खूप छान माहिती दिली गांधी घराणे काय हे समाजापुढे मांडले देश आपणास कधीच विसरणार नाही.
@shriramganjale15347 ай бұрын
हा इतिहास समाजाच्या समोर मांडल्याबद्दल आपले खूप खूप आभार देश सेवेसाठी प्राण पणाला लावून त्या कुटुंबाने केलेले दिलेले बलिदान देश कधीच विसरू शकणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय श्रीराम
@panditpatil18416 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@govindkawade9954 ай бұрын
संपूर्ण देश नको म्हणून भाऊ काहींना जे झालं योग्य झालं असे वाटत आजही
@balajikandangire85003 ай бұрын
9:30 @@govindkawade995P
@shrikantubale91363 ай бұрын
😊❤❤❤❤❤
@shrikantubale91363 ай бұрын
😊❤❤❤❤❤
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा या साहेबाने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्ये
@sindubansode75497 ай бұрын
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या यांचा मला अभिमान वाटतो.त्या भारताच्या तीन वेळा पंतप्रधान होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🙏🏻🙏🏻
@aditiv879Ай бұрын
पर, उनके कारन छोटे छोटे बच्चों को भी कठोर यातनाएं भुगतनी पड़ी , वो भी हमें भूलनी नहीं चाहिए ! 😢😢😢😢😢
@sambhajipatil3404 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
@AshaPagare-y5s3 ай бұрын
🙏🇮🇳🌹🍀 धन्यवाद माहिती देण्यात आली आभारी🙏 आहोत
@pandurangbudhe171710 ай бұрын
झान माहीती दिली अशीच बरीचसी माहीती देत रहा आम्ही ऐकत जावु धन्यवाद
@rohansirsate3726 Жыл бұрын
भावा खूप खूप धन्यवाद तू इंदिरा गांधीजींच्या जीवनातील अविस्मरणीय क्षणाची माहिती दिलीच आणि ही माहिती ऐकताना अंगावर अक्षरशः काटाच आला
@namdevsalunke757811 ай бұрын
घघ
@dattuchaudhari27011 ай бұрын
@@namdevsalunke7578😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vitthalchaudhari440711 ай бұрын
@@namdevsalunke7578¹ se❤😂 ,,,,
@hemantwadikar13310 ай бұрын
title प्रमाणे शेवटी बेअंतसिंग चंकाय झालं हे सांगितले नाही हा मूर्ख पणा आहे
@shivamgudekar5269 ай бұрын
Very nice from ROma gudekar
@SunitaDarwade2 ай бұрын
खरच घरात एकुन चार हात्या घडुनही राहुल गांधी प्रियंका गांधी सामान्य लोकांमध्ये जावुन त्याच्यांशी संवाद साधताना दिसतात ❤❤❤ राहुल प्रियंका या बहिण भावांना दिर्घायुष्य लाभो❤
@atuldhoble54562 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार 🎉🎉🎉🎉
@sureshshelke30745 ай бұрын
एक कणखर .नेतृत्व शतशः वंदन.
@mandashingade7622 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@SunitaDarwade2 ай бұрын
पोलादी महिला ❤पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@umeshkamble9094 Жыл бұрын
कणखर लेडी.... जी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होती मान. बाळासाहेब ठाकरे सुध्दा त्यांना खुप मानायचे
@sureshbawaskar2619 Жыл бұрын
इंदिरा गांधी यांनी,व,राजुगाधी नी, देशांसाठी जीव,गमावा, लागले आहे
@lalitalambat91086 ай бұрын
इंदिरा गांधी कणखर लेडी देशाला लाभली होती. पण त्यांना मारुन टाकले. आणि राजीव गांधी ना पण मारून टाकले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 🙏🙏
अशा पंतप्रधान देशाच्या असाव्यात पण अशी क्रूर आणि दुष्ट लोक देशाच्या नसावीत इंदिरा गांधी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 जय हिंद
@sakharamkondhawale666811 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@NamdevKorade8 ай бұрын
Dhanyvad
@omkarmejari-dz8sn3 ай бұрын
GREAT 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👆🏼
@RitaKirmire10 ай бұрын
धन्यवाद इंदिरा गांधी यांच्या हत्या बदल माहिती दिली
@minanathsinalkar1328 Жыл бұрын
धर्म ही अफूची गोळी आहे असे कार्ल मार्क्स म्हणाला होता.... आजही ते दिसून येते... खरं तर धर्म ही एक जीवन जगण्यासाठी बनवलेली नियमावली आहे....
@mansijiwane48606 ай бұрын
परंतु बहुजन समाजातील लोकांना समजल पाहिजे ना..... धर्मासाठी melemarate.... Binakkal.... बीजेपी तेच तर करते.... धर्म नावाची afuchi गोळी देते...... ठेवते झोपवून
@uttamlokhande Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. नवीन पिढीला गांधी परिवार काय आहे हे लक्षात आले पाहिजे. धन्यवाद भावा.
@AnandHiroji-f9uАй бұрын
❤ Far sudar kata hay
@LataDevalalkar25 күн бұрын
मी लता देवळालकर इस्लामपूर मधून धन्यवाद देते
@santoshkambale864811 ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण धन्यवाद
@AniketR7777 ай бұрын
देशासाठी कठोर धोरणात्मक निर्णय घेणे , ते वेळेच्या पटलावर योग्य आहेत हे दाखवून देने आणि कठोर निर्णय उघडपणे घेणे हे फक्त इंदिराजींना जमले. बाकी सर्व फक्त अंडू पांडू.
@sagarmaharajboratesir10 ай бұрын
खूप छान मांडणी
@yashwantjagdhane45918 ай бұрын
पुर्ण खरी माहिती सांगितली. कुठलाही राजकीय भेदभाव नाही. इंदिरा जी यांच्या हत्ये वेळी माझे वय चौदा होते. तेव्हा पासून राजकारण कळू लागण्यास सुरुवात झाली.
@shubhadamedhekar75734 ай бұрын
A strong lady
@hirabaighonge21092 ай бұрын
आतिशय आभयास पुर्वकमाहिती मिळाली धन्यवाद ईदिरासारखी धाडशी बुधदीमान लेडीज होने दुर्मिळ आहे
@avinashdhurve47795 ай бұрын
Thax sir
@mahindratractorsmh45 Жыл бұрын
आयर्न लेडी ❤❤❤
@sundev11737 ай бұрын
गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात एका विशिष्ट जातीचे ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपलं सर्वस्व अर्पण केले त्यांचे कसे पद्धतशीरपणे शीरकांड विशिष्ट जातीकडुन आणि पक्षाकडून करण्यात आले ह्या वर एक व्हिडिओ करा.
@AG__123 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक व्हिडिओ 🙏🏻
@atulraut55539 ай бұрын
💯
@NarayanHulsure4 ай бұрын
7😮@@atulraut5553
@rishi199542 ай бұрын
babya😂
@ganeshkeluskar738510 ай бұрын
भारत मातेच्या या...महान कन्येला, धीरगंभीर दुर्गेला,माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@MarutiPatil-gs5pm2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण ,धन्यवाद,सर.
@rekhajoshi5723 Жыл бұрын
संजय गांधी त्यांच्या चार्टर प्लॅनचा अपघात घडवला गेला अस तेव्हा सतत बोलल जात होत त्यांच्या बरोबर प्लेन मधे आणखी तीन जण होते आणि वैमानिक वाईट वाटल होत या घटनेच संजय असते तर राजकारण वेगळ कदाचित चांगल झाल असत व🙏🙏🙏
@kunalahire77058 ай бұрын
Idira गांधी तर आई होत्या त्यांना कस जाल असेल खूप रडल्या होत्या त्यांचा हत्ये बद्दल फक्त हफवा आहे पुरावा नाही मनतात अजूनही question mark ahe
@krishnadeshmukh98729 ай бұрын
खूप सविस्तर माहिती अस्खलित मांडली अभिनंदन एवं कौतुक Krishna deshmukh jangumwadi nanded
@Infotech.25563 ай бұрын
❤❤❤......छान मस्तच......❤❤........❤..........
@manideodhar Жыл бұрын
प्रथमेश नेहमीप्रमाणेच लै भारी विश्लेषण
@rameshsonar64268 ай бұрын
Very nice information &Indira Gandhi was very great powerful💪😎👍 lady❤
@nandinishejwal9333 Жыл бұрын
Chan mahit 👍
@vasudhakunjir93035 ай бұрын
❤🎉 khup chan mahiti dilit
@vishwanathsonawane87348 ай бұрын
माजी पंतप्रधान, प्रधानमंत्री आयुषमानीनी , सर्वांना आवडेल असे खंबीर नेतृत्व असलेल्या आर्यन लेडी सर , मातापिता समान भारताला उंच शिखरावर नेऊ रहाणारे देशाची वाघीण ,रण रागिणी , कालकथीत इंदिरा गांधी यांच्या आत्म्याला, मृत्यूला शांती मिळो हिच आमची प्रार्थना
@crezygirl2702 Жыл бұрын
Ase video banavat ja informative.....
@MadhukarDwane7 ай бұрын
Very much nicely indiragandhisupperLedy🎉🎉❤🎉❤❤❤❤❤🎉😢😮😅🎉❤🎉😂🎉🎉
@ShubhamBROADCASTING5 ай бұрын
हत्या करणाऱ्यांचं पुढं काय झालं.... त्यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईची माहिती असलेला व्हिडिओ बनवा
@krishnadevgaikwad-pk8nn8 ай бұрын
Khup chan mahite ahe
@RameshwarKumawat-z5y8 ай бұрын
खूप खूप माहिती दिली मित्रा धन्यवाद
@rameshwarjadhav19945 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर इंदिरा गांधी the great leady
@savitalahane98364 ай бұрын
भैया खूप छान माहीती दिली
@madhavjadhav73478 ай бұрын
खूपच चागली माहिती दिली मित्रा, इंदिरा गांधी यांच्या आत्मास शांती लाभो
@somnathkhilare5039 Жыл бұрын
खूप ग्रेट होत्या इंदिरा गांधी iron lady ❤
@pghadage Жыл бұрын
Tinech Khalistan la khat paani ghatl hota ani nantr tech khalistani tichavr palatle
Me Pantapradhan Indira Gandhi yanla khup manate.Jevha tyanchi hatya zali tevha me khup lahan hote. Matra aaj tya ghatanechi savistar mahiti mala samajali. Adnyani lok Indira Gandhinsarakhya Netyala samjun na gheta tyanchi hatya kartat hi khup lajirvani gosht aahe. Kontyahi goshtisathi hatya, dangali ,dusaryanche jeev ghene Khup chukiche kam aahe.DEV Indira Gandhincha Aatmyala Shanti devo. Sarv jagatil adnyani lokanla buddhi devo.Thank you Prathamesh phalke. -Rajashri Birmal.
@ramkengar40462 ай бұрын
जे हाणला ते बर केलं भावा,इतिहास वाचून घे
@ShubhamJadhav-v8o2 ай бұрын
खुपच सुंदर अशी माहिती दिली 👍👌👌🙏🌹🌹🌹
@rameshwarinirmal3260 Жыл бұрын
Good 👍🙏very nice Danyvad
@pranavdabhade4589 Жыл бұрын
दिल्ली मध्ये आणि पंजाब मध्ये दंगली झाल्या हे किती शांत पणे तुम्ही सांगत आहात.इंदिरा गांधी यांच्या हत्येचा निषेध च आहे पण त्या नंतर मोहन बापुंच्या पक्षाला त्यांनी दिलेली अहिंसेची शिकवण लक्षात नाही आली का ? की ती फक्त भगत सिंग , सुखदेव आणि राजगुरू आणि अनेक क्रांतीकारकांच्या वेळीच आली होती. एक व्हिडीओ त्याचा ही बनवा.🙏🏻
@DADA_KONDAKE9 ай бұрын
इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेची माहिती घे एकदा, त्यांना मानणारे फक्त काँग्रेसी नव्हते..तर प्रत्येक समाजातले लोकं त्यांना मानत होते.
@kunalahire77058 ай бұрын
@@DADA_KONDAKE100% great lady Aalya लोकांना हुकूमशाही वाले लोक चालतात