Рет қаралды 2,261,259
घरामध्ये कोणती झाडे लावावीत व कोणती झाड चुकूनही लावायचे नसतात याविषयी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत
तर मंडळी घरामध्ये अशी काही झाड असतात ते लावल्यामुळे त्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती होऊ लागते व असे काही झाड असतात ते लावणी घरामध्ये अशुभ मानले जाते ते घरामध्ये लावल्यामुळे आपली प्रगती खुंटू लागते
त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कोणती झाड घरामध्ये लावावीत कोणती नाही हे आपण जाणून घेऊन तसेच सुधारणा आपण केली पाहिजे
शस्त्र म्हणत यानुसार कोणती झाडे घरात लावणे वर्ष असतात व कोणती झाडे घरात लावली तर शुभ मानले जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद