धन्यवाद 🙏 मी आंबा बागायतदार आहे । नक्कीच मला या व्हडिओ चा फायदा होईल. गाव : लक्ष्मीनगर ता: सांगोला
@ShirvatShirvat2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@kuberchavan2 ай бұрын
सर जी उपयुक्त माहिती
@sandiprohamare68332 ай бұрын
Very informative 👌 👍
@shrikrushnagaikwad10242 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर. आणी आंबा बागेला अव्हेना द्यावे का व ते कधी व किती हे पन कळवा सर. माझे केशर चे 600 झाडे आहे. तिन वर्षाचे. आता एका ही झाडावर नवीन पालवी नाही.
@anantshinde59829 күн бұрын
खुप छान सर 🙏🙏🙏🙏🙏
@manikraomore455327 күн бұрын
Kaosa max कोठे मिळते
@ravitale97332 ай бұрын
Sir आता कलिंगड च प्लॉट लागण चालू होणार नोव्हेंबर डिसेंबर ला तर कलिंगड मध्ये अव्हेना नुट्री मिक्स ची फायदे आणि कधी वापरायचे त्या वरती एक व्हिडिओ बनवा प्लिज
@RohanKulkarni-tm7ydАй бұрын
Sir please do video on muskmelon 🫡
@vbkk7142Ай бұрын
Sir please do Mango training course in Hindi also. I think it is only available in Marathi.
@vikasdhake75122 ай бұрын
He spry harbara pikala chalel ka
@ashpakahamadenglish44962 ай бұрын
❤❤❤❤❤
@sangrammanevlog2 ай бұрын
❤❤
@Depak0782 ай бұрын
❤❤
@bhagwataglawe7349Ай бұрын
नोव्हेंबर महिन्यात पाणि द्यावा का🙏
@syedmddadahayatjahagirdar1512 ай бұрын
Sir request hai ap mango farming training chalo Karo jaisa ap pomegranate ke karta hai
@vitthalneharkar8172Ай бұрын
सर आज 12 नो 2024 मोहर यायला सुरुवात झाली आहे आत्ता कुठली फवारणी घ्यावी
@vilasjadhav911919 күн бұрын
सर माझया ऑल रेडी.या फवारणया झालया इहेत
@shriramithape1828Ай бұрын
सर मला आंबा लागवड करायची आहे तरी रोपवाटीका चांगली कुठे आहे तरी पत्ता द्या हि विनंती
@ramdasmore664217 күн бұрын
आपल्या व्हिडिओचा नक्कीच फायदा मला होईल
@yogeshakhade8710Ай бұрын
गोरे सर 0 52 34 चा स्प्रे घेतल्यावर काही प्रमाणात पालवी पण येते त्यामुळे आम्ही गेल्या वर्षा पासून सल्फर चा स्प्रे घेतोय आणि दुसरा स्प्रे 0 52 34 चा घेतोय