No video

Maza Ladka Bhau Yojana : बहिणींनंतर आता लाडक्या भावांनाही मुख्यमंत्र्यांकडून गिफ्ट | Vishaych Bhari

  Рет қаралды 21,385

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Maza Ladka Bhau Yojana : बहिणींनंतर आता लाडक्या भावांनाही मुख्यमंत्र्यांकडून गिफ्ट | Vishaych Bhari
मंडळी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिण योजनेची घोषणा केली अन सेतू, अंगणवाडी, ग्रामपंचायत, पंचायत समित्यांमध्ये महिलांची एकच गर्दी पाहायला मिळू लागली. कारण त्या योजनेद्वारे सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देणार अशी ग्वाही करण्यात आली होती. दरम्यान महिलांमध्ये त्या योजनेबद्दल कमालीची लोकप्रियता पाहायला मिळत होती. पण त्यानंतर विरोधकांनी राज्यात बहिणींसाठी झालं, आता लाडक्या भावासाठी पण काहीतरी करा अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातल्या लाडक्या भावांची दखल घेत एक नवी योजना काढण्याचा निर्णय घेतलेलाय. त्या योजनेअंतर्गत दहा लाख मुलांना सहा महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामध्ये बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये, आयटीआय किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये आणि पदवी किंवा पदव्युत्तर असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये महिना, अशी तरतूद करण्यात आलेलीय. सरकार ही अप्रेंटिसशिप राज्यातल्या एकूण दहा लाख मुलांना देणारय असं समजतंय. मंडळी ही अप्रेंटिसशिप मिळणारी लाडका भाऊ योजना काय, या योजनेसाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रे लागतील, त्यासाठी तुम्हांला कसं आणि कुठं apply करायचं या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#mazaladkabhauyojana
#mazaladkabhau
#ladkabhauyojana
#majhaladkabhauyojana
#majhaladkabhau
#ladkabhauyojana
#ladkabahinyojana
#ladkibahin
#ladkibahinyojana
#vishaychbhari
#विषयचभारी
maza ladka bhau yojana,ladka bhau yojana maharashtra,ladka bhau yojana 2024,maza ladka bhau yojana maharashtra,ladka bhau yojana,mukhyamantri maza bhau ladka yojana,majha bhau ladka yojana,mukhyamantri maza ladka bhau yojana,maza ladka bhau yojana maharashtra online apply,mukhyamantri majha bhau ladka yojana,mukhyamantri ladka bhau yojana,mukhyamantri maza ladka bhau yojana maharashtra,ladka bhau yojna,mukhyamantri maza bhah ladka yojana,ladka bhau yojana gr

Пікірлер: 54
@harshad.agale7436
@harshad.agale7436 Ай бұрын
मोफत मोबाइल रिचार्ज योजना आना😂😂
@theroshan_R
@theroshan_R Ай бұрын
Mahnje Divas bhar Instagram, facebook, youtube 😅😅
@vishwajeetsalunkhe6861
@vishwajeetsalunkhe6861 Ай бұрын
महाराष्ट्र चि श्रीलंका करू नका म्हंजे झालं..🙏
@devil-tb9zw
@devil-tb9zw Ай бұрын
😂 बर
@AmolPawar-gh5ww
@AmolPawar-gh5ww Ай бұрын
😂
@songsmajha2009
@songsmajha2009 Ай бұрын
ही योजना नक्की कोणासाठी आहे काहीच कळत नाही.
@sunnuddinkazi290
@sunnuddinkazi290 Ай бұрын
हि योजना चांगली आहे आम्ही या योजनेच स्वागत करतो पण हि योजना फक्त सहा महिने ॲंपरेटिक्स कालावधी पुरती मर्यादित आहे सहा महिन्या नंतर काय? त्याला नोकरी मिळेलच याची खात्री काय? नकरी मिळण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे व नोकरी मिळे पर्यंत अनुदान चालुच ठेवले पाहिजे.
@mandarbilpe481
@mandarbilpe481 Ай бұрын
😂😂😂
@harshad.agale7436
@harshad.agale7436 Ай бұрын
लाडका भाऊ योजना 10 वी पास रा पन 6000 मिलावें मी पन ग़रीब आहे आणि बेरोजगार पन आहे😂
@SagarGodse-Jacobian
@SagarGodse-Jacobian Ай бұрын
Bhava job cha payment ahe 6000 free che account la nhi yenar😂😂😂😂
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Ай бұрын
MILNAAR Tula pan bhaavaa😂
@SairajChoudhari-t5z
@SairajChoudhari-t5z Ай бұрын
Thank u so much Akshay sir❤
@atharvatidake
@atharvatidake Ай бұрын
अरे बाबा पुण्यात रुम करायला कमीत कमी २० हजार डिपॉझिट लागते आणि ५ हजार महिन्याला भाडे द्यावे लागते. ६ हजार रुपये नी काय करावे तुम्हीच सांगा सर.
@nikhilthakre9459
@nikhilthakre9459 Ай бұрын
all clear bhau
@Sandip...Quates
@Sandip...Quates Ай бұрын
महाराष्ट्र विकला जाणार
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
योजना मस्त चालू झाली पण ती किती अमलात उतरेल काय सांगावा
@AnuKshirsagar-pw3qy
@AnuKshirsagar-pw3qy Ай бұрын
दादा... हि apprentice आपल्या आपल्या विभागात असलेल्या कंपनी मधे च करायला भेटल ना... का जिल्हा सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल..
@IbrahimDiwan-n4d
@IbrahimDiwan-n4d Ай бұрын
When will the scheme start?
@user-vv5bg8gt3s
@user-vv5bg8gt3s Ай бұрын
Gr sanaga na Bahu discription and comment madhye nahi 🤐ahe kiti उत्पन्न हवं
@Jayesh467
@Jayesh467 Ай бұрын
Chatrapati shivaji maharaj yanchya wagh nakavar video yava lavkarch
@SanskarAnbhavane
@SanskarAnbhavane Ай бұрын
Is internship work from home for 6 months or is it work from office for 6 months ?
@TUSHAR-c3g
@TUSHAR-c3g Ай бұрын
ही योजना म्हणजे १०,००० मध्ये वयाच्या ३५ पर्यंत कंपनी मध्ये मजूर म्हणून काम करायचं आणि त्या नंतर बेरोजगार होउन यांचा झेंडा हाती घेऊन लोकांना मत मागायची
@SagarGodse-Jacobian
@SagarGodse-Jacobian Ай бұрын
Free che account la nhi yenar paise tasati 6,8,10 hajar payment ver 1 year apprenticeship karavi lagnar ahe😂😂😂😂😂
@ashvinmhaskar7640
@ashvinmhaskar7640 Ай бұрын
12 वि पास विद्यार्थ्यांना अपेंडीशिप अनिवार्य आहे का
@user-iv9bm7et6p
@user-iv9bm7et6p Ай бұрын
Engineering pursuing valyansathi ky ahe ka
@BalvantShinde-qq8hb
@BalvantShinde-qq8hb Ай бұрын
अर भाऊ नमो योजने चे पैसे कधी येणार
@sharadhp49
@sharadhp49 Ай бұрын
ही योजना काय नवीन नाही भारत सरकार तर्फे NAPS नावाची पहिल्यापासुन scheme सुरू आहे आणि ती ही एक वर्षासाठी असते फक्त एवढेच की महाराष्ट्रामध्ये जास्त संखेवरती ही scheme अमलात आलेली नव्हती त्यालाच नवीन योजना म्हणून पुढे आणलेले आहे.
@arjunkarwate5068
@arjunkarwate5068 Ай бұрын
अरे माझा लाडक्या भावांनो ही योजना ही योजना पहिलीच आहे फक्त नाव बदललं .😂आणि तू तुम्हाला फुकट पैसे नाहीये त काम करावं लागलं तेव्हा कूट ८ हजार मिळतील 😢मी आधी पासून या योजनेत आहे मला १० हजार मिळतात 😮.आणि रूम भाड ६ हजार . मेस २ हजार 😢 आणि सरकार काय म्हणते की ६ महिन्या नंतर ती कंपनी तुम्हाला ठेवणार आपल्या वागणुकीचा वर अवलंबून आहे 😮पण कोणती कंपनी जर तुम्हाला ठेऊन पगार वडवणार आहे .जर त्या कपणीला ६ हजार काम करणारे भेटणार तर ते तुम्हाला कशाला १५ हजार देणार 😅यात फक्त कंपनीचं चागलं आहे.😅आपण घ्या घंटा😮😅
@mayurd4599
@mayurd4599 Ай бұрын
Big offer big Skim 😅
@Wishal-008-
@Wishal-008- Ай бұрын
6 महिन्यांनी चांगली नोकरी भेटल्यावर दिलेलं पैसे काढून तर नाही ना घेणार परत
@pravinjagnitpravinjagnit5863
@pravinjagnitpravinjagnit5863 Ай бұрын
Ambani Sathi ahe ka, tyala 6000 madhe employee midtil
@user-tm1lf4yp5x
@user-tm1lf4yp5x Ай бұрын
पैसे देण्यापेक्षा..दीर्घकाळ चालू राहील असा रोजगार संधी उपलब्ध करून द्या..असं काय तुटपुंजी मदत करून स्वाभिमान गहाण टाकायला नका लावू
@sainathdebde
@sainathdebde Ай бұрын
अरे भाऊ लोकांना रोजगार दे हाताला काम दे. उरले ते राज्यातले धंदे बाहेर टाकून आहे त्या जनतेला असले काही योजना काढून का आळशी बनवून ठेवता का . अरे कुठे फेडणार आहात अजून
@akshaymeshram526
@akshaymeshram526 Ай бұрын
Side suru nahi zhali aajun
@shankarkahtikamare7927
@shankarkahtikamare7927 Ай бұрын
काही करू नका कारण लाडकी बहीन योजना वाढ करा तुम्ही 1500 देता त्याचपेक्षा माहीलाना 10000टाका
@ManishMarwade-zo3pv
@ManishMarwade-zo3pv Ай бұрын
2:05 thanx me later 😂
@spidygamingst1835
@spidygamingst1835 Ай бұрын
Dada he khr ahe ka
@ShivakantDound
@ShivakantDound Ай бұрын
12th 🥕 Diploma 🥕🥕 Graduates 🥕🥕🥕
@pavanrajput143vlogs
@pavanrajput143vlogs Ай бұрын
वा रे सरकार 🙏🙏 लाडकी बहीण १५०० लाडका भाऊ ६००० ते १०००० आणि अपंग व्यक्ती साठी फक्त १५०० रू महिना 🙏🙏
@madhavvannale7407
@madhavvannale7407 Ай бұрын
6000 madhye kay hot puratil ka te mahinyala
@YesIcan3719
@YesIcan3719 Ай бұрын
आता शून्य रू जगतोय 6 हजारात ऐश करशील
@user-qh3ni6hb1y
@user-qh3ni6hb1y Ай бұрын
Fe
@GopalDoifode
@GopalDoifode Ай бұрын
Error : Your Aadhaar number is not accessible. Kindly contact UIDAI Helpline He assa dakhvat ahe ky karav sir 😢
@शेतकरीराजाv123
@शेतकरीराजाv123 Ай бұрын
Same problem hota tar mi bayomatric update kel ani 1947 var call kela
@GopalDoifode
@GopalDoifode Ай бұрын
@@शेतकरीराजाv123 mg solve zale ka
@GopalDoifode
@GopalDoifode Ай бұрын
@@शेतकरीराजाv123 bhava zale ka tuze sang na
@GopalDoifode
@GopalDoifode Ай бұрын
@@शेतकरीराजाv123 hi
@GopalDoifode
@GopalDoifode Ай бұрын
@@शेतकरीराजाv123 zale ka bro
@shriganesh1415
@shriganesh1415 Ай бұрын
खाजप हटवा कृपया
@SanskarAnbhavane
@SanskarAnbhavane Ай бұрын
Is internship work from home for 6 months or is it work from office for 6 months ?
@TUSHAR-c3g
@TUSHAR-c3g Ай бұрын
ही योजना म्हणजे १०,००० मध्ये वयाच्या ३५ पर्यंत कंपनी मध्ये मजूर म्हणून काम करायचं आणि त्या नंतर बेरोजगार होउन यांचा झेंडा हाती घेऊन लोकांना मत मागायची
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН