प्रत्येक गाण्याला तुम्ही रसिकांनी आत्तापर्यंत खूप प्रेम दिलं तसच ह्या गाण्याला ही द्याल ही अशा आहे.आणि किती लोकांना ह्या गाण्याचा व्हिडिओ पाहायला आवडेल कमेंट करून कळवा.आणि हे गान कसं वाटलं ते कमेंट करून कळवा.🙏🙏🥰🥰🥰
@AbhayHolkar-f7v2 ай бұрын
@@Skstarmusiccompany हो👍
@surajpujarei99662 ай бұрын
Dada khrac pretk Taymla dolat Pani anta kiti vicar karun gan tyar krta
@surajpujarei99662 ай бұрын
Dada video kadi yenar hya ganyac
@mukeshghorpade692 ай бұрын
✌️
@vishalbelsare59482 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@SamrathPanchange2 ай бұрын
डायरेक्ट काळजावर घाव दादा😢😢
@yogeshwaghmode8912 ай бұрын
❤❤❤ पुढच्या जन्मी तरी जानू माझी होग दगा नको देऊ खरी साथ मला देग goosebumps ❤
@sandipkadam98132 ай бұрын
😢😢खुप दर्द भरे गाणं आहे. जुन्या प्रेमाची आठवण करून दिली तुम्ही😢😢
@rameshgurav50272 ай бұрын
का आसा घड़तैया एक्टाच रड़तोया,, डोकया वर भार, तुझया तांदला चा पड़तोया 😢😢😢❤❤ मस्त रचना आहे,,🎉🎉🎉
@rohankadam33612 ай бұрын
एकदम खतरनाक ना ऋतिक भावा खूप छान गायलंस अंगावरती काटा आला आणि डोळ्यात अश्रू सुद्धा 😢 आणि त्याच बरोबर आमची आवडीची जोडी म्हंजे सचिन अँड कुलदीप दादा हे दोघं असल्यावर मार्केट ज्याम होणारच ना 🎉❤
@rajeshshelake48022 ай бұрын
SK म्हणजेच नवीन नवीन म्हणजेच SK ❤❤❤ खूप छान सॉंग आहे काहीतरी नवीन ऐकायला मिळतील अंबिक पेन सचिन दादा आणि कुलदीप दादा ❤❤❤
@amolsable5757Ай бұрын
खरंच मनातल्या भावना व्यक्त करतात तुमचे सगळे गाणे 😢
@PranavGaikwad-g1g10 күн бұрын
खूप दर्द भरी गाणं आहे भावा जुन्या प्रेमाची आठवण करून दिली 🥺🙏😭एक नंबर गाणं आहे 🥺
@yogeshkhude39662 ай бұрын
लवकरात लवकर पुढील भाग आणा... गाणे मनाला भिडले.
@sagarsabhadinde76222 ай бұрын
sk brother an विषय kdkk असतो कोणताही असो .. गायनात अन् वादनात जोड नाही या जोडीला... एक संगीतकार म्हणुन जि आपली भूमिका आहे ती अप्रतिम अशी आहे .. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... आवाजाचा बादशाह हृतिक दादा एक no गायला.. शब्द रचना सागर दादा खुप अप्रतिम..so all team ...hats of you... mind-blowing
@onlyfunnymotivation2 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे. कारण आमच्याकडे शेंब्दांचा सागर आहे ❤❤❤ पून्हा एकदा अभिनंदन सागर सर 🙏
@sagarpalave70602 ай бұрын
❤🙏
@kirangaikwad207014 күн бұрын
भावा तुझ हे गान माझ्या आयुष्यात 1 नंबर राहिल भावा लय भारि गाण हय राव
@madhukarshinde37912 ай бұрын
खूप छान लिखाण सागर भाऊ आणि अप्रतिम गायन ऋतिक , आणि सगळ्यात भारी रिदम, कॉम्पोजिंग पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
@BhagwatKolhe-k5n2 ай бұрын
खूपच गोड आवाज आहे भाऊ तुमचा❤❤❤
@sangramdongare17722 ай бұрын
दादा लाजवाब गाणे असतात आपली❤
@hanumanaalse140417 күн бұрын
दादा मी एक ड्रायव्हर आहे आणि कंप्लेंट दीड तास झाले मी फक्त हेच गाणं ऐकतोय
@arun-vikasofficial2 ай бұрын
Sk ब्रदर चा कोणीच नाद नाही करू शकत आणि सागर भावा काय शब्द लिहलेत राव एक एक शब्द काळजात घुसला ऋतिक विषयी बोलायचं म्हणलं तर शब्द कमी पडतील असा तो आवाजचा जादूगार आहे त्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहे एकदम कडक आणि हटके विषय सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन 💐💐
@Yashrasal092 ай бұрын
Kata aala rav अंगावर 😢❤
@Maarisathe-s6v2 ай бұрын
भाऊ तुझा आवाज आणि आदर्श दादा च आवाज सेम आहे भाऊ 🙏🙏🙏
@vikigaikwad28972 ай бұрын
Bhai काय गान बनवतोस मेलेला माणूस तू जिवंत करू शकतो ❤
@ritikwankhede26962 ай бұрын
Khrch jivant hoil ka ?
@actorutkarshgore68842 ай бұрын
खरंच सागर सर तुमच्या लेखणीला २१ तोफांची सलामी 👏💥👑🙏
@dipakkamane85392 ай бұрын
तुमचं प्रत्येक गाणं ऐकून मला माझ्या प्रेमाची आठवण येते 😢