स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं.. फ्रॉड केला सरकारने सगळे पैसे वाया गेले.. बापाच्या जिवावर कुठपर्यंत जगायचं मुलींनी..स्थळ नीट येतं नाही.. समोरुन १०० प्रश्न विचारतात😢😢
@rahulkasare10826 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, 100% चांगला निर्णय तुम्हाला ही बहिणी मतं म्हणुन परतावा करणार
@anantzadgaokar35986 ай бұрын
अतिशय सुंदर योजना आहे, परंतु माझी सरकार ला विनंती आहे की ह्या सर्व योजना संपूर्ण गरीबांपर्यंत पोहोचल्या की नाही, किंवा त्यांचा लाभ संपूर्ण गरीबांना घेता आला की नाही ह्याकडे बारीक लक्ष देण्याची कृपा करावी
@VandanaTarkase-op8si6 ай бұрын
धन्यवाद साहेब🙏🙏
@VitthalWankhede-dg9my6 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आमच्या महिला तुमच्या पाठीशी राहतील
@sujatababar15936 ай бұрын
आभारी आहे आमचा विचार केल्याबद्दल
@latasonone19406 ай бұрын
Wow❤
@vitthalpawar72656 ай бұрын
आपल्या बहीनीला पाडण्यासाठी प्रयत्न करणारा भाऊ राया आता पडली बहीन योजना राज्यात राबवता वा रे ती पण बहीनच होतीना लाडली बायको योजना पाहीजे होती धन्य
@shaileshpatil49466 ай бұрын
शेतकरी महिलांवर अन्याय
@sunilgade2886 ай бұрын
महिलांचे लग्नाआधीचे व लग्नानंतरचे नाव वेगवेगळे असल्याने कागदपत्रे बनवायला वेळ लागणार तोपर्यंत मुदत निघून जाईल तेव्हा वेळ वाढवून द्यावा.अनयथा.बहुतक जणी वंचित राहतील
@SangitaThakur-dw5zs6 ай бұрын
Ya yojnela kontyhi banke ch pustak chalte ka 🙏🏽🙏🏽
@bhabaddhondiram85976 ай бұрын
हे सर्व राजकीय कार्यकर्ते त्यांचे घरातील महिलांना लाभ देतील खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना मिळणार नाही हे लाभ अगोदर कांग्रेस सरकारने दिले आहे
@sudhirpatil60156 ай бұрын
हाप तिकीट मीळत नाही का 😆
@halya22-uuv6 ай бұрын
एका घरात दोन महिला असल्यास लाभ दोघींना पण मिळणार का
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
राशन कार्ड वेगळे असेन तर मिळणार
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
मुली शिकून शिकून पळून चालल्या मुलं घरात बसून राहिली
@gajanandhore68566 ай бұрын
लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना ५००० रू हे. मदत याचा अर्थ असा की सोयाबीन २००० रू क्विंटल, कापूस ५००० रू क्विंटल होणार
@himmat65026 ай бұрын
Sir mai 17july ko 21 ki hongi toh kya mai bhar sakti hu form ..plzz bataiye sir
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
15 July last date hai u r not eligible
@AlkaSalunke-iq7iv6 ай бұрын
आमचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा कमी आहे. माझ्या पती च्या नावावर 6एकर आहे पन तो जिल्हा दुष्काळी मध्ये मोडतो. शेती चे उत्पन्न खूप कमी आहे. म्हणून मला पन ह्या योजनेचा लाभ मिळावा ही अपेक्षा होती. पती रिक्षा चालवतात.
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
शेत जमिनीची अट रद्द झाली आहे
@dattapawar63126 ай бұрын
Nice information🎉🎉
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
Thanks sir
@IPLHIGHLIGHTS12346 ай бұрын
Sir निराधार महिला संजय गांधी योजनेचे लाभ घेतात त्यांना पण ही योजना लागू होईल का ..plz ans
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
Nahi
@rekhagodambe13066 ай бұрын
१५ जुलै ही मुदत वाढवा . आपण केलेल्या योजनेचं आम्ही स्वागत करतो. धन्यवाद🙏🌹
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
मुदत वाढ द्यायला हवी
@PandharinathWakale-vt4hr6 ай бұрын
Ok
@satishjadhav43886 ай бұрын
१५०० रूयये देण्या पेक्षा महागाई कमी करा ४०००रूयये हातात महिणा शिल्लक राहील
@theactualman3336 ай бұрын
म्हणजेच कोणालाच मिळणार नाही मतदान आम्ही करायचं आणि लाभ अल्पसंख्य व आरक्षण वाल्यांना 😂😂😂😂
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
फक्त 70 वर्षाच्या म्हातार्यांना पेन्सिल द्या साठ वर्षाच्या म्हातार्यांना पण लोकं काम करायला लावतात करून
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
श्रीमंताची मुलं शिकू लागली गरीबाची मुलं गरीबच राहिली
@ShravanBokade-tb7yo6 ай бұрын
मुलांना काय दिले मुली शिकल्या पाहिजे मुलांना स्वयंपाक करायला लावा
@apaapawar78516 ай бұрын
शेतकरी महिलेला लाभ द्या नाहीतर शेतकरी महिला मतदान करणार नाही नाहीत
@AbdulhamidKureshi-gd5hl6 ай бұрын
घ्या... के.... ळ..
@omkardaphale9046 ай бұрын
Pm kisan. Labharthi.Application. Karanyache. Chalte. Kay
@sanjaygangurde49956 ай бұрын
अटी शर्ती मध्ये अधिवास प्रमाणपत्र कशाला जर आधार कार्ड मध्ये सर्व माहिती असते .
@Crafter_Pranjal6 ай бұрын
सरकार फक्त जी आर काढतात पण फायदा कोणाला च नाही मुलींना मोफत शिक्षण देणारं होते. त्याचे काय झाले का फक्त जी आर काढतात सरकार
@dewrampote55706 ай бұрын
साठ वर्षे वयाच्या मानसाला तीन महिने झाले तरी पैसे जमा झाले नाही आता तर खैरात केली आहे
@shamraokarale98226 ай бұрын
अटी पहाता ही योजना बोगस आहे. अगदी थोडया महिलांना फायदा होणार आहे. 60 वर्षापेक्षा जास्त महिलांना काय.
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
खाजगी शाळा बंद करा प्राथमिक शाळा सुरू
@rajeshingale-educational62906 ай бұрын
रेशनकार्ड ला 21 ते 59 वयोगटातील महिला एकापेक्षा जास्त असतील तर त्या सर्वाना लाभ मिळणार का.
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
याबाबतचा GR मध्ये स्पष्ट उल्लेख नाही
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
मुला मुलींचे शिक्षण मोफत करा
@srushtipatil86236 ай бұрын
अरे पण पैसे फक्त एका महिलेला देणार मग उत्पन्न सर्व कुटुंबाचं का. द्यायचे असेल तर सरळ द्या की अश्या अटी घालून जनतेला येड बनवायला जनता काही येडी नाही मुख्यमंत्री साहेब 😂 हे सगळ निवडणुकी पर्यंत चालू राहील 💯
@sarikauttekar3956 ай бұрын
बरोबर बोललात
@swatikuhire87046 ай бұрын
Barobar😅
@ImranMujawar-s5x6 ай бұрын
Satara Satara madhe aahe ka
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
Ho
@sunilgade2886 ай бұрын
15 जुलै हि मुदत खुप अपुरी आहे.मुदत वाढवा
@RohitAvhad-k8v6 ай бұрын
जॉईन अकाउंट चालेल का
@ashokdhanagr11756 ай бұрын
माझ्याकडे पण चार चाकि गाडी आहेति म्हणजे हातगाडि मग मीपण आपात्रचना हं
@urmilakewat11586 ай бұрын
संजय गांधी 1500मीळतात तर या योजनेचा लाभ मीळेल का
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
नाही मिळणार
@amolchaudhari42546 ай бұрын
सर आपण सांगितल्या प्रमाणे.... अधिवास प्रमाणपत्र आणि जन्माचा दाखला.. हे दोन्ही कागदपत्रे हवे की दोनपैकी एक चालेल... कृपया सांगावे
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
कोणतेही एक
@toufikkhatib61026 ай бұрын
Rahivashi va Utpanna cha dakhala fakt Talathi kadun ghyayacha aahe ki talathi kadun ghevun nantar Tahasildar yanche kadun pan ghyayacha aahe? Domicile certificate va rahivashi dakhala yaa maddhe kahi farak aahe ka ki rahivashi dakhalya la ch domicile certificate mhanataat? Krupaya mahiti dya. 🙏🙏🙏
@rajshrishejwal51976 ай бұрын
खुप महिलांना त्याचा फायदा होणार नाही मग काय उपयोग
@AnushyaChevan6 ай бұрын
या योजनेत अंगणवाडी सेविका लाभ घेवु शकते का विधवा परितकता
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
नाही
@AmitJadhav-ve7oh6 ай бұрын
कृषि सखी यानां लाभ मिलेल का
@Priyankakadam25096 ай бұрын
ज्या मुलींचे लग्न झाले नाही त्या मुलींना पण आहे ना त्यांचे वय 21 वर्ष पूर्ण आहे
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
नाही
@komaldhomane-uh8iq6 ай бұрын
He document konakde jma krayche
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
Online application karayche ahe
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
मुलांना नोकऱ्या उपलब्ध करा
@jayanirbhavne-gw8jz6 ай бұрын
रेशन कार्ड नसेल तर फार्म भरता येईल का
@SonaliKharade-i8k6 ай бұрын
Income certificate yaylac 15 days lagtil
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
मुदत वाढ मिळेल
@pandurnggorde19636 ай бұрын
जीआर आला म्हणजे काय झालं तो कुठुन येतो आसे जीआर किती निघतात कोणता खरा मानायचा सरकार तरी खरं आहे कां कशावरुन खरं मानायच पांच वर्ष झाले लबाडी पांच वर्षांपासून एकच बातमी जीआर आला घाल ढू,,,,तो जी आर
@poonamgaikwad54016 ай бұрын
अविवाहित मुलींसाठी नाही का
@varshadeshmukh43226 ай бұрын
1500 ki 500 yenar sir sarkaren tar 1500 bolale ki yenar mahun
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
1500
@bhaskarrandive61716 ай бұрын
Reshan card band asn tr milan ka tyana
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
हो
@PandurangGadekar-i7r6 ай бұрын
Kandela bazar de paise denechi garaj nahi
@HarshadPatade-cp5ns6 ай бұрын
पंधरा दिवसात कागद पत्र मिळणार का जसे की उत्पन्न दाखला,domicile certificate हे कागद पत्र कसे मिळणार, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे काय मजाक करतय सरकार
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
मुदतवाढ मिळेल
@RupaliKhade-p7g6 ай бұрын
एका घरातील दोन महिलांना लाभ मिळणार का
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
राशन वेगळे असेन तर मिळणार (तसा स्पष्ट उल्लेख नाही)
@Atharvakedari00106 ай бұрын
किती तारखेपर्यंत आहे ही योजना
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
15 July
@sunitagaikwad66086 ай бұрын
65 वयाच्या पूढच्या महिलांचे काय त्यांनी काय करायचे
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
60 वर्षांवरील महिलांना इतर निराधार योजना आहेत
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
आई तर खायची सवय नको
@jivankamble57846 ай бұрын
राशन K Y C कली आहे त्यावर टाकावे
@LataDaund-z1r6 ай бұрын
आशा वर्क र ला लाभ मिळेल का
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
Nahi
@KaminiJanathe6 ай бұрын
सरपंच असेल तर लाभ मिळेल का
@sablebk966 ай бұрын
Tumhi sarpanch ahe ka
@jayakashikar9686 ай бұрын
महाराष्ट्र साठी आहे का
@PriyankaKothari-ej1xk6 ай бұрын
P m kisan valtanna milnar ka
@SurekhaMadake-l1j6 ай бұрын
भाऊ तुमची काम बघून आम्ही तुम्हाला मत
@VijayaShewale-iv7cl6 ай бұрын
Adivas pramanapatr kutun kadhay che
@ashokdhanagr11756 ай бұрын
म्हणज टोटल रेशन बंद होनार
@rajaniharsole93996 ай бұрын
साठ वर्षे वयाची अट नको, वयस्कर लोकांना औषध गोळ्या साठी जास्त गरज त्यांनाही द्यायला हवे होते
@Sandeepsable9206 ай бұрын
Tana peshan chalu ahe
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
Yes
@rajnandinimusalde15906 ай бұрын
उत्पन्न दाखला कोणच्या नावाचा लागेल पत्नी साठी
@RavindraPustode-kn8my6 ай бұрын
❤❤ 7:05 7:05 7:05
@GRTECHEDUCATION16 ай бұрын
कुटुंब प्रमुख जी व्यक्ती आहे त्याच्या नावाचा
@milindbharambe48816 ай бұрын
रेशन कार्ड नसले तर
@amolchaudhari42546 ай бұрын
उत्पन्नाचा दाखला कुणाचा हवा.... पटवारी की तहसीलदार