आनंदाची बातमी ! प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 21,000 रुपये मिळणार ! सरकारची मोठी घोषणा !

  Рет қаралды 1,406,771

Kailas Technical

Kailas Technical

Күн бұрын

आनंदाची बातमी ! प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 21,000 रुपये मिळणार ! सरकारची मोठी घोषणा !
★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
घरकुल ड यादी कशी पहावी ?
• घरकुल ड यादी कशी पहावी...
घरकुल योजना चालू अपडेट :
• घरकुल योजना अपडेट
घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
• सर्व घरकुल योजना
प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
• 50000 रु. प्रोत्साहनपर...
PM किसान योजना विडिओ Playlist
• Pm किसान निधी योजना सर...
रेशनकार्ड संबंधित विडिओ
• रेशनकार्ड विडिओ लिस्ट
शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
• नवीन आलेले - GR सर्व व...
===============================
महत्वाचे मुद्दे :
(1) शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 21 हजार रुपये
(2) शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय !
(3) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा !
(4) शेतकऱ्यांना आर्थिक मदत
(5) राज्य सरकार निर्णय !
Follow: जॉईन करा 👇
फेसबुक :
/ kailas.chaudhari.98837399
टेलिग्राम
: t.me/kailas_te...
ट्विटर :
Ka...
चॅनेल सब्सस्क्राईब करा :
KZbin : / kailastechnical
===============================
#राज्य_सरकारची_मोठी_घोषणा
#शेतकऱ्यांना_वर्षाला_21_हजार_रुपये
#शेतकऱ्यांना_आर्थिक_मदत
#राज्य_सरकार_निर्णय
#kailastechnical
मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
धन्यवाद !

Пікірлер: 299
@SHANTARAMCHAUDHARI-h2f
@SHANTARAMCHAUDHARI-h2f Жыл бұрын
Very good imformatio
@shantabaitryambake5157
@shantabaitryambake5157 6 ай бұрын
😮😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😮😮😢😮😢😮😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢
@shantabaitryambake5157
@shantabaitryambake5157 6 ай бұрын
😮😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😮😮😢😮😢😮😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😢😢😢
@rameshjadhao3114
@rameshjadhao3114 Жыл бұрын
Well done sir
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 Жыл бұрын
औरंगाबाद जिल्हा तालुका औरंगाबाद मध्ये अजून विमा नाही अतिवृष्टी चे पैसे अजून मिळाले नाही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी भाषणं
@sitarampatil9532
@sitarampatil9532 Жыл бұрын
एक नंबरचा नाटकी माणूस.
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
नियम अटी व त्या मध्ये भरपूर खुंट्या मारलेल्या आहेत लाभ घेण्यासाठी अर्ज करताना समजते
@sanjayshinde9477
@sanjayshinde9477 Жыл бұрын
दोन किवटल कापूस पिंजून ठेवलाय गादी तयार करून आराम करू अस ठरवलं का तर सरकार 21000हजार देतो
@mahadeojadhav5847
@mahadeojadhav5847 Жыл бұрын
कधी मिळेल तुळजापूर तालुक्यामध्ये अजूनही विमा नाही मिळाला
@vijaykirpane1093
@vijaykirpane1093 Жыл бұрын
नेत्यां na निवडनुका जवळ आल्या ki शेतकरी दिसू लागतो ,आतां तुमच्‍या hati असताना कापूस सोया भव का tumhi det नाही
@sureshbhomate656
@sureshbhomate656 Жыл бұрын
बेघर वासियांना एकही घर मिळाले नाही
@santajijadhav3307
@santajijadhav3307 Жыл бұрын
Phul na phulachi pakali shetkarela dya .tech shetkari shetat peral shetatun increases productivity
@ashoktekade9840
@ashoktekade9840 Жыл бұрын
पवारापेक्षा लय चांगला मानूस आहे फडनवीस साहेब
@pramodpatil5446
@pramodpatil5446 Жыл бұрын
शेतकरी कांदा आणि कापसाचे भाव वाढला
@hanumantchaudhari1666
@hanumantchaudhari1666 10 ай бұрын
Very good imformation
@AnilLondhe-vo5xb
@AnilLondhe-vo5xb 10 ай бұрын
Ajik😢
@sonalikshirsagar2576
@sonalikshirsagar2576 Жыл бұрын
शेतकर्यांच्या मालाला योग्य ते भाव दया मग सगळ ठिक होईल.
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
जाता जाता फक्त घोषणा.
@MadhukurMahale
@MadhukurMahale Жыл бұрын
Very good saheb
@dattatrayakapase8465
@dattatrayakapase8465 Жыл бұрын
फक्त आश्वासन
@rajendrapatil6638
@rajendrapatil6638 Жыл бұрын
भाऊ यात औषातः तर काही नाही ना.
@bhupendrapimple5214
@bhupendrapimple5214 Жыл бұрын
🎉🎉
@mandachaudhari9967
@mandachaudhari9967 10 ай бұрын
शेतकरी च्या मालाला योग्य भावदया केळीला फळाचा दर्जा दया शेतकरीला 3हजार रूपये महिना पेनसन दया
@manojdeshmukh8569
@manojdeshmukh8569 Жыл бұрын
भीक नको भाव पाहिजे
@khanduwalunj3405
@khanduwalunj3405 Жыл бұрын
आमाला आमच्या घरासाठी सोलार वइजकन्शन बसवायचे आहे तरी दोन ते तीन लाख रुपये खर्च सांगितले जाते तर शेतकऱ्यांनी सोलर कन्शन कशे बसवायचे
@सोपानगराडे
@सोपानगराडे Жыл бұрын
पी एम.शेतकरी योजनांचे पहीले २०००मीळत नाही ते द्या मंग पुढल्या बाता मारा हे सरकार काहीच करू शकत नाही पी एम कीसान योजना ६०टक्के लोकांना याचा लाभ मीळत नाही
@manishasawarkar8672
@manishasawarkar8672 8 ай бұрын
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 Жыл бұрын
उद्योगपती हजारो कोटी रुपये घेऊन पळाले त्याचा एक शंभरावा भाग देखील शेतकरी बांधवांना मिळाला असं वाटतं नाही.
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Жыл бұрын
इतके वर्ष पवार साहेब होते आणी तुम्हाला किती दिलं तरी कमीच
@shankarjagdambe9327
@shankarjagdambe9327 Жыл бұрын
चोक्य सहाहाजार नको भाव दे
@DilipShinde-m6c
@DilipShinde-m6c Ай бұрын
तुम्ही असेपर्यंत तरी शेतकरी सुखी होणार नाही
@tukaramgurav1405
@tukaramgurav1405 Жыл бұрын
Hindu dharm ki Jai Ho dharm raksha hetu suport BJP chatrapati shivaji Maharaj ki Jai
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
Yes ❤️
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Жыл бұрын
Maharashtra til Shetkari Swabhimani aahe. Shetkaryanchya malala hami bhav Pahije. Ha Maharashtra Shivaji Maharaj &Sambhaji Raje yancha aahe. Jai Maharashtra.
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
Yes ❤️
@arunhingmire3655
@arunhingmire3655 Жыл бұрын
निवडणुकीसाठी उगाच काहीतरी घोषणा देतात, यांच्या खुर्ची साठी वाटोळे करत आहेत हे लोक. यांच्या जवळ देण्यासाठी काही नाही फक्त शेतकरी बांधवांना आशेला लावतात बाकी काही नाही
@bauokale2514
@bauokale2514 Жыл бұрын
हो राहुदे पंचायत समिती लेईमानदार आहे तुम्हाला लक्षात आलं असंन
@madhavkolhe8847
@madhavkolhe8847 Жыл бұрын
आमच्या कापसाला सोयाबीनला योग्य तेभाव द्या
@dattatrayshinde3770
@dattatrayshinde3770 Жыл бұрын
तु फक्त खोटं बोलतो, शेतकरयांना तु काहीही देणार नाहीस हे पक्कं आहे
@bhupendrapimple5214
@bhupendrapimple5214 Жыл бұрын
धन्यवाद, लाडके महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री
@vaishnavideshmukh521
@vaishnavideshmukh521 Жыл бұрын
By
@kunalshinde691
@kunalshinde691 Жыл бұрын
निव्वळ खोटे किती दिवस चालणार आहे
@Bandu_Meshram
@Bandu_Meshram Жыл бұрын
Sab bakwas hai. Inke chakkar mat me jayiye. Teen saal pahale maine PM awas me form bhara tha. Abhitak kuchh nahi hua. Saal ke 6000 hazar dene se unka guzara nahi hoga. Unko monthly paisa do. 10:02
@RavsahebRaut-d4p
@RavsahebRaut-d4p 3 ай бұрын
2024
@pramodpatil5446
@pramodpatil5446 Жыл бұрын
आधी कापसाचे भाव वाढवा
@AshokBhadhe
@AshokBhadhe 6 ай бұрын
पहिली 15 लाख जमा करा
@ramkafre1054
@ramkafre1054 Жыл бұрын
कापसाला भाव द्या हो शेठ चाकलेट देऊ नका.तुम्ही २०२४ला पराभूत होणार.आम्हाला तुमचा १रू पण नको पिकाला योग्य भाव द्या.विदर्भातला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारा चुप बसून भाषा ऐकू नका दिवसा लाईट द्या.गरजच पडत नाही.५००००रूफक्त अनुदान .निकषमंत्री.
@PoojaPatil-v3f
@PoojaPatil-v3f 3 ай бұрын
देवा भाऊ थेट अकाउंट मधे पडले तर खरे... नाही तर सुरत gohati मार्गे नको....पी.पा.
@gorakshnathgandal9021
@gorakshnathgandal9021 Жыл бұрын
Look at 24th election.
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Жыл бұрын
अबकी बार किसान सरकार ओन्ली B R S
@sunitabuchude7795
@sunitabuchude7795 Жыл бұрын
6000 माणसाला 6000 बयान ला द्या
@prathmeshsul3385
@prathmeshsul3385 Жыл бұрын
Kadhi denar aahe
@shankarkambale8188
@shankarkambale8188 Жыл бұрын
अतीवरषठी अनुदान कधी देणार .त ेअगोदर द्या .नंतर दुसरया घोषणा करा.
@samadhankedare6131
@samadhankedare6131 11 ай бұрын
अहो साहेब आमच्या पिकाला योग्य भाव द्या
@rinkubarai3405
@rinkubarai3405 10 ай бұрын
भंडारा जिल्ह्यामध्ये जील्हला परिसद मधून गोट फरमिंग 100/अनुदानित मनुन बातमी जागोजागी लावण्यात आली परंतू त्याचा फायदा कोणालाच मिळालेला नाही
@rajeshrathod315
@rajeshrathod315 2 ай бұрын
बोलाची कड़ी बोलाचा भात
@radhakishanshete2118
@radhakishanshete2118 Жыл бұрын
उद्धव ठाकरे हे किमान काही बोलत तरी नव्हते
@ranjeetpatil6026
@ranjeetpatil6026 Ай бұрын
पिक विमा नाही अनुदान नाही लाखावर आमच्या शेतकऱ्याच्या खिशातले पैसे काढून घ्या म्हणजे सोयाबीन 9000 रुपये क्विंटल जायला पाहिजे ते 4000 रुपये क्विंटल आहे आणि भिकाऱ्याला भीक दिल्यासारखी शेतकऱ्याला वर्षाला एकवीस हजार रुपये दिले म्हणून वाजू वाजू सांगता. साहेब फक्त आमच्या शेतकऱ्याच्या घामाची किंमत करा भीक नको.
@rushidevnagoshe2366
@rushidevnagoshe2366 Жыл бұрын
Ka shetkryavar upkar kart ahe ka
@shivrajkawale5891
@shivrajkawale5891 6 ай бұрын
निवडणूक आली की वूजडते याला आजवर जोपीगेले वक्ते
@pramodchaudhari249
@pramodchaudhari249 2 ай бұрын
लक्ष्मी चौधरी यांना खात्यामध्ये पैसे झाले नाही काय करायचं सिंदखेडा जिल्ह्यामध्ये
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Жыл бұрын
अहो मोदी सरकार शेतकर्‍यांना फक्त 17 रुपये पर day मिळतात. वर्षाला 6000 milatat. आंबा पीक विमा lavakar द्या.
@prashantpatingrao3459
@prashantpatingrao3459 Ай бұрын
Fir ak bar modi sarakar
@YuvrajPatil-k1y
@YuvrajPatil-k1y 8 күн бұрын
Se
@mohmmadazhar3543
@mohmmadazhar3543 Жыл бұрын
Khadi Bhandar OBC OBC Samaj Ko 10 lakh Ghar
@bahiranathkalamkar8684
@bahiranathkalamkar8684 2 ай бұрын
आरे भैया 2025 ला आता सरकारला जाग आली एका कुटुंबाला 50 लाख देनार आता फक्त मतदान करा
@shivajikarpe8959
@shivajikarpe8959 Жыл бұрын
Bagav
@GopalKulat-fl1dd
@GopalKulat-fl1dd Жыл бұрын
महिला वर्ग जर बाहेर गेले तर वापिस आली पाहिजे सर.
@bhausahebpagar1191
@bhausahebpagar1191 Жыл бұрын
आधी कांदा अनुदान आणि अवकाळी ची मदत तरच तुम्हाला मतदान करतील शेतकरी असे एकांतात शेतकरी बोलतात
@RandhirYesambare
@RandhirYesambare 2 ай бұрын
वारे वा फडणवीस साहेब असेच योजना गरिबांसाठी राबविल्या तर कधीच tumhac सरकार महा...पडणार नाही..पण बोला पण करून दाखवा..नाही तर....
@murlidharingavle681
@murlidharingavle681 Жыл бұрын
६०००हारात काय होते
@kailasshelke6915
@kailasshelke6915 Жыл бұрын
सहा हजार तर माणूस एका लग्नात अहेर करतो
@चंद्रकांतकाळे-ढ5व
@चंद्रकांतकाळे-ढ5व Жыл бұрын
Aajprynt kiti setkryal labh dila nalayka khote bolto
@DilipShinde-m6c
@DilipShinde-m6c Ай бұрын
किती शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा वाटला ते तरी सांगा
@SharadPatil-k8k
@SharadPatil-k8k Ай бұрын
30,000 शेतकरी अर्ज करतात आणि शासन मध्ये 1300 वस्तू येतात कोणाला भेटणार आहे सांगा
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Жыл бұрын
प्रोत्साहन अनुदान चे बघा. झाली तीन वर्ष. कशाला घोषणा करता. ग्रामीण भागातील शेतकरी वाट बघतोय. 30 मार्च गेला. नाहीतर टाईमपास 3 नवीन सिनेमा.
@bhaturathol1027
@bhaturathol1027 Жыл бұрын
देवेंद्र फडणीस कशाला आता खोटं बोलताय सरकारी कर्मचारी एवढे निचरा पैसे पडू देत नाही पहिल्या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई भ्रष्टाचार भ्रष्टाचार गरिबाला तर काही योजनांचा लाभ भेटत नाही
@ashishgurnule2854
@ashishgurnule2854 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@janardhansule6595
@janardhansule6595 Жыл бұрын
Kalji kru nka aapla jr yadi mdhe naav ala asel tr 100% yenarch
@BhausahebBhongal-hs6cc
@BhausahebBhongal-hs6cc Жыл бұрын
@@bhaturathol1027 No Luka BMW
@bapujiahire9618
@bapujiahire9618 Жыл бұрын
Maharastra chya nasibi Khote Sarkar Aale aahe kendrat Zhut Sarkar yamule Jantechi Galchep zhali aahe aata yanche Divas Bhart Aale Aahe mhanun Khare Kami Khote Jasti
@anuuradhakharat8086
@anuuradhakharat8086 2 ай бұрын
कधी येते शेतकऱ्यांना पैसे बोलून दाखवू नका करून दाखवा
@dashrathchavan1653
@dashrathchavan1653 Жыл бұрын
Are fadanvish nusta modi modi lavla tikfe Manipur jaltay any modi america davra kartat sharm vatayala pahije tumala jo Biden Manipur esu only speek mantat tar modi chup basle va BJP sarkar
@ranjitrajput8437
@ranjitrajput8437 Жыл бұрын
हाथों हाथ आली च समझ ही। घोषणा😂😢😅
@dilipsinde6581
@dilipsinde6581 Жыл бұрын
माझे 2006 पासून चे कर्ज अजूनही माफ झाले नाही
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
Ok यासंदर्भात अपडेट मिळाल्यास सांगतो
@balasehebkardile5820
@balasehebkardile5820 Жыл бұрын
🥕🥕🥕🥕
@HV-ng1ei
@HV-ng1ei Жыл бұрын
सहाहजार मोदीनी दिले आणि रासायनिक खताच्या पन्नास किलो च्या गोनी मागे बारेशे रुपये वाढवले
@NagnathLashkare
@NagnathLashkare 11 ай бұрын
Kuta gadavachs ganidik milala Kay tu शेतकरी च्य virud शका
@VikasSuryawanshi-h4t
@VikasSuryawanshi-h4t Жыл бұрын
कधी मिळणार आहे
@vinayaksarote9166
@vinayaksarote9166 Жыл бұрын
आधी पंधरा लाख रुपये ब्याकेत टाका मग घोशना करा
@rajendrapatil6638
@rajendrapatil6638 Жыл бұрын
Ghabarana नाही
@sangitasonawane6688
@sangitasonawane6688 Жыл бұрын
अजित पवार बी जे त आले तर सर्व फन्ड बारामती ला नेणार
@भगवाननाईकनवरे-प2श
@भगवाननाईकनवरे-प2श Жыл бұрын
घरकुल कुठे गेले साहेब माझा गावात एक हि घरकुल आलेले नाही साहेब आपले शासन काय करत आहे साहेब
@pramodsatpute8762
@pramodsatpute8762 Жыл бұрын
अश्वसने देऊन खुश करायचे आहे फक्तं निवडणूक येईपर्यंत ढवळाढवळ करणार शेतकऱ्यांना भुलथापां आश्वासन देऊन खुश करायचे वाट लावली आहे देऊ नका भुलथापांना बळी पाडू नका तुम्हाला 24ला आम्हीं आश्वासने च देऊन पदावर खुश पण जणतेच्या मरणातून भाजप सरकार उतरलं की
@sandeshbhoge9677
@sandeshbhoge9677 Жыл бұрын
साहेब असली नाटकं करण्यापेक्षा आमच्या शेतमालाला भाव दया
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Жыл бұрын
तुम्हाला मस्ती किती आहे हे जनतेने बघितलं आहे रस्त्यावर फेकता लाजा नाही वाटतं हे सगळे तुमचे दलाल करतात शेतकरी असं कधीच करणार नाही कारण तो राबलेला असतो दलाल ही भडवेगिरी करतात
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
मी शेतकरी कुटुंबातील आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला भाव याचा जास्त फायदा मोठ्या शेतकर्यांना होतो.म्हणून सामान्य लोकासाठी या योजना आहेत.एका घरात चार चार खाती आणि प्रत्येक खात्यावर कर्ज घेतात.तसेच मालाचे सुध्दा.
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
Ok
@sandeshbhoge9677
@sandeshbhoge9677 Жыл бұрын
आमच्याकडे तर कमी शेती आहे ना साहेब 2 एकर आमच तर मरण होता ना आमच्याकडे सरकारी योजना पोहोचत पण नाहीत
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
@@sandeshbhoge9677 भाजपच्या केंद्रातील योजना प्रत्येक गावखेड्यात पोहोचवण्याचं काम जोरात सुरू आहे.राज्याच्या योजना सुध्दा. भाजप शिवसेन सोडून ज्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत तिथं या योजना प्रभावी पणे राबविल्या जात नसाव्या.पण ग्रामसेवक हे सांगू शकतो.
@abdulnaseerbilolikar5825
@abdulnaseerbilolikar5825 Жыл бұрын
God bolun nikesh laun gaar karnari Sarkar aahye
@laxumanpundlik532
@laxumanpundlik532 Жыл бұрын
इलेक्शन आले शेतकरी शेतकरी नाटक सुरू मोटमोटया घोषणा लेखी दया
@NavnathKangde
@NavnathKangde Жыл бұрын
F .....
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Жыл бұрын
चला सर्वांनी घोषणा देऊ या ......🎉कोण आला रे कोण आला....🎉भाजपचा एक नंबरचा फेकु आला ....
@amolmaskare7973
@amolmaskare7973 Жыл бұрын
2000 कधी येणार आहेत
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
लवकरच अपडेट घेऊ
@balasahebkadam1737
@balasahebkadam1737 Жыл бұрын
Shetkaryla ugich gajar dakhau naka
@shreeganeshcomputers179
@shreeganeshcomputers179 Жыл бұрын
साहेब तुम्ही 5000 देताय आणि लखपती कशी होईल.
@vaibhavanavkar3221
@vaibhavanavkar3221 Жыл бұрын
आम्हाला पिक विमा मिळाला नाही
@subhashparab4876
@subhashparab4876 Жыл бұрын
साहेब, काजूचे दर वाढवा कोकणातील सर्व मते भाजपला मिळतील.
@vinayakjethe6243
@vinayakjethe6243 Жыл бұрын
XL . (निघते आशा फक्त आणि आश्विन देता पण पन तुम्ही काहिहि करतात नाही नितीन आशा देवता पन काहिच करू शकत नाहि
@motirambandale5901
@motirambandale5901 Жыл бұрын
वाट पाहा
@pralahadpanchal4760
@pralahadpanchal4760 Жыл бұрын
साहेब ज्याला यकही यक्कर शेती नाही मजुरी करून उदर निर्वाह करतात त्यांना कुठेच कशाचाच लाभ नाही आहो मजुरी करून सुध्दा मालक लोकं वेळेवर पैसा देत नाहित आमच्या सारख्या साठी कुठेतरी आस्था दाखवा साहेब उपास मारीची वेळ आहे
@nanabhaushirsat4601
@nanabhaushirsat4601 Жыл бұрын
हा दिवस कधी उजाडणार
@gajanankokate3894
@gajanankokate3894 Жыл бұрын
कापूस पडून आहे घरात..सर्व कापूस dasun राहिला..
@kamleshkable
@kamleshkable Жыл бұрын
कामगार घंटा मेळाल
@vijaykirpane1093
@vijaykirpane1093 Жыл бұрын
Viswasch nahi,,, karan kapasala soya la bhaw ka det nahi
@surekhapatil5461
@surekhapatil5461 Ай бұрын
Bahnila surakshya dya mag sansar vachava
@kailasnavle9610
@kailasnavle9610 Жыл бұрын
साहेब आमचे अतिवृष्टी चे पैसे अजुन वाटप नाही गेवराई जि.बीड
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
बरं
@mohmmadazhar3543
@mohmmadazhar3543 Жыл бұрын
Sab Sab Samaj Ko Sharir ke ghar Milana chahie ek hi Samaj ka Kota Jyada a raha hai Sab Samaj Ko batana chahie usmein Samaj ka bhi WhatsApp ho raha hai ya Shahar Mein
@संतोषसाबळे-व2प
@संतोषसाबळे-व2प Жыл бұрын
Lakhawar karj maficha fayada de nantar chouklate de chale bhasha karayla
@gorakshnathgandal9021
@gorakshnathgandal9021 Жыл бұрын
Don t give free give reasonable rate to agri comodities
@premchandchaudhari1663
@premchandchaudhari1663 9 ай бұрын
फडणवीस सर्वखोटे बोलतो नमकहराम
@abaraoingole1369
@abaraoingole1369 Жыл бұрын
Setkaricha. Faydakahich. Nahi. Court. Nikal60. Varsh. Eka. Courtchanikal. Vijayi. Dusara. Courtcha. Khota. G. Rkhota. Ha. Brhstachr. Ahe
@abaraoingole1369
@abaraoingole1369 Жыл бұрын
🎉paisa
@ashokchavan7323
@ashokchavan7323 Жыл бұрын
कापूस सोयाबीन च्या भावा मला फक्त
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
Ok
@manoharphad7991
@manoharphad7991 8 ай бұрын
नमो शेतकरी सन्मान निधी मिळाला नाही
@KailasTechnical
@KailasTechnical 8 ай бұрын
Ok
@gangareddyreddy9235
@gangareddyreddy9235 Жыл бұрын
ते शेतकरी निधी खातयावर कधी थकणार हे bola
@वसंतमोरे-व8भ
@वसंतमोरे-व8भ Жыл бұрын
हीपण घोशनाच आहेका कीतीतरी घोशना केलीत पण आमलबजावनी आहे का जरा बघा तरी
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
दादा अंमलबजावणी सुरू झाली आहे
@krishnaraut5097
@krishnaraut5097 Жыл бұрын
फडवणी साहेब नुसत्या घोषणा करू नका आधी अपंग निराधार विधवा यांना संजय गांधी योजनेमध्ये पाचशे रुपयाची वाढ केल्याची घोषणा केली आहे त्याचा जीआर काढून पहिलेंना मानधन द्या .नंतरच्या घोषणा करा. याकरिता मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. (एक दिव्यांग प्रतिनिधी)
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 69 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 69 МЛН