आंबेडकरांची OBC यात्रा कशासाठी? By Ashish Magar Sir

  Рет қаралды 119,868

ATM GURU

ATM GURU

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 3 ай бұрын
ज्या बाबासाहेबांनी दलितांसाठी, बहुजनांसाठी आपण जीवन समर्पित केलं, आज त्यांचे वारसदार, शिवाजी महाराजांचे काही वारसदार हल्ली त्यांच्या विचारला मूठमाती देऊन पेशव्यांची पालखी वाहण्यात धन्यता मानत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
@धर्मराजमिरगे
@धर्मराजमिरगे 3 ай бұрын
ओबीसी बचाव आंदोलन..मग मराठ्याच काय ..तरी पण मराठ्यानी त्याना डोक्यावर घेऊन फिरण्याची अपेक्षा कसी काय ठेवता
@sureshsawant9000
@sureshsawant9000 3 ай бұрын
जरंग च्या मराठ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना अकोला मधून विरोध केलेला आहे काँग्रेसने सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांचे विरोधात उमेदवार दिलेला आहे जरांगे पाटला त्यावेळेस कळणे बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणू द्या बोलून ओबीसी ची लढाई कोणी ना कोणी लढायला पाहिजे बाळासाहेब आंबेडकर ओबीसी ची लढाई लढत आहे मराठा समाज संख्येने जरी अधिक असल्याने शून्य आहे दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करत आहेत ओबीसी लोक आता हुजरेगिरी करणार नाहीत लाचारी करणार नाही
@sureshsawant9000
@sureshsawant9000 3 ай бұрын
एटीएम गुरवाला भाडखाउ साला बाळासाहेब आंबेडकर त्याला खासदार करू इच्छित होते परंतु वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांना अकोला मधून पाडण्याचा सर्वच मराठ्यांनी कट कारस्थान केले त्याच्यावर बोल भाडखाउ एटीएम गुरु आता बाळासाहेबांनी रणनीती बदलली तर तुमच्या पोटात दुखायला मनुवादी जातीवादी माकडाने
@KillMonger26
@KillMonger26 3 ай бұрын
Karan peshwai che varasdar tyanna paishye purvatat. Katu aahe pn satya aahe ! He loka samaj vikayla nighale aahet
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 3 ай бұрын
बौद्ध व्यक्ती ला मराठा किंवा ओबीसी मतदान करत नाही काळ्या रेषेवरील रेष आहे. चांगले विश्लेषण.
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 3 ай бұрын
आपण फक्त बौद्ध एखाद जातीबद्दल का बोलत आहेत मांग आहे चांभार आहे ढोर आहे या जातीबद्दल का बोलत नाही. म्हणजे आपली पत्रकारितेमध्ये बौद्ध समाजाने आंबेडकरांना मतदान नाही केले पाहिजे हाच तुमचा मूळ पत्रकारितेचा उद्देश आहे आणि तुम्ही सुद्धा वंचित चे विरोधकच आहात तुम्ही दाखवता एक आणि बोलता एक. परंतु आम्ही सर्व बौद्ध समाज आंबेडकरांच्याच पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि राहणार आणि मतदान ही बाळासाहेब आंबेडकर बोलतील त्या दगडालाच करणार
@kanbaraohodbe1430
@kanbaraohodbe1430 3 ай бұрын
हा कशाचा पत्रकार कोण म्हणताय पत्रकार यान भुजबळ ने शेंडगे ने जातीयवाद पेटवला म्हणून एक व्हिडिओ केला तेंव्हा पासून मी याला चार पाच वेळा प्रस्न केला की प्रथम काही लोकांनी सदावर्ते वर हल्ला केला त्याबद्दल व्हिडिओ बनवा नाही बनवला,आणि हा म्हणतो अंबड मध्ये सभा झाली तेंव्हा पासून जातीयवाद वाढला पण यान त्याच उत्तर दिलं नाही की अगोदर सभा झाली का अगोदर obc चे घर जाळली.
@yogeshhiwarde5810
@yogeshhiwarde5810 3 ай бұрын
तुम्ही मतदान करता त्याचा फायदा संविधान विरोधी पक्षालाच hot आहे.100%
@एकशुद्र
@एकशुद्र 3 ай бұрын
​@@yogeshhiwarde5810 अंध भक्त आहेत हे 😂😂
@एकशुद्र
@एकशुद्र 3 ай бұрын
अरे राखीव 6 पैकी एक खासदार बौद्ध आहे याचा जरा विचार करा ज्या बाबासाहेबाना इतर जाती मानत पण नाहीत त्यांचे खासदार आरक्षणामुळे होतात तेव्हा झोपले असता का
@shivramkadampatil2949
@shivramkadampatil2949 3 ай бұрын
तुम्ही ठरवलंय की bjp च सरकार आणायचं त्यांला आम्ही काय करावं
@walke607
@walke607 3 ай бұрын
पाटील म्हणतात ते अगदी खरं आहे राव.... सगळे राजकारणी सारखेच
@kingg9703
@kingg9703 3 ай бұрын
पाटील मराठा समाजाला वेड्यात तर काढतच आहे या शिवाय भोळ्या ओबिसी समाजाचा ही केसाने गळा कापत आहे. कारण मराठा मागोमाग राजपुत, गुर्जर,जाट,इ ही मागणी ओबीसी मध्ये करनार. ताट वेगळे ही भूमीका योग्य आहे. या दांडग्या समाजांच्या समोर ओबीसी अजून दबला जाईल
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
Maratha never vote non maratha
@kingg9703
@kingg9703 3 ай бұрын
@@abhijeet60 yes you are correct
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
@@kingg9703 maharashtra ko jatiwadi bramano se jyda marathao ne bnaya he ... Gav gav hinsa krne vale mostly maratha hi he
@kingg9703
@kingg9703 3 ай бұрын
@@abhijeet60 कोणताही सर्वच समाज न चांगला आहे न वाईट आहे पण चांगला व वाईट याचे प्रमाण काहीत जास्त व काहीत कमी नक्कीच आहे. जरांगे ची मागनी ही चुकीची आहे याने पुढे सर्व क्षत्रीय जाती ओबीसीमध्ये घुसखोरी करनार. याला सर्वस्वी जरांगे जबाबदार आहे. जरांगे नी मागे सर्व क्षत्रीय समाजाची भेट घेतली होती देशात विविध राज्यात जे ओबीसी ची मागनी करत आहेत, पुर्वी सत्तेमुळे अहंकारी असलेले लोक SC,st,obc चा विकास पाहून त्यांना ते पहावेना झाले आहे. खरच अशी या क्षत्रीय समाजाची म मानसीकता आहे. कमजोर लोकांना दाबनारे क्षत्रीय असतात. आणि गर्वाने गोर गरिबांचे शोषण करून मर्दानगी दाखवत छाती बडवनारे लोक यांच्या मनात इतर लोक व त्यांची मुले बाळे यांविषयी दया नाही आपली मुले यवढच आहे. वेगळे सेपरेट टिकनारे आरक्षण यांना नकोय.
@SunilSuryawanshi-vg1iv
@SunilSuryawanshi-vg1iv 3 ай бұрын
आंबेडकर साहेब यांचं पुर्वी पासुन हाच विचार आहे की ओबीसी यांचं आरक्षणाचं ताट वेगळे आणि मराठा समाजाचं ताठ वेगळे असायला पाहिजे
@vikasPednekar-xp5qs
@vikasPednekar-xp5qs 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेबांना एकच सांगणे आहे तुम्ही obc आरक्षण बचाव यात्रा काढा पण तुम्ही मराठा समाजातील जनतेवर अन्याय होणार नाही याचे पण लक्षात घ्या
@bcachemistry5575
@bcachemistry5575 3 ай бұрын
खर आहे हो हे केंद्र सरकार घटना विरोधी आहे आणि १९७५ साळी संपूर्ण भारत देशात आणीबाणी लावणार सरकार हे मात्र घटना आणि तिचे नियम कायदे तंतोतंत पालन करणारे होते हो.
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
एकाची बाजू घेणार म्हणजे दुसऱ्यावर अंन्याय होणारच.
@bandukhande2392
@bandukhande2392 3 ай бұрын
Hyala bhav denyachi garaj nahi.Ky bomblychay aahe te bamblu dya.
@bandukhande2392
@bandukhande2392 3 ай бұрын
Hat mut suddha maratha samajachya umedwar hote mhanun milali.Hyala 2 takke suddha tyachyach samajache padle nahi
@pramodkamble5059
@pramodkamble5059 3 ай бұрын
येडझवा काही पण बरलतो आहे .
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 ай бұрын
💦बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात. जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले 📑 आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव... निव्वळ बिगरमौसमी वारे.....
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 3 ай бұрын
सकळ मराठा समाज एकत्र आले आहे आत्ता मताच्या रूपातून एकरूप दाखवले पाहिजे ओन्ली वन मनोज दादा सोबत सदैव सकळ मराठा समाज बांधव संपुर्ण आहे
@radheshyamthorat3621
@radheshyamthorat3621 3 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी काही ओबीसी यांत्रा काढायचा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे बाळासाहेब आंबेडकर यांची सूरवातीपासून एकच भुमिका आहे की मराठाना आरक्षण ओबीसी ताट वेगळ आणि मराठाच ताट वेगळे असाव यांत कुठं आंबेडकर मराठ्यांच्या विरोधात गेले ते सूरवातीपासून असं सांगतात
@premumale8854
@premumale8854 3 ай бұрын
ही लोकशाही आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्या फक्त वंचित बहुजन आघाडी निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
@uttambhuktare8435
@uttambhuktare8435 3 ай бұрын
सर आपल्याला बौद्ध आरक्षणाबद्दल पूर्ण माहिती नाही. बौद्ध-महार म्हणून बौद्धांना केंद्रात आरक्षण आहे. राज्यात पण बौद्ध महार आरक्षण आहे. बाळासाहेबांनी ओबीसींची बाजू घेतल्यामुळे आपण कोणाकडून तरी सुपारी घेतलेली आहे.
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 3 ай бұрын
मराठा समाज एकत्र या, मनोज जरांगे पाटील यांना साथ दया, आपले एकीचे मतदानात रूपांतर करा
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
Sharad Pawar jaise Jahangirdaro ko jitane ke liye?
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
नक्कीच... पण उमेदवार आपले हवेत.. महाविकास आघाडी आणि महायुतीला मतदान नाहीच... त्यापेक्षा मी MIM ल मतदान करेन....
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 3 ай бұрын
@@sandeepshinde9078 आणि मजहबला कवटाळून स्वतची सुन्नत करून घेऊन अल्लाह अल्ला करेल!
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
@@trishalaJain-q5j तुम्ही नका लोड घेऊ....
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 3 ай бұрын
आम्ही कुणबी ओबीसी च आहोत
@R.SEducstionplatformpune
@R.SEducstionplatformpune 3 ай бұрын
आदरणीय सर तुम्हाला एक विनंती आहे. तुमचे जे विषय चांगले आहेत ते मुलांना शिकवा त्यातून मुलांना फायदा होईल. चांगले ज्ञान मिळेल त्यातून मुले घडतील. या पवित्र कार्यासाठी आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... प्रकाश आंबेडकर तुम्हाला नीट समजले नाहीत. अपुरे ज्ञान दिल्याने मुल शिव्या देण्यास वाईट बोलण्यास शिकतात...
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 3 ай бұрын
सन्माननीय साहेबांनी खरे सांगावं की हे OBC आरक्षण बचाव आंदोलन आहे की deposit बचाव आंदोलन आहे
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 3 ай бұрын
😂😂😂
@narayangarud298
@narayangarud298 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
डिपॉझिट बचाव आंदोलन 😂
@sagardaphal7217
@sagardaphal7217 3 ай бұрын
😅
@chavansagar3222
@chavansagar3222 3 ай бұрын
😂😂😂
@Propartygamer
@Propartygamer 3 ай бұрын
फारच ,हुशार दिसतात प्रोफेसर सर...आपण...एखाद्या ईतर राजकीय पुढाऱ्यावर बोलून तोंड सुख धेऊ नका....तुम्ही चित्रात फार उंच दिसत आसाल पण आपण कोणाबद्दल बोलावे...व प्रथम तुम्ही बोर्डावर मागास जाती कोणत्या व त्या ठरवीण्याचा अधिकार कोणास आसतो.... आरक्षण एका जातीला, एका धर्माला, एका पंथाला,एका वंशाला देता येते का...व कोणताही कायदा. लागू झाल्यास त्याची अंमलबजावणी होत आसतै...हे लक्षात घ्या...कितेक भरत्या रद्द झाल्यात त्यात गरिबांच्या पोरांचे फारच हाल झाले....संविधान बचाव...संविधान बचाव म्हणून आरडाओरड करणाऱ्याना येवढी...अंबेडकरांची अलरजी आहे की...गपचूप गपचूप दोन अपूर्ण असलेले पक्ष बैठका बोलवीन...व vba ला ऊशीरा निमंत्रन पाठवीत...व लोकशाहीचा 4था स्तंभ हा सुध्दा फक्त बाळासाहेबा च्या बातम्या लवकर लावीत नाहीत...व अंबेडकरानी भरपूर ह्या ईलकशन मध्ये भरपूर सामंजस्य घेतल्याने...तुमच्या तुतारी गटाच्या जागा ,जास्त आल्या .. तो एक फॅक्टर नेच ना , nda च्या जागा महविकास अघाडी पेक्षा महाराष्ट्रात भरपूर आल्या....त्यात पक्ष कोणता ही आसो...उमेदवार फ्कत एका विशेष एका विशेष जातीचेच निवडकीत निवडून आले...राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आसताना विशिष्ट पक्षाच्या नेत्याना गावबंदी नव्हती. थोड...लोकांच्या डोक्यातील मुसळ दाखवणार्यानी आपल्या अंतर्मनात झाकायला हवे का....राहीला प्रश्न एका जातीचे प्रकाश आंबेडकर नेते नाहीत...ते एका फॅक्टर पुरते नेते नाहीत....ते सबंध भारतभर...बाळासाहेबांच रक्त म्हणून च चालणारे नेते...आहेत...तेंव्हा आपण जे मर्यादीत जातीचे भाषण केले...ते यथे लागू होत नाही....सत काय कामामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला...ते कोण शांत करीन....तर ते आंबेडकर आहेत....एक पाठीमागील काही दिवसाचे ऊदाहरण आहे...एखादया कबरी वर फुले वाहील्याले स्टेटस जर एखाद्या समाजबांधवाने ठेवले तर...त्यास देश विघातक किंवा..देशातून हाकल्याची पण भाष्या लोक करीत....तेंव्हा राज्याचे वंशज...किंवा मावळे काही बोलत नसत.....राज्याच्या दरबारात किंवा मावळ्यात एक विशिष्ट जात नव्ह्ती हे आपण विसरता कामा नये...तेंव्हा ह्याच बाळासाहेब अंबेडकरानी कबरीवर फूले वाहिली तेंव्हा वातावरण शांत झाले...व लाखो लोक दलित व मुसलमानांनी छातीठोकपणे कबरीवर फूले वाहिलेले स्टेटस ठेवले....तेंव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या मताकडे डोळा ठेवून काम केले नाही....एक सामाजिक सलोखा राहावा...या साठीच त्यांनी काम केले होते....आता ही त्यांचा ऊददेश तो स्वच्छ आहे...पण आपण कसे पाहता त्यावर ते अवलंबून आहे....आपल्या लायकीनेच बाळासाहेबां बदल बोलावे...जयभीम जयभारत.. जयसंवीधान...
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 2 ай бұрын
Ambedkar ne fakt sc ch bagha ve baki kade laksh deu naye..... Nahiter maratha samaj dhangar samajasati ladnar tyana sc tun aarakshan dya
@AjayFule-h4r
@AjayFule-h4r 2 ай бұрын
Khup changalya prakare kan ughadni keli tumi ya congress NCP chya वकिली karnarya lokanchi
@vidhata.
@vidhata. 3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@vinodrase1244
@vinodrase1244 3 ай бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाळासाहेब.
@shitaldhere9281
@shitaldhere9281 3 ай бұрын
Hona
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 3 ай бұрын
पक्या मंद बुद्धी फडणवीस चा माणूस आहे 🛑
@akshaygawai1021
@akshaygawai1021 3 ай бұрын
Mulana shikavaych kam kra rajkaran nka shikau tumchi khup respect kraycho ek teacher mhanun tumhi tr rajkaran shikavav lagle tech mhatl tumchya class cjalan band zhale mhnun yautube suru kel tumhalahi student ni nhi swikarl mhnun dusryachi badnami krun pot tr bharav lagnar
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 3 ай бұрын
काय हे चाललंय, मराठा समाजाने सर्वांना भरभरून दिले आणि त्यांच्या हककाचं आरक्षण मिळू नये म्हणून सर्व नेते एकत्र आलेत
@anamikbhartiy
@anamikbhartiy 3 ай бұрын
Martha samajala aarakshan milu naye ashi bhumika kunachihi nahiye ani sadhya martha samajala aarakshan miltay he vastav martha bandhvana samjavun sangnyachi khup jast garaj aahe ews 10% + obc kunbi 7% ase milun 17% aarakshanacha labh martha samaj ghetoy ajun kiti aarakshan ya samajala paahije ani ka paahije miltay tyacha labh ghyana dusryanchya tatatla ch paahije ha attahas ka aahe mla vatate yach karan baaki samajanchi honari pragati hech asav
@MCCCreator
@MCCCreator 3 ай бұрын
​@@newmaharashtra19 मराठ्यांना आरक्षण पाहिजे आमदार खासदार नाही
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 3 ай бұрын
काय फेकतोय मग कशाला उभ राहता
@shitaldhere9281
@shitaldhere9281 3 ай бұрын
Gapy ky bhetat ny ith lakhsni fees bharavi lagti aamhala ky vait paristhiti aahe te samanya kutumbala klt​@@anamikbhartiy
@सत्यमेवजयते-ण1फ
@सत्यमेवजयते-ण1फ 3 ай бұрын
भरभरून दिलं म्हणून नुसतं म्हणायचे परंतु वास्तविक तर लुटलं आणि इतर समाज ढोर कष्ट करून दोन घास खाऊ लागला तर दादागिरी च्या जोरावर ओरबाडून घेण्याची तयारी.
@shivajifartade7286
@shivajifartade7286 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे टरबुज्याचा बेस्ट फ्रेंड आहेत.भाजपचे ते बी टीम आहे.SC व STह्या समाजासाठी काहीं काम केले नाही बाळासाहेब आंबेडकर यांचे धोरण काय आहे हे सत्य समोर आले आहे.हा कमळाबाई चा माणूस आहे.जयभीम
@raviraj1212
@raviraj1212 3 ай бұрын
डॉ. बाबासाहेब ह्यांचे नातू आहेत म्हणून ह्यांचा आदर करत होतो पण आता मराठा समाज विरोधी जात असतील तर फक्त (समाजाला नाही )त्यांना विरोध आहे
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 2 ай бұрын
Dhangar samajala sc tun reservation dyave😂
@AjayFule-h4r
@AjayFule-h4r 2 ай бұрын
Chorana sarv lok chorch disanar
@AjayFule-h4r
@AjayFule-h4r 2 ай бұрын
Balasahebani maratha arakshanala विरोध nayi kela he maratha samaj kadi samjun ghenar
@dnayaneshavarkadam1867
@dnayaneshavarkadam1867 3 ай бұрын
त्याची राहिलेली इज्जत सगळी घालून बसणार
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
Bhosale ki kya?
@digambarsonune6047
@digambarsonune6047 3 ай бұрын
काही शेट होणार नाही तुमच्या कडुन फक्त जात पाहुन मतदान करा
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 3 ай бұрын
​@@digambarsonune6047ok😅 Shet tumchyach chyanach kahi jhal nahi. Himmat asel tar pada ch Marathayana me support karto tula😂
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे अखंड भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाहते व आंबेडकरी अनुयायी आहे ते काही इतर प्रमाणे महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 3 ай бұрын
@@SunilTaide-wp9ji te jinkala pahije mag Varanasi madhun nivdnuk. Tech aata Modi la harvu shakte mag 😅
@balasahebhiwarde1021
@balasahebhiwarde1021 3 ай бұрын
दादा, खूप छान विश्लेषण केले,फडणवीस आणि भुजबळ नि काहीही षड्यंत्र रचिले तरी ,मराठा समाज त्यांना पाणी पाजणार म्हणजे पाजणार 🔥🔥गरजवंत मराठयांच्या लढा🚩🚩
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 3 ай бұрын
मी आज एका गावात गेले होते. माझ्यासोबत व्यक्तीने २० ची नोट दिली असता जी वस्तू १० रुपयांत मिळत असे येथे १२ रुपये घेऊन ०८ रुपये हातावर मिळाले? मी त्यांना विचारले असे का? तर त्यांनी उत्तर दिले की, त्यांच्या निळ्या कपड्यांच्या पेहेराव पाहून त्या पाटलाने मला २ रुपयांत गंडवले‌.दुकानदार पाटील एका निळ्या कपड्यां वाल्या गरीबाला सोडिना नी यांना वंचितला मतदान कधी करावे? माझा आजचा अनुभव असताना तुम्ही तर त्या उलट सांगता व की ओबिसी वंचितला मतदान देणार नाही! असता त्यांनी सांगितले की, येथे ही वस्तू १२ रुपयांत दिली जाते
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 ай бұрын
मगर सर आपण एकदम योग्य माहिती देतं आहे जय शिवराय जय भीम
@akshaysawant2727
@akshaysawant2727 3 ай бұрын
❤️
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 2 ай бұрын
बौद्ध समाज हा एक वेळ चूक केली ती पुन्हा पुन्हा करणार नाहीं. बौद्ध समाज बौद्धिक प्रगत आहे.
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 3 ай бұрын
जीवनात कोणाला कॉपी करून कोणी नेता बनत नसते त्यासाठी स्वतःचे ध्येय असावे लागते,आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचे जीवन त्यासाठी समर्पित करावे लागते,त्यासाठी त्याग लागतो,प्रतिकूल परिस्थितीत सहनशीलता निर्माण करावी लागते,तोच जनतेच्या मनातील नेता होत असतो
@Nam13-f6s
@Nam13-f6s 3 ай бұрын
ॲट्रॉसिटी विरोधात कोणी मोर्चे काढले होते यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा सर.. धन्यवाद
@Nam13-f6s
@Nam13-f6s 3 ай бұрын
@@paramb8750 गावांमध्ये दलितांन वर अन्याय कोण करते यावर सुद्धा व्हिडिओ बनवा.
@santoshdch
@santoshdch 3 ай бұрын
ओबीसी nt,ओपन करतात. ​@@Nam13-f6s
@artcraft542
@artcraft542 3 ай бұрын
कुणीच विचारेना म्हणून हे आंबेडकर चे चाललेय
@kingg9703
@kingg9703 3 ай бұрын
विचारसरणी चुकीची आहे तुम्ही चुकीच्या लोकांकडून ऐकता आहात स्वतहा ते काय बोलले हे त्यांच्या कडून ऐका. दुसर्याच्या टोकावर बसून किल्ला पाहू नका
@abhijeet60
@abhijeet60 3 ай бұрын
Esliye tu ye video dekh rha kya?
@akshaypukale2002
@akshaypukale2002 3 ай бұрын
का???? महाराष्ट्र मध्ये फक्त मराठा ठरवणार का कुणी काय करायच??? इतर जाती धर्माची मेली का लोक???? कुणाला विचारायच ते
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 3 ай бұрын
​@@akshaypukale2002अरे मग आण ना तुझ्या जातींचे 288 निवडून.. कुणी रोखलंय तुला... तुझ्यात दम नाही निवडून आणायचा, स्वतः पोरं होत नाही म्हणून शेजाऱ्याला दोष नसतो द्यायचा मित्रा..
@tularammeshram2170
@tularammeshram2170 3 ай бұрын
बाळासाहेब फक्त मराठा समाजाची बाजू उचलून धरा म्हणजे झालं. अशी काही मुर्खांची माणसिकता झाली आहे.😂😂😂😂😂 अरे आंबेडकरांपुढे सर्व समाज हे सारखे आहेत हे तरी विसरु नका.
@dnyaleshwararsul7678
@dnyaleshwararsul7678 3 ай бұрын
आशिष सर आपले विश्लेषण म्हणजे खूपच संयुक्तिक वास्तव आहे आपल्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आम्हाला खूपच आनंद होईल
@abhimanyushingan6554
@abhimanyushingan6554 3 ай бұрын
आंबेडकर साहेबांचे खरे रूप कळलं आहे।तरी मराठा बांधवानो एकजूट राखा। एक मराठा लाख मराठा।।
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 ай бұрын
*बैगाने शादी में अब्दुल्ला दिवाना। 😂😂😂*
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 3 ай бұрын
आतापर्यंत दलित बांधवांवर सर्वात जास्त हल्ले कोणत्या समाजाने केले तेही जरा समजावून सांगा
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो!
@rajudengale7819
@rajudengale7819 3 ай бұрын
विजय होत नाही भावा काय सांगू तुला
@sanjaydhundle8679
@sanjaydhundle8679 3 ай бұрын
हाथी चला बाजार कुत्ते भौकते हजार.... वंचित बहुजन आघाडीचा विजय असो... बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Rdhealth234
@Rdhealth234 3 ай бұрын
पक्या भाजप चे तुकड्यावर जगणारा माणूस आहे.
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 3 ай бұрын
जरांगेच्या पाठीमागे आंबेडकर साहेबच नाही तर ओबीसी समाज पण होता पण जरांगेने ओबीसी मधून आरक्षण मागितल्या मुळे ओबीसी समाज विरोधात गेला आणि जारांगेच्या मागण्या वेळोवेळी बदलत गेल्या मुळे सरकार पण कन्फ्युज आहे की जरानगे ' सांस काहासे ले ओर पादे कहासे '
@surekhasonare3877
@surekhasonare3877 3 ай бұрын
अतिशहाना आहे जरान्गे
@R.D.R112
@R.D.R112 3 ай бұрын
जातीयवादी जरांगे एकीकडे स्वतःला क्षत्रिय जातिवंत खानदानी म्हणतो आणि ओबीसी आरक्षण पाहिजे त्याला .
@MCCCreator
@MCCCreator 3 ай бұрын
पुरावे आहेत म्हणून मागतात आणि 50% च्या वरती दोन वेळा देऊनही टिकत नाही
@MCCCreator
@MCCCreator 3 ай бұрын
​@@R.D.R112क्षञिय म्हणजे आपल्या क्षेत्राच राज्याच रक्षण करणारा, मग ज्यांनी आपल्या राज्याच, क्षेत्राच रक्षण केलं त्यांना तर आगोदर आरक्षण द्यायला पाहिजे
@AnnapurnaShinde-jz7fq
@AnnapurnaShinde-jz7fq 3 ай бұрын
Purave aslaywar tumcha bappacha gharach arakshan denar ahet ka
@dnyndevaagale9106
@dnyndevaagale9106 3 ай бұрын
मगर सर समाजाला न्याय मिळुसतर असंच मार्गदर्शन राहू 🙏 जय शिवराया जय भीम
@kalyanikhobragade-ll2uw
@kalyanikhobragade-ll2uw 3 ай бұрын
Aapankvp cagli bhumika mandli ambedakarni o d c nethycya mage lagi naye
@nileshshinde4853
@nileshshinde4853 3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय तर जय भीम कुठे.. तुमची मानसिकता इथेच दिसते की तुम्ही आंबेडकरवादी पक्षाला कसे निवडून द्यायचे नाही यासाठी प्रयत्न करता..
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar 3 ай бұрын
आशिष सर, मी आणि तुम्ही दोघंही बौद्ध+मराठा समाजात ऐक्य राहावे ज् या मताचे आहोत. मात्र तुमचा बहुतांश समाज या मताचा नाही. जात नाही ती जात " या म्हणी प्रमाणे , तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे राजकारण, हे नाही. हे तुम्ही लक्षात घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत अनेक मराठा उमेदवार दिले. तरी तुमचं मतदान पडत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान वारसा सांगणारा समाज हा जाती चया बाहेर यायला तयार नाही. मराठा आरक्षणाचा आज जो प्रश्न गंभीर झाला आहे.तो जाती चया पुढा-यामुळे च तुम्ही त्यांना धडा शिकवला पाहिजे होता तो , तुम्ही कधीच शिकवला नाही. आता मराठा समाजाचे २४ खासदार निवडून आलेत. यात मराठा आंदोलनाचा, जरांगे पाटील फैकटर मुळे, मात्र, संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले. एका तरी खासदाराने या प्रश्नावर तोंड ऊघडले का? तर नाही. कारण हे खासदार त्या, त्या, पक्षाचे गुलाम आहेत. यांना पक्षाने जे आदेश दिले तेच पाळावे लागतात. तुमच्या कळमनुरी मध्ये २०१९ चया विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने उमेदवारी दिलेले अजित मगर, केवळ मराठा समाजाचे मतदान न मिळाल्याने पराभूत झाले. कारण दलितांच्या पक्षाचे तिकिटावर यांनी ही निवडणूक लढविली याचा राग मराठा समाजाला आला. एवढं जाती च विष मराठा समाजात आहे. हे उतरलं तरच पुढच सगळं ठिक होईल.
@kunalshejwal6698
@kunalshejwal6698 3 ай бұрын
एकदम बरोबर
@kiran17112008
@kiran17112008 3 ай бұрын
दादासाहेब म्हणूनच आता तरी आदरणीय बाळासाहेबांनी जरांगे पाटलांना ,धनगर समाजाला सोबत घेऊन राज्याची सत्ता हस्तगत करायला हवी परंतु ते ओबीसी यात्रा काढणार आहेत यातून खरच त्यांना काही राजकीय फायदा तरी होईल का.कारण ओबीसी समाज फक्त आणी फक्त बीजेपी ला मतदान करतो उमेदवार पाहत नाही हे सत्य आहे.तरीही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबाना शुभेच्छा
@Gavkari11
@Gavkari11 3 ай бұрын
मतदान करणे हा ज्याचा त्याचा संविधानिक हक्क आहे. आता तूम्ही म्हणत असाल की विशिष्ट जातीचे आहोत म्हणुन आम्हाला मतदान करा भले आमची लायकी नसली तरी मतदान करा अस कसं चालेल. आता तर जातीयवादी वंचित चा सुफडा साफ होणार.
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar 3 ай бұрын
@@Gavkari11 तुमच्या जातीचे मतदान च होत नाही तर सुपडा होण्याचा प्रश्नच येत नाही
@Gavkari11
@Gavkari11 3 ай бұрын
@@SantoshAkhargekar मतदान उमेदवार बघून होत असते. जात होत नाहीं. तुमच्यासारखे काही ठराविक लोकच जात बघून मतदान करतात
@ranjitraner7128
@ranjitraner7128 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भाजपची बी टीम
@siddheshpatil1271
@siddheshpatil1271 3 ай бұрын
@@akshaypukale2002 tuza aai la zavin
@akshaypukale2002
@akshaypukale2002 3 ай бұрын
@@siddheshpatil1271 जातीचं संस्कार सांगतोय का का आईबापाच संस्कार??? दुसर्यांना कमी लेखणारे आपल्या आया बहिणी वर लक्ष ठेवा गावाच्या बाया नाचचावणार म्हणणे आपल्या घरी जाऊन बघ कोण ना सवतो ते
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 3 ай бұрын
​@@siddheshpatil1271पक्या मंद बुद्धी फडणवीस चा माणूस आहे याला राजकारणातून संपविणे हे आंबेडकरी समाजाच्या भल्या साठी आहे 🛑
@siddheshpatil1271
@siddheshpatil1271 3 ай бұрын
@@atulkumar-gm3eo hoy bhau✌️
@PRS_2024
@PRS_2024 3 ай бұрын
Balasaheb Ambedkar Jindabad
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
डीपोसिट वाचवण्याची धडपड बाकी काही नाही, जास्त लक्ष देण्याची गरज नाही
@akshaypukale2002
@akshaypukale2002 3 ай бұрын
तू का comment केलीस का लक्ष दिलंस 😂
@SwapanliKolhe
@SwapanliKolhe 3 ай бұрын
Martha amdar pada mazlyytt he
@ss-og6nm
@ss-og6nm 3 ай бұрын
​@@SwapanliKolhetuch baki hota😅
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
@@akshaypukale2002 कुत्रं भूंकल की दगड मारावाच लागतो
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 3 ай бұрын
आदरणीय सर हे ही लक्षात घ्या. शरद पवार, जयंत पाटील मराठा. भास्कर जाधव, दानवे राऊत मराठा. थोरात, चव्हाण, पाटील मराठा. शिंदे मराठा, अजित पवार मराठा. देवेंद्र फडणवीस ब्राम्हण. प्रकाश आंबेडकर बौद्ध . आता तुम्हीच ठरवा कुणाच्या हातात पावर आहे आणि इतरांनी काय करायला हवे.
@newmaharashtra19
@newmaharashtra19 3 ай бұрын
सरांचा अभ्यास फक्त मराठा समजा पुरता
@santoshdch
@santoshdch 3 ай бұрын
यातील अर्धे कुणबी मराठा आहेत. ते ओबीसी आहेत. शरद पवार ओबीसी आहे. पुण्यातील 50% मारताय समाज ओबीसी आहे.
@pravinPatil-fe3fg
@pravinPatil-fe3fg 3 ай бұрын
यांना किती पण एक होऊ द्या जरांगे पाटील सांगतील तेच आपण करू
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ही भाजप ची B टीम म्हणून काम करते. कारण त्यांची ध्येयधोरणे आणि राजकारण भाजपला पूरक ठरतं.
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 3 ай бұрын
आरे बाबा दलीत समाजाला कधीच मराठा समाज मतदान करत नाही यामुळे प्रकाश आंबेडकर जे करतात ते चांगले च करतात कारण दलितांना प्रकाश आंबेडकर केवळ आरक्षण बचाव यात्रा मुळे sc st OBC मुस्लिम मतदान करतील त्यामुळे प्रकाश आंबेडकर तुमची भूमिका योग्य आहे
@madhavankade5723
@madhavankade5723 3 ай бұрын
मग लोक सभे ला का डिपॉज़िट जप्त झाल
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 3 ай бұрын
@@madhavankade5723 जरांगे चा उपोषण सोडायला गेले त्याच बरोबर औरंगजेब चे कबरीवर जाऊन आले त्यामुळे मराठा ओबीसी समाज त्यांच्या वर नाराज झाला .देश पातळीवर संविधान बचवसाठी काँग्रेस ची ताकत जास्त आहे म्हणून दलितांनी काँग्रेस इंडिया आघाडी ला मतदान दिले अशा कारणाने त्यांचे सर्वांचे डीपोजीट जप्त झाले
@user-qv1fu9tt2e
@user-qv1fu9tt2e 3 ай бұрын
मगर सर तुम्ही खूप हुशार आहात बाळासाहेबांचं बरोबर सांगितलं आता जरांगेंच सगेसोयरे हे किती बरोबर आहे हे स्पष्ट भाषेत एकदा सांगा
@dattakamble5890
@dattakamble5890 3 ай бұрын
फक्त मराठा समाज बाळासाहेबांना स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपल्या कडे हवेत असे म्हणतात मराठा समाजाने कधी बाळासाहेबांना आपला नेता मानला आहे का आपल्याकडे असले की कौतुक करायचं आणि दुसऱ्याकडे गेले की टीका करायची ही बरोबर नाही बाळासाहेब दोन्हीही समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी झटतात
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ♥️🔥
@BhagwatAbdal-l2i
@BhagwatAbdal-l2i 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण याची दखल प्रकाशजी आंबेडकर घेतील अशी आशा ठेवू
@papushelake7852
@papushelake7852 3 ай бұрын
जय भिम जय वंचित
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण प्रकाश आंबेडकर साहेबच देऊ शकतात जय जिजाऊ
@amolmohite5692
@amolmohite5692 3 ай бұрын
😂😂😂कसं काय विरोधी यात्रा काढून का???
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 3 ай бұрын
पक्या ची औकात नाही 🛑 पक्या मंद बुद्धी फडणवीस चा माणूस आहे याला राजकारणातून संपविल्याशिवाय गत्यंतर नाही 🛑
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे भाजपा कडून मुख्यमंत्री चेहरा पुढे करणार आहेत.
@sambha27340
@sambha27340 3 ай бұрын
मराठा समाजाचे आमदार आणि खासदार कुठे आहेत. ... गुहाटीला तर नाही ना गेले 😢 जरागे पाटील 1👨‍🎓शो आहेत. एक मराठा लाख मराठा.
@gbwavhal1
@gbwavhal1 3 ай бұрын
सर, फक्त एक बाजूने विचार करून चाललनार नाहीं फक्त आणि फक्त सामाजिक एकोपा रहावा यासाठी आहे त्यामुळे तुम्हीं असा विचार करूनये
@RamShingare-s9u
@RamShingare-s9u 3 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेच्या वेळी परीस्थिती वेगळी होती आणि आता ओबीसी समाजाला जर बाळासाहेबांचे नेतृत्व मिळतं आसेन तर पूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील 🙏🙏
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 3 ай бұрын
पण दलीत समाज नाही बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहात स्वतःच्या समाजासाठी काहीतरी करावे लागते हे म्हणजे स्वतःची लेकरं उपाशी दुसर्याची लेकर तुपाशी असा खेळ आहे हा पैसा कमावण्यासाठी ह्या नेत्यांना समाजाचं काही देणं घेणं नसतं ते फक्त पद नसताना सुपारी घेऊन कमवायला बघतात जसे बाळासाहेब राज ठाकरे लक्ष्मण हाके शेंडगे हे फडणविसांचे सुपारी बहादुर आहेत
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
हाड ये हाड 😂😀😁😁😂😀😀
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 3 ай бұрын
आम्ही कायम श्रद्धेय आदरणीय स्वाभिमानी नेते avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच. जय भीम 🙏जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@rohitmane4680
@rohitmane4680 3 ай бұрын
We all will give vote to VBA only 👍
@akshaysawant2727
@akshaysawant2727 3 ай бұрын
बाळासाहेबांनी मराठयासोबत राहावं...... मराठे + वंचित.... 🔥🔥🔥
@minakshibhosale8528
@minakshibhosale8528 3 ай бұрын
मगर sir, आपण सरकार विरोधात न्यायालयात जाऊ शकतो किं आमचे हक्का चे आरक्षाण असताना सरकार आम्हाला देत नाही
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 3 ай бұрын
तुम्ही जरी तसे बोलत आहे तरी (तुम्ही सरसकट मराठा ओबीसीत घाला असे जे मागता ते) तुमच्या हक्काचे आरक्षण नाही हे तुमच्यातील तज्ञ लोकांना माहिती असल्याने एक तर ते न्यायालयात जात नाहीत. प्रा.सराटे सरांसारखे काही गेले तरी त्यांची मागणी तडकाफडकी न्यायालय पूर्ण करीत नाहीत.
@subhashkadam2019
@subhashkadam2019 3 ай бұрын
न्यायालय manage झाले आहेत
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 3 ай бұрын
💯 आशिष एक Super विश्लेषक.. 🙏 संभाषण ऐकून जबरदस्त धाडस
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 3 ай бұрын
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
@kiran17112008
@kiran17112008 3 ай бұрын
बाळासाहेबांसोबत मराठा म्हणून आम्ही राहू पण त्यांनी दलितांसाठी लढायला हवं ओबीसी चे 100 आमदार आणून दलितांचा काय फायदा होणार हे साहेबांनी सांगायला हवं.मला तर वाटत की त्यांनी मराठा समाजाला सोबत घेतलं तर त्यांचा जास्त राजकीय फायदा मिळेल,असो प्रत्येकाला भारतीय संविधानाने स्वातंत्र बहाल केल आहे आमची काही हरकत नाही परंतु हे योग्य नाही.
@kiran17112008
@kiran17112008 3 ай бұрын
आदरनिय् बाळासाहेब हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत त्यांचा कायम मराठा म्हणून आम्ही आदर आहे.कारण घटना आम्हाला मान्य आहे.परंतु त्यांनी सर्व जाती धर्माचा समान न्याय करायला हवा
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 3 ай бұрын
कींचीत चा विजय कधीच होणार नाही, पक्या मंद बुद्धी फडणवीस चा माणूस आहे याला राजकारणातून संपविल्याशिवाय गत्यंतर नाही 🛑
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 3 ай бұрын
मराठा समाज हा कधीच बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मराठा उमेदवारांना पण मराठा समाज मतदान करत नाही. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! #आंबेडकर
@RameshAthawle-gs5rv
@RameshAthawle-gs5rv 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका पहिल्यापासून वेगळी आहे ओबीसीचा ताट वेगळं असावं आणि मराठ्यांनी ताट वेगळा असावा
@shubhamgujar719
@shubhamgujar719 3 ай бұрын
ते काय जेवण आहे तुझं वेगळं माझं वेगळं 😂
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 2 ай бұрын
महाराष्ट्राची सगळी सत्ता एकच विशिष्ट समाजाच्या हातात आहे. मग बाकीच्या समाज्यांनी काय करायचं.
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणत होते की मराठ्यांचं आणि ओबीसीचं आरक्षण वेगवेगळे असावं. परंतु जरांगे पाटील त्यांचं आरक्षण ओबीसी मधुनच पाहिजे असा हेका करीत असल्याने बाळासाहेब आंबेडकर यांनी जरांगे विरोधात भूमिका घेतली.
@vijayaghadge1036
@vijayaghadge1036 3 ай бұрын
पक्या आबेडकर आता तूझी बारी संपली लायकी पण संपली आता ओबीसीचा कुठलाच आमदार निवडून येत नाही
@gautamkankal8594
@gautamkankal8594 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे लोकांना अजून कळले नाही .. बाळासाहेब कळायला वेळ लागेल..
@sandeepsolanke3489
@sandeepsolanke3489 3 ай бұрын
बीजेपी ला सपोर्ट करू का....?
@SKarwande
@SKarwande 3 ай бұрын
🎉घोषित नाही पण मराठा कधीच मतदान देत नाही बाळासाहेबांना
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 3 ай бұрын
💯✔️👌👌
@bhimanandbansod7213
@bhimanandbansod7213 3 ай бұрын
Fact. बाळासाहेब. नाही तर. मराठा समाज. कोणालाही. मतदान. करत. नाही
@namdevbokare937
@namdevbokare937 3 ай бұрын
मग ओ बी सी देतात जा तिकडं...
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 3 ай бұрын
@@bhimanandbansod7213 💯✔️👌👌
@sanjaybagul4140
@sanjaybagul4140 3 ай бұрын
अशिष सर आम्ही दलित नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर
@bigboss-yf9ou
@bigboss-yf9ou 3 ай бұрын
यूट्यूब चॅनल पॉप्युलर करण्यासाठी यांना जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा खूप फायदा झालाय ...
@GajananKale-il8mr
@GajananKale-il8mr 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमच्या सारखे खर काय आहे हे समाजाला दाखवुन दिल
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 3 ай бұрын
अतापर्यंत प्रकाश आंबेडकर मराठा समाजाला आरक्षण भेटाव म्हणून मराठा समाजाला पाठिंबा देत होते,तरी सुध्दा मराठा समाजाने वंचित बहुजन आघाड़ी ला मतदान केले नाही, मंग मराठा समाजाला पाठिंबा देवुन काय फायदा
@devanandbhau2679
@devanandbhau2679 3 ай бұрын
याचा कोर्स obc st sc मुलांनी फुकट पण घेऊ नका. कारण हा माणूस आणि चॅनेल फक्त मराठा समाजाचा आहे. मी लवकरात लवकर एक चॅनेल चालू करत आहे त्यात सर्व विषय असतील ते पण मोफत. आणि फक्त obc sc st मुलासाठीच असणार आहे.
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 3 ай бұрын
नमस्कार महोदय. थोडसे सभ्य बना. आपण स्वत: पक्के जातियवाद वाढवणारे आहात हे स्वत:च मान्य करता. आशिष मगर आपल्या बरोबर विरूध्द विचारसरणीचे म्हणून वास्तववादि , सर्वसमावेशक.बघा पुनरावलोकन करा तुमच्या या लीखाणाचे आणि विचारसरणीचे. कदाचीत सदसदविवेकामुळे सकारात्मक विचार प्रबळ होतील.🙏🙏
@gautamdamodare97
@gautamdamodare97 3 ай бұрын
जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा तिरस्कार करत होते ते बाळासाहेब आंबेडकर यांना मानणार कसे. ? उरला sc चां प्रश्न एससी समाज परिवर्तन वादी आहे. आणि तितकाच हुशार आहे. तो लाळ चा टनारा नाही. सत्तेत असो किंवा नसो.
@sudhirawate81
@sudhirawate81 3 ай бұрын
बाळासाहेब ची ताकद दाखवण्याचा गोड प्रयत्न
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 2 ай бұрын
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@SUBHASHREWASKAR-i9b
@SUBHASHREWASKAR-i9b 3 ай бұрын
दलीत आणखी इ मा व सम दुःखी आहेत. हे दुःखी हजारो वर्षापासुन मराठयामुळे आहे
@ajitpatil4063
@ajitpatil4063 3 ай бұрын
tuzay sarkay la kay kele kalale kai
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 2 ай бұрын
अगदी योग्य आणि परखड स्पष्टीकरण मगर सर धन्यवाद ❤❤
@vijayparhad8049
@vijayparhad8049 3 ай бұрын
दूरदृष्टी नसलेला नेता.... 🤔🤔🤔
@kingg9703
@kingg9703 3 ай бұрын
बालबुद्धी माणसांना हुशार लोक ही त्यांच्या सारखे वाटतात
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 3 ай бұрын
तुमची दृष्टी किती पायाजवळ पाहणारी आहे!तिचा आधी विलाज होणे गरजेचे आहे!.
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 3 ай бұрын
पक्या मंद बुद्धी फडणवीस चा माणूस आहे ,आंबेडकरी समाजात पण याची इज्जत नाही 🛑
@abc-ln2jw
@abc-ln2jw 3 ай бұрын
😂
@ramchandradevre1564
@ramchandradevre1564 3 ай бұрын
Yes
@marotiborole4806
@marotiborole4806 3 ай бұрын
तुम्ही बरोबर खरं सांगितलं भाऊ 100% मनोज दादा जरांगे बुद्ध समाज हे सगळ्यांची येता मांडणार
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 3 ай бұрын
संविधान दिन साजरा करून संविधानाचा मान राखण्याचे काम माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींनी केलं काँग्रेसने सर्वात जास्त घटना बदलण्याचे काम केलं
@AnilAvhad-w5e
@AnilAvhad-w5e 3 ай бұрын
अकोल्यात लोकसभेला तुम्ही काय दिले ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना जयशिवराय जयभिम 🙏🙏🙏
@dhammdipmankar2207
@dhammdipmankar2207 3 ай бұрын
३१ खासदार कोणत्या समाजाचे निवडून आले दादा कोणत्याही पक्षात असणारे? त्यांना मतदान कोणत्या समाजानी केले ?
@DIPAKJIGE
@DIPAKJIGE 3 ай бұрын
आंबेडकर साहेब हे फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहे, पण सर्व दलित बांधवाना हे माहित आहे
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 3 ай бұрын
Proof ?
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळण्यासाठी बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण झालेच पाहिजेत. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण मिळालेच पाहिजेत.
@RajaramDPatil
@RajaramDPatil 3 ай бұрын
त्यांच आतापर्यंतच राजकारनातील विचार कृती पाहिली तर ते कोनाची तरी B टीम म्हणून कार्यरथ आहेत . त्यांचा स्वःताचा राजकीय प्रवास हा घटनाकार प्रमाने आहे अस वाटत नाही
@ajaywagh1769
@ajaywagh1769 3 ай бұрын
We r support Ambedkar saheb. Jay Bhim, Jay OBC
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा कधीही बदलतो दलबदलु आहे जय भवानी जय शिवाजी महाराज
@raviraj1212
@raviraj1212 3 ай бұрын
बिचारे दलीत समजायचे लोक उमेदवार जो दिलाय त्याला निधी गोळा करून मदत करतात आणि त्याच पैशाचा हिशोब आणि वाटणी हा प्रकाश करतो
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 3 ай бұрын
हा मंद बुद्धी फडणवीस चा माणूस आहे याला राजकारणातून संपविल्याशिवाय गत्यंतर नाही 🛑
@ravimanohar4169
@ravimanohar4169 3 ай бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@dnyashwarchoure3600
@dnyashwarchoure3600 3 ай бұрын
संविधान विरोधी कोण आहेत ते सर्व जनतेला माहितीच आहे सर तुम्हाला सांगायची काही गरज नाही लोकसभेला फसलोय आता आम्ही फसणार नाही
@skadam124
@skadam124 3 ай бұрын
प्रकाश आबेडकर म्हणजे राज ठाकरे आहेत मत नसलेले नेते
@kedarindapure6453
@kedarindapure6453 3 ай бұрын
म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटले होते ते सत्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते. मराठ्यांसाठी मी आरक्षण ठेवत आहे. पण त्यांनी स्वीकारले नाही. पुढे त्यांना आरक्षण पाहिजे तर तेव्हा मी राहणार नाही. त्यांना विश्वास होता की आपला वारसदार ही राजकारणी म्हणून समोर येईल. हे सत्य झाले.
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 3 ай бұрын
हा माणूस आणि या माणसाची मनस्थिती अस्थिर आहे.........
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम इतर मागासवर्गीयात जातींना आरक्षणाचे कलम संविधानात लिहिले आणि हे स्वतःला ATM GURU महणणारे मगर म्हणतात की, त्यांचे वंशज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना ओबिसीं आरक्षण बचावाशी काय देणे घेणे नाही?
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 3 ай бұрын
बाळासाहेबांच्या या भूमिके मागे कोणाचा हात आहें हे पण यांना माहीत आहें. गुरुजी तुम्ही छान शिक्तवता. मग छान शिकवा, राजकारण करू नका. बालसाहेब खूप अभ्यासू आहेत. त्यांना तुमच्या क्लास ची गरज पडल्यास येतील nkki
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 3 ай бұрын
बाळासाहेब हे आपल्याला शोबत नाही
@MAHENDRABHAGAT-iy2iu
@MAHENDRABHAGAT-iy2iu 2 ай бұрын
वा दादा खुप चांगल विश्लेषण केले तुमची पोटतीडकीची काळजी तुमच्या बोलण्यात दिसते पन बाळासाहेबांना का कडत नाही ही मोठी शोकांतिका आहे❓
@mayurpawar9324
@mayurpawar9324 3 ай бұрын
आपला अभ्यास कमी आहे सर, ते नेहमीच दोघांचं ताट वेगळं पाहिजे.
@GopinathWaywal-n5f
@GopinathWaywal-n5f 3 ай бұрын
आरे सर्व पक्षात मराठे आमदार आहेत वचिन ही विधार धारा आहे जगंगे कोण आमची सता आमच्या विचारावर सरकार आनु
@drcnk
@drcnk 3 ай бұрын
2019 ला 8% मते मिळाली कारण MIM सोबत होते. २०२४ ला ते सोबत नव्हते. म्हणून मतदान साहजिक कमी मिळाले.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 2 ай бұрын
आणी आता विधानसभा मध्ये अजून कमी होणार 😂😁😁😁😁😁
@dattaagroinformation2924
@dattaagroinformation2924 2 ай бұрын
Khup cchan bishleshn kele bhai! ब आदर्णीय बालासाहेब यानी खरचं SC ST che prashan प्रथम sodavat, हे खरे आहे.
@jadhavarun-ll2ue
@jadhavarun-ll2ue 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात हे लक्षात येते नाही. प्रकाश आंबेडकर यांना फक्त बौद्ध धर्माच्या जनतेने मतदान केले पण हिंदू दलीत आहेत ते धर्माच्या नावाने अंबेकडकर नेत्याला मिळत नाही. दलितांमध्ये अनेक जती आहेत बौद्ध समाज हे दलीत नाहीत हे लक्षात घेणे.
@rajkumardhole4396
@rajkumardhole4396 3 ай бұрын
मुळात मराठा समाजाचे 30 खासदार आहेत त्यावर बोला सर...
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 3 ай бұрын
चदेशकर अझात एकटा असून तीन खासदार निवडून आणले नवीन दलीत नेते आहे यांचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे
@bharatbhushankamble1715
@bharatbhushankamble1715 2 ай бұрын
फारच चांगले मार्गदर्शन केले, धन्यवाद सर ,
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Ep : 1 | Left and Right Wing Political Ideologies | By Dr. Vikas Divyakirti
1:47:11
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН