No video

डॉ. आंबेडकर, पं.नेहरूंमुळे हिंदू समाजात हे घडलं | What all changed for Hindus??

  Рет қаралды 38,482

Harshada Swakul

Harshada Swakul

6 ай бұрын

हवा की नको, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
www.rajhansprakashan.com/
#UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 266
@shrikantjagatkar7269
@shrikantjagatkar7269 6 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू महिलांसाठी आणि हिंदू कोड बिल पास व्हावे म्हणून केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता... 🙏🙏🙏
@nithin32166
@nithin32166 6 ай бұрын
Ajun hi barech karan ahet, OBC reservation laguu karat navhate tya peki ek karan nahitar OBC reservation tevhach laguu jhala aste aani iter karan hi ahet
@Akshwagh34
@Akshwagh34 6 ай бұрын
​@@nithin32166पण माननीय मॅडम नी खूप चतुराईने बाबासाहेब आंबेडकरांना डावलून ईथे जवाहरलाल नेहरूंना hero दाखवण्याचा प्रयत्न केला आहे... झुकाव कोणत्या बाजूने आहे ते लक्षात घ्या....
@nithin32166
@nithin32166 6 ай бұрын
@@Akshwagh34 full video baghitla nahi aani hya madam nehmi ase kartat hey aadhi pun pahile ahe
@Akshwagh34
@Akshwagh34 6 ай бұрын
@@nithin32166 जर एवढ्या sensitive मुद्द्यावर भाष्य करायचं असेल. तर ती व्यक्ती पण निःपक्ष आणि तटस्थ भूमिका असणारी असावी....
@user-hb2bw5ou8v
@user-hb2bw5ou8v 6 ай бұрын
​@@Akshwagh34माननीय मॅडम ना "2039" मध्ये पप्पू साहेबांना पंतप्रधान होताना पाहायचं आहे त्यामुळे काँग्रेस कशी छान ते दाखवायचा प्रयत्न करत असतील कदाचित
@siddharthbansode7190
@siddharthbansode7190 6 ай бұрын
प्रबोधन करत रहा ,बघुया काय फरक पडतोय इथल्या रूढीवाद्यामध्ये ,. खरी पत्रकारिता हिच आहे.धन्यवाद -------- जयसंविधान- जयभारत
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 6 ай бұрын
खूप छान कंटेंट हर्षदा ! आजच्या काळात असे Videos स्त्रियांनी अवश्य बघितले पाहिजेत, कारण भारतीय स्त्रिया अजूनही अंधश्रध्देच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. 👌👍🙏
@giteshwanage9279
@giteshwanage9279 6 ай бұрын
तुमची हिम्मत बघायची आहे मुस्लिम कोड बिल का नाही झालं आतापर्यंत हे विश्लेषण करताय का?? हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे. हिंदू नेहमी सहिष्णू राहिला आहे, पण मुस्लिम समाजात तुम्ही सुधारणा आणू शकत नाही. त्यानी तलवार काढली आणि त्यावेळी सर्वांनी विषय बाजूला ठेवला. BRA ना पण डोईझडं वाटलं.
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 6 ай бұрын
हिंदू खतरे मे थे , हिंदू खतरे मे है और हिंदू खतरेमे रहेंगे. सिर्फ एकता ही उन्हे बचा सकती है ।
@swarooopraparti7304
@swarooopraparti7304 6 ай бұрын
नेहरू जी नी मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप का केला नाही ? याच उत्तर नक्की द्याच.
@pankajborade
@pankajborade 6 ай бұрын
Hyach uttar ya kadich denar nahit.
@nithin32166
@nithin32166 6 ай бұрын
हिंदू स्त्रियांनी डॉ. आंबेडकरांच्या पायांची पूजा केली पाहिजे- विक्रम गोखले
@amolhiwale5257
@amolhiwale5257 6 ай бұрын
ताई तुझे व्हिडीओ मी नेहमी बघत असतो मी भारतीय सैन्यामध्ये आहे तुझा व्हीडीओ बघत असताना बायकोला विचारले हिंदू कोड काय आहें ती विचारात राहिली... हे सत्य आहे बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव नाही महिलांना..
@devendrapatil9832
@devendrapatil9832 6 ай бұрын
हर्षदा, खूप सखोल अभ्यासातून तू हा एपिसोड केलाहेस. धन्यवाद!
@vinodpund1574
@vinodpund1574 6 ай бұрын
खूप छान महिती मिळाली अगदी अभ्यास करून दिली धन्यवाद 🎉
@dadasaheblad4147
@dadasaheblad4147 6 ай бұрын
प्रत्येक हिंदू लोकांनी महात्मा गांधी आणि बाबासाहेब यांचे आभार मानले पाहिजे.
@MRINDIA-ux9ur
@MRINDIA-ux9ur 6 ай бұрын
Are jara nit abhyas karna re hindu ha dharam nahi shivi ahe makda ji mugal nahi farsi ne dileli padavi ahe
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 6 ай бұрын
@dadasaheb lad : कशाला भाव द्या?
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay bhim
@MRINDIA-ux9ur
@MRINDIA-ux9ur 6 ай бұрын
@@anilgaikwad2202 are he kya 🤔 shudra mansa jai shri ram jai bhim shivaji maharaj la na manat nahis ka jo kheer ne janamla tyala motha kartos to ram
@pranavshilimkar9005
@pranavshilimkar9005 6 ай бұрын
😂😂🍌🍌🍌🍌
@lovewithinyou993
@lovewithinyou993 6 ай бұрын
Until ISLAM is alive , not only hindu but also whole world is under danger... 💣💥 No one can denied my this statement... 🙏🏻
@vijaykatare7262
@vijaykatare7262 6 ай бұрын
आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला ,आणि मनाला भावला , साजरीकरण आणि मांडणी उत्तम वाटली .ताबडतोब सबस्क्राईब केले.
@ronalronal4224
@ronalronal4224 6 ай бұрын
भारतात कट्टर वाद वाढत चाल्या मूळ द्वेष पण वाढत आहे यात गोदी मीडिया च खूप मोठं योगदान आहे तुम्ही अश्या परिस्तिथी निष्पक्ष पत्रकारिता करत आहात तुम्हाला सलाम ताई ❤...
@shaibajw
@shaibajw 6 ай бұрын
thank u so much for explaining this subject..Jai Maharashtra..Vande Mataram..
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 6 ай бұрын
एक विसंगती आहे. ज्यांना आपण आज पाठ्यपुस्तकातील वाचनाने हिरो समजतोय किंवा आपल्यावर जबरदस्तीने थोपवले गेले आहेत ते सर्व HCB च्या कट्टर विरोधात होते आज तेच UCC आणू इच्छितात.
@Trend-Is-The-Only-Friend
@Trend-Is-The-Only-Friend 6 ай бұрын
प्रतिगामी रूढींना असं एक घाव घालून संपवणे हे कुणालाही रुचणारे नव्हते. ४० च्या दशकातही हिंदूंनी धैर्य दाखवून देशात दंगे आणि जाळपोळ न करता स्विकार केलं. आणि आज ७५ वर्षानंतरही एक बुरसटलेला समाज झाटभर कारण नसेल तरी दगडफेक, जाळपोळ, दंगे ह्यातच व्यस्त आहे. आणि ह्यांना पाठबळ कुणाचं असते तर काँग्रेस आणि स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या आंबेडकरवादी मंडळींचं. आणि हो, पाठ्यपुस्तकात कोणत्या लोकांना जबरदस्तीने हिरो म्हणून थोपवलं गेलंय ह्यावर बोलायला गेलं तर बऱ्याच लोकांच्या चड्या ओल्या होतील तर तो विषय न काढलेलाच बरा.
@gajajoshi1
@gajajoshi1 6 ай бұрын
असणारच hbc अन्याय कारकच आहे आणि सर्व जाती धर्मांना ucc का नको
@arjundevkate2838
@arjundevkate2838 6 ай бұрын
​@@gajajoshi1ky anyay ahe sangishil ka....??
@ravasvideo5916
@ravasvideo5916 6 ай бұрын
​@@gajajoshi1 जरा समजुन सांग जोश्या
@hemantpande2267
@hemantpande2267 6 ай бұрын
​@@gajajoshi1Sudharna ha anyay aahe tumchya saathi. Wah re dharmandhanno.
@swapnilsonawane5447
@swapnilsonawane5447 6 ай бұрын
खूपच छान माहिती आणि खर सांगण्याचा प्रयत्न त्यामुळे जनमानसात फॅक्ट असलेली माहिती जाईल हीच आशा।
@ramdasdongare5448
@ramdasdongare5448 5 ай бұрын
Khup chan Mahiti.👍👍👍
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 6 ай бұрын
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 AAPLYA HIMMAT LA PRANAAM🙏
@vijaypatil-ew5tt
@vijaypatil-ew5tt 6 ай бұрын
खूप चांगली माहिती आपण देत आहात, यामुळे त्याकाळातील खरी परीस्थिती समोर यायला मदत होईल खूप शुभेच्छा
@gabbar96k
@gabbar96k 6 ай бұрын
हर्षदा खूप दिवसांनी दिसलीस...अभ्यासपूर्ण आणि ज्वलंत विषयांवर तुला एईकायला आवडत आम्हाला❤️.. आणि कुठे आहेस भारतात कधी येणार आहेस सांग.. भेटण्याची इच्छा आहे! पुणे,मुंबई.. जेव्हा येणार असशील तेव्हा नक्की सांग!
@sanjaykamble6220
@sanjaykamble6220 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. खरंतर हिंदू कोड बिल प्रमाणं समान नागरी कायदा तेव्हाच आणायला हवा होता आणि तो सोईस्कर ठरला असता.
@aaryahp
@aaryahp 6 ай бұрын
प्रत्येक धर्माचे संविधानातले कायदे हा समान नागरी कायदा नाहिये का?
@tushardukare7002
@tushardukare7002 6 ай бұрын
​@@aaryahpnahi muslim sathi alag niyam hote aahet hi
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
पवित्र कुराण आयात 9 सुरा 5 च्या आदेशानुसार सच्चा मुसलमान कोणत्याही गैरमुस्लीमास जिवंत बघू शकत नाही आणि जिवंत ठेऊ शकत नाही.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay bhim
@rohitlandge7033
@rohitlandge7033 6 ай бұрын
​@@anilgaikwad2202बाळा मुस्लिम अधिक प्रमाणात सामील झाले पाहिजे म्हणून खिलाफत चळवळीला पाठिंबा द्यावा लागला होता गांधींना आणी गांधीवादी चळवळीत् सर्वप्रथम हिरारीने सहभाग घेणारे ब्राम्हणंच् होते
@prashantmahale6040
@prashantmahale6040 6 ай бұрын
Thanks for sharing this information ❤
@MegaSach007
@MegaSach007 6 ай бұрын
Actually we love you harshad mam❤
@santsawnt
@santsawnt 6 ай бұрын
प्रा. रावना, महोमहापध्याय पा. वा. काणे यांना कधीच कसलच क्रेडीट दील का गेल नाही? ते कोणत्याही जातीचे, पक्षाचे नव्हते म्हणुन.😮
@iconghe2318
@iconghe2318 6 ай бұрын
good information thanks , Indian people need to literate with Indian Constitution
@foodParadise2008
@foodParadise2008 6 ай бұрын
Mam happy to listen you... You r great human beings
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 6 ай бұрын
Really appreciate well designed content with admirable efforts...
@gauravrakshaskar8928
@gauravrakshaskar8928 6 ай бұрын
Superb
@abhishek_kamble
@abhishek_kamble 6 ай бұрын
खोट्या अश्रूंचा ढोंग करणारे खूप पत्रकार आहेत पण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणारे खूप कमी आहेत असेच समाज प्रबोधन करत‌ रहा. आपणाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
@siddheshsangare7925
@siddheshsangare7925 6 ай бұрын
Thank you..
@arjunghode3700
@arjunghode3700 6 ай бұрын
I am very excited for series
@RajuAnbhorkar
@RajuAnbhorkar 6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@beingmaanav
@beingmaanav 6 ай бұрын
अतिशय छान माहिती, आणि वीडियो. 👏
@dp055
@dp055 6 ай бұрын
Video sathi dhanyawad tai 🙏🏼
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
पाकिस्तानातील हिंदू वर होणारे आणि झालेले अत्याचार याच्यावर सुद्धा एक उत्तम व्हिडिओ बनवा.
@abhishek_kamble
@abhishek_kamble 6 ай бұрын
करुनी ज्यानं,‌ जीवच रान दिला सर्व सन्मानाचा मान अशी माझ्या भिमाची शान भल्याभल्यांची झुकते मान !! 🙏🏻🙏🏻
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 6 ай бұрын
👌👌👏👏 जय श्री राम 🎉🎉
@abhishek_kamble
@abhishek_kamble 6 ай бұрын
@@dipakvanikar6254 जय श्रीराम 🙏🏻🚩
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 6 ай бұрын
Brilant expland harsada kept up thanks for sharing and expos
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 6 ай бұрын
खूप छान माहिती
@pintyakovale791
@pintyakovale791 6 ай бұрын
खूप छान aabhyspurn माहिती मिळाली
@sundarworld23
@sundarworld23 6 ай бұрын
Khup chhan series gheun alat madam,yachi kharach atta khup garaj ahe.attach vatavaran baghta he sarv khup important ahe.thank you so much 😊
@maheshthorat1150
@maheshthorat1150 6 ай бұрын
Khupach chan.unknown facts lokana samajtil.thx
@AshishGaikwad27
@AshishGaikwad27 6 ай бұрын
Thank you for explaining complex issue in simple words... keep it up...
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 6 ай бұрын
Chan sunder mahiti dili jaybhim namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father is ♥️❣️❤❤❣️❤️💙👍👍
@localtoglobal1917
@localtoglobal1917 6 ай бұрын
हर्षदा ताई, थोडा वक्फ बोर्ड आणि त्याच कायदा यावर एक व्हिडिओ बनवा. Please.
@adeshgaikwad5967
@adeshgaikwad5967 6 ай бұрын
खूप छान माहिती, आम्ही अताची generation या गोष्टी विसरत चाललो आहे
@gotpagar1
@gotpagar1 6 ай бұрын
Nice work
@ashoksawant8132
@ashoksawant8132 6 ай бұрын
हर्षदा भारी माहिती सांगितलीस . बाबासाहेबां ची दुरदृष्टी किती व्यापक होती . जयभिम ताई .❤ मी तुझे विडीओ नेहमी पाहातो .
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 6 ай бұрын
Khup chan video banvalat tai 👌👌
@shivajikamble8734
@shivajikamble8734 6 ай бұрын
Very nice good job.
@mukeshkamble5474
@mukeshkamble5474 6 ай бұрын
सुंदर माहिती🎉
@sunitayerme2928
@sunitayerme2928 6 ай бұрын
Nice information
@Satish-ei5to
@Satish-ei5to 6 ай бұрын
एका क्लिष्ट विषयाचे अत्यंत मुद्देसूद आणी सोप्या भाषेत,जे सामान्यांना कळेल,अश्या विवेचनाबद्दल धन्यवाद.
@mithilatapaswi1834
@mithilatapaswi1834 6 ай бұрын
hi.. नेहमीच सोप्या पद्धतीने गोष्टी मांडतेस त्यामुळे समजायला सोपे जाते.. खूप छान व्हिडिओ..
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 6 ай бұрын
Nice video.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 6 ай бұрын
हर्षदा किती ही चाटेगिरी
@shahistatamboli5679
@shahistatamboli5679 6 ай бұрын
Nice information mam .
@dayadumbre
@dayadumbre 6 ай бұрын
👍 good one .. या विषयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काही काम केले आहे त्याचा पण शक्य झालं तर अभ्यास करून उल्लेख व्हावा ..
@Savardekar
@Savardekar 6 ай бұрын
फुले दाम्पत्य त्याआधीच वारले होते...
@swapnilsuryawanshi5991
@swapnilsuryawanshi5991 6 ай бұрын
Muslim personal law board च kay mg😂😂
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
तिकडे चाटुगिरी.
@learnertech2295
@learnertech2295 6 ай бұрын
Unfortunately i must say that Dr. Babasaheb Ambedkar's role has not focused as it was. For your information,the Ambedrite knew it very well. Anyway best wishes to you.
@akshaysawant8215
@akshaysawant8215 6 ай бұрын
Nice video 👌🏻👌🏻
@jitendrakamble7684
@jitendrakamble7684 6 ай бұрын
Simply , Keep it up , 🙏🙏🇮🇳🇮🇳👍
@yogeshlahane1382
@yogeshlahane1382 6 ай бұрын
खुप छान
@jitendrawaghamare2939
@jitendrawaghamare2939 6 ай бұрын
Khup chan, patrakarita he aplya kadun shikave pratykani,🙏
@rupalipatil9595
@rupalipatil9595 6 ай бұрын
खूप छान व्हिडिओ, सविस्तर माहिती मिळाली.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
🔥🔥 विश्व की करीब 32% आबादी ईसाई है- जिसमें से 85% लोग चॉवल की बोरी के लोभ में (Rice Bag converted) ईसाई बने हैं। 30% आबादी मुस्लिम है- जिसमें 94% तलवार से डरकर इस्लाम कबूल किया है। मात्र 14% आबादी हिन्दू है- जिसमें सभी 💯 प्रतिशत लोग उन पूर्वजों की संतानें है। जो तलवार देखकर डरे नहीं। धन देखकर डिगे नहीं। दुष्प्रचार से बहके नहीं। जाति, पंथ, हमारी कोई भी है *हम विश्व की सर्वश्रेष्ठ* सबसे प्राचीन जीवित सभ्यता के संवाहक हैं। गर्व है हमें *हिंदू हैं हम* जय *श्रीराम🙏🏻🚩* 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@kiranpalande6580
@kiranpalande6580 5 ай бұрын
😊😊 keep going and make such videos
@no.44ayushjadhav57
@no.44ayushjadhav57 6 ай бұрын
छान हर्षदा.
@amolmohite-oo1sz
@amolmohite-oo1sz 6 ай бұрын
Very good
@ykstudio125
@ykstudio125 6 ай бұрын
Nice video 👌👌👌
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 6 ай бұрын
Good
@nitinmohite2756
@nitinmohite2756 4 ай бұрын
Mast
@nilayfromnashik
@nilayfromnashik 6 ай бұрын
लिहिता वाचता समजून न घेणाऱ्या समाजाने हा व्हिडिओ कधीचं बघू नये..... बदल समज निर्माण झाली की होतो कोणतेही राज्य आल्याने नाही
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
🔥🔥 विश्व की करीब 32% आबादी ईसाई है- जिसमें से 85% लोग चॉवल की बोरी के लोभ में (Rice Bag converted) ईसाई बने हैं। 30% आबादी मुस्लिम है- जिसमें 94% तलवार से डरकर इस्लाम कबूल किया है। मात्र 14% आबादी हिन्दू है- जिसमें सभी 💯 प्रतिशत लोग उन पूर्वजों की संतानें है। जो तलवार देखकर डरे नहीं। धन देखकर डिगे नहीं। दुष्प्रचार से बहके नहीं। जाति, पंथ, हमारी कोई भी है *हम विश्व की सर्वश्रेष्ठ* सबसे प्राचीन जीवित सभ्यता के संवाहक हैं। गर्व है हमें *हिंदू हैं हम* जय *श्रीराम🙏🏻🚩* 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@somefootprints
@somefootprints 6 ай бұрын
Very nice 👍
@PRAVIN5777
@PRAVIN5777 6 ай бұрын
Nice Video ❤
@manishkadam6942
@manishkadam6942 6 ай бұрын
Great job 👍
@GLBASS.1
@GLBASS.1 6 ай бұрын
Thank You So Much Mam ❣️
@lahupawar112
@lahupawar112 6 ай бұрын
ताई, कृपया आपण तलाठी घोटाळ्याबाबत व्हिडीओ बनवावा, लवकरात लवकर.
@sureshdavande1487
@sureshdavande1487 6 ай бұрын
Verry good 👍
@prajyot9415
@prajyot9415 6 ай бұрын
Namakar me harshada swakul...navatch darara...thank you madam for information ❤
@yash5786
@yash5786 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली हर्षदा तुम्ही. धन्यवाद
@dr.pritamrathod3404
@dr.pritamrathod3404 6 ай бұрын
Correct explanation.
@MrJAHAPANAH
@MrJAHAPANAH 6 ай бұрын
Thanks harshada for this Video....❤
@sandipsharma-ql3kv
@sandipsharma-ql3kv 6 ай бұрын
Savita Ambedkar aani asankhya Navbuddha striyanvar atyachar tyabaddal video banava tai...e.g. Nagraj Manjule (swayanghoshit stri purksrata) yanchya pahilya pantineche zabardastine abortion kele, tyavvar anek atyachar kele, hya baddal navin code bill anala pahije ka, krupaya video banavva tai!!!
@vijayshirke3786
@vijayshirke3786 6 ай бұрын
Thanks 🙏 Madam
@Vijay-bo6bd
@Vijay-bo6bd 6 ай бұрын
🙏🙏
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
राजा राम मोहन राय, गोपाळ गणेश आगरकर यांनी स मा ज सुधारणा प्रथम चळवळ चालू केली होती.
@ML-bu6sx
@ML-bu6sx 6 ай бұрын
मुस्लिम कोड बिल नाही आणलं, म्हणजे त्यावेळीही लोकं त्यांना घाबरायची. नेताजी असते तर सगळ्यांसाठीच असे कायदे आणले असते
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 6 ай бұрын
तू पुस्तकांचं मार्केटिंग करत आहेस तू थोडक्यात मॅक्स महाराष्ट्र ला जॉईंट कर 😅
@vishallondhe4379
@vishallondhe4379 6 ай бұрын
हर्षदा तुझी सांगण्याची पद्धत खूप सोपी आणि साधी आहे, तू असेच विषय मांडत जा. आणि हो, खूप कमी पत्रकार आहेत, जे असे मुद्दे लोकांसमोर निर्भिडपणे मांडू किंवा बोलू शकत आहेत, आताच्या वेळे प्रसंगी.
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 6 ай бұрын
मॅडम आपलं सुंदर मराठी समजावून सांगता त्या बद्दल धन्यवाद
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 6 ай бұрын
मुस्लिम शासकानी स्त्रियांवर अत्याचार कसे केले याचा एक चांगला व्हिडिओ तयार होईल.
@45vikasp
@45vikasp 6 ай бұрын
Thanks babasaheb... 🙏
@catherinecolaco8848
@catherinecolaco8848 6 ай бұрын
Harshada Mam , I am your subscriber, Right now I am in Melbourne, Could it be possible to have personal meet?
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 6 ай бұрын
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏
@Satish-ei5to
@Satish-ei5to 6 ай бұрын
Can you please explain what was not included in the bill which made Mr Ambedkar to resign as law minister.
@itsTanushree8132
@itsTanushree8132 5 ай бұрын
We done! Ashya parakare samajh parabodhan hona hi kaalachi garaj aahe🙏
@pravinparbhane2345
@pravinparbhane2345 6 ай бұрын
Mam please make video on demographics change in India and world
@danbilzerian7555
@danbilzerian7555 2 ай бұрын
बाबासाहेबांची दूरदृष्टी कोणत्याच त्याकाळच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळतं नाही
@rakeshgedam6739
@rakeshgedam6739 6 ай бұрын
Good news,!.................. कधी आहे मॅडम?
@shirishnirbhavane9938
@shirishnirbhavane9938 6 ай бұрын
Dr Babasaheb Ambedkarana kasha padhatiche Hindu code Bill have hote hey please nakki explain kar harshda
@pg0812
@pg0812 6 ай бұрын
Sad to see how the women of current generation hate Dr Ambedkar because of reservation
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 24 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 94 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН