विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@shekharnikam82832 жыл бұрын
छान माहिती दिली सर . तुम्ही केवळ व्यवसाय नाही तर शेतकरी हित देखील जोपासत आहात सेंद्रिय शेती व अध्यात्माची जोड हे आज खूप गरजेचे आहे शेती व्यवसाय सोबत निसर्गाची जोपासना केली पाहिजे हे देखील सामाजिक कार्य आपण करत आहात व ते इतर शेतकऱ्यांना देखील सांगत आहात तसेच आपली नर्सरी खूप निसर्गरम्य असून आपण तिथे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची राहण्याची सोय केली हा खर तर आपण शेतकऱ्यांचा केलेला सन्मान आहे हे एक शेतकरीच करू शकतो. धन्यवाद सर
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you Sir
@shripadpawar82432 жыл бұрын
खूप छान.खरे तर आपली आध्यात्मिक शेती मनात घर 🏡 करून गेली आहे.आनंदी , प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे.धन्यवाद
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you
@dipakkulkarni44132 ай бұрын
यांचेकडे ऊत्कृष्ट रोपे व खरे व योग्य मार्गदर्शन मिळते...
@Sunfarm772 жыл бұрын
मुनगे साहेब प्रथम आपले खूप खूप आभार 🙏तुम्ही प्रत्येक विषयावर व्हिडिओ तयार करता तो प्रतिकूल असो वा अनुकूल.अगदी शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न तुमच्या वाणीतून निघतात त्यामुळे कोणते प्रश्न विचारायची वेळ येत नाही.आपण दिलेल्या माहितीतून शेतीसाठी करताना मोठा आधार मिळतो , तुर पीकावरचे तुमचे व्हिडिओ पाहून प्रयत्न केले परंतु अतिवृष्टी मुळे ते पीक घेणं अवघड झाले आहे.या वर्षी अंबा लागवड करायचं विचार होता आपण योग्य वेळी हा व्हिडिओ टाकलात अगदी मनापासून आभार 🙏सलाम आपल्या कार्याला🙏
@fmambad Жыл бұрын
खूप उत्कृष्ट कार्य आहे सर आणि त्यांच्या पिताश्री यांचे . अभिनंदन आणि धन्यवाद सर
@RavindraMohod-gz9yk Жыл бұрын
भाऊ साहेब खूप छान माहिती दिली आहे...मला सुद्धा लागवड करण्याचा मानस आहे....पुढच्या उन्हाळ्यात सुरुवात करणार आहे
@bhaiyawaghmare4545 Жыл бұрын
अतिशय महत्वाची शेतकऱ्यांना पूरक माहिती दिल्याबद्दल विनय भैय्या आपले मनापासून आभारी आहोत. 🙏
@vinaywaghdharekesharnurser8432 Жыл бұрын
Thank you Bhaiya
@raghunathshende73394 ай бұрын
Vinay waghadhare saheb verygood mahiti dili aahe, abhinadan aahe sir.
@devdattsable60583 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद वाघधरे सर
@ankushdeshmukh344211 ай бұрын
Khup chan mahiti sangitliy dhanywad 😊
@mohandethe91032 жыл бұрын
मी ह्याच नर्सरी मधून रोपे घेतली होती फार सहकारी वृत्ती ह्यांची आहे.व्यवसाय करत नसून शेतकरी कल्याण हे त्यांचे ध्येय आहे. मी धोंडेवाडी येथे दोन एकर बाग लावली आहे.विश्वसनीय नर्सरी आहे .
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you Sir
@sadikpathan4792 жыл бұрын
Rop kevdhyat milale
@mohanshinde245910 ай бұрын
Vidio far chhan kelela aahe dhanyavad
@farmtec99832 жыл бұрын
खूप छान माहिती दिली वाघधरे साहेब ...
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you Sir
@prakashkalamkar96884 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@navnathnagargoje8892 Жыл бұрын
खूप छान सखोल माहिती दिली आहे सर. ❤
@devramshirole93085 ай бұрын
खूप छान माहिती
@navnathtikate708 Жыл бұрын
खुप छान छान माहिती दिली
@sopanlabade23532 жыл бұрын
विनय वाघधरे हे महाराष्ट्रातील केशर आंबा विषयातील तज्ज्ञ आहेत. खूप छान माहिती दिली. शेतकऱ्यांनी वाघधरे यांच्या चांगल्या नर्सरी मधून आंबा रोपे घ्यावी. तथाकथित आंबा सम्राट(नर्सरी माफिया) म्हणून घेणाऱ्या पासून शेतकरी बांधवांनी सावध रहावे.
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you Sir
@mahadeothakre43852 жыл бұрын
फोन न कळवा
@ganuombase52732 жыл бұрын
Mo no pathwa
@janardhanwaghere7655 Жыл бұрын
@@rushikeshjogdand3664 म्हणजे मी माफिया डॉन आहे हे मला आज माहिती झाले फारच हसु आल.... म्हणजे ज्याने हायडेन्सि प्लॅन्ट आला त्यामध्ये आयुष्यातील 14 वर्ष घातली तो माणुस आत्ता माफिया डॉन झाला.....
@rushikeshjogdand3664 Жыл бұрын
@@janardhanwaghere7655 अस मी म्हणत नाहिये, आंबा सम्राट वाचले की तुमचे नाव आठवले. तुम्ही माफिया नाही पण या क्षेत्रातील डॉन नक्किच आहात. शुभेछा!
@baburaorane46268 ай бұрын
Very nice information
@abhijitjadhav17692 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir
@ajcreation6761Ай бұрын
Khup chan sobaw aahe yancha
@govindthakare81422 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.सर आपल्याकडे कोणती व्हेरायठीची रोपे आहे.
@babanchaskar49962 жыл бұрын
धन्यवाद वागधरेसाहेब सुंदर माहीती
@pramodladke41592 жыл бұрын
मि बारा वर्षा पूर्वी भेटायला गेलो होतो छान माहिती मिळाली.
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you Sir
@muktapatil801 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ
@vijayth7770 Жыл бұрын
पाण्याचा तान कोणत्या महिन्या पासून कोणत्या महिन्या पर्यन्त दयाला हवा?माहीती सांगितली तर बर होईल.
@arvindkhade5589 Жыл бұрын
Khup changali mahiti Sir .Thanks
@sachingavhane87452 жыл бұрын
Khup chan mahit dilit sir thanku
@parmeshwarraut4155 Жыл бұрын
Very informative video.. thank you.
@ashokgawde87602 жыл бұрын
कोकणात शेतीसाठी पाणीपुरवठा अशक्य, पाण्याची मुबलक व्यवस्था व्हायला हवी. तसेच माकडांचा बंदोबस्त व्हायला हवा. या दोन मुख्य कारणांमुळे कोकणी शेतकरी निराश होतात. ्सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
@ashok94056 Жыл бұрын
Very good information. Quite helpful.
@jayashripatil23227 ай бұрын
मी व माझे पती डॉ. पी. के. पाटील दोघे या बागेला भेट देण्यासाठी गेलो होतो बाग छान आहे सरांनी छान माहिती दिली
@kantilalgadade6834 ай бұрын
खूप छानच माहीती मिळाली कुठे ही अतिशयोक्ती जानवली नाही. कृपया फोन न. कळवावा....
@ApliShetiApliPrayogshala4 ай бұрын
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@madhukarambekar33552 жыл бұрын
खुप छान माहिती आहे, धन्यवाद
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Thank you Sir
@nagesketkar24242 жыл бұрын
Sir mahiti paripurna aahe Rope Courier ne box athava Crate packing karun pathavata ka Charges bharayala tayar aahe Kamit kami kiti rope kharedi karavi lagtil
@baburaotayde7418 Жыл бұрын
Very important information never heard before
@kumarbhagat12185 ай бұрын
खुप छान विडिओ बनविला सर धन्यवाद. सर आपण रोपाची किंमत सांगितली नाही ?
@ApliShetiApliPrayogshala4 ай бұрын
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@ishwarrathod22196 ай бұрын
Nice information sir
@deepakbhakad10672 жыл бұрын
Kup Chan video deepak bhau
@shankarraopatil90262 жыл бұрын
Very nice information 👌
@umeshsawant66312 жыл бұрын
सरजी... अंबा सघन बागेसाठी योग्य अंतर किती राहील..
@orchestra-xj6fy2 жыл бұрын
केशर आहे पण केशर मध्ये कोणत्या जातीचा उदा. जंबो केशर की कोणता? माहिती खूपच छान.
@vinaywaghdharekesharnurser8432 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHPdo6WGrLGisJI
@vinaywaghdharekesharnurser8432 Жыл бұрын
Link is the answer to your question
@PanditGorde8 ай бұрын
Amba लागवड माहिती खूप छान आहे,कृपया मोबाईल न. पाठवा म्हणजे रोपे घेनेसाठी येतं येईल.
तुमच्या केशर बाग विषयावर उत्कृष्ट माहिती मला अवगत झाली आहे.मनपुर्वक आभार. माझ्या स्वग्राम पांडे,पोस्ट : सारोळा,ता.: भोर, जिल्हा पुणे येथे सर्वं साधारणपणे 50 गुंठे क्षेत्रावर 5×5 अंतरावर केसर आंब्याची लागवड मी करू इच्छितो. कृ. सर्व साधारणपणे एक वर्षाच्या रोपे चा प्रचलित दर किती आहे ? व मला एकुण किती रोपं लागतील व ही रोपे घरपोच मिळतील का किंवा कसे ? वसंत रामचंद्र साळुंके -- सेवानिवृत्त कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई…
Hello sir, Sangli madhe tumche margdarshan bhetel ka?..tumche schedule jar me follow karat gelo tar tumchi sath kothe paryant bhetel....majhi amba sheti hi 3yrs chi aahe...kahi tutal aahe tyasathi rope miltil ka @Vinay sir
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Ho...please call
@toontoon55572 жыл бұрын
Thank you sir
@vishalraut99272 жыл бұрын
@@vinaywaghdharekesharnurser8432 sir your number please
@dattatrayjadhav96262 жыл бұрын
@@vinaywaghdharekesharnurser8432 phone number dya na apla sir
@madhukarpawar9166 Жыл бұрын
सर व्हिडीओ खूपच छान मला एक माहिती पाहिजे आंबा फळ मोठे वजनदार झाले की जमिनीकडे झुकते आणि ते जमिनीला टेकते त्याचे साठी झाडाचे बाजूने फळ टेकु नये म्हणून आधार देणे आवश्यक आहे का? आणि काही लोक जी माहिती सांगतात त्यात झाड हे छत्रीचे आकाराचे झाले पाहिजे नेमकं काय बरोबर आहे?
@subhashbajiraopokharkar53546 ай бұрын
श्री.मधुकर पवार यांनी विचारलेली माहिती द्यावी. शंका योग्य आहे.
@baburaosodgir43762 жыл бұрын
खुप छान भाऊ
@lotanvishi39405 ай бұрын
मी खानदेश धुळे जिल्यात शिंदखेडा जवळ राहतो केशर आंबा चांगला येईल का
@rameshbhalerao71642 жыл бұрын
1te2 vashachi ropanchi price kiti aahe baki mahiti cchan dili vaghdharesaheb
@vinaywaghdharekesharnurser8432 Жыл бұрын
Rs. 80, thank you
@comdey_Dardi_Nagari8 ай бұрын
Ekari utpanna rs madhe kiti bhetate
@nandkumarin310 Жыл бұрын
कल्टार वापरले नंतर रासायनिक खते द्यावीत का?
@atulkardile8395Күн бұрын
Dada thanks 🙏🙏 p
@marathikathamahima2 жыл бұрын
अतिशय छान
@robbydsilva1077 ай бұрын
Can you give delivery at Vasai and what is you rate for each siblings.
@ApliShetiApliPrayogshala4 ай бұрын
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@maniklalchungade8608 Жыл бұрын
Chunkhad asel ter Kai karave
@santoshghanvat7326 Жыл бұрын
Vermicompost & vermiwash best.
@Kokanatle_chavan2 жыл бұрын
तिखोलच्या टिकल्या आंबा बद्दल माहिती द्या
@harunsayyad97552 жыл бұрын
नगरचा आहे हा आंबा
@devdaschavan9262 жыл бұрын
झाडे तुमचि जमीन आपचि या पद्धतीत आपन प्रोजेक्ट वर काम करावे
@bodkechandrakant5109 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. फोन नंबर मिळेल का? प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे.
@ekanathshelke34172 жыл бұрын
सर कलमाचे रेट काय आहे सांगा
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Rs 80/- .....1 year old
@toontoon55572 жыл бұрын
2 yr che rope miltat ka?..tyanchi price kai asel
@manvendrajadhav79232 жыл бұрын
उत्पादित झालेला माल कुठे खपायचा ? खपवायच I
@snstudio36432 жыл бұрын
@@vinaywaghdharekesharnurser8432 address.....
@nagesketkar24242 жыл бұрын
Sampurna mahiti khup mahatvapurna aahe Kontihi shanka rahat nahi Rope aata miltil ka Minimum kiti rope ghyavi lagatil Aapan rope packing karun Crate athava box madhe pathavata ka
@ramdasgavhane4216 Жыл бұрын
कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आम्हाला लागवड करायची आहे पण आमच्याकडे झाड 3 ते 4 वर्षाचे झाल्यावर त्याच्या खोडावर खोड कीड लागते v त्यातून चिकट द्रव येतो व काही दिवसांनी त्या फांद्या सुकतात किंवा वाळतात याला काही पर्याय करता येईल का कृपया याचे मार्गदर्शन व्हावे तसेच रोपाची किँमत किती आहे हे कळावे ही नम्र विनंती
@sanjayjagtap8676Ай бұрын
तुम्ही जीवामृत मधील जिवाणू, bacteria,किंवा विषाणू यांचे प्रमाण किंवा संख्या कधी मोजली आहे का? कोणत्या प्रकारचे जिवाणू आहेत
@Saurabh.Dukale_ff2 жыл бұрын
केशर चा रूपा ची किंमत काय आहे
@purushottamghate69812 жыл бұрын
लहान आणि मोठ्या कलमांचे रेट किती
@ganeshpatilthakare2 жыл бұрын
Akolyt milel ka rop
@surendranandgirimaharaj2681 Жыл бұрын
खुप च सुंदर
@aniketbhute51302 жыл бұрын
Very nice video
@rameshzinjurke6072 жыл бұрын
गो कृपा अमृत विरजण मिळेल का
@ushakharade5809 Жыл бұрын
आंब्याचे झाडाची लागवड कोणत्या महिन्यात केल्यानंतर आंबा चांगल्या प्रकारे येऊ शकतो
@jalinderchangale988 Жыл бұрын
श्री वाघधरे सर मला दौन एकर आंबा लागवड करायची आहे आपले मार्गदर्शन मिळेल का?
@ApliShetiApliPrayogshala4 ай бұрын
विनय सुरेश वाघधरे 9922353097 केशर नर्सरी आंबा रोपवाटिका आंबा फळबाग घनलागवड व लवकर फळ काढणीसाठी नवीन तंत्रज्ञान शिकुन घेतले तर नक्कीच फायदेशीर होईल. केशर नर्सरी आंबा रोपवाटिका विनय सुरेश वाघधरे 9922353097
@MrsUjwalaDamodar Жыл бұрын
Namaskar
@ramravwhankdy738 Жыл бұрын
Pl.. lnform rates of plant
@akshaykumartalikoti54182 жыл бұрын
What's the price of the plant
@pankajjanjal42852 жыл бұрын
Akola kade chalel ka sir
@vinaywaghdharekesharnurser84322 жыл бұрын
Ho
@rameshzinjurke6072 жыл бұрын
डाळिंबासाठी वेस्ट डी कंपोजर फवारले तर चालेल का ❓ आणि संत्रा नवीन लागवडीसाठी ड्रीप मधून व फवारणी घेतली तर चालेल का ❓