Bhalchandra Nemade यांनी Karbi Ramayana बद्दल वक्तव्य केलं, Ramayana ची वेगवेगळी रुपांतरं काय आहेत ?

  Рет қаралды 63,239

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #RamMandir #BhalchandraNemade
एका बाजूला राम मंदिरात होणारा प्रतिष्ठापना सोहळा काही दिवसांवर आलाय पण दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या चर्चा होतायत, ज्यांना वादाची किनार मिळतीये. आधी श्रीराम शाकाहारी की मांसाहारी हा वाद झाला, त्यानंतर शंकराचार्यांची उपस्थिती, राम मंदिराचं ठिकाण यावरुन झालेले वाद चर्चेत आले. पण आता एक नवीच चर्चा पुढं येतीये, रामायणाचे व्हर्जन्स म्हणजेच रुपांतरांमध्ये रामायणाबद्दल नेमकं काय लिहिलंय याचा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी यासंदर्भात केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलंय.
जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना नेमाडे म्हणाले, 'आसाममधल्या करवी लोकांच्या रामायणात सीता मुख्य पात्र आहे. ती रामाला आज्ञा करते.' त्यांच्या या वक्तव्यानंतर रामायणाची वेगवेगळी रुपांतरं आणि त्याच्यात श्रीरामांचं आणि रामकथेचं रुप काय आहे, ही गोष्ट चर्चेत आलीये. पण जैन रामायण, करवी रामायण, महाराष्ट्रातलं अंकुश पुराण ही रामायणाची रुपांतरं आहेत काय ? त्यात नेमकं काय लिहिलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 456
@savitajade9824
@savitajade9824 7 ай бұрын
नेमाडेला त्याच्या कोसला, अडगळ पुस्तकासह मिळविलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराला , अजब गजब तर्कबुद्धीला व आजकाल अवेळी उद्भवणाऱ्या त्याच्या वैचारीक झटक्यांना अॅडव्हान्स भावपूर्ण श्रद्धांजली.
@rahulmohare8650
@rahulmohare8650 7 ай бұрын
It's true that Jain version of Ramayana exists... आम्हा जैन लोकांसाठी भगवान राम, हनुमान तेवढेच पूज्य आहेत जेवढे भगवान महावीर स्वामी जी...पण थोडा फरक आहे मान्यते मधे.. आम्ही रामाची पूजा राजाच्या स्वरूपात करीत नाहीत तर संयम धारण केलेल्या संन्यासी मुनी च्या अवस्थेतील स्वरूपात करतो 🙏🕉️
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 7 ай бұрын
चिन्मय शेठ तुमचे शेवटचे वाक्य खूप महत्वाचे की राम,सीता,लक्ष्मण,हनुमान यांना सर्व जगाने अनेक स्वरूपामध्ये आपलेसे केले आहे. हीच गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजेत.
@स्पष्टविचार
@स्पष्टविचार 7 ай бұрын
हीच आहे सनातन संस्कृतीची (जैन, हिंदू, बौद्ध) सुंदरता, कुठेही एकसुरीपणा नाही किंवा लोकांवर आम्ही सांगतो तेच माना असा दबावही नाही, तुम्हाला हवा तसा राम तुम्ही मानू शकता ❤
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 7 ай бұрын
😂😂😂pan ram mana .... Nahi manlat tr pakistanat ja😅
@sah1372
@sah1372 7 ай бұрын
पण भाजपा हेच संपवण्याचा प्रयत्न करत आहे ज्या गोष्टीमुळे आपली संस्कृती आज पर्यंत टिकली आहे तीच गोष्ट मुळापासून संपवण्याचा डाव भाजपचा आहे! सगळ्या परंपरा एकरंगी करण्याचा डाव भाजपचा आहे
@hinduneeti
@hinduneeti 7 ай бұрын
अगदी बरोबर,👍👍
@vaibhavhage2843
@vaibhavhage2843 7 ай бұрын
Right
@user-kv6bm7qd6y
@user-kv6bm7qd6y 7 ай бұрын
महर्षि वाल्मिकी रचित रामायण सभी रचनाओं का मूल स्त्रोत है, अथः दोष मुक्त है। सियावर रामचन्द्र की जय🔥🚩🙏🙏🙏🙏
@amitbhosale2912
@amitbhosale2912 7 ай бұрын
नेमाडे खरे बोलले,
@Vancqa
@Vancqa 7 ай бұрын
2024 आणि 2029 भाजप येणार आहे..तुमची मजा बघायला असू आम्ही 😂😂
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 7 ай бұрын
२७०० वर्षापूर्वी ग्रीक राजा अलेक्झांडर म्हणजेच सिंकदर भारताच्या पंजाब प्रांत पर्यंत आला होता आणि बौद्ध राजा धनानंदाला घाबरून परत गेला, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य राजा झाला आणि त्याची पत्नी ही एक ग्रीक सरसेनापती ची मुलगी होती त्यामुळे अनेक इतिहासकार बरोबर आले होते, ग्रीक इतिहासात बौद्ध धर्माचा उल्लेख आहे पण कुठेही राम किंवा रावण यांचा उल्लेख नाही, बौद्ध जातक कथांमधून ब्राह्मण लोकांनी भारतात रामायण लिहिले आहे
@madeforyou2398
@madeforyou2398 7 ай бұрын
शेवटी बुद्ध च सत्य आहे तुम्ही किती पण काल्पनिक कथा रचा 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳
@JSR1551
@JSR1551 7 ай бұрын
😂😂😂😂मृत्यू हे सत्य आहे जे पाहिले जाऊ शकत नाही, तुम्ही सहमत आहात का बुद्ध किंवा राम यांच्याबद्दल कोणीही वाचले नाही, त्यांचा राजकारणासाठी वापर करू नका, यामुळे तुमचे जीवन व्यर्थ जाईल, तुम्ही त्यांच्याशी लढत राहाल?
@saurabhshinde611
@saurabhshinde611 7 ай бұрын
Yeso dhammo sanatan😂😂😂he satty aahe
@pritic7456
@pritic7456 7 ай бұрын
Tuza tu bagh. Jyacha te decide kartil
@madeforyou2398
@madeforyou2398 7 ай бұрын
@@pritic7456 mg tu ka maz bghtos tu tuz bgh kiii
@pritic7456
@pritic7456 7 ай бұрын
@@madeforyou2398me maza mat konawar thopat nahi. He ch Satya ahe ani tech Satya ahe.
@rajshinde7709
@rajshinde7709 7 ай бұрын
अभ्यासक असो किंवा भक्त यांच्या साठी एकमेव आधारभूत ग्रंथ "वाल्मिकी रामायण' ❤
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 7 ай бұрын
काव्य आहे म्हणजे story आहे History नाही
@akshaykate4475
@akshaykate4475 7 ай бұрын
​@@peoplesnetwork4172Mahabharat kay aahe ? Story ki history ?
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
@@akshaykate4475 both
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 7 ай бұрын
te tumhi tharvu naka tumhala adhikar nahi @@peoplesnetwork4172
@PrasadBo
@PrasadBo 7 ай бұрын
कवितेत गायल्याने किंवा संगीत मध्ये कथा सांगितल्या जायच्या जेणेकरुन लक्षात राहाव्या. तसेच आपल्या भारत देशात तोंडी शिकवले जायचे लेखी नव्हते. आणि गुरुकुल मध्ये विद्यार्थी पाठ करुन लक्षात ठेवायाचे. एकपाठी द्विपाठी ञिपाठी असे विद्यार्थ्याचे विभाजन केले जायचे. जसे गाणी व कविता चाली पाठ होतात तसे पुर्वी श्लोक पाठ करवून घ्यायचे. इंग्रजांनी शिक्षण पद्धत बदलवली व आपली शिक्षण पद्धत नष्ट झाली. म्हणुन आपली संस्कृती आपले ज्ञान नष्ट झाले . वेद पठन , उपनिषध व असे बरेच गोष्टी आपण काळानुसार विसरत (दुर्लक्षित ) करत तसेच जाती व्यवस्था / धर्म यात आपण आपले शिक्षण व ज्ञानाच्या गोष्टी विसरत (लोप) चालले आहेत
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
🙏वेगवेगळी रूपांतरे असली तरी लोकांच्या मनात ‘एक’च अढळ स्थान आहे. जय श्रीराम!🚩 . 🚩 🔸 🚩 🟠 🔸🟠🔸 🚩 🔶🟠🟠🔶🔶🔶🔶🔶🟠🔶🔶 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 🟧 🟧 जय🧡श्रीराम🟧 🟧 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
@monu10826
@monu10826 7 ай бұрын
yes
@sapanakulkarni6214
@sapanakulkarni6214 7 ай бұрын
Yes I agree with you
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
@@sapanakulkarni6214 🙏Thanks Sapana!!
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
@@monu10826 Thanks Monu!🙏
@pathareyogesh
@pathareyogesh 7 ай бұрын
जय श्री राम 🚩
@rameshbhojane911
@rameshbhojane911 7 ай бұрын
चिन्मय भाऊ प्रभू रामचंद्र भगवान यांच्याबद्दल कुणी टिका टिप्पणी पोस्ट चुकीचे वक्तव्य करू नये 🙏
@omkarpatil7093
@omkarpatil7093 7 ай бұрын
अप्रतिम माहिती चिन्मय भाऊ👍
@angadpatil2852
@angadpatil2852 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@monu10826
@monu10826 7 ай бұрын
jai shree ram bola saheb kya ajun divide karnar kya lokana
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
jai bhim onlyone king
@JSR1551
@JSR1551 7 ай бұрын
लोकांना विभाजित करण्याचा एक चांगला मार्ग
@saurabhshinde611
@saurabhshinde611 7 ай бұрын
Gay bham❤​@@user-BULE121
@rajmahadekar4627
@rajmahadekar4627 7 ай бұрын
​@@user-BULE121फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
. 🚩 🔸 🚩 🟠 🔸🟠🔸 🚩 🔶🟠🟠🔶🔶🔶🔶🔶🟠🔶🔶 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 🟧 🟧 जय🧡श्रीराम🟧 🟧 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 वेगवेगळी रूपांतरे असली तरी लोकांच्या मनात ‘एक’च अढळ स्थान आहे. जय श्रीराम!🚩
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 7 ай бұрын
सत्य पचायला नेहमीच जड असते
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
death is onlyt truh
@Indian1234P
@Indian1234P 7 ай бұрын
माझ्या देवाने आपल्या मुलाचे नाव ठेवले:- छत्रपति राजाराम ❤ एवढं पुरेसं आहे.. बाकी आपल्या महाराष्ट्रात "घाण"😂 खूप आहे.. ते आपल्याला माहितच आहे. जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩
@user-cg8hs5zi7w
@user-cg8hs5zi7w 7 ай бұрын
नेमाडे विचारवंत आहेत ते खरेच बोलत आहेत
@Vancqa
@Vancqa 7 ай бұрын
एकदा आपले विचार मुस्लीम धर्मात असलेल्या रुढी यात सांगू देत..मग त्याच काय होतय ते बघा.. कितीही फालतु भुंकणारे तयार झाले तरी हिंदू महान होता आणि राहणार..
@saurabh_saykar
@saurabh_saykar 7 ай бұрын
जय श्रीराम ❤❤❤❤
@limbajimore2813
@limbajimore2813 7 ай бұрын
जय श्री राम , जय श्री राम
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 7 ай бұрын
छान माहिती जय श्री राम 🙏🏻🚩
@pramodgawhane8306
@pramodgawhane8306 7 ай бұрын
बौद्ध जातक कथा चे सर्व modify करून सर्व काल्पनिक गोष्टी बनवले आहेत.
@gajud3835
@gajud3835 7 ай бұрын
Bhandara khaun ja
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
JAINISM OLDER THEN BUDDHISM
@suhasmadane1860
@suhasmadane1860 7 ай бұрын
ramayana vrun jatak katha lihlya...yewdach watat budhachya margavr chala tumchya kdun te tr kadi ghadnar nahi.. tya sangram patil che video bghun hindu dwesh karaycha kami kara
@jayesh8460
@jayesh8460 7 ай бұрын
Are bhimtyano jain lokanche dev chorle tumhi... Pahile pan bhikari hote tumhi.. atta chorya kartay... Tumhi bhimte kashala janmala yeta re.. thuuuu.. tuzi comment vachli atta mala anghol karayla lagel 😅😅
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
buddhs robbed ram
@user-wz7up2ox8m
@user-wz7up2ox8m 7 ай бұрын
याची देही याची डोळा आनंदाचा सोहळा २२ जानेवारी❤🕉️🌏🚩
@gotpagar1
@gotpagar1 7 ай бұрын
Gp chu
@user-wz7up2ox8m
@user-wz7up2ox8m 7 ай бұрын
@@gotpagar1 मिरची 😄
@swapnil2249
@swapnil2249 7 ай бұрын
Our civilization existed (and flourished) so far because all these beliefs, all these versions, and subsequently the cultures coexisted peacefully. The problem arises when one version claims to be the only correct version, intolerant towards the other ones. May our civilization be blessed. 🙏🙏
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 7 ай бұрын
वाल्मिकी रामायण वगळले तर इतर रामायणांना काय अर्थ आहे? मुख्य संदर्भ, मुख्य स्त्रोत ते ऋषी वाल्मिकी यांचच आहे.
@saurabh9165
@saurabh9165 7 ай бұрын
@@NoneOfTheAbove123 असे असेल तर आपला सगळं आयुष्यच फेक रामायण बघण्यात गेला 🤣 कारण टीव्ही वर बघतोय तेच रामायण वाल्मिकी लिखित नव्हते ...
@sandeepjagdhane4376
@sandeepjagdhane4376 7 ай бұрын
Nemade great
@ajaysarwade358
@ajaysarwade358 7 ай бұрын
राम मंदिराच्या आवारात बुध्द यांचे अवशेष सापडले होते, त्यात काय सत्यता असेल तर पडताळून त्यावर व्हिडिओ बनवा
@monu10826
@monu10826 7 ай бұрын
🤣😂tu kya asi cha ahis ka be abe pustaka lhitat tumhi davekartat tumhi pan asi mante ram mandir hote thite
@mitthusinglalchhote4343
@mitthusinglalchhote4343 7 ай бұрын
बुद्ध विहार होत का
@maharashtra4582
@maharashtra4582 7 ай бұрын
आले भिकारी 😂😂
@monu10826
@monu10826 7 ай бұрын
त्याच्या खोट्या बातम्या काही लोकांनी राजकीय प्रचारासाठी पसरवल्या
@monu10826
@monu10826 7 ай бұрын
fake newS ALREADY EXPOSED
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
😁‘नेमाड्या’चा काही ‘नेम’ नसतो!! वेगवेगळी रूपांतरे असली तरी लोकांच्या मनात ‘एक’च अढळ स्थान आहे. जय श्रीराम!🚩 . 🚩 🔸 🚩 🟠 🔸🟠🔸 🚩 🔶🟠🟠🔶🔶🔶🔶🔶🟠🔶🔶 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 🟧 🟧 जय🧡श्रीराम🟧 🟧 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧
@dhiraj7m
@dhiraj7m 7 ай бұрын
नेमाडेंनी जे लिहून ठेवले तेवढेच सांगितले आणि त्याचे संदर्भ सर्वत्र आधीपासूनच उपलब्ध आहेत बाकी ज्याची त्याची मान्यता आणि भक्ती भाव🙏
@the...devil..
@the...devil.. 7 ай бұрын
😂😂😂😂.....khara bolaya nemade
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
dont spread hate @@the...devil..
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 7 ай бұрын
अरे बावळट माणसा, त्यांनी फक्त संदर्भ दिलेत. तुझी लायकी असेल तर तु कर अभ्यास आणि मग बोल.
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 7 ай бұрын
जय श्रीराम 🚩🚩🚩 नमो नमो
@sandipgunde1781
@sandipgunde1781 7 ай бұрын
या वरून हेच लक्षात येत प्रभू श्रीराम हे प्रत्येक संस्कृती चा गाभा आहेत
@gotpagar1
@gotpagar1 7 ай бұрын
Gp re chu
@gouravpednekar7758
@gouravpednekar7758 7 ай бұрын
Nice explanation, end was epic
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 7 ай бұрын
सच्ची रामायण खरी रामायण
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
VACH KI MANG POLITICS KARTO KA FAKTA
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
bol fir jay shree ram
@JSR1551
@JSR1551 7 ай бұрын
जय श्री राम भाऊ
@pathareyogesh
@pathareyogesh 7 ай бұрын
जय श्री राम 🚩
@anand1311
@anand1311 7 ай бұрын
बापाला सांग जाऊन! स्वतःच्या पोरीसोबत लग्न करणाऱ्या त्या चिवत्याला कोलतो आम्ही! तामिळनाडूबाहेर कुत्रा ओळखत नाही त्याला! नेहरू सुद्धा चिवत्याच म्हणायचे त्याला!!😂
@nishican5110
@nishican5110 7 ай бұрын
सगळ्यात आधी कोणत रामायण लिहिल होत, हे सांगायच राहून गेल की! बघा कुठून माहिती मिळते का? 🤔🤔🤔🤔
@Akhappy007
@Akhappy007 7 ай бұрын
वाल्मिकी रामायण हे सगळ्यात आधी
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 7 ай бұрын
वाल्मिकी रामायण सगळ्यात पहिले लिहिले आहे.
@nickpop23
@nickpop23 7 ай бұрын
He is 100% right. Bramhins will never accept real history
@PATRICX2000
@PATRICX2000 7 ай бұрын
द्वेष पसरवणे पहिलं बंद करायला पाहिजे,
@nickpop23
@nickpop23 7 ай бұрын
@@PATRICX2000 Nemadenbaddal jo comments madhye dwesh ahe ani to kon pasarwat ahe he disat nahi ka tumhala?
@PATRICX2000
@PATRICX2000 7 ай бұрын
@@nickpop23 नेमाडेना द्वेष येतोय कारण त्यांनीच द्वेष निर्माण केलाय, त्यांनी हे आधी द्वेष पासरावन थांबवलं पाहिजे, तुम्ही पण थांबवा नाहीतर तुम्हाला ही द्वेषाचा सामना करावा लागू शकतो, द्वेष पासरावन थांबवा कृपया 🙏
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 7 ай бұрын
Chinmaybhau🔥❤
@Rocket_T2
@Rocket_T2 7 ай бұрын
डावी मंडळी हिंदूंच्या धर्मग्रंथावर व धर्मावर जसे टीका करतात तशा टीका इतर धर्मांच्या आस्मानी किताबावर एकदा करून बघावं.
@manishburade1162
@manishburade1162 7 ай бұрын
धर्म ग्रंथ कि गपोडगाथा ?
@dhiraj7m
@dhiraj7m 7 ай бұрын
ही कसल्याही प्रकारची टीका नाही हे मोठ सत्य आहे की जैन धर्माप्रमाणे रामायण वेगळा आणि तसंच बौद्ध धर्मामध्ये देखील रामायण हे वेगळा आहे सर्वांच्या परंपरेला आणि अस्मितेला आणि श्रद्धेचा सन्मान केला पाहिजे
@rajkathavale8869
@rajkathavale8869 7 ай бұрын
​@@manishburade1162 धर्मग्रंथच. 💯🚩
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 7 ай бұрын
​@@rajkathavale8869काव्य आहे ते books स्वतः mention करते रामायण महा काव्य म्हणुन
@manishburade1162
@manishburade1162 7 ай бұрын
@@rajkathavale8869 वर्ण व्यवस्था काय आहे ? गपोड गाथा की सत्य?
@rameshwarjawanjal2844
@rameshwarjawanjal2844 7 ай бұрын
नेमाडे सर सत्य बोलले या साठी दम पाहिजे
@rameshbhojane911
@rameshbhojane911 7 ай бұрын
शिख, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध या धर्मावर टीका करून दाखवा म्हणजे कळेल काय होते ते पाहा.
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 7 ай бұрын
शिख,मुस्लिम,ख्रीस्त,बौद्ध या धर्माची धर्मिक पुस्तक,ग्रंथ कोणतीही रूपांतर वाचली तर बदल होत नाही...तर हिंदू धर्मातील ग्रंथ दर 200 किलो. बदल होतोय.
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 7 ай бұрын
आणि आपला धर्म मोठा हे दाखवण्यासाठी दसऱ्याच्या धर्मावर टीका करायची गरज लागत असेल तर खरच आपला धर्म मोठा आहे का .
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 7 ай бұрын
​@@Kim.jong_uncle0kuran 22 aahet ani 100 prakarchya bible 😂ahat kuth
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 7 ай бұрын
@@sandy-hd5ub whatsapp vr alth ka? 😂
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 7 ай бұрын
@@Kim.jong_uncle0 mirchi lagli ka 😂
@someshmirage4394
@someshmirage4394 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@milindjadhav3800
@milindjadhav3800 7 ай бұрын
Jai shri ram❤
@mkadam9769
@mkadam9769 7 ай бұрын
Nemade is a great personality and intellectual, trollers can't debate and are unanswered.
@gajud3835
@gajud3835 7 ай бұрын
Jay uganda
@pritic7456
@pritic7456 7 ай бұрын
Intellectual asel dev nahi to. And we don't want to answer anyone. Aastha aplya jagi aste Ani ti aahe. Tithe intellect chi kahi garaj naste
@shivajinavale6549
@shivajinavale6549 7 ай бұрын
खालून वरून पिकलाय
@sanjaywadkar4243
@sanjaywadkar4243 7 ай бұрын
हो, माहिती निश्चितच अभ्यासपूर्ण आणि त्याला सर्व संदर्भ देखील निश्चित आहेतच! राम केवळ एक #आदर्श #राजा होता हे सत्य आहे आणि एखादा आदर्श राजा कसा असावा इतकंच महत्वाचं आहे! पण निवडणूक जवळ आली की रामाचा उपयोग निवडणुका लढवण्यासाठी होतो हे काय कमी महत्वाचे आहे का? शिवाय रामायण सर्वप्रथम कोणत्या भाषेतून लिहले?? सर्वात जुनी लिखित स्वरूपातील भाषा कोणती ?? ते भास या नाटककाराचे नाटक त्यानंतर वाल्मीकी रामायण, तुलसी रामायण, इ. काळाच्या ओघात सातत्याने बदल होत गेलेले आहेत हे अगदी सत्य आहे! शिवाय बौद्ध जातक कथा देखील अगोदर पासून आहेच!
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
श्रुती
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
मौखिक परंपरेपासून ते पिढ्यानपिढ्या प्रसारित झाले
@sanjaywadkar4243
@sanjaywadkar4243 7 ай бұрын
सरते शेवटी रामायण या कथेतून बोध कोणता तर तो एकच की एक #आदर्श #राजा कसा असावा?? आणि जे रामाला मानतात ते कसे #आदर्श #राजकर्ते आहेत जनतेने समजून घ्यावे!
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
सर्व भारतीय धर्मात श्रीरामाची उपस्थिती आहे शीख जैन बौद्ध धर्म हिंदू धर्म पण नवबौद्ध धर्मात (केवळ द्वेष पसरवण्यासाठी) बौद्ध असलो तरी मी हे सांगत आहे
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 7 ай бұрын
पहिली गोष्ट तुझा बौद्ध असल्याचा दावा पक्का खोटारडा आणि बौद्ध धम्माला बदनाम करायला आहे. जर नवबौध्द धम्मात राहून इतकी खरूज झाली आहे तर परत हिंदू होऊन रामाच्या मूर्तिचे सकाळ संध्याकाळ पाय धुवून पानी प्यायला कोणीही अडवलेलं नाही. लवकर निघ. राहिला शीख आणि बौद्ध धम्मात रामाचा उल्लेख असल्याचा एक तरी संदर्भ दे.
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 7 ай бұрын
तू buddhist नाही आहे
@jaishriram2997
@jaishriram2997 7 ай бұрын
तुमच्या शी सहमत आहे . आई रक्ताची शप्पथ मी पण गौतम बुद्धांचा बुद्ध आहे . ( बाबासाहेब चा नाही ) . मी रोज हनुमान चालीसा म्हणतो . बाहेर रुम करून राहतो जॉब साठी .
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
@@jaishriram2997 ambedkar ahet re pan he lok buddhism la use kartat henla kahi mahit nahi agyani ahit he lok politics kartat fakta he lok budh ahi me pan devla shivya denar nahi me asta ahi kiti lokanchi shivya deyun kahi nahi honar he lok politics kartil mothee hotil ani apun basnar bomblat
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 7 ай бұрын
​@@jaishriram2997मग बुद्ध राहतोच कशाला? कारण बावीस प्रतिज्ञा पाळल्या शिवाय बुद्ध व्हायचे म्हणजे बौद्ध धम्मातला नवा पंथ शोधून काढलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. असो तुला हा नवा धर्म लखलाभ दोन्ही वेळ नाही मुसलमाना सारखं पाच वेळ नमाज सारखं पाच वेळ हनुमान चालीसा वाच.
@sachinsunil2778
@sachinsunil2778 7 ай бұрын
Rrb loco pilot भरती बद्दल एकही media/ news महाराष्ट्रात नाही....6 वर्षानंतर 5000/6000 पदे,, वयात सूट नाही... बोला कोणी तरी 🙏🏻🙏🏻
@LEGENDS__op
@LEGENDS__op 7 ай бұрын
पुस्तके वाचणेच गरजेचे आहे.
@anuradhamane7402
@anuradhamane7402 7 ай бұрын
सनातन रामायण एकच आहे वाल्मिकी रामायण
@pokharkarakash
@pokharkarakash 7 ай бұрын
US: How to make future Better India: How to make past better
@my_love_with_oceanic_eyes
@my_love_with_oceanic_eyes 7 ай бұрын
😊👍💯
@sushant518
@sushant518 7 ай бұрын
अपने अपने राम...❤
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 7 ай бұрын
जे रामायण प्रत्येक धर्मात,समुदायात,देशात पोहचले व आजही ते लोकांच्या मनावर राज्य करत आहे त्यांना काल्पनिक म्हणतात हे किती मूर्खपणाचे आहे.ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला म्हणजे कुणीही धर्म मार्तंड होत नाहीत ज्या क्षेत्रात ज्ञान त्यांनाच असते.वाल्मिकी रामायण सर्वश्रेष्ठ आहे कारण ते समकालीन आहे,लव कुश यांनी त्यांचा प्रसार प्रचार केला.सर्वात जास्त फक्त वाल्मिकी रामायण आजही प्रसिद्ध आहे.एवढे रामायण आहेत तर राम प्रभूना काल्पनिक कसे म्हणता?नेमाडे चे शेवटचे दिवस आले आहेत त्यानंतर कुणी कुत्र ही त्याला विचारणार नाही.
@ravindramunde9623
@ravindramunde9623 7 ай бұрын
आगळी वेगळी माहिती !
@ranjeetnsawant8678
@ranjeetnsawant8678 7 ай бұрын
भालचंद्र नेमाडे यांच्या साठी एककच मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा
@thesoullesssoul
@thesoullesssoul 7 ай бұрын
Communist कधी पासून धर्म मानायला लागले
@deepaksolapure3462
@deepaksolapure3462 7 ай бұрын
जय श्री राम
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 7 ай бұрын
Nice 👍
@MrShukra2000
@MrShukra2000 7 ай бұрын
Hindu chi savart important gost mhanaje te wachan karat nahit, me hindu ahe pan wachan karato ani tumhi mhanatay te satya ahe ..Ram ani krishna he godly puran purush nasun cultural maha purush ahet, Vaidik lokani tyanch daivikaran karun apalya roji roticha dhanda wadhvala..aajahi to jorat wadhtoy ani bahujana tyana hatbhar lavtay, abhinandan ..
@prashantpalande3554
@prashantpalande3554 7 ай бұрын
Nice
@AkkyaBhaiking-tr2nk
@AkkyaBhaiking-tr2nk 7 ай бұрын
🙏🚩 जय श्री राम ❤ ज्याला छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा ❤ जय श्री राम 🚩🙏
@kunalnarayan2331
@kunalnarayan2331 7 ай бұрын
Great information brother 😊
@rahulmisal1
@rahulmisal1 7 ай бұрын
काहीही असो पण हळु हळू हे लोक श्री रामा विषयी अस्तित्व आणि अप्रत्यक्ष आस्था मान्य करतात. जय हो. राममय वातावरण केल्याबद्दल धन्यवाद BJP.
@my_love_with_oceanic_eyes
@my_love_with_oceanic_eyes 7 ай бұрын
सर्वी लोकं नाही, अशिक्षित आणि अडाणी.. कुठचा राजकीय पक्ष लोकांच्या आस्थेला वापरतोय राजकारणामध्ये ह्याचा अर्थ त्याच्याकडे देशाच्या विकासावर बोलण्यासारखं काही नाही आहे..😊
@sachinkore7576
@sachinkore7576 7 ай бұрын
चिन्मय भाऊ प्रभू रामचंद्र यांच्या बद्दल खुप छान
@anand1311
@anand1311 7 ай бұрын
ज्यांना राम हे तत्वच कधी कळलं नाही, ते लोक आम्हाला राम समजावून सांगतायत! नेमाडे कितीही चांगले कादंबरीकार असले तरी ते अत्यंत उथळ interpreter, commentator आहेत, हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय!!
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 7 ай бұрын
शाकाहारी मांसाहारी हा वाद नव्हता ...तो असं मुद्दाम भर रस्त्यात नेहमीच हागायला बसतो ... ती त्याची आवड आहे
@sundardasbhagat5728
@sundardasbhagat5728 7 ай бұрын
बुद्ध वाड्मय मध्ये दशरत जातक कथा आहे ,ते सुद्धा वाचावे
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 7 ай бұрын
माहित छान आहे. आपल्या माहिती वरून एक गोष्ट लक्षात येते.राम राज्य त्या वेळी संपूर्ण पृथ्वीवर होते.
@gotpagar1
@gotpagar1 7 ай бұрын
Whatsapp University gp bs
@my_love_with_oceanic_eyes
@my_love_with_oceanic_eyes 7 ай бұрын
भारताला सोडून जगात कोणी नाही ओळखत, हवं तर पृथ्वीचे सर्व देश फिरून ये..
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 7 ай бұрын
@@my_love_with_oceanic_eyes ठिक आहे. तूला उदाहरणा सहीत स्पष्टीकरण देण्यात मला काही ही स्वरस्य नाही. तू तूझं पिवळं पूस्तक वाच आणि हूशार हो.🤣🤣🤣🤣🤣
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 7 ай бұрын
@@gotpagar1 फक्त तूच एकमेवाद्वितीय आहेस जाणकार, हुशार, वैज्ञानिक.🤣🤣🤣🤣🤣
@sagarpawar7890
@sagarpawar7890 7 ай бұрын
राम राज्य जर सर्व पृथ्वी तलावर होते मग फक्त भारतात का हिंदू धर्म सापडतो तो ही 65% मग त्याचा प्रभाव सर्व जगावर्ती व्हायला हवा होता तो भारतात का आढळून येतो
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 7 ай бұрын
'हा संघर्ष फक्त फुले - शाहू - प्रबोधनकार - आंबेडकर' विचारसरणी विरुद्ध 'गोळवलकर - नथुराम' विचारसरणी यातला आहे. यात संघपरिवार हुषारीने श्रीरामाचा वापर लोकांना 'फुले - शाहू - प्रबोधनकार - आंबेडकर' विचारसरणीपासून दूर नेण्यासाठी करीत आहे. मोदी आणि संघाने फक्त देशच विकला नाही, तर श्रीरामालाही त्यांनी विकून दाखवलं ! सगळा खटाटोप २०२४ च्या निवडणुका जिंकण्यासाठीच आहे हे भोळ्या हिंदूंना समजत नाही.
@sandeepsalve5016
@sandeepsalve5016 7 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण.
@my_love_with_oceanic_eyes
@my_love_with_oceanic_eyes 7 ай бұрын
वाह साहेब काय कमेंट केली आहे..👍💯
@hrishikesh9030
@hrishikesh9030 7 ай бұрын
1 ram charit manas popular ahe karan hindi population jast ahe mhanun. 2 Ramayan jar history asti tar ti sarvikade sarkhi asti 3 Ramayan he history nahi karan... oldest ramayan cha ullekh Buddhist jatak kathet disto ani yat yacha upyog fakt updesh denya sathi kela gela Same itar thikani dharmani yach Ramayan madhil Fictional Characters cha use updesh denyasathich kela .....karan sarva Ramayanat kavya mhanunch lihile ahe
@digital.manthan
@digital.manthan 7 ай бұрын
पेरियार यांचे सच्ची रामायण वरती चर्चा करण्यात यावी.
@user-kv6bm7qd6y
@user-kv6bm7qd6y 7 ай бұрын
महर्षि वाल्मिकी रचित रामायण सभी रचनाओं का मूल स्त्रोत है, अथः दोष मुक्त है,सियावर रामचन्द्र की जय🧠🙏🙏🙏 पवन सुत हनुमान की जय, शेषावतार श्री लक्ष्मण जी की जय, शंखचक्र अवतार श्री शत्रुघ्न भरत जी की जय 🪷🙏🙏🙏 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥राजा भोज रचित चंपू रामायण भी एक बेहतर रचना है, यह बहुत गहरा अध्ययन करके रचा है।
@pravinmote4143
@pravinmote4143 7 ай бұрын
सर्व माणसांमध्ये राम आहे. ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातून ते त्याच्याकडे बघतात.
@pramodgawhane8306
@pramodgawhane8306 7 ай бұрын
साच्ची रामायण - रामास्वामी पेरियार
@monu10826
@monu10826 7 ай бұрын
political ramayan ahi techi betiyar chi
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 7 ай бұрын
सर्व दंत कथाच असू शकतात
@AMULTM23
@AMULTM23 7 ай бұрын
जय श्री राम जय जय राम 🚩🚩
@artist_2878
@artist_2878 7 ай бұрын
ज्या प्रकारे आज आपण पाश्चात्य, दाक्षिणात्य किंवा ईतर भाषेतील साहित किंवा चित्रपटांचे अनुकरण करतो किंवा थोडाफार बदल करूण चोरतो त्याचप्रकारे सर्व धर्माच्या साहित्याचे असे झाले असणार, त्याकाळी पण असच होत असणार.
@user-qi3bi3tz8i
@user-qi3bi3tz8i 7 ай бұрын
गुणांना महत्त्व
@sagarmahajan8380
@sagarmahajan8380 7 ай бұрын
चिन्मय भाऊ... ❤
@amitparadkar1333
@amitparadkar1333 7 ай бұрын
Jai Shree Ram
@adeshalone8673
@adeshalone8673 7 ай бұрын
राम कथा वेग वेगळी आहेत यात दुमत नसावे
@PravinNikose-sb5lv
@PravinNikose-sb5lv 7 ай бұрын
चिन्मय भाऊ थोडं periyar ramaswami यांनी लिहिलेल सच्ची रामायण याचाही उल्लेख करायला पाहिजे होतं. अभ्यास वाढवा
@my_love_with_oceanic_eyes
@my_love_with_oceanic_eyes 7 ай бұрын
अगदी बरोबर..😊
@yashwantchavan805
@yashwantchavan805 6 ай бұрын
पेरियार रामास्वामी यांचे "सच्ची रामायण" याचाही संदर्भ हवा होता
@asvijayghote5120
@asvijayghote5120 7 ай бұрын
brahman lokani ramayan he sarvat prachin buddhist Dashrath jatak katha madhun chorle ahe tya ramayan madhe aple fake kalpanik patr ani prasang plant karun ek granth lihle ahe jitke hi buddhist desh ahet jaise China japan thailand combodiya indonesia yethe buddhist Dashrath jatak katha yatil ramayan ahe jyamdhe kahi andhvishwas karmakand jati varn vyavastha chamtkar aise sadi gali vyavastha nahi tyat ek message ahe pan indian bramhan Hindu dharmik napusak gulam lok combodiya indonesia yetil ramayan yana hindu brahman dharmachi mahanata shreshthata sangnyacha kevilvana prayatn karit astat ani tethil Ramala hindu ram sangnyacha prayatn kartat pan hindu dharm ha buddhist mahayan vajryan parampara yachi chori karun banvila ahe he satya ahe
@aquiline-m1590
@aquiline-m1590 7 ай бұрын
या पृथ्वीवरचे सर्व धर्म आणि त्यातील सर्व गोष्टी या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेल्या आहेत. जे लोक स्वतःला धार्मिक म्हणवतात त्यातील अधिकांश लोकांनी त्यांचे धर्मग्रंथ वाचण्याची सुद्धा कष्ट घेतलेले नाहीत. जर का त्यांनी वाचले असते आणि स्वतःची बुद्धी पण वापरली असती तर आज ते नास्तिक असते आणि या वादांमध्ये पडलेच नसते.
@ChandrashekharKoravi
@ChandrashekharKoravi 7 ай бұрын
प्रातराज्यस्य रामस्य वाल्मिकीर्भगवानृपि: चकार चरितं कृत्स्नं विचित्रपदमात्मवान् बालकांड सर्ग ४था श्लोक क्रमांक १ अर्थ:- जेव्हा श्रीरामचंद्र अयोध्येच्या राजसिंहासनावर बसले तेव्हा महर्षी वाल्मिकींनी विचित्र पदांनी आणि छंदांनी युक्त या संपूर्ण काव्याची रचना केली आहे. याचा अर्थच असा आहे की वाल्मिकी हे रामाच्या समकालीन होते आणि रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वतः वाल्मिकी उपस्थित होते आणि तिथेच त्यांनी रामायण रचले आहे. ज्याप्रमाणे बखरी आणि मुघलकालीन अखबार हे ऐतिहासिक दस्तावेज आहेत तसेच रामाच्या इतिहासावर वाल्मिकी रामायण प्रकाश टाकते त्यामुळे केवळ वाल्मिकी रामायण हेच खरे रामायण मानावे.
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 7 ай бұрын
This proves that ramayan is just a mega poem and nothing else and first ramayan is Dhasrat Ramayan which is written in 2nd B.C. according to that ram sita were brother and sister
@vivekvazarkar
@vivekvazarkar 7 ай бұрын
नेमाडे च्या गुणसूत्र चा अभ्यास केला तर.. वेग वेगले गुणसूत्र मिळतात..कारण त्याच्या घरी लोकांची येजा भरपूर असत गेली..
@prajwalbhosale9743
@prajwalbhosale9743 7 ай бұрын
Supreme court ne pn ramayan n mahabharat yavar ky judgement dily tepn pahayla pahije....!!
@nikhilbamane3197
@nikhilbamane3197 7 ай бұрын
वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन, त्यांनी जे पाहिलं ते निष्पक्षपणे लिहिलं.
@ajaylokare5384
@ajaylokare5384 7 ай бұрын
रामायण ❌ दशरथ जातक ✔️
@ujwalathakur9413
@ujwalathakur9413 7 ай бұрын
बेटा अभ्यास करत रहा . निवेदन खूप माहिती पुर्ण. खूप पुढे जाशील
@286sam
@286sam 7 ай бұрын
Haa maha neech maanus aahe hey me aiakala hota pan Aaj pahila
@mtupsamindar
@mtupsamindar 7 ай бұрын
कोणाला राम मर्यादा पुरुषोत्तम रुपात दिसतो...कोणाला राम तपस्वी मुनीच्या रुपात दिसतो...कोणाला राम योध्याच्या रुपात दिसतो....तर कोणाला राम देवाच्या रूपात दिसतो....आम्हाला मात्र राम दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपात दिसतो....
@rahulkadam8906
@rahulkadam8906 7 ай бұрын
निवेदन करण्याच्या पद्धतीत खूप सुधारणा करणे आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत मत आहे. कारण तुमचे निवेदन कंटाळवाणेच नव्हे तर त्रासदायक वाटते.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 7 ай бұрын
बरोबर
@Yx5dyvuv
@Yx5dyvuv 7 ай бұрын
रामाचा जन्म कसा झाला एकदा रामामणात लिहीलेल आहे ते सांगा.
@PrafulDhawale-nq1eo
@PrafulDhawale-nq1eo 7 ай бұрын
कथा ती कथाच ....... काल्पनिक
@gajud3835
@gajud3835 7 ай бұрын
Nemade la shivi denyasathi comment like kara
@dhiraj7m
@dhiraj7m 7 ай бұрын
मित्रा नेमाडे यांनी फक्त जे लिहून ठेवले वेगवेगळ्या ग्रंथात तेवढेच सांगितले शिव्या कशाबद्दल
@nickpop23
@nickpop23 7 ай бұрын
@@dhiraj7mtyane kuthe video baghitlay😂 tyala whatsapp la msg ala, to bichara follow kartoy
@my_love_with_oceanic_eyes
@my_love_with_oceanic_eyes 7 ай бұрын
फक्तं शिव्या आणि निंदा करत बसा..पण सत्य तपासू नका..
@shailajabangar1374
@shailajabangar1374 7 ай бұрын
चिन्मय,✅✅✅👍👍👍
@sp3815
@sp3815 7 ай бұрын
Mahakavya lakshat theva..🎉
@LEGENDS__op
@LEGENDS__op 7 ай бұрын
वाल्मिकी ने रामायण कधी कोणत्या साली लिहिले?
@user-mx4gc3pi9g
@user-mx4gc3pi9g 7 ай бұрын
Forget mythology and temple technology
@vikky847
@vikky847 7 ай бұрын
ते काही असो पण काल्पनिक आहे हे नक्की
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 7 ай бұрын
नेमाडे हा माणूस, पेरियार च्या बुरसटलेल्या विचार धारेचा आहे. म्हणून असा वागतो😅
@truthtold3597
@truthtold3597 7 ай бұрын
लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार ए त्याला.
@SayItAgain.
@SayItAgain. 2 ай бұрын
Kuran cha asa ek jari video asel tar link dya please
@amrapalibhagat1111
@amrapalibhagat1111 7 ай бұрын
Ram is the fictional character a product of a human mind.
@sandipshelke4971
@sandipshelke4971 7 ай бұрын
श्रीराम Buddhism manat hote
@user-BULE121
@user-BULE121 7 ай бұрын
suryavanshi ?
@premjeetpatil96
@premjeetpatil96 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂 वाचून नवल वाटलं नाही. 😂😂😂😂😂
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 26 МЛН
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 85 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 26 МЛН