तुमचा हा मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला असच प्रेम कायम आमच्या पाठीशी रहुद्यात लवकरच आणखी काहीतरी नवीन आणि तुम्हा सर्वांना आवडतील अशी गाणी घेऊन येऊ ❤🥰
@RavanaR-fo8cr6 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@vaishalijadhav84406 ай бұрын
मस्त गाणिआहेत
@aarvindkamble6 ай бұрын
❤❤😊😅
@annatikhe35826 ай бұрын
Aaaaaaa\\aaaaaaaaaqqqaqqqaaaaaaa\a\😊
@PsM-lf9yl6 ай бұрын
सुंदर गाणं असेच गाणी तयार करा आम्ही आमचा असाच प्रतिसाद राहिलं
@lakhanrandive913228 күн бұрын
गाण्याचे बोल खूप छान आहेत ज्याने आयुष्यात खरं प्रेम केलं व त्यांचं प्रेम अर्ध्यावरती तुटलं त्या लोकांच्या मनाला अगदी काळजापासून खूप दुःख होतं ज्या लेखकाने हे गाणं लिहिलं मला 101 तोफांची सलामी❤❤❤❤❤❤
@balubhonajizaltezaltebalub60033 күн бұрын
Bdukudioe❤❤❤❤❤❤
@krishnasutar75734 ай бұрын
आर्या बाळा खरंच खूप आवाज आहे तुझा 🎉🎉🎉🎉 किशोर दादा तुमचा पण आवाज खूप छान आहे.गाण्याची रचना देखील अप्रतिम आहे 👌👌🌹👍💐🙏🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 नवीन गाण्याची आतुरता.....
@sanjayputte63005 ай бұрын
खूपच छान हे गान ऐकून ❤ एकदम गार्डन गार्डन झालं आशा गाण्याला नॅशनल अवार्ड भेटलं पाहिजे.. मॅडमच्या आवाजाला 21 तोफो की सलामी
@omkarvalekar5 ай бұрын
😊😊
@MobinQureshi-jy5jd4 күн бұрын
😊Iv
@dixitmirtkar7592Ай бұрын
सुंदर आवाज आणि छान, हृदयाला भिडणार गाणं.. खूप छान ❤💯
@dayanandsarwagod45673 ай бұрын
हे गाणं म्हणजे हृदय पिळून टाकणारे गीत सलाम आहे सर्वांना गीताला तोडच नाही
@vaibhavkokane213 ай бұрын
सत्य घटनेवर आधारित असे गाणे, खरंच आजवर फक्त ऐकायचं म्हणून रील ऐकत होतो पण पहिल्यावर खरंच दर्द आणि रिऍलिटी समजली.... खूप सुंदर ❣️❤️
@amolkhandare30325 ай бұрын
मनाला भिडणारे शब्द आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक क्षण येतोय या शब्द रचनेमुळे त्या क्षणाचि आठवण आली आय ❤❤सॉन्ग
@AshaShinde-qe8jk4 ай бұрын
❤
@mallikarjunmargonda33104 ай бұрын
@@AshaShinde-qe8jkjui are I will only 😮take it namd mummy onende tam😮e 😮 ok bye
@pandushirgire96483 ай бұрын
0:07 0:07 0:07
@SumanKharat-qr1em3 ай бұрын
Fby❤😂🎉😢😮@@AshaShinde-qe8jk
@satushsatush82653 ай бұрын
😅
@Pravin-rq9zx3 ай бұрын
किती सोज्वळ आहे अरे ती..होती acting पण तिच्या डोळ्यात पाणी बघून मनापासून hert झालं 😢
@arvindpalwankar60423 ай бұрын
क्या बात है 😢😢पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
@samadhanshendgemusic26626 ай бұрын
❤❤😢 क्या बात हे पपा अंगावर काटा आला खूप छान झालाय विडिओ ❤❤ love u ❤❤
@SanjayKolekar-l6w3 ай бұрын
तुझ्या आवाजाने वेड केलाय मित्रा ❤
@iamFrootykidslittlecomedyWaghm4 ай бұрын
मी गाडी चालवायला बसलो का पहिल हेच गाणं ऐकतो #no1 #superb🎉
@rajdeep_126 ай бұрын
कुलदीप भावा खरच रे खूप bhari direction karto...🎉❤
@ganeshkumbhar18282 ай бұрын
खूप छान भाऊ...... भाऊ हे गाणं एकूण खूप रडलोय😭
@onlytablalover37076 ай бұрын
क्या बात हे कुलदीप दादा आणि कावेरी ताई 👌👌❤️❤️❤️ खरच मनाला भावल 🥺🥺🥺❤️
@vijaykasbe76686 ай бұрын
अप्रतिम!! सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा ❤
@darshanajain71484 ай бұрын
Hlb❤
@vijaykasbe76684 ай бұрын
@@darshanajain7148 HIb Kay ye
@LaximiDhotare20 күн бұрын
जवाबं😅❤दें😊
@Kartik_divekar_19 күн бұрын
प्रेम फक्त आई वडील यांच्या वर करा कारण ते कधी धोका देत नाही
@Khandeshijodishorts6 ай бұрын
Kup chan dada ek ch number song
@Somnathcreation076 ай бұрын
Kuldeep dada Khup chaan acting ❤️❤️✨✨
@BhaghyashriJadhav-e8m2 ай бұрын
❤🎉❤🎉
@sayalikharat.81925 ай бұрын
भावा सर्व्या टीम च अभिनंदन मना पासून अभिनंदन
@SurajSonwane-xu6mcАй бұрын
आठवन आली जुन्या प्रेमाची ❤️❤️
@GORRNMUSIC6 ай бұрын
खूपच सुंदर गीत आहे आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही त्या पलीकडिल अप्रतिम रचना!!!!!!! ❤❤❤❤❤❤
@BharatJohare-t4k3 ай бұрын
😊
@BhaghyashriJadhav-e8m3 ай бұрын
🎉
@BhaghyashriJadhav-e8m3 ай бұрын
🎉
@Slowed-d9l2 ай бұрын
Hii@@BhaghyashriJadhav-e8m
@shubhambabhulkar61435 ай бұрын
खूप जबरदस्त गाण आणि त्यापेक्षा सुंदर कलाकारी. अप्रतिम दादा. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐🎊🎉💐🎉🎉💥
Full entertainment and heart touching video all team superb love you all...😍😍😍😘😘😘
@parmodBhange4 ай бұрын
Hhxu😂🎉
@parmodBhange4 ай бұрын
Hjejj
@DevikaSonawane-fi1xq6 ай бұрын
Khup chan vatal bhau..1 number
@bhikajigalande25552 ай бұрын
खरच जो धोका देतो त्याला,, पश्चात्ताप होतो हे अगदी बरोबर आहे,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@SONYA_OP_1436 ай бұрын
No.1 song aahe re dada🎉🎉🎉
@chandrakantgaikwad19535 ай бұрын
नि शब्द..खुप छान. डोळ्यात पाणी आले
@migroupnandura34933 ай бұрын
Kuldeep bhau Big fan zhalo bhai tuzha ❤
@yogirajpbagul5 ай бұрын
खूपच सुंदर, आमच्या गावात गाण्याची शुटिंग झाली... Ek नंबर गाणं 👌👌👌👌❤️
@शिवभक्तरामराजेगायकवाड2 ай бұрын
द ग्रेट कावेरी दिदु❤❤
@AshwiniRathod-ph6ns6 ай бұрын
Khup chan song ahe❤❤❤❤
@nocontent3414 ай бұрын
आंगाव काटा आला साहेब...😢❤
@ShubhamPatil-h8n3 ай бұрын
❤ love you bhau atvan aali techi ❤khup khup miss karto me tila ❤❤❤❤❤❤
@PrashantWaghmare-zm2bo6 ай бұрын
Out standing song aahe...dolyat Pani ala 😢😢😢😢😢......... good
@vitthaltanpure69705 ай бұрын
काय ॲक्शन केले राव भारी एकदम कडंक ❤️❤️
@Akshu_85846 ай бұрын
Kadkkkkk ❤❤❤
@poonambansode38515 күн бұрын
कडक खरं आहे जे या गाण्यात आहे ❤❤❤❤❤
@namdeozole85156 ай бұрын
1 number gan aahe,video bghun pani aal dolyat😢
@krupasuryawanshi28745 ай бұрын
हृदयस्पर्श झाले हे गाणं आयकुन . 😭😭😭🥺🥺🥺💔💔💔💔💔💔
@Vishnu.Nimbalkar-k9n8 күн бұрын
डगगघगूइखथख
@akashsarvagod01406 ай бұрын
अप्रतिम Song झाल आहे सर
@sangitaamoljabhav19559 күн бұрын
😢khup radle he song eikun aani pahun❤❤khup khup chan tai and dada 🎉🎉
@sourabhparit58756 ай бұрын
Very nice video happy birthday bhau
@SHANKARSomdhane3 ай бұрын
ज्यायला धोका झाला त्यांचं लय अवघड राव हे गाणं ऐकून जीव जळायचं काम आहे
@ShivaniShinde-i2u2 ай бұрын
❤❤❤❤सुपर डुपर सोंग एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤
@VrundavaniItukade9 күн бұрын
Hey Ganesh nakit gajner❤❤❤
@Dkoli-n7l2 ай бұрын
एक❤❤नंबर विडिओ. बनवलाय ❤❤❤❤
@nileshkshirsagar66342 ай бұрын
काय आवाज आहे,राणी मॅम hats off!
@arunpawara38815 ай бұрын
वा भाऊ काय गाने आहे ❤
@MDMusicJamner3 ай бұрын
परत जुनी आठवण ताजी झाली ज्या गाण्याने मुळे खान्देशच्या मन मनात सचिन कुमावत हे नाव बसलं ते गाणं नवीन रुपात आलं अप्रतिम
@Sajaniproduction_tm6 ай бұрын
Khup chan ❤❤
@DipaliSathe-ry5zt5 ай бұрын
Khup chan song aahe aikch number❤
@bhikajigalande25552 ай бұрын
दिपाली सत्य परस्थीतीवर आधारित,, चित्रपट व्हिडिओ बनवला आहे,,खरच असे बरेच प्रेब्लाम आहे प्रत्येकाच्या नशिबात,, ज्याला प्रेम मिळत त्याला कळत नाही,, ज्याला कळते त्याला प्रेम मिळत नाही,, हे अगदी बरोबर आहे,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@VikasSalave-y5x3 ай бұрын
खूप मस्त गाणं 🙏🙏
@krishnasarode75685 ай бұрын
भाऊ खूप हसवलं या गाण्यांनी😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
@vishalsutar056 ай бұрын
Acting लईच भारी 👌🏻👌🏻👌🏻😍
@satishsuryawanshi75363 күн бұрын
किती ही वेळ आयकत राहव असे गित आहे...😢😢😢😢😢😢😢
@SandeepKumarKumar-j7j6 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ आहे
@BaluNaikwade-po2dj6 ай бұрын
छान गीत आहे
@RunaliMadane-v8m5 ай бұрын
किशोर सर काय बोलू तुमचा गायकिविषयी शभद सुचत नाहीत 1 नंबर किशोर सर
@AnksuhWaghe5 ай бұрын
Khup khup bhari song aahe mast vatla aai kun gana😢😢😢😢
@rajeshrathod36496 күн бұрын
एक नंबर एक्टिंग ❤😊
@Official01Vinaingle.......6 ай бұрын
Khup chan all' team than Kaveri Tai Ani kuldeep dada khup mast❤ act❤🎉😊
दारु प्यायचा सिन नाही पाहिजे.. कारण प्रेमात धोका दिल्यावर बरीच तरुण मुलांकडून व्यसनाचे प्रकार वाढतात...
@tusharyedake9 күн бұрын
साजन दादाणी गायलं हे गाणं. सागर दादांनी गीत लिहिलं आहे.
@JayramRaut-h3cАй бұрын
हे गान अयकायला खुप चांगलं वाटतं तुम्ही असेच गाने बनवत राहा खुप लाईक येतील 😊😊😊❤❤❤🎉
@SagarDhurdevАй бұрын
😢😢😢
@vikaskoli16646 ай бұрын
एकच नंबर ❤❤❤
@marathimoivepalace5 ай бұрын
bhava kiti vela yekal tri bor vatat ny khup mast ahe bhava song ❤❤parat parat yeaku vatat 😊😊
@rohitthombre8816 ай бұрын
उदास केलस मित्रा 😶
@KrushnaJadhav-mr3ok5 ай бұрын
Lay Bhari
@GaurabaiGundawar4 ай бұрын
खुप भारी वाटलं विडिओ पाहून
@ambadasshinde-vb2oj6 ай бұрын
व्हिडिओ खरच खूप सुंदर आहे डोळ्याला पाणी रडू नको जानू जीव😢😢😢😢
@ashanani33163 ай бұрын
खर आहे हे 😊😊
@jayshreekadam21915 ай бұрын
khup chan ahe song n radta tr bguch ny shkle me purna song ❤
@HanmantThombare-uk5cd4 ай бұрын
❤🎉
@SureshKasture-nj6fs25 күн бұрын
समर्थ @@HanmantThombare-uk5cd
@NikitaGhate-r4z2 ай бұрын
खरं प्रेम म्हणजे काय हे तू लक्षात घेऊन दिलं आणि आश्चर्य म्हणजे समजल्यावर तू माझ्या साठी किती किंमत आहे स आणि सोडून गेला का असं केलं.जायच होत त आला कावून का असं केलं
@DattatraySitaramKatkar2 ай бұрын
खूप छान असे एक मेकाचे प्रेम गीत अतिशय जीवाला व लळा लावणारे हे मराठी गीत ज्याला प्रेमाची किंमत कळते तोच आहे असा प्रेमाचा जिव्हाळा खूप सुरेख गीत ❤❤❤😂😂❤❤