भाऊबीज विशेष:निखिल बने आणि बहीण निकितासोबत खास गप्पा | Nikhil Bane | Maharashtrachi Hasya Jatra

  Рет қаралды 241,072

Majja

Majja

2 жыл бұрын

भाऊबीज विशेष : निखिल बने आणि त्याची बहीण निकिता बनेसोबत खास गप्पा,ताईबद्दल बोलताना निखिल झाला भावुक,या गोड भावंडांचा इंटरव्ह्यू नक्की बघा
#nikhilbane #nikitabane #maharashtrachihasyajatra #itsmajja
#maharashtrachihasyajatra #onkarbhojane #SameerChougule
#MaharashtrachiHasyajatra​​​​​​​​​​​ #onkarbhojane #onkarbhojaneinterview #maharashtrachihasyajatra #itsmajja #majja #aagaagaai #ankitalokhande #omkarbhojanecomedy #SonyMarathi​​​​​​​​​​ #hasyajatra​​​​ #VishakhaSubhedar #vanitakharat #SonyMarathi​​​​​​​​​​​ #hasyajatra​​​​​ ​ #prajktamali #prasadkhandekar​ #vanitakharat #namratasambherao #onkarbhojanecomedy #nikhilbaneinterview #nikhilbanehasyajatra #banehasyajatra #MaharashtrachiHasyajatra​​​​​​​​​​​ #SonyMarathi​​​​​​​​​​ #hasyajatra​​​​ #SameerChougule #VishakhaSubhedar
Regular Facebook Updates:
/ ​​​. .
Join Us On Twitter:
/ itsmajja​​​​​​​​​
Join Us On Instagram:
/ ​​

Пікірлер: 173
@halenhalen9117
@halenhalen9117 2 жыл бұрын
बने जगात सर्वात मोठी फॅन मी आहे तुला माझे खुपच आशीर्वाद तू मस्त आणि कसलेला कलाकार आहेस. जुहू ला तुझा बंगला असेल असं म्हणारी मी आहे हेलन पिंगळे इस्राएल वरुन मी भारतात आल्यावर तुला नक्कीच भेटनार. माझा तू भरपूर लाडका आहेस. तू भांडुप मध्ये कुठे राहतो? हरकत नाही मी शोधून काढेन अजून परमिशन नाही इस्राएल वरुन बाहेर निघण्यास. हार्दिक अभिनंदन आणि खुप सारे आशीर्वाद ❤👌🙏हेलन इस्राएल
@narendratalwalkar3979
@narendratalwalkar3979 2 жыл бұрын
भांडुपच्या शशी कपूर ला मुलाखतीद्वारे भेटून खूप खूप आनंद झाला आणि त्याचे विचार आणि कृतीतून तो निश्चितच एक मोठा कलाकार होणार....त्याबद्दल त्याला भरपूर शुभेच्छा
@mahadeodhure2632
@mahadeodhure2632 2 жыл бұрын
बने तू चांगला आणि गुणी कलाकार आहेस . गोस्वामी सरांसारखे दिग्दर्शक भेटले हाी तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्टी आहे . चाळीतील आयुष्य हे माणसांचे पाय जमिनीवर ठेवतात . पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा 🌷
@vishanujadhav7901
@vishanujadhav7901 2 жыл бұрын
निखिल बने तुम्ही लहानपणीची भाऊबीज आठवून दिलीत तुमचे मनापासून धन्यवाद चाळीतील मज्जा वेगळीच असते पूढे सुद्धा तुम्ही असेच राहा
@manojjejurkar5458
@manojjejurkar5458 2 жыл бұрын
बने तेरे दिन बनेंगे बने तुझी प्रशंसा करण्यासाठी शब्द सापडत नाही best of luck भावा
@manishav1808
@manishav1808 2 жыл бұрын
खूप छान समजूतदारपणा.‌‌ निखिल, तुला भरपूर यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@mohannatu9018
@mohannatu9018 Жыл бұрын
निखिल भारी आहेस. खूप मोठा हो. तुझा नंबर पाठ व
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 Жыл бұрын
अभिनंदन निखिल बने
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 Жыл бұрын
अभिनंदन निखिल
@pratibhalokande7338
@pratibhalokande7338 2 жыл бұрын
खुप छान वाटलं भावा बहिणीच नात खूप वेगळं हक्काचं असत दिवाळी च्या खुप शुभेच्छा अंकिता मॅडम तुम्हला ही खूप शुभेच्छा तुमची मुलाखत नेहमी दिलखुलास असते समोरच्या ला बोलत करता तुम्ही 😍😍🌹
@jayasingpatankar9216
@jayasingpatankar9216 2 жыл бұрын
We all are proud of you Bane.
@prashantkhairnar4566
@prashantkhairnar4566 Жыл бұрын
फार साधा, सरळ आणि प्रामाणिक आहेस मित्रा. असाच साधा रहा. हीच तुझी ताकत आहे. भावी आयुष्यात तुला खूपखूप यश मिळो. Love you भावा. 🥰
@jayshreedeshmukh8646
@jayshreedeshmukh8646 2 жыл бұрын
तू खूप प्रामाणिक आहेस . खूप खूप आशीर्वाद. छान वाटले. 🍫🍫
@kumudinimogrelia9186
@kumudinimogrelia9186 2 жыл бұрын
निखिल mhj मी तुझ्या साठी शिवाजी दत्तू गौरव साठी पहाते
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 2 жыл бұрын
बने तू खूप प्रामाणिक आणि स्पष्ट बोलतोस.तुला खूप शुभ आशीर्वाद. भविष्यात खूप मोठा हो.आणि जमिनीवरच रहा. जय कुणबी...
@divyakantshah4470
@divyakantshah4470 2 жыл бұрын
निखिल तुला खुब खुब आशिर्वाद 💖❤️😎
@user-cr9eh3iu3s
@user-cr9eh3iu3s 2 жыл бұрын
निखिल बने ग्रेट बहीण भाऊ नात तुझे किट नेहमी प्रमाणे बघतो दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
खुपच छान नात. निखिल निकिता खुप छान भावंड. मस्त. निखिल तु वयाने लहान आहेस पण तु विचारांनी खुप मोठ्ठा आहेस. असाच down to earth असाच रहा. खुष रहा. खुप खुप तुला आर्शिवाद.
@shulbhawaghmare9140
@shulbhawaghmare9140 2 жыл бұрын
भाऊ बहिणीची जोडी छान आहे. आम्हाला निखिल बने खूप आवडतो 😊
@vinayakjoshivp
@vinayakjoshivp 2 жыл бұрын
हास्यजत्रा टीम अत्यंत उत्कृष्ठ आहे ....समीर चौगुलें बरोबर केलेले पहिले काम आठवले ...प्रेमळ बहिण भाऊ एकदम छान वाटले
@pradnyamarathe3999
@pradnyamarathe3999 2 жыл бұрын
निखील खूप छान काम करतो आणिनिरागस आहे. असाच जमिनीवरच रहा. खूप मोठा हो.आशीर्वाद.
@sameermahade4722
@sameermahade4722 2 жыл бұрын
माझा सर्वात आवडता अभिनेता निखिल बने
@satishkothekar-goldenera6688
@satishkothekar-goldenera6688 Жыл бұрын
आतिशय सुंदर बहिनभावाची मुलाखत.निखिल तुला लाख लाख शुभेच्छा.
@alpanashinde1857
@alpanashinde1857 2 жыл бұрын
निखिल चे हातवारे, बोलण्याची पद्धत अंकुश चौधरी सारखी वाटते. 👌
@rahulshankarchavan14
@rahulshankarchavan14 Жыл бұрын
Nikhil I love you...I love your simplicity and being so gentle..and keep in mind always MHJ has given a lot so never dare to leave it..
@geetarede8997
@geetarede8997 2 жыл бұрын
Khupach sundar !!! Khup khup shubhecyya!!!
@kirankalvekar2082
@kirankalvekar2082 Жыл бұрын
निखिल मित्रा, तू चांगला कलाकार आहे, खूप मोठा व्हा, तुला चांगला कलामंच मिळाला, तुमची महाराष्ट्र ला ओळख न्हवती, महाराष्ट्र ची हास्य जत्रा यामुळे तुला एक चांगली ओळख मिळाली, तुझे प्रत्येक एपिसोड मनापासून बघतो, तुझा छोटा रोल,बडी कमाल करतोस, कलाकाराची हवा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नकोस, असाच राहिला तर तुझा शेवट गोड आहे, मस्त तुला पुढील उत्तम अभिनयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा, तुझा हितचिंतक, किरण कळवेकर-पनवेल,
@snehalsawant5147
@snehalsawant5147 2 жыл бұрын
निखिल, अभिनयाच्या क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. तुझा अभिनय खूपच छान वाटतो आम्हाला. तुझे चाहते आहोत आम्ही.
@madhavwad7239
@madhavwad7239 2 жыл бұрын
निखिल बने हा उत्क़ष्ट नट आहे.त्याचा टाईमिंग व अँक्टिंग खूप छान आहे.
@alkakotiyan657
@alkakotiyan657 2 жыл бұрын
मी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप मोठी फैन आहे , निखिल ची, आणि नम्रता ची, आम्ही डबल,डबल बघतो त्याचें एपिसोड
@amolkshirsagar7205
@amolkshirsagar7205 2 жыл бұрын
Bane u are gem of person Khup Chan May all ur wishes come true U are best stage artist
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 жыл бұрын
खुप छान निखिल मुलाखत छान खुप खुप शुभेच्छा
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 2 жыл бұрын
खूपच छान, निखिल तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा, शुभाशिर्वाद 🌹🌹🌹.
@amrapalisakpal7735
@amrapalisakpal7735 2 жыл бұрын
बने माझा सगळ्यात आवडता आहेस नैसर्गिक अभिनय दोघा भाव बहिणीना शुभेच्छा
@Abcd9387gg
@Abcd9387gg 2 жыл бұрын
Actor mhanun tu chhan aahesach.ही मुलाखत जरूर बघावी सर्वांनी .किती छान आहेत ही भावंडं आणि त्यांचे संस्कार
@ravikantnevarekar6128
@ravikantnevarekar6128 2 жыл бұрын
खूप आवडतो आम्हा सर्वांना निखिल तू
@proudhindi3073
@proudhindi3073 2 жыл бұрын
Nikhil khup chan actor ahe, tyala Maharashtra chi hasya jatra madhe mothe roles dile javer. He is the best
@darshanakarlekar8834
@darshanakarlekar8834 2 жыл бұрын
निखिल खूप खूप मोठा कलाकार होशीलच तू.. तुझ्या कुटुंबाला जसं तुझ्याबद्दल अभिमानास्पद वाटत आहे तसंच..आपल्या परिचयातील हा मुलगा एक प्रतिथयश कलाकार म्हणून नावाजतो आहे हे पाहून आम्हाला ही खूप अभिमान वाटतो . असाच तुझा यशाचा आलेख नेहमी उंचावत राहो. अनेक आशिर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा निखिल
@chhayasonawane786
@chhayasonawane786 2 жыл бұрын
निखिल बने मस्त खुपच छान अभिनय करतात मी 62 वर्षाची आहे म्हणुन खुप खुप आशिर्वाद व शुभेच्छा
@kadam3132
@kadam3132 2 жыл бұрын
Great Nikhil.... u made me imotional... keep it up... Bro
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 2 жыл бұрын
खूप छान. भांडुप कर म्हणून तुझा अभिमान आहे निखिल
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 2 жыл бұрын
निखिल बने हा विविध भुमिका हसतखेळत सहजपणे करणारा उमदा कलाकार आहे.
@shriramawachat396
@shriramawachat396 2 жыл бұрын
निखिल तू खूप प्रामाणिक माणूस आहेस
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Жыл бұрын
नीखील तूझी बहीण पण सेम तूझ्या सारखीच दीसते सेम । तूम्ही दोघे नेहमी असेच आनंदी रहा । बने तूला पूढच्या वाटचाली साठी सूभेच्छा
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
बने तू अगदी bhachha आहेस चाळी विषयी च्या भावना व तुम्हा बहीण भावाचे नात अगदी लहानपणात घेऊन गेलास माझे तुला हेच सांगणे आहे चाळ व परिवार बिसरू नकोस तू व ताई खरोखर सांभाळून घ्या एकमेकांना । खूप मोठा हो पण ही लहानपणची शिदोरी जपून ठेव
@snehalparab3703
@snehalparab3703 Жыл бұрын
सगळ्यांना अशी ताई मिळू दे रे देवा 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@rajeevgadre966
@rajeevgadre966 2 жыл бұрын
Nice Person, Nice Interview
@pravinmudaliar792
@pravinmudaliar792 Жыл бұрын
nikhil is very Hard working artist and cute good looking and fine worker wish u all the best for your future career
@sujatavinchurkar5301
@sujatavinchurkar5301 2 жыл бұрын
Khupch mast bane .chalitli majja veglich aste.
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 2 жыл бұрын
खूप छान बने तू खूप भाग्यवान आहे चांगल्या sankar तू वाढला
@anujakangane5855
@anujakangane5855 2 жыл бұрын
खूप छान.👌🏼👌💐💐 निखिल पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐
@rashmisalvi4884
@rashmisalvi4884 2 жыл бұрын
Nikhil Tu aani tuzi Tai mhanje mi aani maza dhakta bhau, Nikhil khup chan, samjutdar aahat tumhi bhai bahin, khup god, khup yashasvi ho, nirogi aandani aani asach raha, samjutdar, aapla vatnara Nikhil Bane.
@krishnapalave4178
@krishnapalave4178 2 жыл бұрын
सगळ्यात आगळा वेगळा आमचा निखिल भाऊ❤️❤️
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 жыл бұрын
Great Bhet.! I have been watching Nikhil in MHJ. He is great Artist indeed. Nikita is loving Sister. Very respectable family.
@rameshgangurde567
@rameshgangurde567 Жыл бұрын
NIKHIL STAGE AANI GHAR YA MADHYE SAMANTAR ASNARA KALAKAR AAHE HEY AAJ SAMAJLE. NAHITAR BANYA ABHINAYATLA BANDYA MHANJE NATDRASHT KART. KHUPACH SAMJUTDAR AAHES TU. PROUD OF YOU. THANKS BANYA. JAI MAHARASHTRA. VANDE MATARAM.
@nikitabane4160
@nikitabane4160 2 жыл бұрын
Thank you It's Majja Team aani Ankita ❤️
@sandooshawir8915
@sandooshawir8915 2 жыл бұрын
निखिल तुम्ही भाऊ बहीणच नात काय असत ते जगात प्रत्येक भाऊ बहीणं शिकाव असत तुमच नात आहे देवाने तुम्हा भाऊ बहिणीला उदंड आयुष्य लाभो हीच माझी देवा चरणी प्रार्थना
@sandooshawir8915
@sandooshawir8915 2 жыл бұрын
तुमच्या कुटुंबातील सर्व माणसांना एक हजार वर्ष आयुष्य देओ देवाने
@ranjananikam7390
@ranjananikam7390 2 жыл бұрын
Ani tumache kai ?
@yogeshrahalkar423
@yogeshrahalkar423 2 жыл бұрын
Nikhil Aaj bhi din Bane !!!
@preranakarande7145
@preranakarande7145 2 жыл бұрын
So sweet Nikhil😘👍👍and Tai😘
@suhaspawar4286
@suhaspawar4286 2 жыл бұрын
बने तु कमाल आहेस Best comidian
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 жыл бұрын
सहज सुंदर अभिनय .
@rajkumaryelmame6604
@rajkumaryelmame6604 2 жыл бұрын
So sweet nikil and his sister 🙏🌹🇮🇳
@snehasawant5961
@snehasawant5961 2 жыл бұрын
बने तू लय भारी आहेस, आम्हाला तुझं काम फारच आवडतं. तुला भावी आयुष्याकरीता खूप शुभेच्छा.
@shilpasalvi6145
@shilpasalvi6145 2 жыл бұрын
Bane all the best, keep it up and Gbu👍
@manojmargaj5569
@manojmargaj5569 2 жыл бұрын
Congress both of you! Nikhil & Nikita, ....Nikhil big achivment, keep it up...god blase you...love you...
@niteshingle378
@niteshingle378 2 жыл бұрын
Nikhil bane ✌✌✌
@namratapatil356
@namratapatil356 2 жыл бұрын
Nikhil.. God bless you.
@amolshitole7327
@amolshitole7327 2 жыл бұрын
तु खुप छान काम करतोस भावा
@aniladivarekar4
@aniladivarekar4 2 жыл бұрын
तुम्हा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा....❤👍👍👍
@Shrishiv16
@Shrishiv16 Жыл бұрын
Nikhil Bane khup motha ho bhava khup abhiman ahe tujha 👍
@mangeshmaratkar4591
@mangeshmaratkar4591 2 жыл бұрын
दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
@yogeshrahalkar423
@yogeshrahalkar423 2 жыл бұрын
Nikhil khup Natural Kam karto.anek Anek shubhechya💐💐👍❤️
@ushasadare6270
@ushasadare6270 2 жыл бұрын
खूप छान आहे निखिल बने, गोड आहे फार, छान काम करतो
@rahulsarfare902
@rahulsarfare902 2 жыл бұрын
खुप छान वाटलं भावा बहिणीच नात खूप वेगळं हक्काचं असत दिवाळी च्या खुप शुभेच्छा ❤❤❤ आणि खूप cute आहात दोघे ❤😊😊😊😊😊
@supriyamore8363
@supriyamore8363 2 жыл бұрын
Masta tu khri majja kartos je aamhi miss karto 👌👍 Tula khup khup shubhecha
@atulparkhe3382
@atulparkhe3382 2 жыл бұрын
Nikhil , So Sweet !
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 2 жыл бұрын
Chan . banya shivay hasy jatra adhuri ahe maza avdta Actor .sarv kalakar mast. 💐🙏.
@aishwaryagangan5455
@aishwaryagangan5455 2 жыл бұрын
Khup sundar n grounded actors ahet hasyajatreche..khup sundar interview ..nikhil bane
@madhuradesai8873
@madhuradesai8873 2 жыл бұрын
Kiti shahani mula ahet dogha hi .. best !! Lots of blessings to both of you 💖
@saritakharat8276
@saritakharat8276 Жыл бұрын
You don't need any additional award you all are winner,star💐💐💐💐💐💐😊😊😊😊😊
@madhurathakur6872
@madhurathakur6872 2 жыл бұрын
Luv u Nikhil god bless you 👍
@narayanshinde6444
@narayanshinde6444 2 жыл бұрын
निखिल खूप मोठा हो
@punegramin7205
@punegramin7205 2 жыл бұрын
Sagala khel changala vatala nice interview
@Affan_shaikh1111
@Affan_shaikh1111 2 жыл бұрын
big fan nikhil
@nileshsable8312
@nileshsable8312 2 жыл бұрын
Hi there Nikhil, I am pleased with this video interview. Whatever you have disclosed in this interview I believe you have seen the real practical life & that made you a true kind/humble person. Yes the people around us & the culture does matter in our daily life . I like that you used the sentence 'Ground to earth'. I was born in Bhandup and even I did stay in a chawl. Never thought I will be a citizen of a foreign country. I do watch your episode repeatedly on youtube. And I feel so proud that you are representing a Bhandup city. I wish you a good fortune & happy healthy life. Nilesh from New Zealand 🇳🇿.
@hemantshendekar4535
@hemantshendekar4535 2 жыл бұрын
Khup sundar asach mota ho divalicha khup shubecha
@lakkshmikantthongepatil8198
@lakkshmikantthongepatil8198 2 жыл бұрын
Bane Go ahead
@Charmer12
@Charmer12 2 жыл бұрын
Khup sundar Nikhil & Nikita
@chetanborkar100
@chetanborkar100 2 жыл бұрын
मी तुझा फॅन आहे निखिल बने
@kamleshchavan1764
@kamleshchavan1764 2 жыл бұрын
God bless you of all Nikitatai,Nikhil, aani Ankita Mala mahit nahi tumhi Baba kadamanchi kadambari Akheracha shatak wachli aahe ki nahi Pan tumchya chali vishayachya gappa aikun Mala athavali Mee ajunahi mumbai madhe paul taaklela nahi Pan Chitrapatat,series madhe Chaliche jevadhe scene Baghitale tyamule mala Tyache khup attraction aahe Mee tasa nashikcha. Tumhala bhaubijechya khup khup shubheccha
@prarthanagharat7835
@prarthanagharat7835 Жыл бұрын
Dighehi chhan. God bless u both.
@anilyeole1376
@anilyeole1376 2 жыл бұрын
Ya Bhavandanna Salute Great
@rajupimple8233
@rajupimple8233 2 жыл бұрын
बने तुझा चेहरा हसरा आहे . असाच सगळ्यांना हसवत ठेव.
@jayantsurve1121
@jayantsurve1121 2 жыл бұрын
Nikhil we are proud of you god bless you bhava we love you
@ayra328
@ayra328 2 жыл бұрын
One like for...nikhil😍
@bhoomimusicworld2599
@bhoomimusicworld2599 2 жыл бұрын
Nikhil khup chan vatal 👌👌
@shraddhanigade-deshmukh980
@shraddhanigade-deshmukh980 2 жыл бұрын
Khup khup chan 🙏🙏🙏
@sanjanaborkar2714
@sanjanaborkar2714 2 жыл бұрын
Khup chhan bhava tula changal aayushya ani khup sare yash Milo
@bhargavkadam1128
@bhargavkadam1128 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ छान
@ninaddeshpande5981
@ninaddeshpande5981 2 жыл бұрын
खूप छान निखिल...
@virajgapat1770
@virajgapat1770 2 жыл бұрын
खुप भारी 👏🏻👏🏻👏🏻
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 2 жыл бұрын
Sunder
@supriyabandivdekar993
@supriyabandivdekar993 2 жыл бұрын
Khup chaan bahin ..bhau.nikhil nd nikita...happy bhaubij
@sopanaiwale4893
@sopanaiwale4893 2 жыл бұрын
Ek Number Actor
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,3 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Banewadicha Ganeshotsav | kokan | Ganpati | Nikhil Bane|
16:35
Aaj Din Bane
Рет қаралды 169 М.
Dattajayanti 2022 | Banewadit keli Dhamal | NikhilBane
23:04
Aaj Din Bane
Рет қаралды 335 М.
#Kritikachannel#Shorts video 🙏🙏🙏
1:00
Kritika Channel
Рет қаралды 41 МЛН