आंबेडकर म्हणाले, गांधी महात्मा आहेत असं मला वाटत नाही Dr. Babasaheb Ambedkar Real Interview

  Рет қаралды 1,018,289

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@cutebaby8794
@cutebaby8794 9 ай бұрын
महात्मा गांधी जर महात्मा होते तर भगतसिंग ला का वाचवलं नाही ते जाणून बुजून त्यांना मरण्याच्या दारात सोडून आले संपूर्ण भारत देश महात्मा गांधींना प्रश्न विचारत आहे म्हणून मी बाबासाहेब च्या विचाराशी सहमत आहे ❤
@truthexplor
@truthexplor 9 ай бұрын
Read history pls
@sagaranand6724
@sagaranand6724 8 ай бұрын
History vacha please 😢😢
@kupatepavi1755
@kupatepavi1755 8 ай бұрын
What's app University!
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 8 ай бұрын
खरच आहे अंध भक्त फक्त RSS BJP मध्येच नाहीत तर बौद्धान मध्ये सुद्धा आहेत 😆 व्हॉट अँप युनिव्हर्सिटी झिंदाबाद 🇮🇳
@waruu7568
@waruu7568 8 ай бұрын
Bro khar ahe
@gatmat6146
@gatmat6146 8 ай бұрын
मग गोडसे नी हया गांधी चा वध करून उपकारच केले...... बाबासाहेब ते बाबासाहेब..... विद्वान पण मनाने निर्मल.... ❤ आम्हा ब्राम्हणना ते वदनीयचं आहेत
@hmarathe
@hmarathe 8 ай бұрын
Te sarvanch vandaniya ahet. Pan tumhi ithe jat kadhun raj karan karu naye
@shailendraborate6954
@shailendraborate6954 8 ай бұрын
एक वेळ उपाशी रहा, पण शिका कमवा ही बाबा साहेबांची शिकवण जास्तीत जास्त ब्राम्हण समाजाने अंगिकारली, शिक्षण घेतात, नोकरी व्यवसाय करतात. कर्ज काढून सुध्दा शिक्षण करतात मुलांचे
@brtmumbai7306
@brtmumbai7306 8 ай бұрын
गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली.... त्याला प्रथम xxx
@अरूणकुमारश्याममोघे
@अरूणकुमारश्याममोघे 8 ай бұрын
अगदी 200% बरोबर आहे.
@SinghmP24
@SinghmP24 8 ай бұрын
झाट्यानो फायद्याचे असेल तेव्हढे तुम्हाला प्रात: स्मरणीय असते 😂😂😂
@vaishalisagarbhandarebhand2054
@vaishalisagarbhandarebhand2054 3 жыл бұрын
बाबांचा आवाज ऐकुन जीवन धन्य झाले.❣️😇
@maheshthorat1150
@maheshthorat1150 9 ай бұрын
Yes tai .me too
@purva4145
@purva4145 Ай бұрын
ते या व्हिडिओमध्ये काय म्हणत होते ते नीट समजून घेतलं तर जीवन जास्त धन्य होईल.
@sagaralhat5729
@sagaralhat5729 27 күн бұрын
Nehru LA pantpradan banun swatcha chehra NOTA var chapun getla Ani.. Navani amar zhala... West Pakistan parent rasta det hota ha Pakistan LA.... Swatache mula Astana Dusrya LA ka dattak getla Yeni?? Yachya mulani Muslim dharam sivkala hota...... ( Nehru tu pantpradan ban.... Ani maja photo notan var chap.... 😅😅😅
@satishshah9153
@satishshah9153 24 күн бұрын
@@vaishalisagarbhandarebhand2054 arey tula fakt baba suchat...baba pan vachu shakle aste bhagat singh la
@rutujakhedkar3079
@rutujakhedkar3079 23 күн бұрын
Babasahebanche mul vichar aatmasat karun aacharanat aanun sagla Bharat dhanya kara
@p.9094
@p.9094 3 жыл бұрын
एकदम बरोबर ओळखले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पण अजूनही अनुयायी ओळखू शकले नाहीत. आंबेडकर फारच बुद्धिमान होते, जे त्यांनी त्या वेळी ओळखले ते अजुनही काही लोकांना ओळखता येत नाही,
@sumitgajbhiye01
@sumitgajbhiye01 9 ай бұрын
TRUE
@shailajasarada3858
@shailajasarada3858 8 ай бұрын
अनुयायांना कळले नाही असे नसेल पण त्यांची महती वाढविण्यात अनुयायांचा फायदा होता, म्हणून ते उदो उदो करून स्वतःची पोळी भाजून घेत होते
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 Ай бұрын
पण आज अनुयायी चुकीच्या दिशेने भरकटलेत😊
@tejswinikamble8823
@tejswinikamble8823 Ай бұрын
​@@OfficialAbhinavshukla1111nahi tumcha pan dav olkhato aamhi mhanun
@shris6411
@shris6411 Ай бұрын
काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात नेहरू गांधींच एवढं महिमा मंडण केले आहे की काही लोकांना अजूनही या सत्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
@Garja-ne5ek
@Garja-ne5ek 8 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे 100 टक्के बरोबर आहे. महामानवास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@satya6847
@satya6847 24 күн бұрын
Amcha te babya dusryanche te karti😂
@prasadschaudhari2507
@prasadschaudhari2507 3 жыл бұрын
जी लोक इतिहास व्यवस्थित वाचतात त्यांना माहीत होते। की गांधी नेहरू काय होता। जी फक्त ऐकतात ती फुकट नही त्याला डोक्यावर घेतात। खरे राहिले मागे। खोटे आले पुढे। भगतसिंग सुखदेव राजगुरू याना कोणी विचारत नही। ते तर खरे मर्द होते।
@REVENGERSRAVI1234
@REVENGERSRAVI1234 Ай бұрын
Subhash chandra bos, sardar patel,
@bhaskarwatve5236
@bhaskarwatve5236 23 күн бұрын
&so many others. But, latter, a fashion of cajoling only two butures captured non sense minds.
@nirmal7061
@nirmal7061 3 жыл бұрын
I m Hindu ....but so much respect for Dr Bhimrao Ambedkar ....such great thinker,philosopher and excellent personality
@DeadPool-fk6ix
@DeadPool-fk6ix 3 жыл бұрын
बाबासाहब ने जादातर 80% हिन्दुओके लिये ही अपना जीवन समर्पित किया
@waruu7568
@waruu7568 8 ай бұрын
Bro he also born as a hindu...only due to severe discrimination and some orthodox he had to convert....if he would have been in this Era...he wouldn't have converted his religion 💯...Like me...I'm a proud hindu and I respect Ambedkar a lot🙏
@hunterrrking6297
@hunterrrking6297 8 ай бұрын
Babasahebani pure indic person He's never convert any abramhic religion Choosing Buddhism
@waruu7568
@waruu7568 8 ай бұрын
@@hunterrrking6297 right bro💯
@sunishapatil6685
@sunishapatil6685 8 ай бұрын
Ambedkar was also Hindu ...Brahmins divided Hindus in caste system...thats the biggest tragedy.
@bornspecial2147
@bornspecial2147 8 ай бұрын
नेहरूंनी स्वतःच्या स्वार्था साठी त्यांना महात्मा बनविले. कारण त्यांनी सरदार पटेलांना बहुमत असताना ही नेहरूंना पंत प्रधान बनवले.
@sonaliborkar654
@sonaliborkar654 26 күн бұрын
😂😂😂 bahumat vyaktila nahi party la asto ani to sadasya mhanun nivdla jato pm nahi 😂😂😂 gyan vadhvun ghya aapl... 1952 1st nivdnuk nehru ubhe raybarelitun ... But desh evdha agyani jsa aata pn aahe ki madras mdhla vyakti pn nehru chya navani blvote kel ani bihar wb up pratek jagun tyanchya navachya chittya nighalya... Mhnun dr babasaheb ambedkr mhnayche sarvanna mtdanacha adhikar deu nka karan tyanna samj nahi ani te brobr ch mhnayche konala bolnyacha adhikar dilatr te vatte te boltat.. aaplya udatt adarshanch adar krne ha aapla kartvya nahika article 51A nusar.. jr ka article 51A nyayalayat janyasarkhi asti tr mi ith bolnaryapratek vyakti vr case kela asta
@jayhindurastra6952
@jayhindurastra6952 3 жыл бұрын
डॉ, बाबासाहेबांची ,आणि गांधीची तुलना जर करायची झाली तर ,देशाच्या हितासाठी,, गांधीपेक्षा 100 पटीने ,डॉ बाबासाहेबांचे विचार चांगले होते,,,,,,,,,,
@oneruleonenation.370ucc4
@oneruleonenation.370ucc4 3 жыл бұрын
Anshan satygrah sathi Gandhi pude hote tyamule bhartala freedom milale, sarva karavas pidaswas swatantra sathi hindu ne sahan kela.. Tevha ambedkar kay British che pay dhuvat hote kay ki swatachya fame sathi, chut achut cha vishay controversy card vaprun nva dharma tyar karnyat sakriya hote kay. Ha farak aahe mhatma aani ambedkar madhe. Mhatma bharta sathi ladle tar ambedkar fhakt swatachya nava sathi chut achut cha card vaprun controversy create karun hindu dharm la tondya sathi ladle. Mhnun gandhi la mhatma mhantat tar ambedkar la nahi.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 жыл бұрын
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@chandrakantshelar734
@chandrakantshelar734 3 жыл бұрын
He aagadi Satya aahe.
@nileshjamdade1203
@nileshjamdade1203 3 жыл бұрын
आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला. महात्मा गांधीजींनी केलेला नाही. जय हिंदू राष्ट्र
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 жыл бұрын
Mahamanav Dr baba saheb ambedakarji ni bharatiy dharma boudha dharm deun Hindu samajavar upakar kele ahet reservation Hindu na dile Hindu mahilana aai vadilanchya property madhe vata dila potagicha adhikar dila mahamanav Dr baba saheb ambedakarji Hindu dharma sudharak ahet Gandhi ne Hindu samaja sathi kay kele Myanmar China Shri Lanka madhe burakha bandi ahe Pakistan dilyanantar nirman zalelya bharatat population control ham do hamara ek saktine lagu karanyachi chatrapati sambhaji Nagar namantar karanyachi himmat ahe ka bharat Matechi kevilvani avastha karanarya Gandhi neharu Congress ncp samajawadi madhil Tathakathit Hindu sarvat jast durgah madhe jatat pan mahamanav Dr baba saheb ambedakarji na virodh karatat Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@TheShreeguru
@TheShreeguru 8 ай бұрын
हिच मुलाखत वीर सावरकरांची असती तर...काय घडल असत कल्पना ही करवत नाही. वंदे मातरम्
@KD-ug6ib
@KD-ug6ib 7 ай бұрын
सावरकरांनी सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन समाज सुधारणा करायला सुरुवात केली पण काही कर्मठ ब्राह्मण लोकांनी त्यांना खूप विरोध केला.
@indian62353
@indian62353 Ай бұрын
1920 नंतर सावरकर इंग्रजांची पेन्शन घेऊन इंग्रजांना मदत करत होते, हे विसरलात का 🤦‍♂️
@ajaygadre5561
@ajaygadre5561 Ай бұрын
​@@indian62353सर्वच कैदी ज्यांनी खूप तुरुंगवस भोगला आहे त्यांना पेन्शन लागू होत होते त्या काळी😊
@vk9359
@vk9359 Ай бұрын
​@@indian62353 मग आंबेडकर यांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान शून्य अस आहे
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 Ай бұрын
@@indian62353चल बे चोट्या! तुझे पॉलिटिकल मास्टर्स ची री ओडतोय खोट्या नावाने
@nitirajbharaskar7036
@nitirajbharaskar7036 3 жыл бұрын
साने गुरुजींनी उपोषण करून पंढरपूर विठ्ठल मंदिरात मागासलेल्या ना प्रवेश मिळवून दिला 18 ते 25 दिवस उपोषण चालले पण गांधींनी त्यांना पत्र दिले की तुमच्या उपोषणाला आमचा पाठिंबा नाही मग साने गुरुजींनी गांधी ना उत्तर दिले की तरीही मी उपोषण चालू ठेवेल मग त्याचे उपोषण यशस्वी झाले सावरकरांनी डॉ आंबेडकर यांचे पासून प्रेरणा घेऊन पतित पावन मंदिर उभारले होते, खरच गांधी महात्मा न्हव्हते
@2051xd
@2051xd Ай бұрын
मंदिरात काय होते दगड की सोने
@VishayNirala
@VishayNirala Ай бұрын
​@@2051xd परमपूज्य बाबासाहेब हे नास्तिक तर नक्कीच नव्हते, तेही श्रद्धाळू होते, नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रह ह्याची ग्याही देतो, शिवाय तुकोबा, ज्ञानोबा माऊलींचा ओवी - अभंगांचे दाखले ही बाबासाहेबांनी अनेकवेळा दिलेले आहेत, अनेक लोक बाबासाहेब देवच मानत नव्हते अशी समजूत ठेवतात जे चुकीचे आहे, असा महामानव पुन्हा होने नाही... डॉ बाबासाहेब आंबेडकरांच् ह्या देशाचे खरे हिरो आहेत
@indian62353
@indian62353 Ай бұрын
सावरकर इंग्रजांची पेन्शन घेऊन इंग्रजांना मदत करत होते, हे विसरलात का 🤦‍♂️
@a.a.a6062
@a.a.a6062 Ай бұрын
इंग्रजांना त्यांनी अजिबात मदत केली नाही,उलट त्यांना त्यांचा राग होता...गांधींनी किती सुखसोयी घेतल्या ते बघा....
@sonalchavan3698
@sonalchavan3698 Ай бұрын
इंग्रजान कडून कसली पेन्शन??? आपल्या भारतीयांचे पैसे होते ते. भारतीयांचे पैसे त्यांनी भारत कल्याणासाठी वापरले.
@POLITICALMARATHI
@POLITICALMARATHI 3 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 100% खर बोलले💯 ज्यांच्यामुळे आज आपला देश चालतोय ते बाबासाहेब आंबेडकर खोटं बोलणार नाही💯💯
@majidshaikh8284
@majidshaikh8284 3 жыл бұрын
Zhata
@saurabhr958
@saurabhr958 3 жыл бұрын
@@majidshaikh8284 landya😂
@राजपुतरियासत
@राजपुतरियासत 3 жыл бұрын
@@majidshaikh8284 जीथे जाईल तिथे घाण करणारी औलाद तुमची, वंचित ने mim शी युती तोडल्यामुळे लय फाटली आहे वाटतं तुजी.
@jitendradalavi9175
@jitendradalavi9175 3 жыл бұрын
@@majidshaikh8284 kati lulli😂
@omkarnarke6286
@omkarnarke6286 3 жыл бұрын
@@majidshaikh8284 🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯
@miisiddhya
@miisiddhya 3 жыл бұрын
खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले 🙏
@aadityakhandagale7594
@aadityakhandagale7594 3 жыл бұрын
😂😂
@miisiddhya
@miisiddhya 3 жыл бұрын
@@aadityakhandagale7594 🙄
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 жыл бұрын
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@pratiktambe2543
@pratiktambe2543 3 жыл бұрын
@@anilgaikwad2202 gandhi modi hatav Jay bhim jay shivray katar jay bhim vala ahe me tu mhnje rss cha dlal ahes re gaikwad nathuram godse ne gandhi na marl tu bolnarch gandhi modi hatav
@Amolpatil_41
@Amolpatil_41 3 жыл бұрын
😂
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 3 жыл бұрын
महात्मा एकच होउन गेले ते महात्मा ज्योतीबा फुले समाजसुधारक.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
फुल्या🤣🤣🤣
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 жыл бұрын
Subhash chandra bose also mahatma ..
@never_everddiss
@never_everddiss 3 жыл бұрын
@@prathameshkhamkar चुकीचं नाही का वाटत?
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@never_everddiss kay??
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@Ravikiran Ujalambe काय???
@tejasgarad470
@tejasgarad470 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भीम
@YG-jk4jz
@YG-jk4jz 8 ай бұрын
Marathas and Bhims should have roti beti exchanges. Then no one can stop us.
@Menaka-m4x
@Menaka-m4x 8 ай бұрын
Shivaji maharajw jai meem barobar navhate kadhihi
@Sigmaluthafort
@Sigmaluthafort Ай бұрын
​@@YG-jk4jz मराठा समाज हिंदु धर्म से है
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Ай бұрын
Tya shivajichi agarbatti kuthe lavto ithe kay sambandh??
@pforyu3712
@pforyu3712 28 күн бұрын
​@karankirtishahi4181laykit bol kutrya bhadvya tujhya aiachi hich ka shikavan..... Lay maj re tujhya sarakhya kidyanna
@pat246
@pat246 3 жыл бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकर सरांच्या विचाराशी सहमत आहे 🙏🙏
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 3 жыл бұрын
Br br
@majidshaikh8284
@majidshaikh8284 3 жыл бұрын
Lawada
@pravinnnn63
@pravinnnn63 3 жыл бұрын
च्युत्यापंती।
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 3 жыл бұрын
Higher English.... really true English Fluency and greatness in speech..Dr Babasaheb Ambedkar
@ratanholikeri3432
@ratanholikeri3432 3 жыл бұрын
Absolutely 🙇‍♂️🙏🏼
@ublessurselfthereisnoish..1783
@ublessurselfthereisnoish..1783 3 жыл бұрын
मग असणारच जगातील सर्वात जास्त शिक्षण घेणारे पहिले महामानव आहेत Dr. Babasaheb AMBEDKAR Mr.गांधीला कळत पन नसत बाबासाहेबांची English Jay bhim NAMO BUDDHAY
@kganesh8119
@kganesh8119 3 жыл бұрын
@@ublessurselfthereisnoish..1783 👍👌🙏🙏🙏
@priyajoshi3007
@priyajoshi3007 9 ай бұрын
​@@ublessurselfthereisnoish..1783डॉ. श्रीकांत जिचकार हे सर्वात जास्त शिक्षण घेतलेले व्यक्ती होते.जे डॉक्टर ही‌ होते, वकील सुद्धा होते, जिल्हा पोलिस प्रमुख तसंच कलेक्टर सुद्धा होते.२० पदव्या,२८ सुवर्ण पदक,४२ विद्यापीठं.ह्याशिवाय ते पत्रकार, किर्तनकार, आमदार, खासदार सुद्धा होते.२०पदव्यांमधे एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी,एलएलएम, डीबीएम, एमबीए, जर्नालिझम,१० विषयांत एमए केलं आहे.वयाच्या ४९‌वर्षी नागपूर जवळ कार अपघातांत निधन झालं.
@yashwantdhole7645
@yashwantdhole7645 8 ай бұрын
His English was above average. However, you being his admirer, have a lot of scope for improvement. 😂😂
@y.tthoke2522
@y.tthoke2522 3 жыл бұрын
खरे महात्मा आमचे ज्योतिबा फुले 🔥🚩 जय भिम जय शिवराय 🔥🚩
@pratikjain870
@pratikjain870 3 жыл бұрын
Aamche mhanje?
@y.tthoke2522
@y.tthoke2522 3 жыл бұрын
@@pratikjain870 तसे म्हटलतर संगळ्या बहुजाणाचे ते कैवारी आहे पण मी आपुलकीने बोललो🚩
@pareshwagh7933
@pareshwagh7933 3 жыл бұрын
@@pratikjain870 आमचे म्हणजे सर्व्ह भारतीयांचे ❤️🙌
@pareshwagh7933
@pareshwagh7933 3 жыл бұрын
@@y.tthoke2522 हो भाऊ कळलं ते ❤️🙌
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
फुल्या🤣🤣
@govindbandgar457
@govindbandgar457 3 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब अांबेटकर है 101% सत्य सागीतले .पण आजुनही काहि लोकांना वाटतेय कि मोहणदास गाधी हा महात्मा आहे .खरे महात्मा जोतीबा फुले ,
@prakashsalunkhe6437
@prakashsalunkhe6437 3 жыл бұрын
Salute Dr. B.R Ambedkar's candid opinion regarding Gandhi.We came to know his authentic form regarding downtrodden community of India and false understanding in the western world as a Mahatma.He is an outstanding witness for the Said.
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 3 жыл бұрын
महात्मा ज्योतिबा फुले समाजसुधारक व डॉ बाबासाहेब आंबेडकर जय शिवाजी जय ज्योती जयक्रांती शाहू महाराज की जय महाराष्ट्र 🙏
@Rr-be9jm
@Rr-be9jm 3 жыл бұрын
वा वा सगळ्यांचे नाव घेऊन लय मोठे like भेटले कंमेंटला
@TheSahyadriShow
@TheSahyadriShow 3 жыл бұрын
@@Rr-be9jm mag tu pan outstanding comments kar Ani like milav.. ugaach as negetive tikaa karat ka basata..
@Rr-be9jm
@Rr-be9jm 3 жыл бұрын
@@TheSahyadriShowloaknla god bolun lokanchi shanubhuti mlvnyat intrest nahi mitra mla
@TheSahyadriShow
@TheSahyadriShow 3 жыл бұрын
@@Rr-be9jm ho te hi barobar.. je manat tech othanvar Ani tech aplya shabdamadhe asaave.. sorry maajh chukal asel tar.. thodi kami samajate marathi mala.. Karnataka cha aahe ani Hyderabad madhe rahato mahanun
@Rr-be9jm
@Rr-be9jm 3 жыл бұрын
@@TheSahyadriShow 👍👍
@sambhajimehtre2242
@sambhajimehtre2242 3 жыл бұрын
ज्यांना बाबासाहेब कळले ते खूप पुढे गेले आणि जे आम्ही किती मोठे म्हणून रूबाब करत चावडीवर बसले ते होतं तेही विकून खाऊ लागले म्हणून सद्यस्थितीत पुढे जाण्यासाठी समाजाला शाहू, फुले, आंबेडकर कळायलाच हवेत त्यासाठी भानावर येण्याची गरज आहे
@rundownrocks121
@rundownrocks121 3 жыл бұрын
He nastech jalamle tar kay loka yede jhali asti ka
@aakkuyt2923
@aakkuyt2923 3 жыл бұрын
Dr. Babasaheb Ambedkar sudha Chatrapati shivaji maharaj ncha vicharanvar chalat hote
@sambhajimehtre2242
@sambhajimehtre2242 3 жыл бұрын
@@aakkuyt2923 छत्रपती शिवाजी महाराज आमचे बहुजनांचा राजे त्यांच्या महानपणावर प्रश्न कसला? आम्ही त्यांचा इतिहास शिकतच मोठे झालो पण इथे समाजसुधारनेविषयी शिक्षणाविषयी मत आहे
@Rr-be9jm
@Rr-be9jm 3 жыл бұрын
@@rundownrocks121 हांडगेत साले उग बोबाटा करतेत उलट ती जन्मलं नसतं तर भारी झालं असत अजून
@theearth9177
@theearth9177 3 жыл бұрын
गौतम बौद्ध राहिले की.
@राजपुतरियासत
@राजपुतरियासत 3 жыл бұрын
100% सत्य बात कही है, डॉ बाबासाहेब आंबेडकरजी ने . रियल महात्मा, और राष्ट्रपिता तो ज्योतिराव फुले ही है.. फुले, शाहू, आंबेडकरजी को मै शत शत नमन करता हु ...
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
फुल्या🤣🤣🤣
@mr.govindwaghmode5989
@mr.govindwaghmode5989 3 жыл бұрын
जय हिंद जय भीम
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@mr.govindwaghmode5989 जय शिवराय जय हिंद, जय हिंदू, जय हिंदू राष्ट्र
@mr.govindwaghmode5989
@mr.govindwaghmode5989 3 жыл бұрын
@@prathameshkhamkar शिवरायांची प्रथम जयंती साजरी करने महात्मा फूले कुठ अन् वेदोक्त प्रकरनात राजर्षि शाहू महाराजांन्ना चुकीच ठरवत जातीवादी भटांची बाजू घेनारा टिळक्या कुठ., आम्ही शाहू महाराजांच्या हिंदुधर्म समर्थक आहोत., हिंदु धर्माला कमजोर करनारे जातीवादी वंशवादी बाम्हनेच आहेत.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@mr.govindwaghmode5989 शिवाजी महाराज यांची जयंती लोकमान्य टिळकांनी सुरु केली. फुल्याचा काही संबंध नाही, तो झंडू फुले महाराजांना अक्षरशून्य म्हणतो त्याच काय???
@aalpaamolvlogs6435
@aalpaamolvlogs6435 3 жыл бұрын
देशाचे खरे महात्मा तर आपले ज्योतिबा फुलेच
@surajsawardekar9641
@surajsawardekar9641 3 жыл бұрын
खरे महात्मा ज्योतिबाराव फुले हेच आहेत, ते एक समाजसुधारक होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शत शत नमन तुम्हाला🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravi7138
@ravi7138 3 жыл бұрын
मित्रा सर्व खरे च होते। आपन सर्व एक
@sumitbhagat7580
@sumitbhagat7580 3 жыл бұрын
@@ravi7138 खरंय गाँधीला उगाच मोठं केलं गेलं
@sujatanarke8200
@sujatanarke8200 3 жыл бұрын
I agree
@ashokchavanpatil9616
@ashokchavanpatil9616 3 жыл бұрын
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩 Dr .बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺🇪🇺 महात्मा ज्योतिराव फुले🚩🚩 बाळासाहेब ठाकरे 🚩🚩 जिजाऊ 🚩🚩 यांची शिकवन आहे🙏🙏🙏🙏🙏
@narendradabhade5985
@narendradabhade5985 3 жыл бұрын
मी काही खराब कॉमेंट करणार नाही आणि कोणी म्हणेल काहीही त्या कडे लक्ष देऊ नका बाबासाहेब आपल्या मनात हृदयात आहेत ते जसे खरे प्रामाणिक हुशार जिद्दीने लोकसेवा करत होते तसेच आपण थोडे फार त्याचे आदर्श घेऊन काम करीत राहूया सबका साथ सबका भला मला कायम त्याचा हेवा वाटतो की ते इतके शिकले पदव्या घेतली मी सुद्धा नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता पण लोकसेवा करीत आहे तयांना आदर्श घेऊन जय भीम जय आदिवासी
@nandkumarlanjekar5531
@nandkumarlanjekar5531 22 күн бұрын
डाॅ.बाबासाहेबांच्या मताशी मी 100% सहमत आहे👍
@preetiadake8087
@preetiadake8087 3 жыл бұрын
बाबासाहेब यांना मानाचा मुजरा 😍❤️🙏
@surenpatwardhan4489
@surenpatwardhan4489 6 ай бұрын
एकदम स्पष्ट आणि सरळ विचार. Great.
@Shiv333
@Shiv333 Ай бұрын
मग आंबेडकरांनी त्याच वेळेस सर्व भारतीयांना जाहीर पणे सांगायला पाहिजे होते गांधी बद्दल.
@3rdEye01
@3rdEye01 Ай бұрын
Ambedkar la savidhan la virodh kela asta mg
@maheshpakhare9901
@maheshpakhare9901 8 күн бұрын
महामानव, विश्वरत्न,भारतरत्न प.पु Dr.बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज यैकुण समाधान वाटले शिवाय आज त्यांची जाणीव म्हणुन डोळयात पाणी आले 😔 जय भीम 🙏 महामानवा 🙇‍♂️❤❤❤❤
@sonalisfashion7983
@sonalisfashion7983 Жыл бұрын
Babasaheb Ambedkar manje jagaril sarvat mahanapeksha hi mahan vyakti,aj maze Babasaheb aste tr ha Bharat Desh jagat no 1 la asta ❤ Babasaheb tumi aj hi have hote😢😢😢😢😢😢 Jay Bhim 💙🙏
@Vikasgavade-driverfarmer0708
@Vikasgavade-driverfarmer0708 28 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे खरोखरच देश भक्त होते, आणि कोण कसं आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले होते, आता बाबासाहेब आंबेडकर हवं होते
@dipaknikam6998
@dipaknikam6998 8 ай бұрын
आमचे आदर्श फक्त आणि फक्त सावरकर.
@MorningGroupsfitness
@MorningGroupsfitness 8 ай бұрын
😂😂😂😂maafivir ka😂😂
@miraatre9974
@miraatre9974 20 күн бұрын
पांचा नसला म्हणून कोणी त्यागी होत नाही, काळा पाण्याची शिक्षा स्वप्नात सोसायची तरी हिम्मत होती का
@prashantbhanse
@prashantbhanse 3 жыл бұрын
त्या ब्रिटिशानच्या काळात सगळे गांधी भक्त होते आणि त्यांना ओळखणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच हुशार, विद्वान आणि चानाक्ष विचारवंत होते जे सत्य पारखू शकत होते आणि जाणून होते. तसेच स्वतः च मत अगदी परखड पणे निसंकोच ते व्यक्त करत म्हणून गांधी आणि नेहरू थोडे वचकून असत. जय भीम... जय शिवराय 💐💐🚩🚩🚩🙏🙏
@Jawalapurkar
@Jawalapurkar 3 жыл бұрын
एखाद्याच सभ्यतापूर्वक मान ठेवणे म्हणजे वचकून असणे असा अर्थ काढता येत नाही.
@niloferlandge2628
@niloferlandge2628 3 жыл бұрын
Babasaheb Ambedkar spasht bolnare ani husharwant hote,ani tyanni deshala sanvidhan dil,dalitansathi je kel tyane aaj hya lokanna samajat stan milalay, mhanunach Mahamanav manun aaj tyanna olakh aahe
@HostelGymmers
@HostelGymmers 3 жыл бұрын
😂😂😂
@deepikabirari9994
@deepikabirari9994 8 ай бұрын
Savarkar,tilak,netaji hyanna hi mahit hoat gandhi kase ahet
@sambhajibhosale7075
@sambhajibhosale7075 26 күн бұрын
खरे महात्मा सुभाषचंद्र बोस
@vinodukarande4457
@vinodukarande4457 3 жыл бұрын
100% खरे बोलले बाबासाहेब गांधी बद्दल, तत्वज्ञानी माणूसच गांधीच खरं रूप ओळखू शकतो, म्हणूनच बाबा साहेब ते ओळखू शकले
@vaibhavk3420
@vaibhavk3420 3 жыл бұрын
मग त्यांना राष्ट्रपिता का म्हणतात 🤔
@pravinnnn63
@pravinnnn63 3 жыл бұрын
@@vaibhavk3420 बरेच पोरांना जन्म दिला,ते मोठे होउन लेफ्ट लिबरल झाले
@vaibhavk3420
@vaibhavk3420 3 жыл бұрын
@@pravinnnn63 बरेच म्हणजे नेमके किती 🤔
@kansepatil
@kansepatil 26 күн бұрын
बाबासाहेबांचा आवाज प्रथमच ऐकायला मिळाला❤
@vgaikwad009
@vgaikwad009 3 жыл бұрын
What a voice babasaheb. Love u baba. U r the god to many people's in india who understood u very well.
@majidshaikh8284
@majidshaikh8284 3 жыл бұрын
Ghanta
@aakashbaviskar6011
@aakashbaviskar6011 Жыл бұрын
@@majidshaikh8284 tu fukat reservation ke tukde pe jeene wala hoga
@Ghostrider19292
@Ghostrider19292 9 ай бұрын
​@@majidshaikh8284😂aalah bullah
@shubhawayangankar2134
@shubhawayangankar2134 8 ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत कोटी प्रणाम. ❤️👌👌🙏🌹🌹🌹
@clickersphotographyandvide4651
@clickersphotographyandvide4651 9 ай бұрын
बाबा परत जन्म घ्या तुमची खूप गरज आहे ह्या देशाला तुमचा आवाज ऐकुन मन तृप्त झाल
@nandashinde3379
@nandashinde3379 8 ай бұрын
तू जन्म घेतलास आता तू काय दिवे लावणार ते बघ
@m.pnikam4252
@m.pnikam4252 21 күн бұрын
Salute Dr Bhimrao Ambedkar, such a great philosopher.
@sanjaykarnur3829
@sanjaykarnur3829 6 ай бұрын
कान धन्य झाले, बाबासाहेबांचा आवाज ऐकायला मिळाला आणि गांधींबद्दल चे विचार ही समजले.
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 3 жыл бұрын
भारताला स्वातंत्र्य शेवटी अहिंसा या मार्गानेच मिळालं होत.... ब्रिटिश लोकांकडे आधुनिक शस्त्र होती म्हणून आपण हिंसेच्या मार्गाने काहीच करू शकत नव्हतो.......... ही परिस्थिती गांधीजींच्या लक्षात होती. म्हणून भारत स्वातंत्र्य झालेला🙏
@avinashgaikwad9942
@avinashgaikwad9942 3 жыл бұрын
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचे कंबरडे मोडल्याने ब्रिटिशांना भारतावर राज्य करणे अशक्य झाल्याने त्यांनी मजबुरीने भारत सोडण्याचा निर्णय घेतला, अहिंसा वगैरे सब झूट! अशा परिस्थितीत सुभाष बाबूंची सशस्र आझाद हिंद सेनाच पुरेशी होती.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
एकदम बरोबर. गांधी आणि नेहरू दोघांनीही अत्यंत इमानदारीने इंग्रजांची सेवा केली आणि स्वतंत्रयसैनीकांना धोका दिला. जर हे दोघे नसते तर भारत १९१६ मध्येच स्वतंत्र झाला असता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोघांनीही इमानेइतबारे पाकिस्तान आणि इस्लामची सेवा केली.
@sandiprajak8066
@sandiprajak8066 3 жыл бұрын
मी ही डा‌,बाबा साहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सहमत आहे
@Jawalapurkar
@Jawalapurkar 3 жыл бұрын
मी असहमत आहे.
@nilimasukhadeve3192
@nilimasukhadeve3192 3 жыл бұрын
I am also
@sweetindia7969
@sweetindia7969 Ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही अजून आणि आताच्या घडीला पाहिजे होता खूप विचार छान आणि खूप प्रामाणिक तुमचे व्यक्तिमहत्त्व आहे खरंच तुम्ही ग्रेट आहात
@KrantiSury3943
@KrantiSury3943 3 жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले. आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏जय जोती जय भिम जय सविधान जय भारत सर
@vaibhavk3420
@vaibhavk3420 3 жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा गांधी ना म्हणतात 😂
@JyotiKadam-s1c
@JyotiKadam-s1c Ай бұрын
देशाची फाळणी . देशाचे धन दिले . स्वातंत्र्यवीर फाशी . नियम बाह्य पंतप्रधान . बुढापे मे ब्रम्ह चार्य व्रत . वारे महात्मा .महान आत्मा कोण! एकच ज्यांनी जनतेला . देशाला दान केले ते । महा मानव डॉ. आंबेडकर. समाज सुधारक फुले. आत्मा दान . आणि श्री संत तुकाराम महाराज ! रतन टाटा .महात्मा! स्वता चे असलेले मन . विचार .दान केले . ते अर्थिक वैभव ! ते महात्मा होय!' जय हिंद
@mur7041
@mur7041 3 жыл бұрын
गांधीजी आजपण तेवढेच आवश्यक आहे जेवढे बाबासाहेब आंबेडकर...
@exploreoutbysaishgawade7561
@exploreoutbysaishgawade7561 3 жыл бұрын
गांधी हा तर महात्मा च्या नावाखाली कलंक आहेत
@exploreoutbysaishgawade7561
@exploreoutbysaishgawade7561 3 жыл бұрын
गांधी हे कधीच अहिंसक नव्हते
@mur7041
@mur7041 3 жыл бұрын
तूच सांग मग कुठला महापुरुष दोषमुक्त होता... दोष तर सर्वामध्ये असतात कारण शेवटी सर्व महापुरूष हे माणूसच होते ना...
@Sigmaluthafort
@Sigmaluthafort Ай бұрын
​@@mur7041आदमी है आखीर
@gopalchavre3170
@gopalchavre3170 21 күн бұрын
True MAHATMA 💞💞..भारताचे पितामह
@rajeshyelwankar1899
@rajeshyelwankar1899 3 жыл бұрын
अहो पण जो कारावास ज्या यातना हिन्दू नेत्यांनी भोगल्या त्या ईतर धर्मियांनी नाही... हे खरे आहे... जय हिंद जय भारत भारत🇮🇳🇮🇳
@oneruleonenation.370ucc4
@oneruleonenation.370ucc4 3 жыл бұрын
He ambedkar follower rahta mhatma ne dilelya swatantra bharat, tyanchya note chya bharoshyavar jagtat, aani tyach bharoshyavar swatache Id card ani passport gheun videshat jatat naukri la pan tari pan mhatma la nave bote thevnyas pude astat.
@rajeshyelwankar1899
@rajeshyelwankar1899 3 жыл бұрын
मान्यवर भारतात तुम्ही हिंदू नेत्यांना काहीही नावं ठेवु शकता परंतु ईतर धर्मातील नेत्यांना काही च बोलु शकत नाही कारण त्यांना ते सहनच होत नाही. ते लगेच जाळपोळ, हिंसाचार करतात.. जय श्रीराम.
@pratiktambe2543
@pratiktambe2543 3 жыл бұрын
@@rajeshyelwankar1899 amhi khule aam var krto manuvadi avladi sarkhe magun gaand nhi marat je krych te khule aam
@pratiktambe2543
@pratiktambe2543 3 жыл бұрын
Apl open challenge ahe tumhi amhala sang kdhi ani kevha bhidych manuchya auladi la sangtoy prt bhima koregaon krnar tevha 500 mahar hote ata 3 koti ahot second time bhima koregaon kryla vel nhi lagnar
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 жыл бұрын
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@amolshelake7309
@amolshelake7309 8 ай бұрын
आम्ही गांधी पेक्षा dr बाबासाहेबाना मानतो 🙏जय शिवराय.जय भीम 🚩🚩
@parshudhakate5416
@parshudhakate5416 8 ай бұрын
आंबेडकर आणि गांधी दोघेही महात्मा आणि महापुरुष नाहीत. एकाने पाकिस्तान सारखा डोकेदुखी ठरलेला शेजारी देश दिला तर दुसऱ्याने जातिगत आरक्षण देऊन जाजीजातीत तेढ निर्माण केली..
@pramodkank1150
@pramodkank1150 Жыл бұрын
महात्मा गांधीजी यांच्यामुळे भारत देश स्वातंत्र्य झाला. आपण काय देश स्वातंत्र्य होण्यासाठी योगदान दिले. भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी हुतात्मे लढले, नाहीतर अजूनही आपण इंग्रजांचे गुलाम असतो. त्यामुळे जय महात्मा गांधीजी. जय शिवराय
@manojjogdand9526
@manojjogdand9526 Ай бұрын
बरं अनेक क्रांतिकारकांचे योगदान आहे त्यांची दखल इतिहासात नाही किंवा थोडफार दिली असेल पण हे स्वातंत्र्य राजकीय सत्तेचे हस्तांतरणच होते केवळ एका विशेष गटा कडे होते 26 जानेवारी 1950 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व धर्म जाती जमातील राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मिळाले . लक्षात ठेव 😅 जय भिम
@mithunmule319
@mithunmule319 26 күн бұрын
​@@manojjogdand9526Ektyanech lihila ka samvidhan😂😂😂
@vinodkhole6633
@vinodkhole6633 3 жыл бұрын
हे सगळ जगाला माहित आहे तो एक स्व घोशीत महात्मा होतं अयाश होत
@Jawalapurkar
@Jawalapurkar 3 жыл бұрын
अयाश? ते कसे काय बुवा?
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. 3 жыл бұрын
@@Jawalapurkar स्वतःला ब्रम्हचारी म्हणणारा गांधी नाबालिक मुलींसोबत कपडे न घालता झोपायचा. मग अय्याश नाहीतर कोण तो ? आता म्हणा हे सगळं आरएसएस ने पसरवलं म्हणून 😂
@sureshwagh7122
@sureshwagh7122 3 жыл бұрын
@@ISEEYOU9. barobar aahe
@nilimasukhadeve3192
@nilimasukhadeve3192 3 жыл бұрын
Absolutely 100 % right
@deepikabirari9994
@deepikabirari9994 8 ай бұрын
​@@JawalapurkarGandhi bramhachrya prayog youtube var bagh pustakanchi pan naav ahet kashat kay dilay te Kasa hota gandhi😂
@rameshahir8176
@rameshahir8176 3 жыл бұрын
डॉ आंबेडकर जे बोलले ते १००टक्के खरे आहे.फाळणीच्या वेळेस गांधींचे विषारी दात दिसले होते.त्यांचा दांभिकपणा आता लोकांना कळू लागला आहे. (सब टायटल मध्ये मात्र मराठीची वाट लावली आहे व्हिडिओ बनवणाऱ्या ने)
@Jawalapurkar
@Jawalapurkar 3 жыл бұрын
गांधीचे विषारी दात दिसले ते कसे काय? थोडं विस्ताराने सांगाल काय.
@vaibhavk3420
@vaibhavk3420 3 жыл бұрын
सांग बरं जरा नेमकं काय दिसलं तुला स्पष्टीकरण दे
@rajashreemodak2279
@rajashreemodak2279 3 жыл бұрын
गांधींचे हा शब्द नीटपणे लिहा आधी
@SanatanAngel
@SanatanAngel 3 жыл бұрын
@@Jawalapurkar ,are kadu नावाप्रमाणे तू कोडगा दिसतोस. फाळणीच्या वेळेस गांधीने काय दिवे लावलेत याचा तुच अभ्यास कर
@dspatode
@dspatode 9 ай бұрын
Dr.Babasaheb.Bhimrao Ramji Ambedkar is father's of India
@sadhnadhuri6062
@sadhnadhuri6062 3 жыл бұрын
Baba saheb Ambedkar was a phenomenon. His greatness was in his outspokenness. He has very aptly analysed Gandhiji.
@kamlakarrest
@kamlakarrest 24 күн бұрын
Nation Builder One and only Ambedkar 🫡 Jai Bhim 🙏 Jai Samvidhan 🙏 Namo Buddhay🫡🥰💙
@bhagwatpatil8554
@bhagwatpatil8554 8 ай бұрын
बाबासाहेब महान पुरुष होते दलीत लोकांसाठी ते एक अवतारी पुरुष होते
@tejswinikamble8823
@tejswinikamble8823 Ай бұрын
​@@sufiporetumhala janmane reservation milale hote. Bramha ni tondane janmala ghalun dile tumhala. Amhala payatun dilya mule babana sangharsh karava lagla hota
@sufipore
@sufipore Ай бұрын
@@tejswinikamble8823 Sorry Tejaswini . Parat nahi .
@amitkamble6657
@amitkamble6657 3 жыл бұрын
ते आंबेडकरच होते जे गांधींच्या विरोधात लढू शकले.... ह्या लोकांनी किती छळले तरीही विभाजनकारी धर्माच्या आणि विषमतापुर्ण संस्कृने हगलिच्छ बनलेल्या ह्या देशात समतेचा आणि न्यायाचा हा एकमेव योध्दा सर्वांना पूरुन उरला हा इतिहास आहे... जय भीम 🇮🇳
@sanjivnaik6067
@sanjivnaik6067 3 жыл бұрын
por
@prashantbhanse
@prashantbhanse 3 жыл бұрын
बरोबर दादा... जय भीम.. जय शिवराय 💐🚩🙏
@nandkumarmapari3988
@nandkumarmapari3988 3 жыл бұрын
जय भीम जय शिवराय बोलण्यापेक्षा आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे असे व्यक्तिमत्त्व ईश्वरी शक्ती ने जन्म तात
@sufipore
@sufipore 8 ай бұрын
पुरून काय उरला ? धर्म बदलून पलून गेला. वर हिंदू धर्माच्या नावाने यांची अनुयायी अजूनही ठणाणा करतच असतात.
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
देशासाठी महान गांधी व जातीसाठी महान आमचे बाबासाहेब. 🙏
@nikhitapardeshi6531
@nikhitapardeshi6531 3 жыл бұрын
Truely said.....love the way dr. Ambedkar have put his thoughts ahead without any hesitation and sugar coating
@sureshpalav9427
@sureshpalav9427 3 жыл бұрын
Ambedkar ji was a brilliant man with strong principles. His observations can't go wrong. People only know that Ambedkar ji fought for upliftment of deprived caste and his role in law making. However, he was beyond this, he had a vision for this nation. He was blunt but not corrupt. I have high regards for this man. Also, he cannot be associated to one caste. He wanted to maintain balance. Not many could understand him. Though I do not belong to the caste for whom he fought still my love and respect for him is no less than anyone else.
@rampatil5837
@rampatil5837 3 жыл бұрын
ठराविकजण गांधींच्या " महात्मा " पदावर संशय घेतात. पण जगाने त्यांना महात्मा म्हणून स्वीकारले आहे. हे बऱ्याच जणांना सलते आहे. जे महात्मा गांधी यांना विरोध करत आले आहेत. तो एक वेगळा विचार होता. तो जगात किती जणांनी स्वीकारला हेही आभ्यासावे लागेल
@imfirstindianandtheindiani5236
@imfirstindianandtheindiani5236 3 жыл бұрын
Dr. Ambedkar he...ek world knowledgeable person ahe.. Te tyanchya budhhine world madhe olkhle jatat.. Gandhiji la tyanchya bhktanni moth kel..js aaj modi la moth kel jaat ahe..nahi tr tyache vichar s.bos yanna ka avdle nahi..te ka vegle zale mr.gandhi pasun, Dr.ambedkar he tyanna prtyaksh bhetle, janun ghetle,
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 жыл бұрын
महात्मा हि पदवी का आणि कधी मिळाली
@vishwastripure5564
@vishwastripure5564 3 жыл бұрын
@@umeshrasal6766 महामानव हि पदवी कुठे आणि केव्हा मिळाली ।
@umeshrasal6766
@umeshrasal6766 3 жыл бұрын
@@vishwastripure5564 कुणाला? काय म्हणत आहात तुम्ही आणि कुणाबद्दल
@sagarwaghmare75
@sagarwaghmare75 26 күн бұрын
साहेबांचा आवाज ऐकून जीवनाचं सार्थक झालं 💙👑🥺🙌🏻
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
कोण भाषांतर करणारा.... भय्या भर्ती केला आहे का? बेअक्कल.. प्रत्येक ओळीत चूका आहे.
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
@AS CREATIONS म्हणजे तुला मराठी समजत नाही.
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
@AS CREATIONS तुझ्या सारख्यांंना खपते मराठी मध्ये घुसखोरी. आम्हाला नाही पटत.
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
@AS CREATIONS हे असली मराठी खपवून घेता. म्हणून ते बातमीदार कश्याही शब्दाचा वापर करुन मराठीमध्ये भेसळ करतात.
@vinitsakaria5498
@vinitsakaria5498 3 жыл бұрын
Mi bhayya nahi pan ek sang bhayyana evdi nafrat ne ka bolte ? Swatahla motha angrej samajte ka , bhayye pan aple bhartiya ahe , bhayya india cha super star she , bhayya lok jasta pm banle pratyek kamat bhayye pude ahe , tumchya sarkha ego tyanna naste , tujya sarkhe , badi badi baate sni vada pav khate.
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
@@vinitsakaria5498 ते जरी भारतीय याचा अर्थ हा नही ना कि तुझ्या दारासमोर ते धंदा करायला बसावे. सर्वात जास्त त्यांचे पंतप्रधान झाले तरी मग त्यांचा विकास का नाही झाला? का त्यांच्या राज्यात रोजगार नाही? महाराष्ट्र खायला देतो, रहायला देतो म्हणून त्यांचा राज्या सारखी घाण नाही करायची.
@मायमराठीमिक्स
@मायमराठीमिक्स 3 жыл бұрын
इतिहास वाच..सर्व आंदोलन उठाव मोर्चे हे कोणी केले .5 5 10 10 वर्ष शिक्षा कोणि भोगल्या.चले जाव चलवल वाचा.आणि हे सर्व केल्यावर देश स्वातंत्र्य झाला.हिंदु मुस्लिम भाई असे म्हणणारे. देश स्वातंत्र्य झाला नसता तर ...........पहिले बाॅरीस्टर म गांधी आहेत.कोणाला नाव ठेवायच्या आधि इतिहास वाचा
@fiveone114
@fiveone114 3 жыл бұрын
जय शिवराय. जय भीम.🚩🚩🚩
@mohanpatil8063
@mohanpatil8063 3 жыл бұрын
@Vijay Manjrekar वेगळीच.बातमी वाचनात आली
@xyz-mt4lw
@xyz-mt4lw 3 жыл бұрын
आंबेडकर तरी कुठे महात्मा होता. गांधीजी देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढला, आंबेडकरचा ऐक लढा सांगा इंग्रजांविरुद्ध?? नेहमी कोट आणी टाय घालुन फिरत राहिला. आंबेडकरची वायसरायला पाठवलेली पत्र वाचा, तो सांगतो आम्हाला स्वातंत्र्य नको. आम्ही तुमच्या बाजुने आहोत.
@universal4545
@universal4545 3 жыл бұрын
ambedkar husar hota baki mahan vegere kahi navta tyanchat
@Mumbai-wp8fz
@Mumbai-wp8fz 3 жыл бұрын
तरी पण गांधीला लोकांनी गोळ्या घालून का मारल. इंग्रजंविरुद्ध लढतान एक माणूस का कमी केला.
@xyz-mt4lw
@xyz-mt4lw 3 жыл бұрын
@@Mumbai-wp8fz कारण तो लांड्याची चाटते होता। पश्चिम पाकिस्तान पासुन पुर्व पाकिस्तान (आताचा बांग्लादेश) पर्यंत हा येडझवा रस्ता काढुन देत होता. शिवाय पैसे देण्यासाठी उपोषणाला बसला. म्हणुन कमी केला. मित्रा हिंदुचे दुश्मन कमी नाहीत ईथे. ख्रिश्चन, मुस्लीम तर होतेच पण नवीन भर आता नवयान बौद्धाची झालीय. मुळ बौद्ध यांना आपल्यात घेत नाही. यावर सर्वात कहर म्हणजे गद्दार सेकुलर हिंदु.
@universal4545
@universal4545 3 жыл бұрын
@@xyz-mt4lw te nav boudha mhnje te hinduch ahe. boudh walyani tyanna gharat ghetlach nahi. swatacha dhrma virudhha band karnare ashi tyanchi olkh.. ani ata meva miltoy mhnun band chalu ahe .baki kahi nahi.
@vishwastripure5564
@vishwastripure5564 3 жыл бұрын
भिमडा ईंग्रजांचा चाटू होता ।
@amolthakre8869
@amolthakre8869 3 жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा गांधी होते, आहेत आणि समोर पण राहतील..... डॉ. आंबेडकर यांचे हे कदाचित वयक्तिक मत असेल , दोन्ही महापुरुषांचे कार्य हे महान आहेत आणि दोन्ही पण आम्हाला प्रिय आहेत.. .इतिहास न वाचता कंमेन्ट करणार्यांची अगोदर इतिहास वाचावा हि नम्र विनंती🙏🙏🙏
@shraddhabhapkar2652
@shraddhabhapkar2652 3 жыл бұрын
Pn sir apan jo itihaas vachtoy to tri kiti khara ahe tyachat pahije tse kititri badal kelet he tumhi hi many kral
@vishalgosavi8552
@vishalgosavi8552 8 ай бұрын
Abe tu shkla nahi ka
@bhanudasnaik5328
@bhanudasnaik5328 8 ай бұрын
गांधीचा खरा इतिहास वेगळाच आहे
@ajitmohite2762
@ajitmohite2762 27 күн бұрын
खप उशिरा ठोकल बापूला देशाची वाट लाऊन झाल्यावर ठोकल😢
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 3 жыл бұрын
बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी❤️. Father of India🙏
@shitaljadhav4168
@shitaljadhav4168 3 жыл бұрын
तू सटकला वाटत तेया लवडेया सारखा चरखा मास्टर तो गांधेया
@hitendradongare2393
@hitendradongare2393 3 жыл бұрын
father of india my foot
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 3 жыл бұрын
@@shitaljadhav4168. Gapre paypusnya
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 3 жыл бұрын
@@shitaljadhav4168 पयपुसण्या
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 3 жыл бұрын
@@hitendradongare2393 constitution my foot
@vishalbhalerao5897
@vishalbhalerao5897 Ай бұрын
बाबा आपणास कोटी कोटी प्रणाम..... जय भीम 💙🙏
@sunilwarhadpande9574
@sunilwarhadpande9574 3 жыл бұрын
Dr.Bhimrao Ambedkar is a practical reformer of social justice.
@NageshKetkar
@NageshKetkar 8 ай бұрын
पाठीमागील म्युझिक चा आवाज कमी करावा बाबासाहेबां चा आवाज महत्वाचा आहे
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 Ай бұрын
आज अनुयायी चुकीच्या दिशेने भरकटलेत 😊
@BossBoss-zv3hk
@BossBoss-zv3hk 3 жыл бұрын
गांधी आणि आंबेडकर दोघे ही महान होते।
@bramhanaspatipimple5852
@bramhanaspatipimple5852 Ай бұрын
100% Correct , Very Nice Voice & English Superb....
@ganeshchougule3121
@ganeshchougule3121 3 жыл бұрын
मला वाटत भारतीय नोटावर खरे महात्मा, समाजसुधारक छत्रपती शिवाजी महाराज 'डॉ. भिमराव आंबेडकर, ज्योतीबा फुले , वल्लभभाई पटेल ' भगतसिंग आहेत . ह्याचा फोटो असलेल्या भारतीय चलन नोटा छापला पाहिजेत . सर्व तरुन पिढीला समजेल .
@ganeshchougule3121
@ganeshchougule3121 3 жыл бұрын
भारतात इंग्रज येण्या आदि मूसलमान राजांनी देशाची वाट लावली . हिंन्दु च्या अन्नधान्याचा वाटेकरी झाला देश हिंन्दूचा मूसलमानचा आमच्या भारताशी काही संबंध नाही . त्यांना हकलून दयायला पाहीजे होते . त्यांना भारतावर इस विसन १२०० मध्ये गुलाम केले . गांधी हा स्वार्थी ,मतलबी , मूसलमान लोंकाचा शुभचिंतक होता म्हणून गोंडसे नी मारला. गोडसे तर पत्रकार अभ्यासू व्यक्ती होता भारताचा शुभचिंतक होता . तो गुंड,अपराधी नव्हता . त्याला कॉंग्रेसने विलन केला . त्यावेळी फक्त न्युज पेपर रेडिओ म्हटलं तर खोट कितीही बोला सर्वाना खरच वाटणार . भारत अजून मुसल मानाचा हळूह्ळू गुलामात जात आहे . काही वर्षानी समजेल . राजकारणी पक्ष मूसलमानाचा एमआयएम ' कॉग्रेस ' राष्ट्रवादी कॉग्रेस, वा मपंती , तूर्ण मुल कॉग्रेस ' सर्व मुसलमानाची सत्ता वाढवत आहे . भारत गुलाम देश आहेच .
@xyz-mt4lw
@xyz-mt4lw 3 жыл бұрын
फुले छुपा ख्रिश्चन होता. दलाली करत होता ख्रिश्चन सरकारची. म्हणे महात्मा
@xyz-mt4lw
@xyz-mt4lw 3 жыл бұрын
@@akashk4194 फुलूचा गुरु छत्रपती शिवाजी??? अरे तो फुले ख्रिश्चन सरकारचा दलाल होता. किती खोट बोलता. महाराजांचं नाव जोडू नका असल्या हरामखोरांशी
@kirshanapanchal1921
@kirshanapanchal1921 3 жыл бұрын
Barobar bollat bhau subash chandra bose ek pahejet
@deshmukhoo7337
@deshmukhoo7337 3 жыл бұрын
@@ganeshchougule3121 100 %Barobar
@puruahoottmwankhade3573
@puruahoottmwankhade3573 Ай бұрын
आदरणीय नेता बोस जी स्वरगिय सावरकर जी अनेक शूर वीर गोरगरीब बानी देशाला प्राणाची आहुती दिली हे खरे महात्मा होय
@hitenhiten6790
@hitenhiten6790 3 жыл бұрын
Truth can never be suppressed for long🙏
@alute431
@alute431 8 ай бұрын
गांधीजी चे खरे स्वरूप फारच कमी लोकांना माहिती आहे. आंबेडकर त्यांना पुर्ण ओळखून होतें परंतु नेहरू व गांधी मिळून कोणाचेच काहीं चालून देत नव्ह्ते
@Berar24365
@Berar24365 3 жыл бұрын
गांधी पण असेच म्हणून शकले असते पण गांधी असे कधीच म्हणाले नसते .
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
गांधी आणि आंबेडकर यांचा मार्ग वेगळा होता. गांधी म्हणत होते पहिल्यांदा राजकीय स्वतंत्र/ लोकशाही मिळवू आणि नंतर सामाजिक स्वातंत्र्य/लोकशाही मिळवू. पण आंबेडकर म्हणत होते पहले सामाजिक स्वातंत्र्य/ लोकशाही आणि मग राजकीय स्वातंत्र्य/लोकशाही मिळवू.
@rohitsingare8503
@rohitsingare8503 3 жыл бұрын
Jya torture madhun ambedkar ale tas torture gandhi la navt...........tumchya sarkhya mulech congress ne desh vikla
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
@@rohitsingare8503 कुणाला विकला??
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
@Vijay Manjrekar 😂😂 अंड भक्त 😂😂
@rohitsingare8503
@rohitsingare8503 3 жыл бұрын
@@RahulPatil-fs7bc yachya mulech marathi manus mage ahe.........
@akashghodke7010
@akashghodke7010 28 күн бұрын
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, Dr बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच दलीत मागास लोकांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेकडो समाज सुधारकांना मानाचा मुजरा ❤❤❤
@educationandknowledgeshaha1910
@educationandknowledgeshaha1910 3 жыл бұрын
Dr babasaheb ambedkar was true hero of indian society, in that time people were living reniassance period Dr babsaheb was 21st century. babasaheb had great vision about nation more than any congress leaders.
@chakorsutar43
@chakorsutar43 3 жыл бұрын
*बाबासाहेब* *आधुनिक विश्वाचे निर्माता*
@TusharK0994
@TusharK0994 3 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे एक महान पुरुष आहेतच पंरतु महात्मा गांधीजी हे आमच्यासाठी आराध्य आहेत.
@harendrarautvlog
@harendrarautvlog 3 жыл бұрын
Agdi barobar 👌
@jayhindu4321
@jayhindu4321 3 жыл бұрын
हे सांगायला लोकांची गांड फाटते.
@vishwastripure5564
@vishwastripure5564 3 жыл бұрын
बरोबर
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 3 жыл бұрын
महामानव बाबासाहेब शतशः अभिवादन🙏🙏🙏
@majidshaikh8284
@majidshaikh8284 3 жыл бұрын
Aadi manav
@gajananansingkar9603
@gajananansingkar9603 3 жыл бұрын
100% खरे आहे . डॉ आंबेडकर हे एक थोर महामानव होते व निस्वार्थ नेतेही होते.
@NiteshWaghmare-k3f
@NiteshWaghmare-k3f Ай бұрын
मुस्लिम देशभक्त नाही होते . अंबेडकर ​@@majidshaikh8284
@monul8816
@monul8816 3 жыл бұрын
माझे दैवत - शाहू, फुले, आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrashanker6204
@chandrashanker6204 8 ай бұрын
डॉ बाबासाहेब यांनी आप.ले अगदी स्पष्ट मत गांधीजी विषयी मांडले आहे. आज दुसरे कोणी असं म्हणेल तर लोकं शिव्या देतील. पण डॉ साहेब परखड आहेत. महामानवास वंदन🙏
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p 27 күн бұрын
आदरणीय बाबासाहेब आंबेडकर खरोखरच ग्रेट होते.म.गांधी आणि नेहरू नी हिंदू चे देशाचे फार मोठं वाटोळे केले. उदाहरणार्थ सोनिया राहुल प्रियंका कडे बघून समजेल!
@सामान्यनागरिक-व2थ
@सामान्यनागरिक-व2थ 3 жыл бұрын
महात्मा गांधी आणि. छत्रपती शिवाजी महाराज. ओन्ली विषय संपला❣️
@socialreform1
@socialreform1 7 ай бұрын
बाबासाहेब हे अत्यंत विद्वान व सर्व जाती धर्म समावेशक विचार सरणीचे होते. त्यांनी व्यक्त केलेले मत हे निश्चितच योग्य आहे. काँग्रेस ने त्यांना महात्मा बनवले. प्रत्यक्षात ते हिंदू विरोधी व मुस्लिम धार्जिणे होते. देशाचे स्वातंत्र्य हे गांधी विचार सरणीने मिळाले नाहीच. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खूप मोठा त्याग आहे.
@ratanholikeri3432
@ratanholikeri3432 3 жыл бұрын
A THOUGHTS BY A THE SYMBOL OF KNOWLEDGE 🙇‍♂️🙏🏼💪
@rampatil0102
@rampatil0102 7 ай бұрын
जग ज्यांना महान मानत असे कितीतरी जागतिक कीर्ती असणारे लोक गांधींना महान मानतात आपले आदर्श मानतात , आंबेडकर महान मानात नाही त्याने काही फरक पडत नाही.
@prakashpatil1234
@prakashpatil1234 3 жыл бұрын
तेव्हाच बार मध्ये गांधी चे फोटो असलेल्या नोटा उडवतात
@jyotipatil1726
@jyotipatil1726 3 жыл бұрын
आक्का आणि वेण्णू
@oneruleonenation.370ucc4
@oneruleonenation.370ucc4 3 жыл бұрын
Tujhya gharatli chul, gas, tujhe shikshan, tujhi salary, tujhe kapde kapde, tujhe underwear, tujhya baba cha janm divas, tujhe family plan palan poshan ani rashan, tujhya medicine, tujhe transport expenses kasha bharoshyavar run hote ? gandhi photo aslelya nota varach hoth aste. Mag lav ki ek photo Gandhi cha tujhya ghari pan. Tu khato jagto Gandhi chya photo aslelya nota var pan tyanach vait mhntoy tar ja tithe jithe tula tujhya baba chya photo aslelya nota miltil tithe. Tujha purvi chi pidi aani tujhe baba suddha hindusthan Gandhi chya photo aslelya nota var jagla aahe raja. Jinnha tari swabhimani hota karan swatacha dharma sathi Pakistan nave rashtra tayar karun swatachi photo chi note tari Chaapli. Tujha baba rahila ithech Gandhi sobat compititons Karun swatachi shijvayla pan nahi shijle tyache gandhi pude, ani same vrutti chi shikvan dili tumhala. Mhnun mhantoy mi ki jya hindusthan rahto tyachya mhatma gandhi personality chi ijjat thev tarach automatically tujhya baba chi ijjat maintain rahnar ugach donhi personality cha controversy video post karun doghanchi ijjat udhalu nako. Nahi tar shodh asa desh jithe tujhya baba chya photo chi note milel aani sukhat raha karan amhi hindusthani gandhi photo chya note var aamuche sagle bhagat aahe.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 жыл бұрын
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@nehapatil737
@nehapatil737 3 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@balajiinfra4019
@balajiinfra4019 3 жыл бұрын
Mahnun mandirat sudha
@kaushikapte8337
@kaushikapte8337 Ай бұрын
Babasaheb told the real truth ❤
Ambedkar vs Gandhi | Who was right about Casteism? | Dhruv Rathee
13:11
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
Dr.B.R.Ambedkar's speech in marathi
10:17
Dalit Panther of INDIA (भारतीय दलित पॅंथर)
Рет қаралды 1,5 МЛН