shidharthmane6229 11 ай бұрын
असीम सरोदे सर तुमच्या व्यापक राष्ट्रवादाला सप्रेम जय हिंद जय महाराष्ट्र.... आणि" निर्भय बानो " च्या संकल्पनेला आणि निर्भय बानो च्या टीम ला मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.... आम्ही आपल्या सोबत आहोत
@SachinDeshmukh10
@SachinDeshmukh10 11 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण संतुलित आणि परखड विश्लेषण.
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 11 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण👍👍
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 11 ай бұрын
एकदम झकास सर .मन असेल तर मनात रुजणार प्रबोधन.
@headmasterranipur870
@headmasterranipur870 11 ай бұрын
Hon.Advocate A.Sarode ji Excellent speech n analysis 👌 माननीय वि.चौधरी साहेबांनाही यापूर्वी ऐकले.मानसिकता प्रफुल्लित झाली.सद्यस्थितीत सेक्युलॅरिझम व संवैधानिक विचारांची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे कारण काळ सोकावतो आहे!परिवर्तन अत्यावश्यक आहे.मी आपणांसोबतच...(संपर्क केल्यास ॠणी राहिल)
@178_SnehaPadalkar_SYLLB
@178_SnehaPadalkar_SYLLB 11 ай бұрын
खूप छान speech. गरज आहे आज याची. समाजाला correct करण्याची.
@swapnilatkale6283
@swapnilatkale6283 11 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤
@vijaypatil-ew5tt
@vijaypatil-ew5tt 11 ай бұрын
एकदम बरोबर, सत्य परिस्थिती आपण कथन केले आहे आम्ही आपल्या बरोबर आहोत खूप धन्यवाद,
@rajkrantiwalse4952
@rajkrantiwalse4952 11 ай бұрын
Excellent analysis ❤
@rn8697
@rn8697 11 ай бұрын
Beautiful talk....🙏🙏🙏
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 11 ай бұрын
खरे आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत🙏🙏
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 11 ай бұрын
मा. सरोदे सर आपल्या विचारांना क्रांतीकारी सलाम. सत्य माहिती सांगीतली धन्यवाद.जय संविधान. जय भीम...
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 11 ай бұрын
खरच सध्याची परीस्थिती बघता तुम्ही फार मोठी डेअरिंग करता स्पष्ट बोलण्याची, सलाम तुम्हाला
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 11 ай бұрын
बोलण्याची हिम्मत फक्त आंबेडकर वड्या कडेच असते
@milindraut4675
@milindraut4675 11 ай бұрын
Asim sir Thank u so much God bless u
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 11 ай бұрын
असीम सर खूप छान विश्लेषण
@Chanch5
@Chanch5 8 ай бұрын
Superb speech 👌👌👍👍🙏🙏🌹🌹💐💐
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 11 ай бұрын
असीमजी आणि विश्वमभर चौधरी आपण लोकशाही वाचविण्यासाठी निर्भयतेने जी अभ्यासपूर्ण जनजागृती निरपेक्ष भावनेने करीत आहात त्या बद्धल आपणास कोटी कोटी धन्यवाद, 2014 पासून 2 राहू केतूनी भारताला हुकूमशाही पद्धतीने ग्रासले आहे. त्यांचे सत्तेतून उच्चाटन करणे हि काळाची गरज आहे. लवकरच आपल्या या राष्ट्र बचाव मोहिमेला यश यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सत्यमेव जयते.
@ruttvikcreation
@ruttvikcreation 11 ай бұрын
सध्या आपण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जे कार्य करत आहात या कार्यासाठी आपणास कोटी कोटी प्रणाम
@DarshanaMore-y2i
@DarshanaMore-y2i 11 ай бұрын
Best speech 👏
@amitjangam2995
@amitjangam2995 11 ай бұрын
❤❤❤❤ हे असे लोक हा देश आणि राज्य जिवंत ठेउ शकतात आणि संविधान
@DCKatreSonuKatreVlogs
@DCKatreSonuKatreVlogs 11 ай бұрын
Jabardast Asim Sarode Sir🚩 Great speech 👌
@KrushirajDorge-jf9wv
@KrushirajDorge-jf9wv 11 ай бұрын
साहेब तुमच्या सारख्या माणसाची देशाला खूप गरज आहे
@pareshsamjiskar6462
@pareshsamjiskar6462 11 ай бұрын
असीम आपल्या या लढाईंत मी तुमच्या सोबत आहोत.
@nandkishorsurve7783
@nandkishorsurve7783 11 ай бұрын
We salute to you sir 🎉❤
@nikhilsable9803
@nikhilsable9803 11 ай бұрын
एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@anilrathod7584
@anilrathod7584 11 ай бұрын
We are with you sir ji😊
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 11 ай бұрын
मान गये असिमजी 🙏🙏
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 11 ай бұрын
अॅ. असिम सरोदे नेहमीच मतदारांना विश्वास देत असतात. लोकशाहि आहे व असणारच… धन्यवाद
@ashabajpai1255
@ashabajpai1255 10 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन,प्रेरणादाई भाषण,आभार,👌👌🌹🌹❤❤🙏🙏🙋🙋
@shirindeshmukh8449
@shirindeshmukh8449 11 ай бұрын
Salute to you Asim sarode , my blessings always for you . Bff You are Great 👍
@sanjayjadhav2493
@sanjayjadhav2493 11 ай бұрын
Right Speech . It necessary to have changed. Th🙏🙏🙏🙏🙏
@kubalkubal616
@kubalkubal616 11 ай бұрын
❤❤❤❤❤
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 11 ай бұрын
असिम भाऊ , भारतीय लोकशाही जिवंत व सुस्थितीत आहे व राहिल हे आपल्या विचारातून स्पष्ट होत आहे, धन्यवाद
@digambarmanwar7071
@digambarmanwar7071 11 ай бұрын
Excellent analysis and yours Speach Adv. Asim Sarode Sir ji Salute to you as human beings.
@anilambre3053
@anilambre3053 11 ай бұрын
सर अप्रतिम आहे विश्वास आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@rajarammuthal6646
@rajarammuthal6646 11 ай бұрын
असिम साहेब अप्रतिम भाषण,आपले विचारही आहेत हा घरा घरात जावा संदेश देत आहेत सर आपण धन्यवाद
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 11 ай бұрын
🎉 असिम सरोदे सर कोटी कोटी प्रणाम . खुप खुप शुभेच्छा . लोकशाही ला अंधाराकडू न प्रकाशाकडे वाटचाल सुरू केलात त्याबदल खुप खुप अभिनंदन करतो .
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 11 ай бұрын
आपण खरंच ग्रेट आहात तरच लोक शाही टिकेल आम्ही आपल्या विचारांशी शंभर टक्के सहमत आहोत
@ruchiradhamnaskar2374
@ruchiradhamnaskar2374 11 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण.
@minakshigaikwad9694
@minakshigaikwad9694 11 ай бұрын
Great sir👍👍
@bhagwandarekar
@bhagwandarekar 11 ай бұрын
साहेब अप्रतिम विश्लेषण श्री असीम सरोदे साहेब आपणास मानाचा मुजरा खुप खुप धन्यवाद
@parmeshwarsalunke5179
@parmeshwarsalunke5179 11 ай бұрын
Respect you sir, great opinion
@sandipkapasa2617
@sandipkapasa2617 11 ай бұрын
सरोदे जी आपन खुप छान बोलत आहात आमच्या सारख्या लोकांचे प्रबोधन होत आहे
@satyawannagvekar2840
@satyawannagvekar2840 11 ай бұрын
Excellent thoughts. Great, proud of you Asim Sir❤
@kamleshnarkhede7387
@kamleshnarkhede7387 11 ай бұрын
उत्तम विश्लेषण असिम सर.मोदीशहा अडाणी हटाओ लोकशाही, संविधान बचाओ. जय हिंद जय महाराष्ट्र
@jyotikale1943
@jyotikale1943 11 ай бұрын
आसीम सरोदे सर आपल्याला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सारख्या लोकांची गरज आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभीमान आहे आपल्या सारख्ये लोक.वीशंभर चोंधरि.आशोक वानखेडे.निखील वागळे देसाई.आपण महाराष्ट्राची शान आहे.सर आपल्या सारख्ये लोकांना सलाम आपल्या सारख्या लोकांना आयुष्य वंत राहो हीच सदिच्छा ❤❤❤❤
@decentagencies6563
@decentagencies6563 11 ай бұрын
धन्यवाद सर,,आपल्या सारखे योद्धे आमचे आदर्श आहात,,,खूप प्रभावी मात्रा दिली ,,,,,,,,
@madhukardaware3027
@madhukardaware3027 9 ай бұрын
Salute sir always we are with you
@supriyashirke4560
@supriyashirke4560 11 ай бұрын
सर्वांनी जागे व्हायल हवे, मतदाराने कुणाला निवडून आणायचे हे अभ्यास केला पाहिजे, वेडेपणा सोडा आणि देश वाचवा, स्टेट वाचवा, लोकशाही वाचवा 🙏🙏
@anandganvir9684
@anandganvir9684 11 ай бұрын
AapalyabonyLLakhlakasubhechadonnsherskgturichicdaljahliaahebarashersghaysjhaliaaheamhigaribanikashjagayachaloakshhyahivachylapahijerssmodihataodeshbachaojaibheemjaishivrainamobufhay
@sureshkate7401
@sureshkate7401 11 ай бұрын
100% खरं झोपलेल्या जनतेने जाग होन काळाची गरज आहे नाही तर गुलाम निश्चित आहे
@Dattatraya-sr9ku
@Dattatraya-sr9ku 11 ай бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे साहेब आपल्या चळवळीत सहभागी आहे धन्यवाद साहेब
@kailaspatil3306
@kailaspatil3306 11 ай бұрын
सरोदेसर, you are really great.your observation study greatly impressed me🎉
@sudamaware
@sudamaware 10 ай бұрын
Adv Asim Sarode Sir very good Jai Maharasta ❤❤❤❤❤
@manikbakhre5098
@manikbakhre5098 11 ай бұрын
साहेब प्रत्येक जिल्ह्यात व त्यातील प्रत्येक तालुका व विधानसभा मतदार संघात मा. विश्वमभर चौधरी साहेबांनी मिळून असे जनजागृतीचे मेळावे कार्यक्रम घ्यावे अशी आपणास विनंती आहे
@shenfadghube4572
@shenfadghube4572 11 ай бұрын
अतिशय जबरदस्त आॅपरेशन. भाजपने लोकशाहीचे विडंबन सुरु केलेले आहे., त्याची मा. असिम सरोदे साहेब व्यवस्थित चिरफाड करित आहेत. त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत.
@veenajoshi7019
@veenajoshi7019 11 ай бұрын
आपण न्याय व्यवस्थेत ज्या लोकांच्या केसेस लढवल्या त्या भा ज पा च्या विरूद्ध च्या पक्षाच्या होत्या. त्यातून आपला उद्देश लक्षात येतो.
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 11 ай бұрын
2014 ला चूक केली आता पुन्हा ती चूक मी करणार नाही 🔥🔥🔥🔥🔥🙏
@joytigadakh1773
@joytigadakh1773 11 ай бұрын
असीम सरोदे यांना मानाचा मुजरा चांगले च मोदी मिडिया ची फाडून काढलं सत्य परिस्थिती समजली त्या बद्दल धन्यवाद ❤❤❤
@ashrubatakbhate
@ashrubatakbhate 11 ай бұрын
मोदीजी देश नही है,RSS संसद नही है,और मनुस्मृती इस देश का संविधान नही है... -अरविंद भाई केजरीवाल
@vilasrikame1992
@vilasrikame1992 11 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब. अतिशय उत्तम प्रबोधन करत आहात, हे भाषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. आज समाजाला अशा प्रबोधनाची गरज आहे.
@shahajitakale6469
@shahajitakale6469 11 ай бұрын
वा वकील साहेब छान एक नंबर मनापासून मानाचा मुजरा ❤❤❤
@kennethkonda8764
@kennethkonda8764 11 ай бұрын
Respect to all these Gentlemen.
@ranjit2025
@ranjit2025 11 ай бұрын
ईव्हीएम हटाव देश बचाओ ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव ईव्हीएम हटाना बहुत जरुरी है
@rajeshkhapli6480
@rajeshkhapli6480 11 ай бұрын
Dont cry for EVM.
@anilthorat5901
@anilthorat5901 11 ай бұрын
​@@rajeshkhapli6480kutryacha gu khanare andhbhaktad
@bhujag
@bhujag 11 ай бұрын
Thanks for educating us Need this on very large scale and and frequently with available all means then only we will be able to reach thru masses very quickly
@hm..hindusthani
@hm..hindusthani 11 ай бұрын
भारतातील सगळ्या सुज्ञ व जागरूक जनतेला दिसते नव्हे जाणवते ☺️
@jagdishkorde6108
@jagdishkorde6108 11 ай бұрын
जयहिंद साहेब जय महाराष्ट्र सरोदे सर
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,5 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,5 МЛН