खुप चांगली आणि सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिलीय त्या बद्दल धन्यवाद सर...
@AdityaGiri6 ай бұрын
The first step towards Contract basis job.
@YadnyaAndraskar6 ай бұрын
Thank you so much! For such excellent presentation.
@ankityawale75666 ай бұрын
प्रशिक्षण झालेले आहे वय वाळत चालले आहे जॉब ची गरज आहे 10000 मध्ये घर चालत नाही नेते आणि आमदार , खासदार , किती कमवत आहेत
@jitendratayade46086 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@dineshthorat906 ай бұрын
बरोबर भाऊ😢
@raghavdange52796 ай бұрын
35 ते 55वयोगटातील हे सर्वात जास्त बेरोजगार व्यक्ती आहेत
@bhaskarchaudhari55236 ай бұрын
Right
@नरेन्द्र-व3ब6 ай бұрын
@@bhaskarchaudhari5523nahi 😂18 to 30
@amsawant20203 ай бұрын
मला पण जॉब नाही आहे. .
@mr.vitthalcreation15436 ай бұрын
Khup chan mahiti Thank you sir 🙏🙏🙏
@shivdasp96545 ай бұрын
मतदानासाठी प्रत्यक्ष पैसा वाटण्यापेक्षा अप्रत्यक्ष त्यांना योजनेतून पैसा देऊन.... मतदानासाठी तयार करणे... वा....!
@kailasjadhav-bp9pd6 ай бұрын
"""अप्रतिम""" आणि *खूपच सुटसुटीत* माहिती दिल्या बद्दल मी आपला आभारी आहे सर *********
@MahamadShaikh-o3r6 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर😊❤
@pravinaher14416 ай бұрын
कौशल्य प्रशिक्षण म्हणजे जे कमी शिकलेले मुलं आहे त्यांचा सुद्धा समावेश असला पाहिजेत पण मुख्यमंत्री युवा कौशल प्रशिक्षण कौशल्य शब्दाचा अर्थ होतो जे कमी शिकलेले मुलं आहे त्यांना सुद्धा प्रशिक्षण देऊन या क्षेत्रात आणणे मुख्यमंत्र्यांनी तसं नाही केलं मुख्यमंत्र्यांनी बारावीचे आठ टाकले मुख्यमंत्र्यांना नववी दहावीच्या सुद्धा मुलं घ्यायला सांगा कारण की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कौशल्य त्यांना ट्रेनिंग द्यायचे आहे त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घ्यायचे त्यामुळे कमी शिकलेले सुद्धा मुलं घ्यायला सांगा म्हणजे त्यांना सुद्धा पैसे भेटतील
@dattachavan36295 ай бұрын
ही योजना चांगली आहे पण यात थोडा बदल करायला हवा दहा हजार रुपये मानधन ऐवजी अठरा हाजार रुपये मानधन द्यायला पाहिजे आणि सहा महिने साठी नाहीतर कायम स्वरुपी करून घ्यायला पाहिजे याचा फायदा सरकारला पण होईल आणि प्रत्येक घरात एक माणूस नोकरीला राहील...आणि सरकारने पण सांगितले आहे की प्रत्येक घरातून एक वेक्तीला नोकरी मिळेल.या योजनेतून प्रत्येक घरातून एक वेक्ती नोकरीला राहील आणि सरकार चे वायदे पण पूर्ण होतील याने जनता पण खुस राहील आणि प्रत्येक घरात एक माणूस नोकरीला राहील..
@MyYTC1045 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचा, परंतु ही सरकार एकदम निर्लज आहे यामुळेच हि सरकार पुन्हा निवडुन येणार नाही.
@vilas1469Ай бұрын
Brobar Mt Aahe sir 👌🏻
@gsingrathod9566 ай бұрын
जो आधीच कंपनीत 20000ते25000 रु महिना कमवतो ,त्याने ती कंपनी सोडून यांच्या कंपनीत काम करावे,6,8,10 रु महिना मिळेल छान आहे स्कीम मोदी है तो मुमकिन है😊😊😊 एक बेरोजगार लाख बेरोजगार❤
@siddhantpawal15156 ай бұрын
Are yedzavya je berozgar ahet tech apply kartil na tujhya sarkhe yedzave tictech kam kartil jithe tyana changla pagar ahe 😂 Tyana kay garaz ahe yojnechi Adhi samzun ghyava mg bhukava
@Nilunilu143936 ай бұрын
Bhai kontya company madhe kam krtoy ...amhala pn sanga n
@gsingrathod9566 ай бұрын
@@Nilunilu14393 v. k katerars
@ApekshaGorane-oe2ep6 ай бұрын
कंत्राटी भरतीला आता लाडका भाऊ योजना अस नाव दिलं सरकारने 😂😂😂
@vishal-ug9ks6 ай бұрын
प्राइवेट जॉब है जो आसानी से मिलता हे।
@Just_Live_Life4176 ай бұрын
Ya peksha kay apeksha tevha... Hech tyana posible nahi parmanent kuthe detil😂
@PandurangChate-x1y6 ай бұрын
Right
@somnathnevhalwadhona86875 ай бұрын
Khrch hi kantrati bharti ahe.....
@SandipNeel-kz2hr6 ай бұрын
नोकरीसाठी प्रकल्पग्रस्ताची वयोमर्यादा 45 वर्ष असेल तर एखाद्या प्रकल्पग्रस्त व्यक्तींना नोकरी लागलेली नाहीत तर त्या वयोमर्यादा पर्यंत प्रकल्पग्रस्तांना लाडका भाऊ योजना लागू करावी ही नम्र विनंती
@GaneshHelkar-d9b6 ай бұрын
लाडका जावं ई काय केलाय बाबा लाडका जावं ई योजना पहिला चालु करा मग तुमची लाडकी ताई बहिण सुखी राहील हे पाहिले लक्षात ठेवा तुम्ही.
@dineshlamkhade6 ай бұрын
आता सरकार कडे सुद्धा हुंडा मागणार का 😂😂
@amolthorat57466 ай бұрын
😂
@ashokbhaskar1476 ай бұрын
❤/ 1:20 @@dineshlamkhade
@viddhadharsardar60856 ай бұрын
Tula daru pyayla ka javai yojna
@GaneshHelkar-d9b6 ай бұрын
@@viddhadharsardar6085 हरामखोर दारु कोण पितय रे कडु भाड्या लाज वाटली नाही का रे कडु.
@manojjekte6 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली 🙏
@pranavgulhane65106 ай бұрын
Khup chan 👍
@जोशभगव्याचाАй бұрын
युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पर्मनंट करा साहेब कृपया पगार वाढवा भाऊ❤❤
@hellboyviper29886 ай бұрын
साहेब मी खाजगी ट्रक वरती ड्रायव्हर आहे माझे शिक्षण बारावी पास आहे तरी मला या योजनेचा लाभ घेता येईल का
@dattupyatekar81716 ай бұрын
Bhau 6 hajarvar Kay parvadtye tula😅
@MahavirWaghmare-h5e6 ай бұрын
Sir khupach Chan mahiti sagitali
@RanjeetKhaire-u9u4 ай бұрын
Mg ajun thoda change krun kayam krun kra. Anubhvach certificate det nahi tr berojgar ch det aahe sir, kaym kra. 6 month ni ky kraych me gavatil hospital la data entry mnun join jale aahe kayam kel tr khup chan hoil .
@avadhutchavan94316 ай бұрын
हीं योजना परत हेच सरकार आले तरच चालू रहाणार नाहीतर बंद होणार... लडकी बहीण असो या लाडका भाऊ असो 🙏🙏🙏फक्त घोषणा
@Anny-o3w5 ай бұрын
hi yojna fkt 6 month chalel
@viralindia20076 ай бұрын
छान समजावून सांगतात sir ❤
@SambhajiKamble-sm8ft6 ай бұрын
मी एक बेरोजगार तरुण शिक्षण दहावी पर्यंत झालं य लग्न झालय पुढच कोणतच शिक्षण किंवा कोणतीच साईट केली नाही तसेच कुठच काम नाही केल तर वय36 आहे मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का माहित सांगा
@anilade22505 ай бұрын
या योजनेचा उद्देश तरुणांना सरकारी नौकरी न देने ,आणि तरुनाना खाजगी क्षेत्राकडे वळवणे हा आहे.
@Shm7861J3d5 ай бұрын
😂😂😂wah bhai kya pakde aap ne
@Shm7861J3d5 ай бұрын
Sahi line pakde ek no.1
4 ай бұрын
😂 hya youjnech udesh 10000 pagarat private kamanivalyana ha mala purvane aahe 😂 rab rab rab 10000 kamva
@RajesingGavit6 ай бұрын
लाडका भाऊ 12 वी पास आहे पण वर्ष 47 आहे तर योजना मध्ये का घेत नाही साहेब ते सांगा
@YuvrajGhatal-ui7sq5 ай бұрын
Hii
@YuvrajGhatal-ui7sq5 ай бұрын
10th pass
@ashishgedam52076 ай бұрын
मोफत योजना देण्यापेक्षा ती कंत्राटी कामगार पद्धत बंद करा आणि जे विलीनीकरण चाललं ते थांबवा😢😢
@SurekhaBhalerao-o8q6 ай бұрын
45 Vayu Maryada Kara
@mohanjadhav98486 ай бұрын
सर,माझ्या मुलाला अनुभव घेण्यासाठी कंपनीला ३०००० रू. ६ महिन्यांसाठी भरावे लागले.फक्त सर्टिफिकेट देणार.आणि अजून दुसर्या कंपनीत अनुभव घेण्यासाठी ६०००० रु. भरायचे.अशा कंपन्यांवर कारवाई व्हायला हवी.
@maheshsonawane20795 ай бұрын
6 month changlya padhatine kam jar kel tya company madhe or tya government department madhe ter employmemt office marfat permanent kartil ka
सर या योजनेअंतर्गत गाव पातळीवरील योजनांवर व्हिडिओ बनवा जसे की योजना दुत किंवा जिल्हा परिषद मधील जागा
@sanjaywagh68396 ай бұрын
सर मी पाहिले 2018 मध्ये graduate आहे BA arts मध्ये माला याच्यावर कंपनी जॉब मिळत मि 2018 पसुन् 6 वर्षापासून बेरोजगार आहे. म्हनुन मी आता bsc पण करत आहे पण माला आता योजनेचा लाभ मिळेल का
@chandrashilwadhave96525 ай бұрын
Hoo
@vishalshah31606 ай бұрын
Meri age 40 hai toh kya main is yojna ke liye apply kar sakta hu kya
@yogeshkulbhiyya70706 ай бұрын
सर राहिची सोय कंपनी करुन देणार आहे का स्वता . आपल्याला करावं लागेल
@KunalKamble-dn1im5 ай бұрын
वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
@AshokPadvi-r2c6 ай бұрын
Je 35. cha vor asel te Kay kornar sir
@udayghatge20006 ай бұрын
लाडकी बहिण लाडका भाऊ या योजना नसून लाडकी खुर्ची.........या योजनेसाठी रचलेला ड्रामा आहे
@rajshripatil57565 ай бұрын
Wa....kya bat hai..... exactly
@sameerkoreti65645 ай бұрын
Your so great thinker brother
@akshaymasalkar25295 ай бұрын
Right
@rushikeshpatil85474 ай бұрын
मी already apprenticeship केली आहे तर मला या योजनेचा फॉर्म भरता येईल का
@trikalmahakal5 ай бұрын
15:27 योजना अंतर्गत उद्योग मध्ये कार्यरत असल्यास यासाठी पात्र आहेत का
@myindia36576 ай бұрын
Thanks sir
@ashutoshnagmote70235 ай бұрын
महोदय माझा मुलगा BBA LLB Hon. Maharashtra National Law University 12 ntr करत आहे तो पण शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊ शेकतो का?कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती❤
@successraj20246 ай бұрын
Company madhe kam kiti tas asel ? राहायला रूम मिळणार का ?
@gajananmane96286 ай бұрын
8 Tass astat, pn kiti pn vel Gand maru shaktat te
@rachanadeohans58984 ай бұрын
शेवटची तारीख किती आहे फ्रॉम भरताना तांत्रिक अडचण येत असल्याने फॉर्म भरला जात नाही तारीख वाढवली तर बर होईल
@bhojrajnimbale10454 ай бұрын
हे सर्टिफिकेट चा उपयोग भविष्यात होईल काय ,झाला तरी खाजगी कंपनी पर्मनंट करू शकते govt सेक्टर नाही....
@RahulRahane-w2w5 ай бұрын
वयोमर्यादा 40 करा
@dineshgiri5509Ай бұрын
Sir Konti asi scheme kadhli Ladka bhau ajun paryant karun nhi rahile
@TusharPatil-n9y5 ай бұрын
कागदपत्र काय लागतात
@anitapawar78726 ай бұрын
छान
@MrShankarsa4 ай бұрын
Why not job facility available for 50 Plus year old citizan?? How they can earn tell another scheme???
@AnimeArtProduction5 ай бұрын
Sir me apprenticeship India Varun apprenticeship keli ahe tr me pn tyawar apply kru shakto ky
@gauravbairagi48276 ай бұрын
त्यांचं काय ज्यांनी ग्रॅज्युएशन करून स्वतःचे व्यवसाय टाकले त्यांचे कडे कुठून pf esic etc.कुठून येईल
@ShekharMore-s4c6 ай бұрын
Aare bhau graduate jhalela mulga kuthehi job karu shakto pan jyala kharch kamachi garaj aahe mhanje 10 pass jhaley tyana pudhe shikshan nahi jhle .tr tyani Kay karayche .tyanchyasati kahi kara
@nareshchandawar99136 ай бұрын
मुक्त विद्यापिठात शिक्षण घेत असताना या योजनेचा लाभ घेता येईल का?
@gadpalakash5 ай бұрын
ya yojanechi last date kay hoti registration karayechi aani vacancy apply karayechi last date kay hoti koni sangnar ka?
@savitababasahebbabasaheb66243 ай бұрын
सर मी हॉटेल मॅनेजमेट च्या दुसर्या वर्षात आहे मला या योजनेचा लाभ घेता येईल का
@santoshbhusara56976 ай бұрын
सर जेवणाची सोय, राहण्याची सोय, प्रवास बील कंपनी देणार आहे काय कि ८०००हजारात १महिना काम करायचे
@MahendraKokani-hz1bp6 ай бұрын
Jya mulani shala shikle nahi te kai karti sir
@sunrise5735 ай бұрын
Zd vr sahayyak shikshak manun girl sathi ahe ka boys sathich plz sanga
@nileshsolanke70173 ай бұрын
जसे लाडक्या बहिणीला काम न करता पैसे मिळतात तसं लाडक्या भावाला पैसे मिळू शकत नाही का.. जर लाडका भाऊ कंपनीमध्ये जर काम करत असला तरच पैसे मिळणार का..?
@pandurangchake48496 ай бұрын
10वर्ग वाले ला का लाभ नाही
@ranisonawane53133 ай бұрын
company mdhe job karat aslele pn bharu shkta ka ha form
@IndryaniKamble3 ай бұрын
Shikshan pravruticha form kuthe ani Kasa bharaycha
@Stitarget6 ай бұрын
सर माझ बीए रेगुलर मध्ये आणि डी एड पण झालं तर मग आता मी भरु शकतो का
@sahilsangareddy61906 ай бұрын
Sir form bharnev ke baad ammein 6 mahine kaam karna jaruri hai mera college chalu hai toh phir kaise
@shankarjanwale19286 ай бұрын
वयाची अट नसावी बेरोजगार आहेत 😢😢😢😢
@kumarmanoj.66906 ай бұрын
2009 मध्ये 12th पास,आहे मी. मी अर्ज करू शकतो का?
@AbhayManawatkar6 ай бұрын
Pahilya pasunach kamva shika yojna madhe Kam karnaraya yuvakana hi yojana lagu aahe ka
@deepaksurve3485 ай бұрын
लाडका भावू योजना ह्या योजनेमध्ये विद्यावेतन 10,000रू देणार.आणि ते सूद्धा सहा महीने.महीनाभर काम केल्यानंतर पगार 10,000रू देणार असच ना!दहा हजारात काम करून सहा महीण्यानंतर कोठे जाणार?
@bharatjugni29416 ай бұрын
Sir majhe sybsc che 2 aani tybsc cha 1 vishay back ahe tar mi gradution madhun form bharu shakto ka😢😮
@amoldeshmukh56166 ай бұрын
Please sir mi iti apprenticeship Keli ahe tari mala ya yojnemarfat parat yagda apprenticeship karata yeil ka adhik experience sathi. Please reply.?
@vaishnavbhumbar85905 ай бұрын
महसोयम वर फक्त नोदणी करायची का apply पण करावा लागतो
@sainathshejul47995 ай бұрын
Sir .me DDU-GKY लाभ घैतला आहे तर. mukhymantri yuva karya prashikshan yojana .
@edctecnical96046 ай бұрын
Sir je vidyarthi NAPS madhe apprenticeship kart aahe tr te ya yojanech labh gheta yete kay