फारच छान छाटणीची अगदी संपूर्ण चांगल्या साध्या शब्दात सांगितली धन्यवाद !!!
@madhavbag11 ай бұрын
धन्यवाद सर
@vilasjanardan439625 күн бұрын
छान माहिती दिलीत दादा त्याबद्दल धन्यवाद 😊
@Pramodkambleofficial Жыл бұрын
आंबा नैसर्गिकरित्या येण्यासाठी खत व्यवस्थापन व कीटकनाशके, बुरशीनाशकांची कोणती फवारणी करावी. मोहोर टिकावा यासाठी काय काय केले पाहिजे सविस्तर माहिती मिळावी
@Suchbolo78 Жыл бұрын
Nice video and informative
@lalitkumarkhaire91918 ай бұрын
दादा माहिती प्रमाणे आवाज हि कडक आहे.
@arunotavkar5 ай бұрын
दादा मस्त माहिती देतोस आज न्हे बघून आम्हाला ही वाटते आता शेतीकडे वळावे
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@ramdaschavan21585 ай бұрын
माहिती खूप छान दिली
@sanjaychormekar560026 күн бұрын
ऑक्टोबर मध्ये छाटणी केली तर चालेल का
@baburaopatil33145 ай бұрын
इतकी सविस्तर पटणारी माहिती पहिल्यांदाच मिळाली खुपखूप आभार
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@aadigondil94346 ай бұрын
खूप छान माहिती विरळ नि
@madhavbag6 ай бұрын
धन्यवाद
@adeshmane53515 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही मी पण अस्याच पद्धतीने छाटणी करणार आता.
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@radhakisantakik7705 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@tanajimaskar6073Ай бұрын
कोणत्या महिन्यात छाटणी करावी?
@shetkariraja994 ай бұрын
खुप छान माहिती....
@pratapmarkande41484 ай бұрын
मनापासून आभार..... खूप सुंदर माहिती सांगितली
@madhavbag4 ай бұрын
धन्यवाद
@shardulkamat6537 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली दादा...👌👍
@madhavbag Жыл бұрын
धन्यवाद
@krishnareddygolampalle21325 ай бұрын
Tree plantation Kiti Mahinyane Cutting Karave Anna
@vaishalihalkatti-df1eo Жыл бұрын
Khup chan mahiti dili tumhi.
@baluthorat22534 ай бұрын
छाटणी कोणत्या महिन्यात केली पाहिजे
@kavishwarmokal1244 ай бұрын
साधारणतः मे, जून मध्ये आंबा फळे काढून झाल्यानंतर अथवा आक्टोबर मध्ये.
@vijaykumarpotdar11185 ай бұрын
योग्य माहिती देताय दादा, धन्यवाद.
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@karishmathakre435110 ай бұрын
एक् nbr माहिती दिली दादा 👌
@madhavbag10 ай бұрын
धन्यवाद
@zameershaikh7203 Жыл бұрын
👍👍
@नमस्कार-ड3ह Жыл бұрын
सर आंबे काढणी नंतर छाटणी कधी करावी लगेच का पावसाळा संपल्यानंतर
@madhavbag Жыл бұрын
आंबे काढणी नंतर लगेघ
@pramoddeshmukh47385 ай бұрын
धन्यवाद साहेब खुप चांगली माहिती
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@mahadevpandav68075 ай бұрын
Khup Chan mahiti dilit dhanvad
@madhavbag5 ай бұрын
धन्यवाद
@nayanpatil7115 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही
@shiv_mavala4 ай бұрын
सर झाडांना गुच्छा रोग आहे.. नवीन फुटवे नीट वाढत नाही.. काय करावे.. कोणती फवारणी घ्यावी
@madhavbag4 ай бұрын
झाड लहान असेल तर ते काढून टाका व त्या ठिकाणी दुसरे रोप लावा... पर्णगुच्छ वर कायमस्वरूपी इलाज नाही
@manasinaik87534 ай бұрын
झाडाला कोणता पांढरा चुना वापरला आहे ?
@madhavbag4 ай бұрын
बोर्डोपेस्ट
@navanathbabar1713 Жыл бұрын
Amba lagvad best antar kiti ?
@madhavbag Жыл бұрын
14*7
@nayanpatil7115 Жыл бұрын
छाटनी झाल्या नंतर कीटकनाशक बोर्डो ची फवारणी करायची का
@madhavbag Жыл бұрын
Copper oxlchloride + cloropyrifoss
@krishnareddygolampalle21325 ай бұрын
Pahili Cutting Kiti Mahinyane Cutting Karave
@madhavbag5 ай бұрын
9923106590
@MukhtarKadu Жыл бұрын
Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay,
@madhavbag Жыл бұрын
निसर्गापुढे कोणाचे चालेल
@DilipKhatik-j6m4 ай бұрын
O k katig
@madhavbag3 ай бұрын
धन्यवाद
@baluthorat22534 ай бұрын
तुमचा फोन द्या कमेंट मध्ये
@madhavbag4 ай бұрын
9923106590
@Soh12596 Жыл бұрын
तुमचा फोन no दया
@madhavbag Жыл бұрын
9923106590
@RajuShelke-dw7lo5 ай бұрын
सर तुमचा फोन नंबर पाठवा
@ftf42234 ай бұрын
किती वर्षाची झाडें आहेत...? आणि आता आंबा लागवड जास्त झाली आहे आता आंबा लागवड केली तर मार्केट राहील का... कृपया सांगावे
@madhavbag4 ай бұрын
राहील..लागवड करा
@ftf42234 ай бұрын
@@madhavbag ok
@Kasal269 Жыл бұрын
करवत कोठल्या कंपनीची आहे. ऑक्टोबर ची पालवी विरळणीचा व्हिडीओ बनवावा. जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओ.